घरच्या घरी तयार करा हॉटेलपेक्षा भारी मटण दम बिर्याणी 😍 | Mutton Dum Biryani - Panvel (Navi Mumbai)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024
  • घरच्या घरी तयार करा हॉटेलपेक्षा भारी मटण दम बिर्याणी 😍 | Mutton Dum Biryani - Panvel (Navi Mumbai) आम्ही रविवारच्या दिवशी मटण दम बिर्याणी घरी बनवली होती. गेल्या रविवारी आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन दिवस सुद्धा होता. त्यानिमित्ताने आमच्या घरी आम्ही मटण बिर्याणीचा बेत आखला होता. आम्ही मागच्या वेळेस चिकन दम बिर्याणी बनवली होती. आज यावेळेस म्हटले चला मटण दम बिर्याणी तयार करूया. आमच्या घरात फक्त मी आणि माझा भाऊ दोघेच बोकडाचे मटण खातो. बोकडाचे मटण अतिशय चविष्ट, शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे आहे. रविवार सकाळी आमच्या नेहमीच्या मटणवाल्याकडून मटण खरेदी करून आणले. वर्षा आणि प्रांजुसाठी किलोभर चिकन खरेदी केले. घरी येऊन आम्ही चांगले साफ करून त्या मटणाला मॅरीनेट करून घेतले. मटण बिर्याणी तयार करताना मटण चांगले म्यरीनेशन केलं पाहिजे. मॅरीनेट केलेलं मटण खूप छान तयार होते. मटण मॅरीनेट करण्यासाठी आम्ही घरगुती मसाले आणि खडे मसाले वापरले आहेत. दह्याच्या वापर खास करून बिर्याणी तयार करताना केला जातो. अर्धा तास मटण आम्ही मॅरीनेट करून ठेवले होते. तोपर्यंत आम्ही बासमती राईस उकळ्या पाण्यातून अर्धा शिजवून घेतला. बिर्याणीचा बासमती राईस आपल्याला 90 टक्के शिजवून घ्यायचा असतो. बासमती राईस उकळताना त्यात आम्ही खडे मसाले सुद्धा वापरले आहेत. बासमती राईस शिजल्यावर आम्ही त्यातले पाणी काढून घेतले आणि राईस थंड होण्यासाठी ठेवला. आता आम्ही मटण कुकरला शिजवून घेतले. मटण कुकरला शिजवताना त्याला सुद्धा फोडणी द्यावी लागते. #MuttonDumBiryani #MuttonBiryani #MuttonRecipe #sforsatish
    आम्ही मटण शिजवताना कांदे आणि टोमॅटो याची पेस्ट तयार केली होती. कांदे आणि टोमॅटो भाजून त्याची मस्त पेस्ट तयार करायची. फोडणीला दोन बारीक कांदे कापून खडे मसाले वापरून त्याची फोडणी आम्ही मटनाला दिली. दही आम्ही मटण शिजवताना वापरले. पाणी जास्त न घालता कुकरला चार शिट्ट्या येईपर्यंत शिजवले. हे कुकरमध्ये शिजलेले मटण त्यातील मटण सुक्का आम्ही काही अर्धा मटण एक टोपात काढून घेतला. आता आम्ही बिर्याणी दम देण्यासाठी तयारी केली. मटण दम बिर्याणी बनवताना लेअरिंग करावी लागते. कुकरमध्ये शिजवलेले मटण मोठ्या टोपात तळाला ठेवले त्यावर भात, कोथिंबीर, पुदिना, देशी घी, थोडेसे कलर पाणी शिंपडले. असे दोन थर देऊन आमची मटण बिर्याणी दम देण्यासाठी तयार होती. कमीत कमी अर्धा तास आपल्याला मंद आचेवर दम द्यावा लागतो. मटनातील ग्रेव्ही असल्यामुळे अर्धा कच्चा आलेला बासमती राईस सुद्धा त्यामध्ये शिजतो. टोपाच्या काठांना आम्ही गव्हाचे मळलेली पीठ लावले. काठांना गव्हाचे पीठ लावल्याने दम मधून हवा अजिबात बाहेर जात नाही. आम्ही अर्ध्या तासाने दम बिर्याणी खाण्यासाठी बाहेर काढली. मटण दम बिर्याणी अतिशय लाजवाब झाली होती. अस्सल मटण बिर्याणीची चव आम्ही बनवलेल्या मटण बिर्याणीला आली होती. आम्ही बनवलेली मटण बिर्याणी हॉटेलपेक्षा भारी बनली होती. वर्षाने त्यांना चिकन सुक्का बनवला होता. प्रांजु आणि वर्षाने चाखत चाखत मटण बिर्याणी खाल्ली. मटण बिर्याणी बनवून आमचा रविवारचा बेत लय भारी झाला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही घरी बनवलेली मटण दम बिर्याणी दाखवली आहे. मटण दम बिर्याणीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 635

  • @kirtichaudhari266
    @kirtichaudhari266 3 года назад +56

    हाॅटेलपेक्षाही भारी आमच्या वर्षा वहिनींनी बनवलेली मस्त स्वादिष्ट दम बिर्याण .दादा आमच्याही तोंडाला पाणी सुटलंय ,एक नंबर .करून बघेन नक्कीच. वहिनी रेसेपी बनवतात पण दादा तुम्ही छान समजावून सांगता.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +5

      Thank you 😍❤️🙏

    • @mansidongre1583
      @mansidongre1583 3 года назад

      Hii

    • @ghayalmane8881
      @ghayalmane8881 3 года назад

      Dada tumhi job kuthla karata

    • @varshajadhav3535
      @varshajadhav3535 3 года назад +1

      Hello sir...Request yo u!! Tumchya Gaon la yaychay.! Specially Boat ne kelashi La pravas karat te location baghaychay...& one location Ki jevha tumhi Kajju Che tress Lavale hote...& egg bhurji banavali hoti..the location baghaychay.! So please we are waiting for ur revert soon!

    • @seemaubale5041
      @seemaubale5041 2 года назад

      La l

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 года назад +7

    वर्षा Multitalented आहें. प्रिप्लॅनर आहें त्यामुळे लहान बाळं आहें तरी तिचा biryani करताना गोंधळ झाला nahi👍👍👍👍

  • @amolsardar1184
    @amolsardar1184 3 года назад +2

    सतीश दादा मी अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहे मला शालेय जीवनापासूनच कोकणाचे खूप आकर्षण राहिलेय.
    त्यामुळे आपले सोबत एक दिवस वेळ घालवायला आपल्या गावी यायला खूप आवडेल.
    मी आपला विदर्भातून खूप मोठा चाहता आहे.
    #SFORSATISH
    #♥KOKAN
    🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you so much,
      Nakki bhetu ❤️

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 года назад +1

    Biryani ek no zali..lagech khavishi vatat hoti..vahini khup mast recipies banvatat..mast ch astat

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 года назад +1

    सतिश व वर्षांला लग्नाचया वाढदिवसाचया शुभेच्छा किती वर्ष झाली छान बिर्याणी केली व बघायला पण मिळाली सतिश नेहमीच तुम्ही चांगल्या प्रकारे सांगतां तोडाला पाणी सुटल नकी करुन बघणार मटण पण चांगल मिळाल मिसेस लिहीतेय

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you sir, ❤️😊🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +1

    खुप छान व्हिडीओ व हे पहा किती छान वसुंदर शिजले असे म्हणून तोडांला पाणी सुटते पण खात नाही छोटा खलाशी खूप खूप गोड व सुंदर आहे व आज भावाच्या तोडून मस्त झाली हे वाक्य तरी ऐकले ते कधीच बोलत नाही व ताई खूप छान व सुंदर स्वयंपाक करता व दादा तुमचे नेहमीच खूप खूप कौतुक करतात नशीबवान आहात दोघेही एकमेकांना समजून घेता व फँमिलीला खूप पे्म करता मस्तच👍👌🙏

  • @sushantsawant4571
    @sushantsawant4571 3 года назад +1

    Khup chaan biryani receipe aahe dada,mast explains kele and kruti sangitle. Super mutton biryani Dhanyawad 🙏

  • @advatul1740
    @advatul1740 Год назад

    Excellence of cooking and this credit goes Mrs. varsha Vahiny..Niragas Hasya.. Tasach jevan sudha.. 👍👌🤗🙏

  • @nafisashaikh7364
    @nafisashaikh7364 3 года назад

    Khup chan simple and sobar mutton biryani banvali ahe. Amhala far avdali. Uttam

  • @shreeeducation1817
    @shreeeducation1817 3 года назад

    साधी राहणी पण उत्तम गृहिणी आहे हो वर्षा वहिणी.... कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेतात त्या...मला तर खूपच भारी वाटतं त्यांना पाहिलं का.... ऊर्जा येते सकारात्मक....keep it up both guys

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +2

    Belated लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांना खूप खूप आशिर्वाद 🙏🙏 दम बिर्याणी मस्त होती तोंडाला पाणी सुटले 👍👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Thank you ❤️❤️

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +2

    सतीश भाऊ नमस्कार..!!🙏🙏
    👍मटण दम बिर्याणी अप्रतिम
    👍सदर रेसिपी कृती छान
    👍निवेदन संक्षिप्त आणि बहारदार
    👍 प्राजू आणि पदूडी आणि सायकल छान आणि आकर्षक वेधक सुबक अशीच
    👍चित्रीकरण दमदार
    👍 साद प्रतिसाद आणि अभिप्राय पुनश्च अभिप्राय ही संकल्पना फक्त सदर चॅनेल वर म्हणूनच हा चित्रफीतकार एकमेव
    👍निर्गवी आणि प्रत्येक वेळी दर्शक वर्गास किंबहुना त्यांच्या लिहिलेल्या अभिप्रायासाठी न विसरता न चुकता अतिशय अदबीने मान सन्मान देणारा एकमेव चित्रफीतकार म्हणजे सर्वेसर्वा सतीश भाऊ र टा टे, न्यू पनवेल वीचुंबे
    👍कृपया सतीश भाऊंनी सिंहावलोकन योजना तथा उत्कृष्ट नियोजन करून आणि आपले जास्तीत जास्त कौशल्य याचा यथोचित वापर करून भरपूर सुंदर आणि अप्रतिम चित्रफिती प्रदर्शित करण्याचा मानस धरावा ...असो..👍
    👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास फक्त एकच विव रिचर्डस सरांचा अफलातून कव्हर ड्राईव्ह प्रतिस्पर्धी चकित..आणि इथे सतीश भाऊंचा दमदार कव्हर ड्राईव्ह
    सर्व दर्शक वर्ग निशब्द ....खुश. सगळीकडे आनंददायी वातावरण.👍🙏
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @sanika6960
      @sanika6960 3 года назад

      Tumhi tar the maharstriyan couple chya channel tumchi comment aste itka time kasa milto itka motha lihiya la?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Khup khup abhar, asech prem asudya

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge 3 года назад

    खूप छान बिर्याणी गावा कडची पद्धतीने बनून दाखवली अप्रतिम

  • @shailajapatil8194
    @shailajapatil8194 3 года назад +1

    वर्षां सारखी सुगरण आणि गृहलक्ष्मी तुमच्या घराला मिळाली हे तुमचे भाग्य आहे मी तुमचे बरेच व्ही डिओ बघितले त्या मध्ये वर्षा शेतीचे काम शिंपला शोधून मशरूम शोधून खाडीतून अजून काही काही शोधून ते घरी आणून ते निवडुन साफ करून ते अतिशय चांगल्या पद्धतीने बनवतात त्या वरून एक सुगरण आहेत हे लक्षात येते एवढे काम करुनही त्यांच्या चेहर्‍यावर हास्य असते म्हणुन त्या एक गृहलक्ष्मी आहेत तुमच्या या कार्यक्रमात खरेपणा आहे एवढे जाणवले याला जीवन ऐसे नाव म्हणने वावगे ठरणार नाही अनेक आशिर्वाद लाभो

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you, khup khup abhar

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    खुप मस्त मटण बिरयाणी तोंडला पाणी आले
    छान रेसिपी दाखवली धन्यवाद दादा वहिनी

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 года назад +1

    खुपच छान बनवली आहे ताईनी मटन दम बिर्याणी मनापासून कौतुक

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 3 года назад

    श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी सकाळी सकाळी तुमची मटण दम बिर्याणीची recipe पाहिली. वर्षा तर खूप छान स्वयंपाक बनविते पण no doubt सतिष तु सुध्दा छान स्वयंपाक बनवशील. Nice video.ok . take care of covid 19.by.

  • @dipakchaudhari3475
    @dipakchaudhari3475 3 года назад +1

    Khupch chhan Biryani bnvleli he vahini Apratim shabdch kami padta het tumchi ani Dadachi tariff karayla....

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 3 года назад +1

    Khupach maast mutton biriyani distay ... Thank you for sharing this recipe 🙏

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 3 года назад

    Wow dum biryani ekdam mast, Varsha khup chhan banavtye. Tumchya ghari suka chicken banavla hota tye mi ghari banaun baghitla. Khup chhan jhala hota thanx

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 года назад +5

    Mutton Biryani looks very much tempting !!

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 года назад +1

    Chan vatla video ek number keli vahini ne home made daum mutton Biryani recipe mast sunder aprtim ekdam best ekdam sahi ekdam kadak lai bhari amzing wow vahicha hatala Chan chav aahe testy aahe dum biriyani chicken ani mutton la colour khupch Chan aala hota I like mutton chicken biryani pani sutle tondala 😋😋😋😋 yummy dish aahe baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀

  • @samatapawar8288
    @samatapawar8288 3 года назад +2

    Vahini pan mast ahet Aani dum Biryani tar ekdam Chan Aahe. happy Anniversary tumhala doghana pan .vahini na hii sanga

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 года назад +1

    Happy marriage anniversary both of you .. बिर्याणी एक नंबर झाली.. बघूनच तोंडाला पाणी सुटलं

  • @ilakshinitinahire3208
    @ilakshinitinahire3208 3 года назад

    Dada tumche sarvach vedio khup chaan asatat pan mala tumchi biryanichi recipe fast aavadali me nakki try karel anni tumha doghanna pudacha vaat chali sathi khup khup shubhechha . vahinila tandalachya bhakari chi recipe cha vedio banavayala saanga .

  • @jayshreepanchal2773
    @jayshreepanchal2773 3 года назад +2

    Mastch banvali tyancya hatala khup chan Kala ahe

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +1

    वा छान रेसीपी नेहमीप्रमाणे

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 года назад +1

    चमचमीत परफेक्ट बिर्याणी 😋😋वर्षा मी जेवायला येते.व्वा! मस्तच 👌👌👍😀❤️

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 года назад +3

    खुप छान मटण बिर्याणी❤️❤️😋😋 कोथींबीर वडी मी बनवली होती मस्त झाली होती. Thanku वहिनी ❤️

  • @barbiscollection3986
    @barbiscollection3986 3 года назад +1

    Pillu akdam god ahe briyani tr superrr me pn kranar udya sundayla MLA atch khup khavi watli yummy distey😋😋😋

  • @zahedaskitchen5894
    @zahedaskitchen5894 3 года назад +1

    खूपच छान परफेक्ट केले..

  • @vilasparab8727
    @vilasparab8727 3 года назад +1

    Thanks. For. Very. Nice. Videos. Satish,

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 3 года назад +1

    Khup chhan 👌 todala pani suthala baghun biryani nice dada.

  • @12380995
    @12380995 3 года назад +2

    Konkan area madhe khup youtubers ahet pan s for satish is very nice amoung all become u talk very nicely, very friendly, very politely.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +1

    मस्त मटण दम बिर्याणी. 1 नंबर.👌👍 रेसिपी छान झाली. कलर खूप छान आला.वर्षा 1 नंबर सुगरण.आणि पदुडील. प्रांजुल ❤️❤️

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +1

    आजच्या रेसीपी सर्व काही फारचं जबरदस्त . धन्यवाद सतिष दादा .

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 8 месяцев назад

    Khup Chan Recip

  • @shrikantbhoi3611
    @shrikantbhoi3611 3 года назад +1

    Chan Bhari zali aahe biriyani keep it up

  • @rashmisalvi4884
    @rashmisalvi4884 3 года назад +2

    Varsha vahini kharach sugarn aahet, aani Padu kharach god god hasra babu aahe. Mast, Testy BIRYANI

  • @vidyaapraj1921
    @vidyaapraj1921 3 года назад +1

    khup chhan Biryani banvli

  • @sanjaypagar8623
    @sanjaypagar8623 3 года назад +1

    अप्रतिम, स्वादिष्ट..

  • @Yashrane07
    @Yashrane07 3 года назад +1

    खूपच मस्त।।।भारीच।।।फेव्हरेट आहे माझे मटण।।

  • @sygk3120
    @sygk3120 3 года назад +1

    वा दम बिर्याणी भारी बनवली आहे वर्षा वाहिनी सुगरन् आहेत् 👌👌👌 तोंडाला पाणी सुटले

  • @hitendrachheda5742
    @hitendrachheda5742 3 года назад +4

    🤗😃🙌🙋👌👅kupach Chan 👍👍🌹🌷Dada cake Punna dakvana perfect jala hota..🎂🍰🍰pradnoo ani prajoola love you God bless you kids.😇😙

  • @shilpajadhav8296
    @shilpajadhav8296 3 года назад

    Khup chhan ahet tumhi khupach chaan family ahe . Tumcha svbhav pan khup chan ahe ashech video karat raha

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 года назад +1

    Khup chaan 1 no recipe

  • @dipaliahiredipali897
    @dipaliahiredipali897 2 года назад

    खूप छान आहे मटन बिर्याणी

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад +1

    Wa!! masstach biryani..chavdarrr.zaliyyyy😀😀😀 Mast varsha..tu.sarv padarth.chan.avadeni.banvtess!😂👌👌🙌🙌👏👏👍kharach kautuky...👍👌

  • @pradeepsarkale1430
    @pradeepsarkale1430 3 года назад

    रेसीपी खूप छान आहे 👍👍👍

  • @kailasjadhav40
    @kailasjadhav40 3 года назад +1

    आरे हाॅटेलपेक्षा ही वेगळी आणी मस्तच

  • @kalpanabhalerao4358
    @kalpanabhalerao4358 3 года назад

    Khup Chan videos astat tumche dada....... biryani looks delicious 👌👌👌

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 3 года назад +1

    Wow wow mast biryani. Varsha khup chan

  • @dipakkamble6203
    @dipakkamble6203 3 года назад +9

    ताई तु सुगरण आहेस बिर्याणी मस्त आहे 👍 तोंडाला पाणी सुटलं होतं

  • @dipalisuryawanshi1918
    @dipalisuryawanshi1918 2 года назад

    Aamchi family mde aamhi sagle pure vegetarian aahot ... Tarihi mla tumche vlogs khup khup aawdtat... Happy Anniversary dada & tai 🍰🍨🍦🍧🍗🍤

  • @sagarthakare4035
    @sagarthakare4035 3 года назад +1

    Yummy.
    Cooker chya zaknala vrun tel lvla tr pani baher nhi yet .
    Waine la sangal try Karyla

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Ok mast

    • @sagarthakare4035
      @sagarthakare4035 3 года назад +1

      @@SFORSATISH I am banker.dada tula ksli help lgli tr msg kr.
      Tuze video me roj bhgt asto.khas krun fish ani receipe wale.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      @@sagarthakare4035 instagram la msg karun theva

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 2 года назад

    Khup mast video dada aani khup Chan bnvli mattan biryani vahini ne 👌👌

  • @मिनाक्षीकोरे
    @मिनाक्षीकोरे 3 года назад +1

    Dada mala tumache videos kup aavdtat mi kup Aavrjun tumache recipe baghte😍😍🤩🤩😊😊👍👍

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 2 года назад

    Khup chan recipe 👍👌😘

  • @nileshshinde8361
    @nileshshinde8361 3 года назад +1

    छान रेसिपी असतात तुमच्या 👌👍

  • @durveshmhatre3624
    @durveshmhatre3624 3 года назад

    Tumcha recipes mst astat ani mulga pn khup cute ahe

  • @anshvartak103
    @anshvartak103 3 года назад

    दादा मला तुमची व्हीडीओ खुप आवडतो आनी तुमचा मुलगा कीती संदर दीसतो आशेच व्हीडीओ बनवत रहा मूलाला माजा कडून खूप सार प्रेम

  • @rutujakolekar611
    @rutujakolekar611 3 года назад +2

    Tumcha mulga khup chhan ahe

  • @tejaskhairnar9029
    @tejaskhairnar9029 3 года назад

    बिरर्यांनी छान झाली आहे मस्त

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 года назад +1

    खूपच छान बिर्यानी👌👌😋😋 यमी यमी

  • @anindian977
    @anindian977 3 года назад +1

    Masta Video...As usual... Majja aahe tumchi...Amhala pan chicken peksha mutton jasta avadate

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Thank you, mutton chan ❤️👌🤗

  • @indicatorsstrategy4498
    @indicatorsstrategy4498 3 года назад +1

    1/2 kilo sathi kiti tandul ghele te nahi sangitle

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 года назад +1

    दम बिर्याणी बनवताना च तोंडला पाणी सुटले खूप छान झाला हा विडिओ.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Waaaah perfect mast Vahini khup chaan biryani banavli mi nakki banavnar thanks so much and WISHING YOU HAPPY ANNIVERSARY 💐

  • @Yedechleboys
    @Yedechleboys 3 года назад +1

    खरच खूप छान वाटत तुझे विडियो बघायला

  • @rakeshdarennavar2002
    @rakeshdarennavar2002 3 года назад +1

    सतिश जी. मुंबई ते गोवा जी जहाज आहे त्या जहाजीतुन सफर करताना जो अनुभव आहे तो मला पहायचा आहे भारी वाटलं सगळ्यांना

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 3 года назад +1

    छान रेसिपी

  • @harshadjadhav9421
    @harshadjadhav9421 3 года назад +1

    Dada mala ekda tumcha gahri jevala bolvla kharch tai khup Chan dishes banvtah really

  • @amollad8105
    @amollad8105 3 года назад

    Dada camera konta use krtos

  • @poojabhoir2131
    @poojabhoir2131 3 года назад +1

    Waaa tasty 😃 Khrc khup chan banvli biryani😍😋 yummy

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 3 года назад

    ek dam mast ani yummy

  • @abhijittippe7160
    @abhijittippe7160 3 года назад +1

    Khup chan...

  • @sandeepmadane9657
    @sandeepmadane9657 3 года назад +1

    Ani ardha kilo mutton sathi pyuri banavtana kanda tomatochi quantity pn sanga

  • @nehagaikwad7743
    @nehagaikwad7743 3 года назад

    Mla tumchya recipies bghayla khup avdte vahini khup chan jevan bnvtat ...ani dada tu commentary chan krtos😊😊happy anniveasary to both of uhhh😊🎉🎊

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 года назад +7

    thank u for this beautiful recipe......dada

  • @shivanipatekar4141
    @shivanipatekar4141 3 года назад +1

    ग्रेव्हि छान झाली आहे 👌चला आतामलासोपे झाले मलाचिकन बिर्यानियेते पणआता मटनबिर्यानि देखिलयेईल👌🙏

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 3 года назад

    तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा

  • @dhanashreedhale7397
    @dhanashreedhale7397 3 года назад +1

    भारीच झाले बिरयानी

  • @abhijeetmane7727
    @abhijeetmane7727 3 года назад +1

    Khup Chan jhaley biryani

  • @kshitijachavan9628
    @kshitijachavan9628 3 года назад +1

    Happy wedding anniversary Dada be lated. Biryani mast tondala pani aale mala Pan non veg khoop aavdte varsha vahini recipe khoop chaan ashach aaplya koknatlya recipes dakhava 👍👍

  • @TheJayawant
    @TheJayawant 3 года назад +1

    आज मुंबईत शिरताना पनवेल लागले तेव्हा तुमची सगळ्यांची खूप आठवण झाली. खूप छान video होता सतीश भाऊ. सुंदर बिर्यानी.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      या कधी आमच्या घरी ❤️🙏😊

  • @meghanakamat2909
    @meghanakamat2909 3 года назад

    💗🎉🎁🎂🍫🎊 happy anniversary to both🎉💐🎊🍫🎂🎁💗dam biryani khupch chn banvun dakhvlit👍Bappa bless you🙏

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 года назад +2

    वर्षा वहिनी खरच सुगरण आहे दादा ...बिर्याणी खुप छान दिसते ...सिधुदुर्ग

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 3 года назад

    Superb 1 No Pan Dum kiti Minutes cha dila te Sangitla nahi....

  • @foreverfriendsghadage3371
    @foreverfriendsghadage3371 3 года назад +1

    खूप सुंदर

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 3 года назад +1

    Wahoo .khoop chann Tai.Thondala Pani aale.sorry But Panymadhe masala Velchi & Hirvi Velchi .Tak .chann Test Yete Dear👍🏼

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 года назад +1

    मला ना वर्षा खूपच आवडते

  • @varshajadhav3535
    @varshajadhav3535 3 года назад

    Hello Sir...khup Chan Videos & blogs aah et..Repcially Gaon side Che..Aamhala masala havay..So please being with touch.

    • @varshajadhav3535
      @varshajadhav3535 3 года назад

      I m from Khandesh...I want
      To Invite hole family..to my native place! Would u like that.

  • @supriyapawar1283
    @supriyapawar1283 3 года назад

    Video khup Chan astat tumche

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    लय भारी । जबरजस्तं । ऐक नं 👌👌👍🤗🤗😋😋

  • @vivekambre9166
    @vivekambre9166 3 года назад +1

    Khup chan ahe

  • @nitindhalpe809
    @nitindhalpe809 3 года назад

    Mastach dum biryani..Be lated Happy marriage anniversary both of you Satish bhau🌷🌷🎂🎂

  • @pranitajadhav3854
    @pranitajadhav3854 2 года назад

    I saw all videos I relly like it 👍👍

  • @sandeepmadane9657
    @sandeepmadane9657 3 года назад +1

    Mutton biryani madhye tumhi kanda-tomato pyuri kdhi add keli tr samjle nahi plz sanga

  • @alisavel
    @alisavel 3 года назад +2

    Satish Dada 💯 % ek dum right biryani recipe ka ki mi pan Sam to Sam dum biriyani banoto. kadhi tari mi bolavin dawat diyen tumhala 👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Hoy jaam maja yeil, karuya nakki aapn

  • @sanjayshelar1497
    @sanjayshelar1497 3 года назад

    Chan ahe dada matton biryani cha bet ☺️☺️