लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाची गोष्ट ऐकून मजा आली. हळद लावलेला फोटो बघून हसायला आले. आपलेच जुने फोटो नव्याने बघून भारी मजा वाटते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
Koop sunder chhan masta chhan prakare sajara kela langnacha vad divas dev tumala sukhi anandi nirogi nahami thevo God bless you beta so sweet lovely smart happy family lots of love
खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ व दोघे असेच कायम हसत रहा खूप छान दिसता व जोडी 1 नंबर दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे दादा तुम्ही ताईंना खूप छान प्रकारे समजून घेता व एक मिञ मैञिणी सारखे छान समजून घेता व हेच खरे नवरा बायको चे नाते आहे खलाशी खूप छान आहे व आज खुशीत होता तो केक सुंदर होता असेच पे्माने व आनंदी रहा फोटो सुंदर व खूप खूप शुभेच्छा दोघांना 👌👍🙏
खूप छान celebration केलं तुम्ही. साधं simple. तुम्ही कधी देखावा करत नाही. ते आम्हला खूप आवडतं. वाहिनी चा स्वभाव पण खूप चांगला आहे. फक्त तुमचा आईंना miss करतो.असेच video बनवत राहा
नमस्कार ..सतिश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.....सतिश तुझे आणि वहिणींचे बोलणे 'दिलखुलास' आहे. "मनमोकळा स्वभाव" हेच यशाच गुपीत मित्रा........ तुमची खुप छान जोडी आहे. नेहमी आनंदी आणि हसत रहा.....😊 मंगेश कदम. दापोली.
Belated happy anniversary Dada vahini... 🎂...एकदम मस्त असतात दादा तुम्ही अपलोड केलेले विडिओज आमचं सासर पण रत्नागिरी च आहे.. खूप छान आहे रत्नागिरी जिल्हा, तुमचे विडिओ बघून आपल्या गावी गेल्यासारखे वाटते..
एका लग्नाची छान गोष्ट.वर्षाची निवड छान केलीत.हार्दिक शुभेच्छा लग्नवाढदिवसाच्या. U tube च्या आधी मुंबईत कश्याप्रकारचे काम करत होतात ते पण सांगा.कशी प्रगती करत गेलात जाणून घ्यायची ईच्छा आहे. ----------- मेघना.
खुपच छान माहिती दिली आपण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपणा उभयंतास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा God bless both of you
आतापर्यंतचा सर्वात सुंदर केक 😋✌🎂Happy Anniversary both of you 🎂🎂🎊🎉🎁🎈Varsha सुंदर दिसतेय आज. मोकळे केस फारच छान दिसतात 😍 lovestory मस्तच आहे 😊photo Awesome gloden memories 😍😍✌
Congratulations Satishbhai on your 8th wedding anniversary. तुमचा आनंदी स्वभाव मला भावतो. तुमचा संसार असाच फुलो. असेच आनंदी रहा आणि सुखी व्हा, अशी देवा जवळ प्रार्थना.
You both looking amazing & Beautiful ❤️ God Bless you & May your all Future plans Come true very very soon 🔜 Stay always Be Happy & Healthy Dada & Vahini 😘💕
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतीश दादा आणि वहिनी साहेब खूप खूप शुभेच्छा 💐 💐 🎂 🎂 खूपच छान लव 💖स्टोरी आहे तुमच्या लग्नाची..... प्रदु आणि प्रांजु छान लेकरे आहेत. आणि वर्षा वहिनी खूपच छान फॅमिली आहे. देव तुम्हाला चांगले आरोग्य, सुख, वैभव देवो आणि सर्व मनोकामना ईच्छा पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏💐💐
मस्त लग्नाची गोष्ट आहे दादा तुमची तुम्हाला बघून अस वाटत नाही दादा तुमच लव marrige आहे अस पण मस्त विडिओ होता .happy Anivarsary dada vahini केक पण मस्त झाला होता.बिरयाणी मस्त झाली ..खायला येवू वहिनीचया हातची बिरयाणी.
तुम्हा दोघांना आमच्या सर्वांन कडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂 तुमची 14 फेब्रुवारी आणि आमची 15 फेब्रुवारी आज आमची anniversary होती आमच्या पण लग्नाला 8 वर्षे झाली आज तुमच्या लग्नाची गोष्ट खुप छान आहे 👍 👌 👌 👌 👌 👌 जय सद्गुरु 🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाची गोष्ट ऐकून मजा आली. हळद लावलेला फोटो बघून हसायला आले. आपलेच जुने फोटो नव्याने बघून भारी मजा वाटते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
होय जुने दिवस लय भारी असतात 😍❤️🤗
@@SFORSATISH बरोबर आहे
@@sanikakupte217 ruclips.net/channel/UC8tbVyf40fu0WaQZv-_t05w
@@SFORSATISH happy anniversary
Shravani Namdev Magdum 2 nd zinnia
भारी आठवन आहे👌👌👌🥰
Khup chan.....nice video.....yummy cake...congratulation on wedding anniversary
Beautiful ..God bless you all .. Khup Chan vatla video baghun 😀
😊🙏
तुमचे मी सर्व च विडिओ आवडीने पाहतो खूप छान असतात
Chan satish bhau khup sunder aathvani japun thevlyat tya baddal khup sar Abhinandan aani lagnacha vad divsacha khup sarya subhecha 🌹🌹🌹💐💐💐💐
Koop sunder chhan masta chhan prakare sajara kela langnacha vad divas dev tumala sukhi anandi nirogi nahami thevo God bless you beta so sweet lovely smart happy family lots of love
haldeecha Photo jambhareee..👌👌😃😃Gabroo javaan must👌👌🤓😛😜pradnoo ani prajoo Chan aahet love you dogana😚😚👫😚
Thank you
खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ व दोघे असेच कायम हसत रहा खूप छान दिसता व जोडी 1 नंबर दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे दादा तुम्ही ताईंना खूप छान प्रकारे समजून घेता व एक मिञ मैञिणी सारखे छान समजून घेता व हेच खरे नवरा बायको चे नाते आहे खलाशी खूप छान आहे व आज खुशीत होता तो केक सुंदर होता असेच पे्माने व आनंदी रहा फोटो सुंदर व खूप खूप शुभेच्छा दोघांना 👌👍🙏
Thank you ❤️🙏
Khup chaan ,tumchi love story khup aavadali ,tumchi family chaan aahe. Aaplya vedio madhel simplicity khup bhavate .All the very best.
❤️❤️
Aap ka beta bahot hi cute hain. I luv him. Aapki patni bahot mehnti auur smart hain. Loving couple. God bless yr fly.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दोघांनाही खूप छान व्हिडीयो केक पण खुपच छान
Thank you
Be lated happy wedding anniversary...I liked your sweet simple family. God bless you
🙏😊
खूप छान celebration केलं तुम्ही. साधं simple. तुम्ही कधी देखावा करत नाही. ते आम्हला खूप आवडतं. वाहिनी चा स्वभाव पण खूप चांगला आहे. फक्त तुमचा आईंना miss करतो.असेच video बनवत राहा
Thank you, aai la aamhi pan miss kartoy
नमस्कार ..सतिश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.....सतिश तुझे आणि वहिणींचे बोलणे 'दिलखुलास' आहे. "मनमोकळा स्वभाव" हेच यशाच गुपीत मित्रा........ तुमची खुप छान जोडी आहे. नेहमी आनंदी आणि हसत रहा.....😊 मंगेश कदम. दापोली.
Thank you ❤️🙏
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, केक मस्तच एकदम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जुने फोटो खूप छान आहेत
Thank you
Belated happy anniversary Dada vahini... 🎂...एकदम मस्त असतात दादा तुम्ही अपलोड केलेले विडिओज आमचं सासर पण रत्नागिरी च आहे.. खूप छान आहे रत्नागिरी जिल्हा, तुमचे विडिओ बघून आपल्या गावी गेल्यासारखे वाटते..
एका लग्नाची छान गोष्ट.वर्षाची निवड छान केलीत.हार्दिक शुभेच्छा लग्नवाढदिवसाच्या. U tube च्या आधी मुंबईत कश्याप्रकारचे काम करत होतात ते पण सांगा.कशी प्रगती करत गेलात जाणून घ्यायची ईच्छा आहे.
----------- मेघना.
Nakki
खुपच छान माहिती दिली आपण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपणा उभयंतास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा God bless both of you
Thank you
असच चांगलं.. राहा. आणि आई ची. काळजि घ्या.... Happy Anniversary... Both of u
Dada ...tumhala doghana happy anniversary 🍫🍫🍫🎂🎂🎂💐💐💐nashibwan ahe dogha hi ...varsha vahini kharach khup kashtalu ...ani adjustive ahe ...kharach asel tashya condition madhe samadhani asate .... nehami smile asata tichya chejaryavar....khup kartavyadaksh suddha ahe ...kharach great jodi abe tumchi ani ho ek number sugaran ahe ti .....👌👌👌👌👌
Khup shan asech happy raha all the best
Lagnachya wadhdivasachya shubhechha, cake ekdam mast. Photo baghitle tumchi story aaikli khup chhan, Video khup chhan banavla aahe. Varsha mala cakechi receipe ekdam saadhi soppy aavdli mi pan banavin chhan
Khup mast tumhi mast doghe samjun gheta asech raha
मस्तच..! खूप प्रेम आहे एकमेकांत..!
माझे ही लग्न 2013 चेच पण मे महिना, मला 8 वर्षाचा मुलगा आहे..!
🙏🙏❤️❤️😊
🎂🍰🥳🍭🍫💐🍬 Happy anniversary dada vahini 🍭🍫💐🍬🥳🍰🎂 khup chhan hota video.
Thank you
Great life enjoy brother
Mast khup chan👌
Thank you
Very nice celebration I would like to visit your village lots of love and kiss to your kids
Nice one... Happy Anniversary to both of you.... Ani Vedio baghun vatal navta Tumchya love marriage ahe... 😯😯😯😯 pan mast... 😁😁😁😁
Thank you
Happy Anniversary Dada कोण तिही गोष्ट मना पासुन केली काय ती चांगलीच होते
खूप छान केक आणि तुमचे फोटो पण 🍰🎂🍫🍫💐💐
Mast👍
आतापर्यंतचा सर्वात सुंदर केक 😋✌🎂Happy Anniversary both of you 🎂🎂🎊🎉🎁🎈Varsha सुंदर दिसतेय आज. मोकळे केस फारच छान दिसतात 😍
lovestory मस्तच आहे 😊photo Awesome gloden memories 😍😍✌
Thank you 🙏❤️
तुमच्या बोलण्यातून तुमच्या घरच्यांवरच प्रेम दिसते. 😊😊😊
Very nice love story and that too at valentine's Day and nice 🍰 wow. Happy Marriage Anniversary 💘🥳👍🙏
Sukh mhnje tari kay je ahe tya madhe samadhan manun jagane far sundar .... satish ... happy Annvarsary both of you 👌👍
Khupch chan , god bless both of you
Thank you
मस्त आहे तुमचा लग्ना chi goshat
🙏🏻 लय भारी जोड़ी 👌😘
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
Lagnachya vadh diwsachy shubhechha..
Hai 👍
Nice celebration...Happy Anniversary both of u 💐💐
Thank you
Congratulations Satishbhai on your 8th wedding anniversary. तुमचा आनंदी स्वभाव मला भावतो. तुमचा संसार असाच फुलो. असेच आनंदी रहा आणि सुखी व्हा, अशी देवा जवळ प्रार्थना.
Thank you ❤️🙏
happy anniversary 👏👏👏👏
Khup chhaan vdo 🙌🚩
Khupach chaan laghnachi story khup chaan cake banavla Vahini khup Khup Shubecha lagnachya Vaddivsachya stay blessed always
Thank you
Dada n vahini tumha doghana happy anniversary🎂🎂💐💐♥️♥️ Asech khush rha khup chan vatle lagnache photo pahun ani personally mala varsha vahini cha swabhav jam avdto ti khup mhnje khup premal ahe♥️♥️🍫🍫
Thank you
Happy Anniversary Dada & Vahini....cake khupch chan jhalay
🙏❤️❤️
सतीश दादा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ मी 19 तारखेला पाहिला Happy Anniversary 💐💐केक पण एक नंबर मस्त व्हिडिओ 👌👌
Thank you
You both are amazing...very sweet...God bless you..💐💐💐👍
Happy aaniversary dada tai 😍😍😘😘😍😍
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव भले करो, असेच आनंदी आणि समाधानी रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फोटो छान होते.
Thank you
Khup khup mast God bless you
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश एका लग्नाची गोष्ट बघुन खूप मस्त वाटळ खूप खूप शुभेच्छा💐💐🎂🎂🎂
Thank you
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎊🎉🎊🎂🎂
दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप मनापासुन शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो आणि नेहमी असेच आनंदी रहा
Thank you
kiti goad ahat tumhi doghe,asch raha,bappa bless u,me navin subscriber ahe,mala tumche vlog khup avadele
Happy Anniversary 🎂 nehami sukhi ani anandi raha...
You both looking amazing & Beautiful ❤️ God Bless you & May your all Future plans Come true very very soon 🔜 Stay always Be Happy & Healthy Dada & Vahini 😘💕
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..........
mast vedio happy annivrsary
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎂🎂💐💐💐
Tumhi dogh khuup chaan vattaa
Very innocent and pure ❤️❤️ love from Kolhapur 👌🏻👌🏻
Happy marriage anniversary varsha tai tumhi khup simple and sober aahat..very nice....🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या.दोघांना शुभेच्छा.केक मस्त बनविला मस्त एन्जॉय केले मुलांनी.शुभ आशीर्वाद दोघांना.
🙏❤️
Happy belated Anniversary to you both..असेच हस्त आणि आनंदी राहा👍👍
Thank you
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतीश दादा आणि वहिनी साहेब खूप खूप शुभेच्छा 💐 💐 🎂 🎂 खूपच छान लव 💖स्टोरी आहे तुमच्या लग्नाची..... प्रदु आणि प्रांजु छान लेकरे आहेत. आणि वर्षा वहिनी खूपच छान फॅमिली आहे. देव तुम्हाला चांगले आरोग्य, सुख, वैभव देवो आणि सर्व मनोकामना ईच्छा पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏💐💐
Khup abhar ❤️
Nice n lovely family.
Khup chan astat video tumche.....padudi kasa ahe 😁 praju hushar ahe tumchi....happy anniversary 🎉 💗
😊🙏 thank you
Wow pradnu kiti cute ahe dada maj nav maya ahe kasa bolto ta ta so sweet
Thank you ❤️
Happy married anniversary tai and dada 🎂🍫🎉🥳
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी 🎂🎉🎊🍫
🎂💐🍰🍫Happy anniversary dada & vahini 🎂🍰💐🍫
Wow very nice cake 🍰
Happy anniversary dada vahini..... mast vatal tunch lagnache photos pahun....🥰🥰🥰
Thank you
मस्त लग्नाची गोष्ट आहे दादा तुमची तुम्हाला बघून अस वाटत नाही दादा तुमच लव marrige आहे अस पण मस्त विडिओ होता .happy Anivarsary dada vahini केक पण मस्त झाला होता.बिरयाणी मस्त झाली ..खायला येवू वहिनीचया हातची बिरयाणी.
Thank you 🙏❤️
Wish you very happy wedding anniversary. God bless you
Happy Anniversary Dada.. ❤❤
Pradnu (#Khalashi) khup aagau zalay🤗...
Happy wedding anniversary दादा वहिनी
आणि हो गावाला खालू वर नाचण्याची मज्जा काही वेगली असते.. असेच नेहमीच खुश रहा
Thank you
Lagnachya khup khup shubhechha Bhavu...
भारीच यार सतीष. मस्तच लग्नाचे फोटो.
बाबांचे अशिर्वाद आहेतच रे पाठी तुझ्या...
Thank you ❤️🙏
Happy Anniversare!!🎉🎉💐💐
Thank you
Happy anniversary dada n vahini❤️ Khup chaan aahet photo . Dada kiti barik hotas 😃majja aali photo bagayla mast
Thank you ❤️😃🙏
Satish Happy Anniversary nice vedio❤ thanks❤🌹🙏 many more non stop to come.
Thank you
Very nice happy anniversary 🥰🥰
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मस्त झाला वलॉग सतिश
Thank you
Dada khup chaan
Happy anniversary both you 🎂🎂💐👌
Thank you
खूप छान.... एकदम इमोशनल vlog बघायला मिळाला. मित्रा आता दुसरा केक सिल्वर बटण येईल तेव्हा बनव. अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा......
Thank you
Happy anniversary both of you stay blessed 🎂💐🎊🎉
तुम्हा दोघांना आमच्या सर्वांन कडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂
तुमची 14 फेब्रुवारी आणि आमची 15 फेब्रुवारी आज आमची anniversary होती
आमच्या पण लग्नाला 8 वर्षे झाली आज तुमच्या लग्नाची गोष्ट खुप छान आहे 👍 👌 👌 👌 👌 👌
जय सद्गुरु 🙏
Thank you, happy anniversary tumhla pan 🙏❤️
@@SFORSATISH
Thank you
Happy wedding anniversary both of u🎂🍰stay blessed 💐💐⚘⚘🥳🥳🍫🍫
Thank you
Happy Anniversary dada, & vahini 🎂🎂🎂
Happy Anniversary 🌹🌹
Thank you
Hardik shubhecha sukhacha sansar hovu dhya hich devakade prathna
Thank you
लग्न वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा भाऊ👑👑
Happy anniversary dada and vahini
लग्नाच्या वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो .
Thank you
Happy Anniversary both of you God bless you
Thank you