रेश्मा ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात खूप कॉमेडी असते तुम्ही व्हिडिओमध्ये दोघी सासू सुना आहेत का नसती तर असतील तर तुम्ही कुठल्या काय करता तुमची जीवनशैली काय आहे ❤
लाजवाब लजीज व्यंजन बनाए गए हैं आत्या माझी आत्या पण असीच होती आम्ही दोघी खुप भांडायचो पण आम्हाला एकमेकिबीना नहीं करमायच मला फार आवडते तूम्हा दोघीना पहायला ❤😊
तुम्ही सासूबाई ,सुनबाई छान जोडी आहे त्या खाऱ्या वाग्य पेक्षा तुमची गंमत - जमततच खुप भारी मस्त ,खरोखर रियललाइफ मध्ये तुम्ही एकमेकाशी अशाच वागत असतील तर तुमच्या एवढ भाग्येवान कोणीच नाही , particularly ,आत्या तुम्हाला सून छान भेटली आहे 😇❤❤👍🏼👌👌👌👌
वांग कुणाला आवडतं ?
@@NagariComedy mla khup aavdat
रेश्मा एक काॅल कर मला बोलायचय
Mla pn khup jast aavdt 😊😊एलर्जी मुडे khat nahi ahe khup divs zale
हात धुवून बसू का जेवायला?😂खारं भरलेले वांगे मज मटणां हुणी प्रिय!!!!
@@ANKITAWAGHMARE-dh8ccachha 😊
Khup chan vatal.. Sasu sunach.. ❤️ prytk jan as sun ani sasu rahle tr.. Kiti chan divas jatil sarvnchy❤️
दोघींची एक्टिंग सुपर आहे अगदी वास्तविक दिसते
तुम्ही खरंच सासु सुना आहात का खूप छान केमिस्ट्री आहे तुमची
रेश्मा ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात खूप कॉमेडी असते तुम्ही व्हिडिओमध्ये दोघी सासू सुना आहेत का नसती तर असतील तर तुम्ही कुठल्या काय करता तुमची जीवनशैली काय आहे ❤
खर सांगु का, सासु सुनेच असच काॅमेडी नात असलना. आई, मुलगी आणि सासु ,सुनेच नात्यात काहीच फरक राहनार नाही लय भारी मला तुमचे व्हिडिओ बघायला खुपच❤❤ आवडतात.
रेश्मा आठवड्यातुन दोन तरी अशा छान छान रेसिपी टाकत जा खरंच खूप छान वांग केल एकच नंबर आई ❤❤,,☝️👍👍👌👌🙏
❤
छान आहे भाजी वांगेची
रेश्मा 🎉🎉🎉 खार वांग खुप छान लागतं ❤बारिक हिरवी वांगी खुप छान लागते खारी वांगी व चुलीवर भाकरी एकदम मस्त 🤗🤗🤗मी नेहमीच करते पण आता खात नाही वांगसट होई तोपर्यंत खाआआआ
Sasu khup chan ahe ..very much supportive dear ..Ani tu khup chan samjun ghete sagl.
थोबाड तोंडच धूर😂😂😂😂😂😂वांग माझ्या आवडीचे आहे रेसिपी खूप छान 🤗🤗
Very nice recipe Tai 😋❤❤
1 number वांग zal सासुबाई ❤❤
❤
❤ ह्या पद्धतीचा खार वांग मला तर फार आवडतं . आणि तुम्ही दोघींनी मिळून केले म्हणजे तर खूपच छान झालं असेल❤❤di तू मला खूप आवडतेस.
thank u so much 😊 ❤
मला पण खरं वांग खूप आवडत तुम्ही ज्या पद्धतीने बनवलं माझी पण आई त्याच पद्धतीनेे बनवते खूप छान ताई 😋😋👌👌😊
Khup chan aani comedy video Reshma Tai ❤
Kiti chan catatey ikaykaa sasu sunaa bhrich jodi. Mastach
Khrych ❤❤❤❤
रेश्मा तू खूप छान बोलते आणि सासूबाई तर एकदम भारी मला तुम्ही दोघी खूप आवडता ❤
तुमच्या doghinchi मजा येते baghayla, किती प्रेम पण करता
😊❤
❤
1no. Khara vangyachi bhaji ndtumchi jodi pn 1ch no.
thank u 😊❤
रेश्मा छान शिकवले खार वांग सासूबाई नी
❤
👍👍👍👌👌👌👌
लाजवाब लजीज व्यंजन बनाए गए हैं आत्या माझी आत्या पण असीच होती आम्ही दोघी खुप भांडायचो पण आम्हाला एकमेकिबीना नहीं करमायच मला फार आवडते तूम्हा दोघीना पहायला ❤😊
❤
Super super reshma
छान खार वांग
खुप सुंदर वांगे भाजी😊😊😊
😊❤
खूप छान रेश्मा ताई❤❤
Aatya khup chan shikavat ahat ❤❤❤❤❤❤
😊🤤🤤🤤🤤🤤🤤wa ek number khar vang mla tr kp aavdt Aai ne kup can padhtine sangitl Reshma tai ek number 😊😊😊❤❤❤❤❤❤❤
thank u 😊❤
मला तुमचे विडीयो खुप आवडतात
खुप छान जोडी
Aatya 1no
👌👌👍
रेशमे लवकर खाय वागं
😂
खुप सुंदर केल खार वांग नक्की बनवेल ❤
तुम्ही केल्यावर नक्की सांगा कसं झालं😊
@@NagariComedy चुली वर तर नाही होणार ताई पण सेम बनवेल
खूप छान
😊🎉🎉🎉🎉
😂😂😅👌
❤❤❤❤❤❤❤❤❤
Tumche video pahile ki sagle tension nighun jate tai khup bhari vatte😍😍
सासूबाई खूपच गोळ आहेत पण... ☺️
तुमचं कॅमेरा मॅन कौन आहे तुमचे भांडण बघून त्याला हसायला येत नाही का तुमच्या भांडणात कॉमेडी पण बघायला भेटते ❤❤रेसिपी पण
😂😂😂 thank u 😊❤
मला पण खूप आवडत खुप छान
❤👍🏻
👌👌👌🌹
Nice
😊😊
खुप छान 👌👌
Mast
😀
good moorning
Wow nice ❤
😂😂😂😂
खूप सुंदर व्हिडिओ🎉🎉🎉🎉😂😅😊❤
Khubchand Reshma Tai
Tumi doghi pn mast ahat ...❤❤❤❤❤❤
मला खूप आवडत
👍🏻😊
Aatya mast
👍
खुप chan
Tai mala pn khupch chaan khupch aavdte
😊❤
मीठ विसरल्या टाकायच्या 😂😂😂😂
टाकलं होतं😊
तुम्ही खरंच सासु सुना आहे का
Khup Cchan Khare vaghemila Papandreou Avafdta
❤😊
खार वाग आगदी छान आहे
❤
Palali reshma khare wange gheun 🤣🤣🤣🤣
😂😂
mala पण avdte reshama तु खूप chan ahe
thank u❤😊
@nagaricomedy 🤝🤝❣️❣️💗💗
thank u😊❤
रेशमा दाल बाटी बनवणा प्लीज खार वांग तर एकच नंबर माझ्या सासूबाई पण एकच नंबर वांग बनवायच्या पण त्या कोरोनात आम्हाला सोडून गेल्या
so sad 😢 nakki karel दाल बाटी 😊
Mala khup aavdte
1 ch no. video👌sagle kase reall astay Tumcha video madhe🤣🤣🤣
Lee bhari❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤
❤
😂
Mala khup aavadat😋😋😋
Kay reshme reshme karta ooo...kadhitari changlya naawan bola 😅baki Mast ch vaange❤
Vangyachi Bhari Mange to Bhari Tani Bhakar🎉❤😂😮😅😊
सासू नाही तुझी आई आहे रेशमाची मुलं कुठे आहेत❤❤❤❤😊😊😊
रेश्मा ताई तुमच्या दोघीची जोडी एकच नंबर आहे येऊ का मग जेवायला खार वांग मला फार आवडते 😋 कमेंट वाचून रिप्लाय दे रेश्मा ताई 🎉🎉🎉🎉😊😊❤❤
या ताई नक्की 😊❤
Wav khup chan aatyachi sadi kiti chi aahe
Mala , 😊😊
खूप हसले मी आत्या
Sarwa samanya lokanchi comedi
😊
मला पण आवडतं
Masala Vange Zale he
He thobad tondach mazhakade ka man yeu rahil 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 dhur.........
नगर येथे तुमचं गाव कोणत आहे
Mala Sudha khoob avartak vangi
माझी आई खूप छान खारे वागे पण ती गेली करोण्यात आई च्या हाताची चव नाही कोणाच्या हाताला ते खरे आहे ह्या मावशी ला पाहिले की आई आठवते
❤
so sad😢खुप वाईट वाटलं
तुमचे व्हिडिओ छान पण तुमची सर्वा ओळख करुन द्याना
Sasubaikarbolatyatlakshdaya
तुमचं गाव कोणते आहे बर
Tumhi kharya sasu suna aahet ka
Tumhi kuthe rahata ho
Tumhi nagar madhe kuthe rahta ?
तुम्ही सासूबाई ,सुनबाई छान जोडी आहे त्या खाऱ्या वाग्य पेक्षा तुमची गंमत - जमततच खुप भारी मस्त ,खरोखर रियललाइफ मध्ये तुम्ही एकमेकाशी अशाच वागत असतील तर तुमच्या एवढ भाग्येवान कोणीच नाही , particularly ,आत्या तुम्हाला सून छान भेटली आहे 😇❤❤👍🏼👌👌👌👌
Fulltu paishe wasool performance kahi fake nahi ekdam original Ghar cha watawaran .
Reshma LA chulivar lay kantlahe
हो😊
Khup chan vatal.. Sasu sunach.. ❤️ prytk jan as sun ani sasu rahle tr.. Kiti chan divas jatil sarvnchy❤️
😂😂😂