Это видео недоступно.
Сожалеем об этом.

नवीन शेवगा लागवडीनंतर या तीनच गोष्टी करा आणि भरपूर उत्पन्न मिळवा || शेवगा लागवडीनंतर चे नियोजन कसे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 авг 2020
  • #शेवगालागवड #शेवगाशेती #माझीशेतीमाझाप्रयोग #शेवगाशेतीकशीकरावी

Комментарии • 37

  • @shrikantrajput5883
    @shrikantrajput5883 4 года назад +2

    साबळे-पाटील सर नमस्ते तुमचे व्हिडिओ बघून मी दोन एकर शेवगा शेती करत आहे तरी शेंगा काढण्यासाठी लागणारी कात्रीचा व्हिडीओ लवकरात लवकर बनवणे त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल श्रीकांत राजपूत कुर्डवाडी

  • @shubhamshinde6496
    @shubhamshinde6496 4 года назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shardatalekar8808
    @shardatalekar8808 4 года назад +1

    छान माहिती धन्यवाद

  • @nileshkate2134
    @nileshkate2134 4 года назад

    छान मार्गदर्शन केले सर👌👌👌

  • @chaturbhujkage8482
    @chaturbhujkage8482 3 года назад

    जबरदस्त आहे सर प्लांट

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 года назад

    Sir very useful good video

  • @asaramsakhare5374
    @asaramsakhare5374 2 года назад

    Good

  • @limbajigutte507
    @limbajigutte507 4 года назад +1

    Ravi mi 1/2 eacre aata lavnar aahe mala thodi madad pahije, tuzhi aata mi odc 3 Yogi's gift Amazon varun magvle aahe aani harbhara perun bees lavnar aahe

  • @prabhakardorge6586
    @prabhakardorge6586 4 года назад +1

    सर नमस्कार शेवग्याचाउंचिवरिल शेंडा मारने व उंची वरील शेंगा काढण्यासाठी कात्री ची माहीती लवकर सांगा सर मला बनवायची आहे.

  • @evergreen5212
    @evergreen5212 4 года назад +1

    वेस्ट डिकॉम्पोसेर चा फायदा होईल का

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 4 года назад

    साहेब, Blue copper ऐवजी निमतेलाची फवारणी केली तर चालेल का?

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 2 года назад

    अशा रोगांवर गोमुत्र फवारणी केल्यास फायदा होईल का?

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 4 года назад +1

    Harvesting chalu ahe ka..?

  • @sunilkwmar2474
    @sunilkwmar2474 2 года назад

    Sir tumchyakade kont sevga van ahe

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 года назад

    तुमच्या शेवग्याची जात कोणती आहे धन्यवाद सर

  • @subhashpawar539
    @subhashpawar539 3 года назад

    Shevga odc la dusra nav Prakash ahe kai

  • @moreshbhoir4128
    @moreshbhoir4128 4 года назад +1

    तुमी कोनत्या जातीच्या शेवगा लावता

  • @subhashpawar539
    @subhashpawar539 3 года назад

    Jiwamrut nanter 19:19:19 water soluble khat dilitar chaltil ka? Kadhi dyve

  • @babankale5127
    @babankale5127 4 года назад

    शेवगा लावून अडीच महिने झाले आहे त्या ला रासायनिक खताचा कोणता डोस दयावा व लिमबुळी खत दिले तर चालेल का

  • @shainathjadhav2105
    @shainathjadhav2105 4 года назад

    साबळे पाटील नमस्कार.आपले गाव . तालुका.जिल्हा.सांगावा.

  • @AbuSayed-hw4sz
    @AbuSayed-hw4sz 2 года назад

    how yaers this project?

  • @Rahul15tredingclub
    @Rahul15tredingclub 3 года назад

    Sri odc shevga bi Mikel ka

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 года назад

    सेंद्रिय खत व्यवस्थापन सांगा नाहीतर गरज नाही

  • @gajaja6203
    @gajaja6203 3 года назад

    भाऊ शेळ्यांपासून शेवगा रोपाला धोका असतो का? कारण माझ्या शेताला compound नाही आहे. आंबा लागवड खाऊन टाकली म्हणून काजू लावली. तरी आपला अनुभव काय आहे.

  • @user-xj2dn2pm5r
    @user-xj2dn2pm5r 4 года назад

    हा प्लाॅटला कधीचा आहे

  • @appasahebvitthalraodeshmuk8926
    @appasahebvitthalraodeshmuk8926 4 года назад

    बियाणे मिळाले आहे,,,,सत्या पाऊस व ढगाळ वातावरण आहे,,,, लागवड कधी करावी?

  • @rahulwakchaure9894
    @rahulwakchaure9894 4 года назад

    Hii

  • @lollaughshorts7592
    @lollaughshorts7592 2 года назад

    गांव सांगत जावा.

  • @rajveerkachkal3186
    @rajveerkachkal3186 3 года назад

    3,

  • @vaishalisatalkar4900
    @vaishalisatalkar4900 3 года назад +1

    मी मराळे यांचा व्हिडीओ यूट्यूबवर पाहिले त्यात त्यांनी ओडीसी ही जात नाही ही लागवड पध्दती चे नाव आहे हे मला पटले नाही

    • @mazishetimazaprayog
      @mazishetimazaprayog  3 года назад

      ओडम छत्रम गावाच्या नावावरून पडलेले नाव आहे ते .....पण लोक स्वतःच काही विकण्यासाठी काहीपण बोलतात

  • @gokulsahane1342
    @gokulsahane1342 4 года назад

    सर वेळातवेळ काढून रिप्लय देत जा 🙏

  • @ashapakbagwan635
    @ashapakbagwan635 4 года назад +2

    कोंबडी खत कधी, किती प्रमाणात आणि कसे द्यावे याची माहिती मिळावी

  • @shamgate9343
    @shamgate9343 3 года назад

    नमस्कार रवी सर शेवग्याची सेटिंग चांगल्या भरपूर प्रमाणात झाली आहे व त्यातून फुले सुकून वाळत आहेत तरी उपाय सांगावा

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 2 года назад

    रविराज भाऊ!
    तुमचा अभिमान आहे आम्हाला!!
    जय महाराष्ट्र!!
    जय किसान!!!