खाडीत आईसोबत कोळंबी पकडली - Shrimp 🦐😍 | घरी येऊन आईने बनवला चमचमीत कोळंबी सुक्का (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- खाडीत आईसोबत कोळंबी पकडली - Shrimp 🦐😍 | घरी येऊन आईने बनवला चमचमीत कोळंबी सुक्का (Konkan) गावाला गेलो की आम्ही खाडीत जाऊन कोळंबी आणत असतो. गावाला खाडीत बऱ्याच कोळंब्या असतात. कोळंब्या पकडायला विशिष्ट प्रकारचे साधन वापरले जाते त्याला गावी झिला बोलतात. आई आणि मी झिल्याने बऱ्याच कोळंब्या पकडल्या. खाडीत मासे, पुऱ्या (खेकडे), खरबे मासे पकडले. गावी खाडीत ओहोटीच्या खास कोळंब्या पकडल्या जातात. गावी पारंपरिक पद्धतीने या कोळंबी पकडल्या जातात. कोळंबी पकडून घरी आणल्यावर त्या व्यवस्थित साफ कराव्या लागतात. खाडीची कोळंबी कशी साफ करतात हे आईने दाखवले आहे. कोळंबीचे कालवण आणि सुक्का असा दोन्ही केला जातो. कोळंबी तव्यात खूप छान बनते. खाडीतल्या कोळंबीला Shrimp असे सुद्धा बोलतात. सम्याला मोठ्या मोठ्या कोळंब्या सापडतात. खाडीत कालवा, खेकडी, कोळंबी असे नानाप्रकारचे मासे खायला मिळतात. आईने कोळंबी सुकी घातली. कोळंबी सुकी घालताना खास आमचा घरगुती स्पेशल मसाला वापरला. आईच्या हाताला खूप छान चव आहे. आईने आतापर्यंत खूप साऱ्या रेसिपी दाखवल्या आहेत. वर्षा सुद्धा खूप छान जेवण तयार करते. #ShrimCatching #ShrimpRecipe #KolambiSukka #KolambiRecipe #sforsatish
आईने या व्हिडिओमध्ये चमचमीत कोळंबी सुक्का बनवला आहे. तुम्हाला आईच्या हातचा चमचमीत कोळंबी सुक्का चा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
www.imstagram....
भावा खुपच सुंदर. नशीबवान आहेस तुला आई आहे आणी आईच्या हातून इतकं छान जेवायला मिळते 🙏🙏🙏🙏
अरे आई ही आई असते तूझी आई मला फारच आवडते आईला सांग मी विचारलत होते
Thank you ,nakki sangen
Kup chhan
तुला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ⛳⛳🎊🎂🎉आईला लवकर बरे वाटुदे 🙏
Pradu ek no ...bina bole dil jeet leta h ...
मजा अाहे हो तुमची, गावी असल्यावर मासे सर्व प्रकारचे खायला मिळतात, कोलंबी किती महाग असते, ही तर अायतीच फुकट , पण पकडताना मेहनत अाहे👍👍
मला कोकणातील मासेमारी आणि माश्यांचे विवीध प्रकार यांची माहीती घेऊन मासे खाणे फार आवडते.आणि तूमच्या व्हीडीओमूळे मला संपूर्ण कोकणातील शेती ,मासेमारी या संपूर्ण गोष्टीची समग्र माहीती घरी बसून मीळते त्यामूळे मला मानसीक व आत्मीक समाधान मीळते त्यामूळे खूप खूप आणि खूप धन्यवाद .thankyou.
Thank you
एक नंबर कोलंबी गावाला राहाण्याचा एक फायदा सगळ कस फ्रेश मिळत हि खाडीतली कोलंबी चवीला खूप छान असते इथे शंभर रूपये वाटा आईची रेसिपी छानच असतात पण वर्षा पण उत्तम जेवण बनवते ताट बघुन समाधान गावातील चुलीवरच जेवण मस्त
तुमच्या आई खूपच कष्टाळू आहेत.👌👌👍🙏🙏
मी विदर्भातून आहे. किती सुंदर ना आपण किती दूर आसुन पण भाषा एकच #माय_मराठी. ❤️
❤️❤️
मी पण
ही छोटी कोळंबी मला खूप आवडते,खास करून भाकरी बरोबर🦐🦐🦐 ❤️🙏🙏
Khup chan...bhava.
Tumhi manane khup nirmal aani true aahat...Keep it up...😊😊😊👌
मित्रा खरोखर गावाकडचे सुख दाखवलेस....आईच्या हातचे जेवण
Bhari chan aai chya hatchi resipi amazing रुचकर आई बोलात ते काही बनल तर भारीच लागत आणि असं सोप्या पद्धती ची रेसिपी आई ची असते ना म्हणून भारी
Thank you
सतीश भाऊ तुम्ही खूप नशिबवान आहेत तुमच्या आई च्या हातच्या छान छान रेसिपी खायला मिळतात 👌👌😋😋
Tumhi khup bhagyavan ahat aaichya hatahe fish jevan khup chan
Tumchey video's roj bag Tey mala maja aai che aatavan yetay jevan banavtana tumchi aai khup mast jevan banavtey
mla tumche sagde vedio khup awdtat ani mi khup awdine pahto tumche sagde vedio
सतीश मित्रा पहिला नमस्कार तुझ्या आईला .तुझ्या आईला बघून माझ्या आईची आठवण आली ती गावी आहे आणि मी मुंबईला मला माझ्या आईच्या हातचे जेवण खूप आवडते आणि ती जेवण बनवण्यात खूप हुशार आहे .खूप खूप धन्यवाद सतीश तुला .मला खाडीतले कोलंब्या त्या पण बारक्या खूप चवदार लागतात .आणि मांदेली फ्राय आणि खेकड्याचा रस्सा लय भारी.माझ्या तोंडाला पाणी सुटलं भावा मला आता खाऊस वाटतंय सतीश लय भारी .मी पण माझ्या आई बाबांना माझ्या बरोबर घेऊन येणार आहे पण हा कोरोना आणि आपला थोडा प्रॉब्लेम आहे आई एकदा माझ्या बरोबर आली की मला चांगलं जेवायला देईल . तसी माझी. बायको पण जेवण चांगली बनवते पण आई ती शेवटी आई असते तिची बरोबरी बायको करू शकत नाही.तुझ्या. आईला सांग सतीश खूप आभार तुमचे .माझ्या आईला मी आता जवळ आणणार आहे तुमचा व्हिडिओ बघून .माझ्या वडिलांचा जरा प्रॉब्लेम आहे .त्यामुळे आई गावी राहते पण आता मी त्यांना जवळ आणणार .सतीश तुझे हे व्हिडिओ हे फक्त व्हिडिओ नाहीत कारण ह्याच्यात आईचे प्रेम आहे आणि हे तुझे प्रेम सगळ्यांना प्रेरणा देणार आहे कारण सगळ्यांना आईची आठवण येत असेल आता .म्हणून हा व्हिडिओ बघून सगळ्यांनी आई बाबांना आपल्या जवळ ठेवा .मरे पर्यंत .कारण आपले आई बाबा च सर्व आहेत .हे लक्ष्यात ठेवा .हा माझा मेसेज सर्वांना आहे आणि विनंती आहे.
जबरदस्त खाडीच्या कोलब्या आणि आई च्या हाताची म्हणजे प्रश्नच नाही 😋😋😋👌👌❤️❤️
तुमच्या आईची रेसिपी खूप छान आहेत
आई खूप कष्टाळू आहेत . कोलंबी सुकं छान.
Aai chya hatachi recepi Akdam mast, bagunch thondala pani sutale.👍👍😘😘
Nice video first comment .आपले अनेक विडीओ पाहीले आहेत छान असतात असेच नवनवीन विडीओ दाखवित रहा .
खाडी च्या कोलबीचं सुककं एकदम मस्त लाजवाब आमच्याकडे पण असेच बनवतात (चिपळून)ला आणि आई चया हाताची चव काही वेगळीच असते
❤️❤️
Ek tar lockdown😲😲ani as jevan bagun. 🤤🤤🤤grt video. Aai 👍🙏🙏🙏
छान छान रेसिपी पाहून तोडाला पाणी सुटते....
आम्हाला गाव नसल्याने तुमच्या गावी यायला आवडेल.... बाकी व्हिडीओ मस्त
मला मासे खूप आवडतात
Nice recipe my favorite kolmbi😋😋😋😋aaee Thank you🙏🙏
Nachanichi bhakri n kolambi bharich.mla khup avadte Kokani lifestyle.kokan mhanje swarg😊😍👌
ओले काजू व कोळंबी नाचणीची भाकरी 1 नं भावा आईने रेसिपी दाखवली ती पण छान आहे
Khadichi kolabi far bhari lagate pun atta kutech milat nahi kolabi sukhha khup tasty disat ahe
सतीश, ही खाडी ची.कोळंबी खूप चवदार असते.मला.खूप आवडते.तसेच खवले मासे पण छान. लागतात.तुझी आई खूप प्रेमळ तशीच कष्टाळू आहे.तिला मी विचारले म्हणून सांग .खूप हसत मुख आहेत त्या.त्यामुळेच का.तू सुधा एकदम साधा सुधा आहेस.अशी माय मिळायला भाग्य लागते.बाबा.आणि छानच बनविले कोळंबीचे सारं.👌👌प्रदनो ❤️खूप छान बेत आहे.जेवणाचा खेकडे ,कोळंबी मस्त 👍👍👍🐠🦀🦐
होय काकू, खूप आभार
खूप छान असतात तुमचे व्हिडिओज, आणि त्यात गावातील तुमचा दिनक्रम, आईंच्या हातच्या recipies अप्रतिम. आम्हालाही यावांस वाटतं तुमच्या गावाला कधी शक्य झालं तर नक्की बोलवा.
Hoy jarur ya
खूप छान👌...छान जेवण बनवलं अश्याच छान छान व्हिडिओ बनवत राह👍
Mast kalva kolbi cha chan tondala pani sutla aai sagla jevan mast banavte aai sathi like 👍👍👍
1 No Bhava Aai chi Recipe Baghun Tondat Pani Aale Superb.....
भावा खूप छान आईच्या हाताचे काहीही खाल्ले तरी ते टेस्टीच असते आम्हाला पण यायचे आहे तुमच्या गावाला पण बघू हा korona गेल्यावर 2 दिवस तरी तुमच्यासोबत हे अनुभवायचे आहे आम्हाला
जय सद्गुरू धन्यवाद
Nakki ya
Mast kolambi.. Usari amsule mastch. Video khup avadala. Aai che khup khup abhar
Dada Kolbi Mala Laich Aawadte.😋👌🇮🇳💚💚💚💚💚
खूप छान.
Bhau khup mast video. Aai che hatach jevanala ji chav aste Te konachya hi hatala naste. Swarg sukh yalach mhantat. 👌👌
खरच ताट पाहूनच मन भरले तुमची आई खरच अन्नपूर्णा आहे स्वयंपाक खूप खूप छान करते रेसिपी पाहून च मन व पोट भरते व सुनेला लेकीसारखी माया करते व कौतुक ही करते खरच खूप खूप छान व सुंदर स्वभाव आहे त्यांचा पे्मळ व तुम्ही आता व्हिडिओ करायला कंटाळा करत आहे आम्ही खूप वाट पाहत असतो गावाला येवून कंटाळा आलाय का असे करू नका नाराज करू नका आईंना खूप खूप धन्यवाद व नमस्कार खूप छान रेसिपी दाखवतात 👆👍👌🙏
❤️❤️🙏
मित्रा तुझ्या आईला बघून मला माझ्या आईची खूप आठवण येते खूप मिस करतो माझ्या आईला😔😔
❤️🙏🙏
अगदी माझ्या मनातले शब्द आहेत, आई सारख प्रेमाने जेवण कोणीच नाही बनवून घालणार....Miss You आई आणि पप्पा😥😥
@@pranalikorlekar944 f❤️❤️nmcbbj👍🙏
Kolambi masstch ani tumchya aaicha swabhav chhan
Khup varshani khadichi kolambi pashili....Thanks for the lovely recipe made by Aai 🙏 khup tasty aste hi kolambi 👍
Ekch number dada..... Kolambi sukka. And aai cha hatcha tar.... Wow 😲😲😍🤩😍😍 . Dada tumchi aai and vahini khupach sunder chan ahet. And tumihi. And aai tar khup manja Khup chan aahe. Bye👍👍.
❤️❤️
Khup chan video
आईच्या हातची कोलंबी 🤤👌👌
Khup chaan.khaadichi kolambi..
My favourite fish dish..
सतिश भाऊ...खाङीतली कोलंबी सुका. मांदेली.तरीवाले कालवण अन नाचणीची गरम भाकरी....एकदम झक्कास...आईला माझा नमस्कार कळवा....
शुभ सकाळ
गंगेश खंडे.....😎
Hoy thanks
Satish I love pradnya and pranjus smile that makes my day thank you so much for the videos
Khadi madhli kolambi chanch distat hoti.. Ani tasty pan lagatat na.. Kharach gavala sagli kahi tasty lagte.. 👌👌😋😋😋😋
tumhi he video krta na khup br vatt kokan ch ytube vr bghun ...coz mi dapoli konkan ch ch ahe ...apla full support sir
Mast,,,, kolanbi sukk chan mast vatal. Khup gavakadachya receipe miss karate. Aai ekdam sadya aani sopya receipe karatat. Pan gavakade aalo yacha filling hote.
Tondala pani sutla khadichi kolambi ani purya mastach
Best of luck for all your videos. I like to watch your approach bcos you are very soft spoken and courteous.tku...
Khupach chan 👌👌👌
खूप छान व्हिडिओ आमच्याकडे यांना चिंगल्या बोलतात.पुऱ्या मला खूप आवडतात.
Mastch
bhau khup chhan vedio banvta mla khup awdatat tumche vedio
Ek no dada yar tuza video baghun bhari vatl yar mi pn gavi ahe aamhi pn jato khadit roz chinglya pakdyla 😀👌👌👌 kahdi lavato roz
Khup chan video bhava bagun tondala pani sutle re you r so lucky enjoy village life aani aaila manapasun 🙏
Khup chan banvale aai ne
खरोखरच आई चया हातचं रेशीपी छानच आहे
Khup chaan recipe roj bagte khup chaan bhai👌👌👌
माशांच्या भाज्या छान केल्यांत आहेत आईने . मसाल्याच्या ऑर्डरचे काय झाले . छान व्हीड़ी ओ. साध्या भोळ्या आईस नमस्कार धन्यवाद सतिष दा .
Super 👌👌😋😋
Aaie Chhan 👌 banavli kolmbichi receipy
Kolambi pakadtana cha pan video pahije hota ..ajun masta zhala aata video.. baki ek number jevan ..👌👌
मित्रा तुझे व्हीडीओ खूपच छान असतात कधी वेळ भेटला आणि शक्य असेल तर कोकणातील कातळ शिल्पावर व्हिडीओ बनव.
मला खूप आवडते आणि त्याचबरोबर आपल्या नच्णीची भाकर
Hi, I am watching this video from Landon very glad to see your mom cooking food for you and your family.
Khekde khayche kse. Thyatil ky khayche qste
खुप छान मित्रा आईच्या हाताची चव कुठेच मिळत नाहीत .आई नेहमी हसतमुख असते
Dada navin masalyacha rassa banavala ka colour ekach number
दादा आमच्या इथे बोधी चींबोरी बोलतात तिला
मस्त लागते एकदम मस्त व्हिडिओ आहे. आत्ता पुढचा दिवस आणि उद्याचा दिवस खूप मस्त जाईल माझा ❤️
Masssst! Kolambi saf karne mhanje kichkat kam. Tuzi aai mazya peksha khup lahan aahe pan tila mazyakadun 🙏🙏🙏
आमच्याकडे याला बोध्या म्हणतात.याच कालवण खूप टेस्टी लागत.
खरबे 😋😋ताजी ताजी कोलंबी मस्तच बेत मजा आहे तुझी😀😀
दादा 1 no आईच्या हाताची चवच लय भारी ...
Kup varshani pahili khadichi kolambi ani macchi waa mastach. Aai pan ekdam bhari.
Mitra while you take first bite of every recipe your facial expressions are always same.......and reaction as Apratim...Ek number....Lajawab
❤️❤️
सतिश खूप छान आईने कोळंबी बनवली पाहुन तोंडाला पाणी सुटलं मग कधी येऊ आईच्या हातची चव घ्यायला
Lavkar ya
Aai chya hatach fakich pan khup chhan lagat aani satish da aapli aai 1 no chiplun la aamhi kolbi la chingal bolto aani male mase aani kharbe mase astat ekdam testy as vatatay kadhi aai la bhetatey
भाऊ तुम्हाला गावाला पाहून आम्हाला आमच्या गावची खूप आठवण येते
Khadichi kolambi taste la ek number lagte he khare aahe. Tumchya aaine ekdum bhari jevan banavle. Aainna namaskar aani sundar video baddal Satishbhau tumhas dhanyawad. 🙏🙏
Lay bhaari non vag recipe didi oouttm aahey 🙏😀🙏👌👍🐔👌🙏😀🌝
तोंडाला पाणी सुटले यार, खूपच मस्त
Kolambi aani mashe pakdlaat ti pn video taka plzzzz 🙏🙏
Khup chaan
रेशीपी साधी सोपी खुप आवडली
Khup mast video 👌👌👍 Aai nehmipramane hasatmukh ❤
Mala khup Aavdta kolamib khekda,aai ne mast banvle
Khup chan
कोळंबी फार आवडते
Khadichi kolambi mastch lagte mi khalli aahe. Aai ne banavleli koambi chaan va tyachi tarri mastch. Mala pan aaichi aathavan zhali. Dhanyavad.👌👌👌👍👍👍🙏🙏
khatarnak mast jevan lai bhari
majhya nashibat asla jevan kewa bhetnar
Khup khup chan recipe dada
काय संगल दाखवुन तोंडाट पाणी आणतो ,😀😀 खर च खूप छान 👍 आई ची हाथा ची रेसीपी 😋😋😋✌️ तिथे च रहा ईथे आता येवु नका । लोकडाउन आहे करोना पण खूप वाढंल आहे । तिथे च रहा खाउन पीउन सुरक्षित ❤️❤️ मझझा आहे गावी 👍👍 आमची आठवण दे ❤️
❤️❤️🙏
Mast bhava sukhha kolambi ti pan khadichi 👍bhari mejwani
Khup chaan aai khup Changeli ahe hasat aste nehmi... nakki yenar tumcha gaavi dada
साफ करणे खूप कठीण जे करतो ते आवडीने खातो,कारण मेहनत खूप,आमच्या कडे अशी तळ्याची कोलंबी भेटतेअशीच,1 तास लागतो