साबळे पाटील, एक विनंती आहे की सीताफळ लगवडि वर एक व्हिडिओ करा, कारण नर्सरी मालकाकडून खूप खोटे विडिओ टाकून शेतकर्यांचि दिशाभूल केल्या जात आहे. खूप खूप आभार होतील आपले.
आमच्या घरी शेवग्याचे जवळपास दीड वर्ष वयाचे झाड आहे. उन्हाळ्यापासून त्याला खूप फुले येत आहेत, पण अजून एकही शेंग लागली नाही. कृपया उपाय सुचवावा ही विनंती. 9545517163
छान माहिती दिली सर
खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल आभार
खुप छान माहिती दिली 👌👌
रवि नमस्कार
खूप छान माहितीपूर्ण विडिओ देतोस .
मी नवीन विडिओ ची वाट बघत असतो
साबळे पाटील, एक विनंती आहे की सीताफळ लगवडि वर एक व्हिडिओ करा, कारण नर्सरी मालकाकडून खूप खोटे विडिओ टाकून शेतकर्यांचि दिशाभूल केल्या जात आहे. खूप खूप आभार होतील आपले.
Very very good
Chhan mahiti dili Sir.
Thanks a aRavirajpatil for best gaidence
Raviraj good very nice information 👌 👌
साबळे सर, सेंद्रिय पद्धतीने औषध सांगा
बेस्ट
जादूगार मध्ये काय contents आहेत ?
सर , हे जादूगार टाॅनिक नाशिक परिसरात कुठे मिळेल ? कि आपल्याकडून मागवावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.
छान माहिती
पाटील साहेब, जादुगर औषध कोठे मिळेल, ह्यामध्ये content काय आहे, company कोणती किंवा details असतील तर सांगा.
Shevgyat gavatacha kuthla favara chalto ?
नमस्कार .पावसाळ्यात फुलाची सेटिंग कशी करावी?
You tube channel kasa sure karava te sanga plz
मत्स्य पालन बद्दल वीडीओ टाका
Hey jadugar medicine kuthe milel ? Please ni sher kera
सर माझा शेवगा नुसऱ्या काड्या आहेत आणि बारीक फांद्यामध्ये खोड कीड पडली आहे तरी उपाय सांगा
Sir plz organic aushad सांगा.
शेवगा मधे सोयाबीन च पीक घेतलं आहे त्या मधे कोंत तन नाशक मरावं सर
कोनती जात लावावी
जादूगर मध्ये घटक काय आहे
हाच प्रश्न मला आहे जो आपण सोडवला
तुम्ही कॉल रिसिव्ह करत नाही, आम्ही कॉल करायचे नसतील तर तसे सांगा.
Sarveshwar Tum samne mode settings are liya hai
Organic nahi ka kahi
Jadugar मध्ये काय content आहेत
Patil whatsaap massage bagat nay tummi
Please te time betlyavar baga
Sir, kindly send Facebook link in description please
Thanks friends I'm shrirampur ka hu
Tumi dakhawalele ek pan nav ckear disat nahi .marathi madhe kinva english made lihun dakhawa.mhanje bare hoyil
आमच्या घरी शेवग्याचे जवळपास दीड वर्ष वयाचे झाड आहे. उन्हाळ्यापासून त्याला खूप फुले येत आहेत, पण अजून एकही शेंग लागली नाही. कृपया उपाय सुचवावा ही विनंती. 9545517163
NAR zhaad ashel
Sir Jadugar Kay Ahe konache more Bhet
PLZ. hindi me video baye
साबळे पाटील तुमचा मोबाइल नं. मिळेल का?
9021361877
Why you are promoting poisonous thing. Go for organic.
आपला मोबाईल नंबर मिळेलका कृपया पाठवा