सर मी एका कंपनीत नोकरी करत आहे.मला नोकरी सोडून काही कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये.पण तुमचे ज्ञान आणि शिक्षण बघून मला खूब ज्ञान आणि माझ्या जीवनात या व्हिडिओ मुळेच नाही तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ने खूब काही माहिती मला मिळाली.......... तुमचे मनापासून अभिनंदन/आभार.....
सर मी 42 वर्षाचा आहे पण तुमचे वीडीव पहातो आणी आज ही विधार्थी आसल्याचे भासते तुमच्या सारके मार्गदर्शक आम्हास लाभले आसते तर आज आम्हीही कुठेतरी नौकरीला आसतो ग्रेट सर तुमच्या सारख्या व्यक्तीची तमाम महाराष्ट्राला गरज आहे
सर तुमच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना तर खुप मोठा होणार आहे. पण त्या ही पेक्षा मोठा फायदा अंधश्रद्धा निर्मूलन. करण्यासाठी होईल सर तुम्ही बोलत राहा एक दिवस नक्कीच बदल होईल
Teaching.. तर millions of teachers करतात परंतु..... तुमचं शिकवलेल लग्गेच कळत..💛 कारण तुमच्यात wold best ट्रिक्स/💡 idea's/knowledge aahe.. धन्यवाद!🌷 गुरुजी 🙏
सर तुमच्या लेक्चर मध्ये आम्हाला इतिहास, समाजशास्त्र आणि राजकारण तसेच सामान्य ज्ञान अतिशय उत्तम प्रकारे समजते. आम्हाला एवढे वर्षे शाळे मध्ये नाही समजले, तुमच्या 1 तासा मध्ये भरपूर काही ज्ञान आत्मसात होतो. आमची एक विनंती आहे तुम्हाला, तुमच्याकडून राष्ट्रीय and आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्ञान मिळाले तर MPSC अँड UPSC मध्ये भरपूर त्याचा चागल्या प्रकारे उपयोग होईल.
भारताच वाटोळं करुन भागलं नाही त्या डलहौशी चं तो मराठी गाण्यांमध्ये पण घुसला...कोणतं गाणं आहे ते सांगायची गरज नाही 😂😂 बाकी लेक्चर खूप छान आहे सर 🙏🏻2024 मधे कोण कोण बघतंय ट्रेंड चालू आहे...😂😂😂😂😂🚩🚩
16 जुलै, 1856 रोजी गव्हर्नर-जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या प्रशासनाद्वारे विधवा पुनर्विवाह कायद्यादरम्यान लागू करण्यात आलेल्या विधवा पुनर्विवाह कायद्याने हिंदू विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.
Sir आम्ही class लावू शकत नाही...पण तुमचे lecture केल्यामुळे खूप फायदा होतो.... सर तुम्ही great (संत) ahe
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप भारी आहे.नावडता विषय सुधा आवडता झालं🙏
तुमच्या सारखे शिक्षक भेटणे म्हणजे आम्ही खूप नशीबवान आहोत sir,, प्रत्येक पॉइंट क्लिअर होतो sir, खूप छान शिकवता तुम्ही
सर मी एका कंपनीत नोकरी करत आहे.मला नोकरी सोडून काही कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये.पण तुमचे ज्ञान आणि शिक्षण बघून मला खूब ज्ञान आणि माझ्या जीवनात या व्हिडिओ मुळेच नाही तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ने खूब काही माहिती मला मिळाली..........
तुमचे मनापासून अभिनंदन/आभार.....
सर मी 42 वर्षाचा आहे पण तुमचे वीडीव पहातो आणी आज ही विधार्थी आसल्याचे भासते तुमच्या सारके मार्गदर्शक आम्हास लाभले आसते तर आज आम्हीही कुठेतरी नौकरीला आसतो ग्रेट सर तुमच्या सारख्या व्यक्तीची तमाम महाराष्ट्राला गरज आहे
Tumhi kontya parikshachi tayri krta ahe upsc
सर तुम्ही एक महिन्यापूर्वी घेतलेला व्हिडिओ यावर खरोखर फॉरेस्ट ला qution येत आहे आपल्या अंदाजला salut ahe sir
सखोल न्यान देणारा अनमोल रत्न 💯👍
ज्ञानाचा अथांग सागर आहात सर तुम्ही. ❤️
Bhau ज्ञानाचा अथांग सागर फक्त आपले बाबासाहेब आंबेडकर च आहेत 💙💙💙
@@rwastateexam28 हो बरोबर आहे 100% माझे नाही म्हणायच आपले म्हणायच बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत ❤️
@@shubhamkulat हो भावा आपले म्हणूनच तू त्यांची उपमा दुसऱ्या कुणाला पण देत बरोबर 👍
😊
L😊😊
@@nrmadakudale3895 दादा तुम्ही काय लिहल हे
सर तुमच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना तर खुप मोठा होणार आहे. पण त्या ही पेक्षा मोठा फायदा अंधश्रद्धा निर्मूलन. करण्यासाठी होईल सर तुम्ही बोलत राहा एक दिवस नक्कीच बदल होईल
Great sir
U are very intilegent...
खूपच छान शिकवता history
इतिहास आज पर्यंत कुणी च समजून सांगितला नाही.खुपच छान.
सर महाराष्ट्र व भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र व भारताचा इतिहास हे तुलनात्मक पद्धतीने घ्या एकदम deatil मध्ये ...
बाकी एकदम नम्बर वन आहे ...
Nabr,ak❤
Teaching.. तर millions of teachers करतात
परंतु..... तुमचं शिकवलेल लग्गेच कळत..💛
कारण तुमच्यात wold best ट्रिक्स/💡 idea's/knowledge aahe.. धन्यवाद!🌷 गुरुजी 🙏
Great Teacher 🙏🙏
सर नुस्त सिकवत नहि तर खुप मोट्या अनुभवाने संगतात g/k - math - all subjects सर चे ख़ुप भारी आहे 💯🙌
ज्ञानाचा अथांग सागरास नमन...!❤
मास्तर एक लेक्चर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास यावर घ्या ना..❤️❤️❤️
.
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले
तेव्हा या विठ्ठले कृपा केली❤
सर खुप छान 🙏🙏
सर, खुप छान.. ज्ञान.. 🙏🙏🌼🌼💐💐
Khupch bhari shikvta sir tumi hasun hasun pot dukl Ani purn 1857 uthav tond path zal ....😂🙏🙏🙏🙏
Nice sir khub bhari lecture aahai🎉
Sir tumhi khupach sunder teach karta
Parantu tumhi ya baki goshti kade laksh deu naye
Sir kharch tuhmi chan shikvat ❤️
I'm from Aurangabd great knowledge one day in Parbhani
सर.खुप.छान 15:16
सर
तुमच्या लेक्चर मध्ये आम्हाला इतिहास, समाजशास्त्र आणि राजकारण तसेच सामान्य ज्ञान अतिशय उत्तम प्रकारे समजते.
आम्हाला एवढे वर्षे शाळे मध्ये नाही समजले, तुमच्या 1 तासा मध्ये भरपूर काही ज्ञान आत्मसात होतो.
आमची एक विनंती आहे तुम्हाला, तुमच्याकडून राष्ट्रीय and आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्ञान मिळाले तर MPSC अँड UPSC मध्ये भरपूर त्याचा चागल्या प्रकारे उपयोग होईल.
Sir tumhi khup chan shikavata
khup chan shikavata sir tumhi ...
Khupach chhan shikvtat sir
सर तुमची शिकवण्याची पद्धत खुप विशिष्ट आहे.
Nice sir khup bhari lecture aahe ❤🎉🎉
Must sir chan sir shikvta tumhi sir
भारताच वाटोळं करुन भागलं नाही त्या डलहौशी चं तो मराठी गाण्यांमध्ये पण घुसला...कोणतं गाणं आहे ते सांगायची गरज नाही 😂😂 बाकी लेक्चर खूप छान आहे सर 🙏🏻2024 मधे कोण कोण बघतंय ट्रेंड चालू आहे...😂😂😂😂😂🚩🚩
Kont ahe
Ek no sir ahat tumhi🎉
Sar Tumi khar bottat konala khi pan mnu dya aamala vidyathyana tumch shikan khup aavta tumi kup Chan shikta
You are great sir
सर खुप छान ज्ञान देता
Sir thanks.
Sarv clear zal 1857
सर 1 नंबर शिकवणी आहे तुमची
सर तुम्ही खुप छन शिऊ ज्ञान देतात
Excellent ❤
Dhanyawad sir 🙏🏻😊
सर नमस्ते
प्रथम विश्व् युद्ध आणि दुतीय विश्व् युद्ध या वर video बनवा plz 🙏🙏
सर मि तुमची बॅच विकत घेऊ शकत नाही पण तुम्ही खुपच छान शिकवतात
इतर शिक्षकांच्या ऑनलाइन यूट्यूब बॅचेस असतात 👍
Khup bhari shikavata Sir 🙏🙏
एक नंबर सर
Great Teach Sir ❤ I'm big fan of U🤝..
Great sir
Khup chan sir
❤ your teaching
Khup chan lecture sir
गोर गरीबा साठी बोलणारे एकमेव सर ❤
Sir sorry but Akbarcha mulga jahangir ahe
Mla mahit ahe shikvtani mistake hote manun it's ok❤️👍 your teaching is awesome ❤️🌸
ur teaching method is very nice🎉
ग्रेट सर...👍
Atishay bhari Sir.
काला करून खाणारे😂😂😂😂😂😂
खतरनाक जोक सर
Great Teach Sir
Sir you are great 👍😂
Chan shikvta..
Sir ....ky knowledge ahe ❤️
Namskar sir 🙏
very very good teaching sir
Sir आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या इतिहासाचा स्टोपिक टाका
सर खुप छान
Lay bhari teching🎉🎉
Osm sir speechless timing,👌👌👌
Great 👍 lecture sir
Sir Thanks for lecture
सर खूपच छान शिकवता तूम्ही.....
No challenge sir tumhala ❤❤
Sir sequence chuklaa Mughal samrajya cha👍
Great sir
महाराष्ट्राचा महान सर
Khup chan sir❤
Jabar dast sir
Nice class .
Sir I am 50 yer eajed but your lectures very good
Jay hind sir❤
मा, सर कॉन्टेन वर अधिक भर असावा कोण काय म्हणतो या वर अधिक बोलत बसण्यापेक्षा मूळ मुद्दावर अधिक चर्चा व्हावी.
धन्यवाद सर.🙏🙏🙏
Mast sir❤
सर अकबरचां मुलगा आहे जहांगीर
Nice
Kai brilliant master very good
😢🎉🎉
ज्ञानाचा सागर कागने सर
खूप छान
जय मां भारती 🚩🙏
Sir khup chan , pan britesh gele kase, swata nahi na gele na
Jai hid sir...
Sir ek chuk zali aahe aapli बाबर हुमायू अकबर आणि मग जहांगीर aahe sir
😃😃😃😃😃 nice
sir tumcha video pahat astan
Sarvat jast add sreen vr yete 5,5 minetat
Chan sir
खूप छान शिकवता sir
16 जुलै, 1856 रोजी गव्हर्नर-जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या प्रशासनाद्वारे विधवा पुनर्विवाह कायद्यादरम्यान लागू करण्यात आलेल्या विधवा पुनर्विवाह कायद्याने हिंदू विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.
Sir 1971 chya yuddha baddal sanga 🔥🔥
21:41 🔥💯
Best lecture sir