Egg Curry Recipe | प्रोटीनने परिपूर्ण अंडा करी | Egg Home Made Recipe | Healty Dishes Recipe |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 144

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 2 месяца назад

    एकदम नवीन आहे माझ्यासाठी

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 6 месяцев назад +7

    खूप छान elaborate करून सांगता खरच तुम्हाला सलाम आहे कारण तुम्हाला leading actress होऊन सुद्धा स्वयंपाकाची खूप आवड आहे. मन लावून करता, समजावता, टिप्स सांगता.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @smarttech3931
    @smarttech3931 5 месяцев назад

    tai ni swayampak gharatil dhaal chi idea khup chaan sangitali

  • @sureshketan154
    @sureshketan154 5 месяцев назад

    तुमची रेसिपीज छान आहे

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 6 месяцев назад +1

    👌🏻👍🏻🙂❤🌹🍫खुपच छान मस्त आहे

  • @Priya-ds6on
    @Priya-ds6on 6 месяцев назад +1

    खूप छान अंडा करी दाखवली, मी बनवून पण बघितली, खरच फारच चविष्ट , आणि नेहमी पेक्षा फार चवीला लागत होती, धन्यवाद छान रेसिपी दाखवल्या बद्दल, आणि विशेष म्हणजे तू ॲक्टर असून पण जेवण बनवण्यात रुची दाखवतेस हे मला फार आवडलं

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 6 месяцев назад +2

    शाकाहारी सर्वोत्तम आहार
    गाडगे महाराज कि जय

  • @ushaadate1818
    @ushaadate1818 4 месяца назад

    Looks very yummy 😋

  • @shailalande4150
    @shailalande4150 6 месяцев назад +4

    खूप छान आंडा करी नमस्कार ताई धन्यवाद ❤😊

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 6 месяцев назад +1

    मस्तच एक वेगळा अनुभव... नक्की ट्राय करु.... धन्यवाद

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @deepadev7745
    @deepadev7745 6 месяцев назад +3

    व्वाह व्वा. ... विवेक बरोबर व्हीडीओ बघायची इच्छा होतीच....दोघांना एकत्र बघून छानच वाटले...

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @RaginiSabnis
    @RaginiSabnis 6 месяцев назад

    Khup mast recipe .Egg curry veglya grevichi tya sathi Thank you .

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @madhurimeshramshamkuwar1829
    @madhurimeshramshamkuwar1829 3 месяца назад

    Mastach

  • @salmashaikh9834
    @salmashaikh9834 5 месяцев назад +2

    Background Music is too loud. Can't hear the conversation properly. Your recipes are always mouth watering.

  • @Aayushishirsat7478
    @Aayushishirsat7478 6 месяцев назад +1

    दही आणि मसाले मिक्सर मधून काढून पण झटपट एकजीव करू शकतो ❤ रेसिपी सुंदर 👌💝👌💝👌💝👌💝👌

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 6 месяцев назад +2

    खूप छान बनवली अंडा करी 👌👌😋😋

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @dhanwantisatav8006
    @dhanwantisatav8006 5 месяцев назад +2

    Very nice

  • @indirakurane2805
    @indirakurane2805 6 месяцев назад

    Very good recipe
    Thank you

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @archanabhat744
    @archanabhat744 4 месяца назад

    Mast ahe recipe

  • @amayra518
    @amayra518 6 месяцев назад +5

    Mirchi just hatane todun takli tr futat nai akhi asli ki futate recepie mastach as usual ❤❤❤

    • @VimalGurav-xr2fk
      @VimalGurav-xr2fk 5 месяцев назад +1

      😮😅😮. .. . ..m ..m ... .m. .jjnmnnm.mmnnnnnnnj

  • @niranjanshinde6699
    @niranjanshinde6699 6 месяцев назад +2

    ek number👌

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 6 месяцев назад +1

    ❤️❤️उत्तम ताई ❤️❤️रेसिपि सुंदर 😋😋❤️❤️👍👍👌👌💯💯🙏🙏

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @SB-cx1sv
    @SB-cx1sv 6 месяцев назад

    Khup Chan recipe aaj banavli Ani saglyana khup avadli asech Chan Chan recipe karun dakhva 😍

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @dhanashreeambokar4663
    @dhanashreeambokar4663 6 месяцев назад +2

    Khup chan ❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @sachinjadhav1019
    @sachinjadhav1019 6 месяцев назад +8

    Music noko please

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 6 месяцев назад +1

    नाद करायचा नाय ❤❤❤

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 6 месяцев назад +1

    Proud vatatoyNivedita madam tumchyabaddal itkya mothya actress ahat aani kitti sadhepana ahe tumchyat kitti premane recipe share kartay so kind of you😊 ❤😊😊

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @umapatil4756
    @umapatil4756 6 месяцев назад

    Nivedita Tai you are very Lovely ❤❤❤❤. Best explanation and Sweet voice. Nakki karnar hi recipe.Ashok Mamana pan ghya na ekada sobat video madhe.Dhamaal yeil khupach.Love you Ashok Mama and love Nivedita Tai.he Ashok Mamana nakki sanga.

  • @shyamsundarmalap3388
    @shyamsundarmalap3388 5 месяцев назад

    रेसिपी खुप छान दाखवली पण वाटण मध्ये खोपर नाही घालायच नाही का

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 6 месяцев назад +4

    Namskar madam me ashok siranchi khup moti fan aahe tyana maza namskar sangana mala khup bhari vatate tyancha Doordarshan varache movies pahatana ....kadi kadi vichar karte sir gharamade kasa Rahat asatil kay khatat etaka kutuhul vatate .....shabdat sangu shakat nahi evadha abhimaan vatato sirancha

  • @Pratibhatombare1972Thombare
    @Pratibhatombare1972Thombare 5 месяцев назад

    छान मस्त बनवले पण तुमच्या प्रत्येक रेसिपी मध्ये बदाम, काजू असतात ते सर्वाना टाकले शक्य नाही ना. प्लस बटर पण. रेसिपी अप्रतिम आहे त त्या बघून च तोंडाला पाणी येते. 👌👌👌

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 6 месяцев назад

    लय भारी दादा आणि ताई

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 6 месяцев назад +2

    वा खुप छान मस्त अशी अंडा करी करून दाखवली एक नंबर आपला विडिओ आवडला देव बरे करो👌👌😋😋❤❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @madhuriupadhye1268
    @madhuriupadhye1268 6 месяцев назад +3

    ताई हिरव्या मिरचीला उभी चिरली कि अंगावर उडत नाही

  • @sheelchou1212
    @sheelchou1212 6 месяцев назад

    Very nice to see both mother n son wanted to see in serial

  • @shubhangikamble9832
    @shubhangikamble9832 5 месяцев назад +1

    Ma'am mi tumhla Apanapan Movie pasun pahtiye jevha mi lahan hote almost 7-8 varsachi tevha tumhla kaam krtana pahana tych barobar tumchi acting ani tumhi mazya papa che favourite actress ahat tya nantar nuktach tumchi serial Girish Oak Sirana sobat tyat "Are babadya" ha famous dialogue ❤....Ani khup divastun tumchya recipe pahun watta tumhi kiti chan grihini tya barobar ch ek uttam actress ahat❤. Sagyla ghosti kiti chan paar padta same mazya mummy sarkha Ghar Ani work sambhalna ❤... Please mazya comment la reply kara mazya mummy papa n mala khup Aanand hoil 😊❤.Ani asch tumch channel khup famous hou❤🎉...Amhla chan chan recipe shikva❤😊

  • @pradnyeshpanaskar3581
    @pradnyeshpanaskar3581 6 месяцев назад +2

    Olive oil बदल माहिती सांगा प्लीज

  • @Swad_Apulkicha7
    @Swad_Apulkicha7 6 месяцев назад

    Khup chan dish aahe,😋😋

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @ujwalabalam8728
    @ujwalabalam8728 6 месяцев назад

    सुपर रेसिपी

  • @madhuriskitchenofficial
    @madhuriskitchenofficial 6 месяцев назад

    Mam the recipe share by you was amazing and unique 😍

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @meenalpuppy2009
    @meenalpuppy2009 6 месяцев назад

    Khup chaan,👌🏻👌🏻

      @@NiveditaSarafRecipes nkki tai🙏🏻

  • @swatipatil6598
    @swatipatil6598 6 месяцев назад

    रेसेपि एक्दम अप्रतिम 👌👌तुमचे बोलणे च एव्हडे गोड आहे. त्यमुळे संगीताची गरज नाही.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 6 месяцев назад

    Ashok siranahi kadhitari dakhava please

  • @ManishaDalvi-oe7iz
    @ManishaDalvi-oe7iz 6 месяцев назад +1

    Kupach chan

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @supriyarege8681
    @supriyarege8681 6 месяцев назад +1

    Namaskar tai.......Shree swami samarth🙏Shree Mangesh prasanna...
    Video baghun khup chan vatla.....
    tumchavar annapurna matechi krupa ahe🙏🙏.......tumhi banavlele sarva padartha mala manapasun khup avadtat👌👌.......mukhya mhanje tumhi pratek veli chan sopya padhatine sangta va karun dakhavta ya baddal kharach Thank tou🌹
    amcha Rege family kadun Ashok mamana namaskar sanga🙏 tumhala manapasun Shubhechha🙏👍

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @StorytimewithSai
    @StorytimewithSai 6 месяцев назад +1

    Nice 👍

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @kalpanashelatkar4689
    @kalpanashelatkar4689 6 месяцев назад +2

    Nivedita Joshi is my favourite Actor,❤❤❤❤❤❤& Ashok Saraf ❤❤❤❤❤❤

  • @jayshreejogle1713
    @jayshreejogle1713 6 месяцев назад

    Tai mala south chi chav asnare testi sambar recipe pahije aahe .pls dakhval ka?

  • @smruteebapatphatak6537
    @smruteebapatphatak6537 6 месяцев назад +51

    Recipes मस्त असतात पण background music मुळे तुम्ही बोलता ते क्लिअर ऐकू येत नाही त्यावर काहीतरी उपाय करावा.

    • @Chinmayamehendalesir
      @Chinmayamehendalesir 6 месяцев назад +13

      अगदी व्यवस्थित ऐकू येतंय.
      Sorry to say Tai, तुम्ही एखाद्या उत्तम ENT specialist ला दाखवा.

    • @shrisadgurukrupaenvirocons3523
      @shrisadgurukrupaenvirocons3523 6 месяцев назад +2

      ​@@Chinmayamehendalesirit's true. Her voice is coming properly ❤

    • @SmitaSawant-w7t
      @SmitaSawant-w7t 6 месяцев назад +1

      निवेदिता मॅमचा आवाज एकदम छान ऐकू येतयं तुमच्या मोबाईल नाटवर्कचा प्रॉब्लेम असेल , मॅडम ची रेसिपी एकदम उत्तमच असतात 👌🏻👌🏻👍🏻

    • @sheelabhadsawle6848
      @sheelabhadsawle6848 6 месяцев назад +7

      आवाज व्यवस्थित येत आहे परन्तु म्युझिक overpowering वाटतय... ते थोडे साॅफ्ट हवे होते... बॅकग्राऊंड म्युझिक, बॅकग्राऊंड वाटायला हवे.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @sucheta9683
    @sucheta9683 6 месяцев назад

    गावाकडे जुन्या रेसिपी मध्ये चुली च्या निखाऱ्यात पुर्ण कांदा भाजून वाटण बनवतात,, खूप सुंदर चव लागते

  • @alkatorsekar4997
    @alkatorsekar4997 6 месяцев назад

    I have not made this curry but I don ‘t like creamy curries. Can I add more water to make it a little thinner curry instead?

  • @SamrudhiDesai-og3lu
    @SamrudhiDesai-og3lu 6 месяцев назад

    Ashok sir ani mam tumala namskar tumcha doganche jodi mala khup avadte tumche sagle interview ani recipes bagte

  • @rutujaPednekar1988
    @rutujaPednekar1988 6 месяцев назад

    Chan jalay mam

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @neetajamsandekar2401
    @neetajamsandekar2401 6 месяцев назад +1

    खूप छान सांगता तुम्ही....थोडे music एकदम कमी आवाजात बरे वाटेल

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @madhavimantri5013
    @madhavimantri5013 6 месяцев назад

    मॅडम रेसिपी छान आहे.फक्त स्पेटयूला का नाही वापरत बाऊल मधील ग्रेव्ही निपटून काढायला.

  • @rutujajadye8608
    @rutujajadye8608 4 месяца назад

    ऐकू येतय निट पण आवाज कमी चालेल.

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 6 месяцев назад +3

    अंडा करी ही तरी वाली चांगली लागते ती पण काळ्या मसाला टाकून तिखट झणझणीत आणि सोबत ज्वारीची भाकरी. सोबत कांदा

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @dipalijadhav9138
    @dipalijadhav9138 6 месяцев назад

    👍👍

  • @shailajasingh5718
    @shailajasingh5718 4 месяца назад

    Mirchi thoda cut laga kar fry karenge to pop nahi hogi

  • @snehalrhatwal
    @snehalrhatwal 6 месяцев назад

    Would like to see you and sayli Sanjeev in your kitchen.pls invite her

  • @MostlyJitu
    @MostlyJitu 6 месяцев назад +1

    Khup chhan❤, Ashok mama na pan ekda ghya vlog madhe❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  6 месяцев назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

    • @MostlyJitu
      @MostlyJitu 6 месяцев назад

      @@NiveditaSarafRecipes It's my pleasure

  • @geetanjalisingh297
    @geetanjalisingh297 6 месяцев назад

    Hello Mam mai app ki bahoot badi fan hu
    Muze pata hai mirchi q fatt jati hai isko kadha yi me dalne se pahle isko kat kar ke dal do fir mirchi nahi fatte gi

  • @savitadhavalikar723
    @savitadhavalikar723 6 месяцев назад +3

    म्युझिक आवाज बंद करा

  • @shrisadgurukrupaenvirocons3523
    @shrisadgurukrupaenvirocons3523 6 месяцев назад

    It's looking super tasty recipe ma'am 🤤❤️🧿🫶🏻🤍

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 6 месяцев назад

    Chan sangitali recipe. Pan boltana musik naka vajau. Eikayla nahi yet

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 6 месяцев назад

    Back ground music naka thevu dalhavtana
    ..

  • @Madhurima_Raje
    @Madhurima_Raje 6 месяцев назад

    Background music ऐवजी तुमच्याच किंवा अशोकदादांच्या चित्रपटातली गाणी low volume मध्ये लावलीत तर? कशी वाटते कल्पना?
    तुमच्या रेसीपीज तर उत्कृष्टच! सांगण्याची पद्धत सुद्धा..
    🙏❤

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 6 месяцев назад

    Ashok mama n na ekada tumachya kitchen madhe bolava na

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 6 месяцев назад

    Background music please बंद केलं तर बरं होईल तुमचा आवाज ऐकू येत नाहिये

  • @raniparasnis8832
    @raniparasnis8832 6 месяцев назад +4

    संगीताची जरूर नाहीं.

  • @_beginners_kitchen_
    @_beginners_kitchen_ 5 месяцев назад +1

    असं नाही की music मुळे ऐकायला येत नाही,पण इथे music ची गरज नाही.Music मुळे concentration होत नाही.थोडं irritate व्हायला होतं.

  • @deepikavyas5951
    @deepikavyas5951 6 месяцев назад

    nivu tai hirvi mirchi la ak kaap chota dil na k fodni la udat nahi 😊karun baga

  • @SharadaCooks
    @SharadaCooks 6 месяцев назад

    Mirchi chirun taka

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 6 месяцев назад

    Music खूपच वैताग आहे. Exit झाले.

  • @SurajChorage-o3k
    @SurajChorage-o3k 6 месяцев назад

    Vivek❤

  • @dr.saritamahadikmydoctor
    @dr.saritamahadikmydoctor 6 месяцев назад

    Tel kontehi aso kamich vaprave!

  • @shalakagangal9654
    @shalakagangal9654 6 месяцев назад

    Backround Music not required at all... its disturbing.

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 6 месяцев назад

    रेसिपी मस्त! फक्त म्युझिक नको!!!

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 6 месяцев назад

    Mirchi कापून takaychi

  • @nalinimulay7114
    @nalinimulay7114 5 месяцев назад

    हिरव्या मिरच्यांना एक उभी चीर देऊन मग तेलात टाकली तर ती उडणार नाही .
    तसेच खसखस आणि तीळ नुसते कोरडे भाजावेत . तेलात तळण्याची गरज नाही .

  • @alpanaphanse7805
    @alpanaphanse7805 6 месяцев назад

    निवेदिता ताई please music कशाला पाहिजे तुम्ही काय बोलताय काहीच समजत नाही। please next time no music

  • @rasikatalegaonkar5474
    @rasikatalegaonkar5474 6 месяцев назад

    Khskhs jalya sarkhi vaatatate. Musjik band kara please

  • @vidyag5292
    @vidyag5292 5 месяцев назад

    Andyat dahi aani Tup nahi takat ulti hoil
    Its negative diet psoriasis la aamantran

  • @Kishorsargar-es5fw
    @Kishorsargar-es5fw 6 месяцев назад

    पराठे नाही बनवले

  • @neelimakulkarni373
    @neelimakulkarni373 6 месяцев назад

    Please music band kara

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 6 месяцев назад

    Nivedita tu त्या फेन मदल स्टिकर काडला नाही का

  • @madhuraajgaonkar1789
    @madhuraajgaonkar1789 6 месяцев назад

    No music please

  • @Nody-um1ix
    @Nody-um1ix 6 месяцев назад

    मिरचीमधील बिया फुटतात

  • @ranjanasalve1365
    @ranjanasalve1365 6 месяцев назад

    Please stop background music, pls pls

  • @ujwalabalam8728
    @ujwalabalam8728 6 месяцев назад +1

    म्युझिक नको कृपया बंद कराल काय

  • @रेखाननवरे
    @रेखाननवरे 6 месяцев назад +1

    तीळ कधी घालू नका कारण ते मांसाहार आहे तीळ हे ब्रम्हाण आहे

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 6 месяцев назад

    Music is very irritating. तुम्ही काय बोलताय काही समजत नाही

  • @nazneenshaikh1204
    @nazneenshaikh1204 6 месяцев назад

    Music nako.

  • @bharatikhanolkar1120
    @bharatikhanolkar1120 6 месяцев назад +1

    म्युझिक नको

  • @aparnajoshi2350
    @aparnajoshi2350 6 месяцев назад

    संगीताचा वापर नको ,बोललेले नीट कळत नाही

  • @priyadudwadkar
    @priyadudwadkar 6 месяцев назад

    Irritate hota music ne

  • @flossydsilva7525
    @flossydsilva7525 6 месяцев назад +1

    No clear voice

  • @latatambe2078
    @latatambe2078 6 месяцев назад

    Very long video .Boring.

  • @flossydsilva7525
    @flossydsilva7525 6 месяцев назад

    फालतु बडबड,time pass

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 6 месяцев назад

    Hya TAI, 👈🏻 MULGA MHANTAT?😂 ,Aani? Ha MULGA YANA TAI MHANTO😂😂😂😂😂.music mule? Anda curry chi tastech samzena😂😂 bahutek? Music walyachya( recipe,bghun) angat aalya sarkhe vat te😂😂..