सतीश भाऊ Happy new year तुम्हा सगळ्यांना. तुमची छोटीशी पार्टी खूप छान वाटली. किती समाधानी आहात तुम्ही सगळे हे पाहून खूप हेवा वाटतो. असेच आनंदी राहा. God bless you all!
खुपच छान वाटलं भाऊ लहानपणी आमची आई आजी चुलीवर करत आता कोणीही नाही राहात गावी ओसाड घर झाली आहेत.चुलीवरच्या जेवणाची चव 5 स्टार हॉटेल ला सुध्दा येणार नाही. भाऊ खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहात. असाच तुमचा संसार सुखाचा समाधानी राहो ही शुभेच्छा
खूप छान विडिओ दादा, आणि वाहिनीचे आभार खूप छान रेसिपी दाखवली त्यानी खुप साध्या स्वभावाच्या आहेत त्या कधी तुम्ही कुडाळ ला गेलात तर वालावल येथील laxminaraya मंदीर दाखवा खूप अप्रतिम आहे तकडचे निसर्ग बाकी नवीन वर्षांच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो जय शिवराय
mitra tula va tuzya sarva parivaarala navin varsh sukhache jaavo.... asech nehmi hasat rahaa va nav navin video banaun aamcha aanand pan vadhvat rahaa. god bless you.best of luck 2021.
Hello Satish tuzya all family la aamche kdun Happy New year..party khupch chan zali... Jevan bghun tondala pani aale..padu pn khup god aahe...😋😋😋👌👌👌🙏🙏🙏
भाऊ,happy new year. वहिनी खूप नम्र आणि शांत आहे.पार्टी एकदम मस्त ते सुद्धा आपल्या घरात आपल्या इच्छेप्रमाणे... जेवण छान.काकाची मुले पण पार्टी साठी गृहीत धरली.फारच छान.तुमचे गावचे vedio छान असतात.प्रंजू आणि आई पण पाहिजे होती.पण ठीक आहे.चुलीवरच्या जेवण आणि ते बनविताना मिळणारी उब फारच छान. गॉड ब्लेस यू for२०२१.👍🙏
Mast hota chota sa video vahini ani prandu sobatcha ani Chan keli chotishi 31st chi new year party vahini ne chicken vade ani chicken sukka ani chicken rassa ekdam best ekdam sahi ekdam mast kele tondala pani sutle 😋😋 hatala chav aahe vahinicha agdi sugran aahe vahini baki kalji ghya soine raha vahini ani prandu la majakadun wish you happy new year 😀👋👋🎉🎊💐😀😀😀😀😀
Dada jevan khup chaan hote, vahini hi khup chaan ahe, sugran ahe, tumala sarvana majya kadun navin varshachya hardik subechya, dada asech video banvat raha, best of luck n God bless you
दादा खूप छान जेवण केले आणि वडे कशे बनवले दादा खूप छान जेवण बनवल वहिनी नी नविन वर्ष तुमाला सुखाच जावो तुमची भरभराटी हो नवीन वर्ष च्या तुमाला सुखात जाओ तुमच बाळ छान आहे
सतीश भाऊ Happy new year तुम्हा सगळ्यांना. तुमची छोटीशी पार्टी खूप छान वाटली. किती समाधानी आहात तुम्ही
सगळे हे पाहून खूप हेवा वाटतो. असेच आनंदी राहा. God bless you all!
❤️❤️love
@@SFORSATISH hu u yu uUUuu yu uuuuuuuu
दादा तुला बायको खुप खुप छान मिळाली..खुप गोड नी सुग्रण आहे तुझी बायको. सतत तुला खुप साथ देते. तिला एक लाइक..👍👍
So much of salt hope it doesn’t turn salty
खुपच छान वाटलं भाऊ लहानपणी आमची आई आजी चुलीवर करत आता कोणीही नाही राहात गावी ओसाड घर झाली आहेत.चुलीवरच्या जेवणाची चव 5 स्टार हॉटेल ला सुध्दा येणार नाही. भाऊ खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहात. असाच तुमचा संसार सुखाचा समाधानी राहो ही शुभेच्छा
जेवणाचा बेत बघून तोंडाला पाणी सुटलं
अप्रतिम बेत
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy New Year bhai....video khupach chan ......chicken che kordya jhanjhanit ani gharguti party pan mast....kharach tujha hewa watato...god bless you
नवीन वर्षाचे स्वागत *घरच्यांसोबत* साजरे केलेत ...तेच आपले सर्वस्व आहेत .....खुप छान सतिश...नवीन वर्षाच्या शुभेच्छा...मंगेश कदम दापोली...
याला म्हणतात समाधानी आयुष्य....खूपच सुंदर भाऊ👌
Thank you
नविन वर्षाच्या शुभेच्छा. तू तुझ्या कुटुंबानध्य्व जो समतोल साधतोस तो बघण्या सारखा असतो.तुझ्या कढून हे नविन पिढीने शिजावे.❤❤
❤️❤️❤️😊
भावा तुला आणि वहिनी ला ,,नवीन वर्षाच्या हाद्रिक शुभेच्छा,, 👍👍👍👍👍
खूप छान विडिओ दादा, आणि वाहिनीचे आभार खूप छान रेसिपी दाखवली त्यानी खुप साध्या स्वभावाच्या आहेत त्या कधी तुम्ही कुडाळ ला गेलात तर वालावल येथील laxminaraya मंदीर दाखवा खूप अप्रतिम आहे तकडचे निसर्ग बाकी नवीन वर्षांच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो जय शिवराय
सुका चिकन, फ्राय वडे एकदम भारी बेत सतीश तुझे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात.मस्तचं👌👌👌👍२०२०ने खरंच खूप काही शिकवलं.god bless you.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 .३१ची मेजवानी पार्टी सुपर्ब 👍👍👌👌😋😋 enjoyyyyy 🥳🎊🎉
ताईंचा खूप खूप मान देता व त्या खरच खूप छान व सुंदर मनाच्या आहे व्हिडिओ अप्रतिम 👌👍🙏
Mastch.. Chicken ani vade.. 31st chan celebration zal tumch.. Ani tumchya mulala padudi chan bolta..eikyla chan vatt. Happy New year👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ..... चिकण रस्सा आणि सुक्का नेहमी प्रमाणे च लाजवाब दिसतंय.......
तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
खूप छान जेवण केले आहे .तुझ्या बायकोने खरी सुगरण आहे.👌👌👍👍💐
सतीश.....Best 31st party... 👌👌👌
Happy New year 2021
भीडाच्या कढईत पहिल्यांदाच बघितलं चिकन
आमच्या कडे फक्त वडे तळायला वापरतात.
❤️❤️
Dada 1no. Receipe Ani video tumhi khup chan bolta vahini ani pradnu khup chan👌👌
खुप छान, तुमच्या कुटुंबास माझ्याकडून शुभेच्छा, आयुष्यात असेच सुखाचे दिवस सदैव तुम्हांस लाभो, हिच श्रीगजानना चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सतीश दादा आणि वहिनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खुप मस्त छोटी फार्टी
वहिनी खुप छान जेवण बनविले आहे
मस्त व्हिडीओ 👌👌👍👍
mitra tula va tuzya sarva parivaarala navin varsh sukhache jaavo.... asech nehmi hasat rahaa va nav navin video banaun aamcha aanand pan vadhvat rahaa. god bless you.best of luck 2021.
❤️❤️😊
तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 साधी राहणी उच्च विचारसरणी.भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏
😊😊❤️❤️
छोट्या गोष्टींतूनही खूप सुख मिळते.खूष रहा.
हॉटेल पेक्षा भारी पार्टी 1 no.. 👍👍👍👌😋
Hello Satish tuzya all family la aamche kdun Happy New year..party khupch chan zali... Jevan bghun tondala pani aale..padu pn khup god aahe...😋😋😋👌👌👌🙏🙏🙏
भाऊ,happy new year. वहिनी खूप नम्र आणि शांत आहे.पार्टी एकदम मस्त ते सुद्धा आपल्या घरात आपल्या इच्छेप्रमाणे... जेवण छान.काकाची मुले पण पार्टी साठी गृहीत धरली.फारच छान.तुमचे गावचे vedio छान असतात.प्रंजू आणि आई पण पाहिजे होती.पण ठीक आहे.चुलीवरच्या जेवण आणि ते बनविताना मिळणारी उब फारच छान. गॉड ब्लेस यू for२०२१.👍🙏
😊❤️❤️
३१ च सेलिब्रेशन खूपच छा न . नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup chan tasty chicken recipe ani chan video 👌👌👌
वहिनी खूप छान जेवण बनवते
Mast hota chota sa video vahini ani prandu sobatcha ani Chan keli chotishi 31st chi new year party vahini ne chicken vade ani chicken sukka ani chicken rassa ekdam best ekdam sahi ekdam mast kele tondala pani sutle 😋😋 hatala chav aahe vahinicha agdi sugran aahe vahini baki kalji ghya soine raha vahini ani prandu la majakadun wish you happy new year 😀👋👋🎉🎊💐😀😀😀😀😀
❤️❤️😊
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी आणि जेवण खूप मस्त बनवलेला आहे आणि स्वतःची काळजी घ्या ❤️❤️❤️❤️👍👍👍👍😋😋😋😋😋💐💐💐💐💐💐
Thank you ❤️😊
Masst Dada tondala Pani Sutal....tuze video baghtana khup aapulki watate.khup Chan.... enjoy 👍👍👌
अप्रतिम पार्टी, दोघेही उत्तम शेफ आहात!👍😊 गावाकडच्या गोष्टी लय भारी असतात 😊
Wow gav kiti chan ahe o tumch kokan lay bhari 👌👌👌👌 jevan khupach 👌
छान सेलिब्रेशन, चिकन सुक्का मस्त होता 😋😋❤️नववर्षाभिनंदन💐💐
एकदम छान बेत केलाय.... मस्त... चुलीवरचा कोरा चहा आणि चिकन वडे.... स्वर्ग सुख 😍😍😊
❤️🙏🏼😊
खुप छान चिकन सुक्का . Happy New years Dada n Vahini
सतीश तुला आणि तुझ्या बायकोला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान जेवण तुमची खुप छान प्रगती होऊ दे शुभम भवतु
Chhan ahe recipe ani tumhi doghe pn khup chhan ahat ashech anandi ani khush raha mast raha happy new year
Wow khoopch chan zalay j1...yammi
Mast ,lay bhari brother & dear sis. Enjoy rassa fry & sukka.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏👌 आहे हॅपी फॅमिली 👍👍
Hello g 🙏Rani Indian vlogger
Happy New year खुप बर वाटल बघुन वहीनी खुपच छान जेवण बनवतेतुम्ही पण चिकन रस्सा छान बनवल तुझी फेमेली खुप छान आहे मी नक्की बनवेल
Thank you ❤️❤️
Dada jevan khup chaan hote, vahini hi khup chaan ahe, sugran ahe, tumala sarvana majya kadun navin varshachya hardik subechya, dada asech video banvat raha, best of luck n God bless you
❤️❤️
Dada ani Vahini kiti saadhe aahat re sada asech sukhi raha nd Happiest new year 💐
Dry chikan lokandhi tavyawarch banwawe ki fry pan madye chalel.
खूप छान सतिश तुला आणि वहिनी ला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
सतीश मस्त..... फारच छान.... लवकरच तुम्हाला platinum plate मिळावी
Thank you
सतीश, थर्टी फस्ट ची मेजवानी लय भारी!
वर्षा सुगरण आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
😊❤️❤️
Khup chan 👌👌 happy new year
Tumhala baghun khup Chan vatate Tumcha sadhe Pana khup bhavto 👌👌
एक गोष्ट भारी.... Thank you.. to wife.
लय. भारी..
मित्रा छान रेसिपी होती आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐👍💐👍
Happy New year Dada aani vahini. Nice video baghun masta vatal
Lasun thechanyachi paddhat navin baghitli ekandarit khup chhan
❤️😊
सतिश दादा कोंबडी वड्यांच पीठ कसं तयार करायचे ते प्लिज सांगा...
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐
Hoy thank you
भविष्यातील एक मोठा यूट्यूबर #S_FOR_SATISH...🤘👍✌👌💪
❤️ love
@@SFORSATISH ❤❤❤
No.1 and Traditional
" कोंबडी-वडे ",Happy New Year to all Your Family .
Happy New year 🎂
Tumachi Mrs khup chaan aahe.
Ticha vagane chaan. 👌
Dada aaj vainich resipe aahe kup like bhetnar.kup chaan banavlay
Thank you 😊❤️
Khup mast recipe hoti.gharguti masala malvani masala aahe ka.
Super party tumchi khup chaan video dada
Party Simple होती पण छान होती दादा, नूतन वर्षाच्या तुला आणि परिवाराला खूप शुभेच्छा.
Khup chan celebration kel miya bibi ne vahini ne khup chan chicken banval 😋😋😋😋
Varsha Vaninna Happy New Year.
Happy new year dada &vahini 💐💐💐🌹🌹🌹🌹
Happy new year dada
Vad yachi recipe takana please
तुम्ही खरच खूप ऩशीबवान आहात कोकणात जन्म झाला आहे वमनाने खूप श्रीमंतआहात 👌👍🙏
Hi friend 🙏👉Rani Indian vlogger
Hello g
दादा खूप छान जेवण केले आणि वडे कशे बनवले दादा खूप छान जेवण बनवल वहिनी नी नविन वर्ष तुमाला सुखाच जावो तुमची भरभराटी हो नवीन वर्ष च्या तुमाला सुखात जाओ तुमच बाळ छान आहे
Superb tasty yummy chicken sukkha n fried n rassa ZABARDAST ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌 Happy New Year to u all
Happy new year dada ...bet khoopach must..
❤️😊😍
आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
31st party Khup mst 👌Happy New Year Satish bhava & Vahini 😊
Dada tuj time pass kup chaan aahe haa black copy
😄🙏❤️
Awesome,luv to c more frm vashi navi mumbai
❤️❤️
Really great 👍 job 👌 nice video and Wish you a very happy new year enjoy village life.
❤️❤️
This is the best best celebration. Kahi tension nahi da. Chicken apratim. Vahini khup chan ahe ani sugran ahe.
Bhai tondala pani sutla. Ani calendar year pramane nav varahachya hardik shubhecha🙏🙏🌾🌾🌴🌴🌴🌴
😊😊❤️
Khup chan topic kokanatli 31st party nice dada
Thank you
सुख म्हणजे अजून काय वेगळ असत
मस्तच
मित्रा अशी घरगुती आणी सोज्वळ बाई
आणी जेवण हे नशीब आहे तुझ
God bless you all
❤️❤️
छान दाखवल चिकनचे प्रकार मिसेस लिहीतेय नवीन वर्षाचया शुभेचछा सुक चिकन लवकर शिजल ही गावठी होत का ?
❤️😍😊
Hi Dada chikn bharic ahe tikhat kami khat ja happy new year
Dada recipe n jevan baghun aaj upwasachya divshi pan tondala Pani sutla 😅..Ani tumhchya recipe baghun me tashich try karte.. specially chikan😋
❤️😊
Chuli varch jevan mhanje khupach tasty wow looks yummy 😋😋😋😋👍
दादा तुला आणि तुझ्या परीवारला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 नवीन वर्ष चांगला साजरा केलात खूप छान 👌
Khup mast Jodi. Party pan mast pradnu pillu mast
❤️❤️😊
चिकन 👌👌पण आज गुरूवार आहे नाहितर जेवायला येणार होती सूनबाई
Hello g 🙏 pleaseRani Indian vlogger
Chikan vadya chi propar recipe dya na dada plssss
Khup chan recipe ,thondala Pani sutle
I request you pls share this recipe 🙏🙏🙏
Nakki
@@SFORSATISH thanks for replying 🙏🙏
Khupach chhan 😊👌👌👌👌👌
खर च घरी च असी पाटी् केली तर होटेल मधी अस कदीच भेटनार नाही ऐक नं 👍 😋😋😋✌️👌👌😁😁 वहीनी खूप लाजतात बोलताना ❤️❤️ खूप शांत स्वभाव आहे । गोड हसतात ।
Hoy
Lavkar 1 lakh subscriber honar congratulations on advance
Thank you ❤️
Hi very nice video 👌👌 God bless you .
Golu khup cute ahe👌👌👌
तुम्ही भिड्याची कढई मटणासाठी वापरता त्यात बनवले तर चांगली चव येते का मस्त👌👌👌
Hoy
मला ही घरातील पार्टी खुप आवडली 😊
Chane gharachan barobar party kali mast
Khup ch chan celebration... happy New year
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
Mast .....gaviv31st