निवेदिता जोशी सराफ म्हणजे चालते बोलते विद्यापीठ सुंदर दिसतात, सुंदर अभिनय, एक उत्तम पत्नी, एक आदर्श आई आणि एक नंबर सुगरण आमची खुप खुप आवडती ताई म्हणजे निवेदिता ताई
तुमच्या ह्या दोन्ही रेसिपी फारच आवडल्या. अगदी नक्की करून पहावा अश्याच आहेत. हल्ली वयामुळे हे करताना खूपच थकायला होतेय. पण प्रयत्न नक्कीच करणार. खूप आभारी…
खरी अभिनेत्री .❤ सकाळी यांना रडू येत होते. जेव्हा अतुल परचुरे ना शेवट चा निरोप देत होत्या. अँड आता जस काही, काही झाल च नाही असं दाखवत आहेत. यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतील. पण Show Must Go On. असा म्हणतात ना. ❤
Halli lagnat pangati gelya ... Ani masale bhat pan .... Buffet ne paneer anala.... Masale bhat, panchamrut, mattha, missing everything... Tai lagnat le panchamrut chi recipe share Kara please ❤
निवेदिता जोशी सराफ म्हणजे चालते बोलते विद्यापीठ सुंदर दिसतात, सुंदर अभिनय, एक उत्तम पत्नी, एक आदर्श आई आणि एक नंबर सुगरण आमची खुप खुप आवडती ताई म्हणजे निवेदिता ताई
प्रत्येक रेसिपी करताना असणारी सहज सुलभता जाणवते. खूप मनापासून करता व समजून सुद्धा सांगता.धन्यवाद 😊
अस्सल नटी असल्याने.
नेवेदिका ताई मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि खूप छान सांगता ❤😂
हे सर्व साहित्य वापरून आपण गोडा मसाला करतो,आईनी तेच साहित्य वापरून एकदम ताजा मसाला बनवलाय,पूर्वीच्या बायका असाच आयत्यावेळी मसाला बनवायच्या,ग्रेट
खुप छान अगदी व्यवस्थित सांगते.अजिबात घाई गडबड करत नाही.अगदी समजेल असेच सांगता. धन्यवाद 👍👍
marathmoli recipe khup chan sadarikaran wa kya baat hai.🎉
रिसीपींच कशाही असल्या तरी कौतुक होत.सराफ बाईंच्या असल्याने.
खरंच खूप छान आणि सुंदर रेसिपी धन्यवाद 🙏❤
तुमच्या सर्व रेसीपी खूप छान असतात.
तुम्ही इतकं छान समजावून सांगता की आई सांगतेय असच वाटते❤❤❤
तुम्ही समजवता खूप छान. आणि अगदी साध्या घरगुती पद्धतीने बनवता.ते खूप आवडतं.
Acting
तुमच्या ह्या दोन्ही रेसिपी फारच आवडल्या. अगदी नक्की करून पहावा अश्याच आहेत. हल्ली वयामुळे हे करताना खूपच थकायला होतेय. पण प्रयत्न नक्कीच करणार. खूप आभारी…
Best Vaangi Bhaat...
अप्रतिम रेसिपी..❤😋
खूपच छान रेसिपी, perfect कॉम्बिनेशन टोमॅटो सार आणि मसालेभात
नेत्रसुख जर एवढं अप्रतिम असेल तर रेसिपी नक्कीच चविष्ट असेल यात शंकाच नाही❤
Khoop chan recipes! Thanks 🙏🏼
सुंदर❤️ एक नंबर😋😋🙏🙏😋😋
Ekhadya cute aai sarkha dialogue mhanalat tumhi - " khup chhan vangi milalet mala, ekahi vaang kidka naiye "... 🥰🥰🥰😍🧿
अप्रतिम ❤
खरी अभिनेत्री .❤ सकाळी यांना रडू येत होते. जेव्हा अतुल परचुरे ना शेवट चा निरोप देत होत्या. अँड आता जस काही, काही झाल च नाही असं दाखवत आहेत. यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतील. पण Show Must Go On. असा म्हणतात ना. ❤
हे रठू पण आभिपय असतो
छान रेसिपी पेक्षा तुमची सांगण्याची पद्धत आवडते mala
खूपच छान
Tai superb
Khup Chan recipe
अप्रतिम
Mastach 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
छान मस्त
Kup kup chan
👌👌
itka sara gyatlywar taste tar yenar...goda masala easy to use
Nice..Recipe mam lost of love ❤from us all to you
तुम्ही हा कटिंग बोर्ड कुठे घेतला?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मॅडम छान दिसता आणि शुटिंग घरं किती छान संभाळत रिसीपी छान आहे
खुप चान नक्की ट्राय करून बघू
भातात पाणी किती घालायचे. हा भात कुकर मध्ये करता येईल का?
Just a suggestion -Background music cha awaj jasta yetoy.
खूप छान रेसिपी
ताई,तू बाउल मध्ये 4 हिरवी वेलची दाखवलीस,आणि हातात एक मसाला वेलची,नक्की कुठली वेलची आणि किती नग घ्यायचे
साखरेची चव नाही का टोमॅटो सारात?
तुमचे व्हिडियो छानच असतात. मात्र, प्रस्तुत व्हिडियोमधे एकच सुरावट पुन्हा पुन्हा ऐकत राहणं त्रासदायक ठरलं...
साखरे ऐवजी गूळ घालाव टोमॅटो सार करताना त्याची टेस्ट वेगळीच येते
Background music loud आहे 😖😖😖
Will definitely let u know after making these recipes. We love u lot. High regards to Ashokmama and u.❤
टोमॅटो च्या सारासाठी लाल सुकी मिरची वापरतात . ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
Mi nakki donhi recipes try krel... Ek request plastic chya vastu vaparu naka.. Thank you❤
Very tasty ❤
KHUP CHHAN .
ता,ई मला तुमचा चेहरा बोलण फार आवडते बिटाची कोशीबीर दाखवा चेहरा फार सोजवळ आहे
Tumi heroine asunder Chan karta
Halli lagnat pangati gelya ... Ani masale bhat pan .... Buffet ne paneer anala.... Masale bhat, panchamrut, mattha, missing everything... Tai lagnat le panchamrut chi recipe share Kara please ❤
अगदी खरं आहे
आता फक्त पुलाव असतो
Jevanawar saglech prem kartat.
Pan, jevan banawanyawar itka prem karnari aurach.
Nivedita tai, jevan banawanyawar itka prem karayla konakadoon shiklis??? Khara khara sang ha 😊😊😊😊😊😊
आम्ही बिट उकडून घेतो त्यातलंच पाणी घालतो,बिट नाही,पण वापरून बघेन
Unsbscring your channel.. सकाळी तुम्हाला रडताना पाहिलं, अतुल सरांच्या अंत्यविधी मध्ये..आणि आता pre recorded YT video upload..
Auto uploaded asel tyani time set krun thevla asel
@@SiddhiWalhekar123oh..that may possible
Tyachi situation tyana mahit.. Ani you tube Chi team asel tyani schedule pramane upload kela asel.. Thoda tri vichar kara...
@@jyotibhittam3168 right
Ka loka ashi judge kartat....pratek move baghat bastat...mhanje rikamtekde lok jasta ahet ....swatah family madhe bagha swatahchya Kai challai te
मॅडम मसालेभात कांदा नाही काही ठिकाणी कांदा घालताना
Ha vangi bhaat aahe....masale bhaat nahi
Ho pn taste Sathi tyat masale ghalna garjeche cha ahe
नवा शोध.
मस्त 👌🏻👌🏻