भरघोस उत्पादनासाठी शेवग्याची मुख्य छाटणी केव्हा व कशी करावी?| सहजन कि कटिंग कैसे करे
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- शेवग्याची मुख्य छाटणी २५ मे ते २० जुन दरम्यान करावी.छाटणी नंतर झाडावर प्रती लिटर पाण्यात १.५ ते २ मिली नुवान + १.५ ते २ ग्रॅम बाविस्टीन किव्हा कॉपर ऑक्सिक्लोरेड हे बुरशीनाशक एकत्र घेऊन फवारणी करावी .
कृषिभूषण बाळासाहेब मराळे
मु.पो.शहा ता.सिन्नर .जि.नाशिक
मो.9604552396,9604572891
रोहित-१ वाणाच्या शेवगा रोपांसाठी संपर्क - 9604552396,9604572891
#MaraleShevgaFarm#शेवगाछाटणी#शेवगालागवड#rohit1#DrumstickFarming#Moringa#DrumstickCutting
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
June to September,how to get drumstick pods as the rate is usually high in this period.pl guide.
सर आता आपन 3 रा भार धरला आहे तर त्याची छाटणी कधी करावी आपन
प्रत्येक व्हिडिओत वेगळ्या महिन्यात जास्त भाव आहे अस सांगता कधी जुन तर कधी नोव्हेंबर नेमक काय चाललय
Translate in English language sir
जानेवारीत छाटणी करावी का
सर माझा शेवगा प्लॉट 5 वर्षाचा आहे मी 1 जून ला पंजा छाटणी केली होती पण आता फांद्या खूप उंच गेल्या आहेत 15 ते 18 फूट आता काय करावे कृपया काही सल्ला दयावा पाऊस पण आहे थोडा थोडा