शेवग्याचा शेंडा किती वेळेस छाटावा लागतो? शेंगायेई पर्यंत शेवग्याच्या शेंड्याची छाटणी किती वेळा करावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #शेवगालागवड #शेवगाशेती #शेवगाशेतीकशीकरावी #शेवगाछाटणी

Комментарии • 46

  • @aakroshnagpur3957
    @aakroshnagpur3957 3 года назад +2

    चांगली माहिती।
    धन्यवाद

  • @anandjoshi7996
    @anandjoshi7996 3 года назад +1

    Sir छान video असतात तुमचे.ek विनंती आहे सध्या नवीन फुटावे आले आहेत. तर त्याचा शेंडा 3 फुटावर छाटणी आणि किती फुटावे आणि कोणते फुटावे ठेवावे आणि जमिनीपासून किती उंचीवरील फुटावे ठेवायला पाहिजे याचा Video कोणी बनवला नाहिये.

  • @mastiwithghrahasti
    @mastiwithghrahasti 2 месяца назад

    best idea

  • @yapacreation
    @yapacreation 3 года назад +2

    Very nice
    See our moringa in Sri Lanka
    🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @chaturbhujkage8482
    @chaturbhujkage8482 4 года назад +1

    खुप सुंदर माहिती दिली सर

  • @sunilmali7157
    @sunilmali7157 4 года назад +4

    कोणती वरायटी आहे सर ओ डी सी चांगले आहे का

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 3 года назад +1

    Wa masta maheti dele

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 4 года назад +2

    खुप छान माहिती दिली रविराज जी💐💐

  • @Red_Eye_98
    @Red_Eye_98 3 года назад +1

    Very good information

  • @sachinkhade3645
    @sachinkhade3645 4 года назад +1

    छान आहे

  • @laxmankachare291
    @laxmankachare291 3 года назад +1

    Nice

  • @Sunshine_English_School_Ghansa
    @Sunshine_English_School_Ghansa 4 года назад +1

    Very nice 👌 👍

  • @shrimantkokare783
    @shrimantkokare783 4 года назад +2

    👌👌👌👌

  • @vishwanathrathod8911
    @vishwanathrathod8911 4 года назад +1

    Chaan mahiti dili sir dhanyavad

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 года назад

    छान माहिती आहे

  • @ArthFinanceProperties2003
    @ArthFinanceProperties2003 26 дней назад

    I plant by branches in August at Ratnagiri. Is it ok

  • @DajiramPawar
    @DajiramPawar Год назад

    Good sir

  • @shanrauandl5210
    @shanrauandl5210 3 года назад +2

    2 नच पुटावर षण्डा स्टॉप करायचा 3 पुटावर नाही

  • @sangramghadge676
    @sangramghadge676 3 года назад +2

    शेवग्याला किती वेळा बहर येतो

  • @pradipmulik5057
    @pradipmulik5057 4 года назад +1

    Chann mahiti sir

  • @murlidudhal9327
    @murlidudhal9327 Месяц назад

    पहिली छाटणी ३ फुटावर केली होती. आता दुसरी छाटणी जमिनी पासून किती फुटावर करावी?

  • @sakharamchavan5007
    @sakharamchavan5007 4 года назад +1

    खूप छान.

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 26 дней назад

    फोन काय उचलत नाही फक्त व्हिडिओ बनवायचे.

  • @user-iy7eb9ht7j
    @user-iy7eb9ht7j Год назад

    🙏🙏Sir . Mi plastic bag madhe cutting karun shevga plant lawala aahe komb aalele aahet 15 days nantar. Mala Vicharayche ki jamit lawale tar bhintina wall la problem ye u shakato ka?

  • @TechnoGames-oh6qs
    @TechnoGames-oh6qs 10 месяцев назад

    Drumstick seed पाहिजेत

  • @dwit-farm_38.
    @dwit-farm_38. 3 года назад +2

    2 amchya jhadachya madhe shevga lavu sakto ka??

    • @GaneshWartale-oc6ww
      @GaneshWartale-oc6ww Месяц назад

      आंब्या पासून 6 फूट अंतरावर लावा उमेश भाऊ काय प्रॉब्लेम नाही

    • @GaneshWartale-oc6ww
      @GaneshWartale-oc6ww Месяц назад

      आंब्या पासून 6 फूट अंतरावर लावा उमेश भाऊ काय प्रॉब्लेम नाही

  • @surajdhanwade129
    @surajdhanwade129 3 года назад +1

    झाडाच्या खोडाला मुंग्या लागल्या आहेत काय उपाय करावा लागेल खुप प्रमान आहे

  • @engineer7518
    @engineer7518 2 года назад

    पंजा छाटणी जमिनीपासून किती फुटांवरून करावी ...

  • @sanketvasantsabale7934
    @sanketvasantsabale7934 4 года назад +1

    पाटील छान माहिती मिळाली
    पन एक शंका आहे की
    Waste decomposer हे झाडाच्या वाढी साठी असते ना?
    कारण बर्‍यापैकी videos मध्ये मिळालेल्या माहितीनुसार झाडावर decomposer+पाणी फवारले असता त्याची वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
    मग आता जर त्यावर waste decomposer चा फवारा घेतला तर growth कशी थांबेल झाडाची ??

  • @jaywantgawali7443
    @jaywantgawali7443 Год назад

    जयवंत.

  • @superprinters9679
    @superprinters9679 3 года назад +2

    Hindi me hota to acha hota

  • @vinodmukane9487
    @vinodmukane9487 3 года назад +2

    Pan zad 8 ft. Peksha jast nako

  • @sachinpatil8921
    @sachinpatil8921 4 года назад +2

    सर खोड मजबूत होण्यासाठी कोनती खते द्यावी

  • @rahulkambale4404
    @rahulkambale4404 3 года назад +1

    शेवगा चे बी लावल्या नंतर किती दिवसात वर यते झाडे

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 2 года назад

    Siyaphalat लावता yeil का शेवगा

  • @sunilmali7157
    @sunilmali7157 4 года назад +1

    वेसट कंपोजर काय आहे

  • @dr.vivekbindra8052
    @dr.vivekbindra8052 4 года назад +1

    रविराज सर छोट्या झाडाला ऊन्नी लागली काही liquid ahe ka

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 3 года назад

    झाडाला फुले आल्या वर शेंडा छाटणी केली तर चालेल का?

    • @sachinrajgure8490
      @sachinrajgure8490 2 года назад

      नाही, परंतु आकाशाकडे जाणारी शेंडे खुडून घ्यावीत

  • @kirankshirsagar350
    @kirankshirsagar350 Год назад

    Call kelyavar phone uchlat nahi tumhi ,ani whats app var pan reply det nahi tumhi .

  • @vivekghodake7392
    @vivekghodake7392 4 года назад +1

    ३ फूट च का?

  • @shainathjadhav2105
    @shainathjadhav2105 4 года назад

    झाडाच्या खोडाला काळे चट्टे पडत आहे उपाय सांगा