Contract Labour Regulation & Abolition Act-1970 | Labour Law | कंत्राटी कामगार कायदा -1970 | Dt12323
HTML-код
- Опубликовано: 15 дек 2024
- #contractorlabor, #labour #labourlaw #labourrights
मंडळी आजची परिस्थिती अशी आहे की कंत्राटदार हे कंत्राटी कामगारांना विविध आस्थापनांमध्ये काम करून घेतात पण त्यांना त्याचा अधिकार काय आहे हे माहीत नसते त्यामुळे ते शासनाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जात असतात.
म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंत्राटी कामगार कायदा 1970 त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्टर act ( रेगुलेशन & abolition) या कायद्याबद्दल संपूर्ण माहिती.
आपण पाहणार आहोत
१.कंत्राटी कामगार कायदा म्हणजे काय?
२. कामगार कोणाला व कुठे लागू होतो?
३. याची प्रशासकीय अधिकार व अंमलबजावणी कोण करते?
४. सपनाची नोंदणी व कॉन्टॅक्ट लायसन का काढावे लागते?
५. कंत्राटी कामगारांचे हक्क काय असतात.
६. कायद्याचे पालन केल्यास कोणत्या प्रकारचे शिक्षा होते.?
अशी सविस्तर व परिपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये आज आपण पाहणार आहोत.
For more labour law related videos, click on the below links.
• Labour Law | Part-2 | ...
• Employee State Insuran...
• Payment of wages Act, ...
• Labour Law | Part-1 | ...
कायदे फक्त कागदावरचं आहे, सगळेच मालक राजकारणी व्यवसायिक भागीदार तेथे हे सगळेचं वेठबिगारी , कंत्राटी मजूर वर्ग अति मागास वर्ग
लाच दिली की कायदे वळवता येते.. कंत्राटी कामगारांना नेमणूक पत्र दिले जात नाही. केव्हाही कामगारांना काढून टाकले जाते.
Nice
Hello sir, माझा एक प्रश्न आहे की एखाद्या कंपनी मध्ये वेळेच्या वरती काम करून घेतल्यास, किंवा जबरदस्ती,किंवा blam केल्यास तर तक्रार कुठे करावी, का 13:15 रण mi जिते kam karto तिथे staff laa blam केलं जात वेळेवर सोडलं जात नाही तर तक्रारी कुठे करावी तसंच आमच्या इथे लेडीस स्टाफ मोठा आहे त्यांनाही वेळेवर सोडलं जात नाही त्यांनाही मोठ्या प्रमाणात blam केलं जात तर मला कॉम्प्लेट कुठे करावीत
अशा कंप्लेंट्स तुम्ही जिल्ह्याच्या labour office मध्ये करा.
Sir ami government company madhe 10 varshapasun 2 varshachya contract basic var kaam karto pan amala permeant karat nahi ani bhiti dakhvat astat ani tyat unioun pan nahi tyani unioun chya navani bargening banvun thevli ahe te management chya adhare kame kartat plzzz help mi rti takun pn utter det nahi
Sir majuri kiti dili pahije pvt ltd company madhe hourly calculation hote ka daily or monthly how to calculate wages
20 varsha kam keltr tyanchi sarvis bhetu shakte ka
सर जर company चे मुख्य कार्यालय झोने 1 मध्ये येते व साईट ही झोन 3 मध्ये येते तर त्या साईट साठी कोणता झोन लागू होतो minimum wage sathi
👍👍
Mala Sangha contractvar Kam karnarya employs cha pagar vadto ka
महावितरण मधले कंत्राटी कामगारांना नियमित कामगार आल्यावर कंत्राटदारणे कशा प्रकारे कमी करायला हवे? सेवाजेष्ठतेनुसार की कंत्राटदारच्या मनमानी कारभाराणी?
Please send me the name of book in which rights of contract labour mention and where contract labour complaint against contractor who unable to pay salary on time.?
एखादा कंत्राटी कर्मचारी 13 वर्षापासून नगरपरिषद मध्ये काम केलेला असेल आणि त्या व्यक्तीकडे नगरपरिषद चा 12 वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट पण आहे आणि त्या व्यक्तीला कामावरून काढल्यास तो व्यक्ती कोर्टामध्ये धाव घेऊ शकतो का
कायद्यानुसार कंत्राटी कामगार हा परमनंट होऊ शकत नाही..
Hoy
Tumhi permanent hou shakta
कंत्राटी करार 11 महिने असतो आणि कामगाराचा करार एक दिवसाचा सुधा नसतो जेव्हा मनात येईल तेव्हा कामावरून काढून टाकतात Pf si बाकि सर्व सेवा नावा साठी आहे याचा उपभोग कामगारांना घेता येत नाही याचे कारण असे आहे कामगाराचा करार केला जात नाही म्हणुन त्यांना कामावरून कधी पण काढून टाकतात कमीत कमी 3 वर्ष कामगार करार असवा आणि kontyrak दर 11मही ने करार असवा kontryak दार जरी बदला तरी कामगार 3 वर्ष काम करू शकतो तेव्हां पीएफ si ch लाभ घेता येईल पुढील 3 वर्ष दुसरी कडे काम करता येईल असे केले तरच सर्व सुरळीत चालेल कामगार egriment असणे आवश्यक आहे तरच पीएफ चां लाभ घेता येईल
मी 2+3 महिने काम केल पण pf दिला नही
Kayadha kadak zala tr sagale thikanaya varati yetil
कंत्राटी कामगार चे अधिकार फायदे बाबत जास्त उल्लेख केला नाही
सर कंत्राटी कामगाराचे पगार थांबवता येत का वीणा सूचना देता
Ani ti company navratna madhe shamil ahe
किमान वेतन मिळत नसेल तर तक्रार कोठे करावी
Labour office
कंत्राटी कामगार paermanant कसा होऊ शकतो...यावर व्हिडिओ बनवा
नाही होत पर्मनंट
चुकीची माहिती देता तुम्ही महानगरपालिकेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आली आहे
माहिती बरोबर नाही ..