डाक्टर साहेब आपण अप्रतीम व बोधप्रद सखोलपणे बद्धकोष्ठता बद्दल माहिती सांगितली सर आपण आरोग्याची माहिती सांगितली व पुण्याचे. काम करतात आपणास दिर्घायुष्य लाभो प्रगती होवो व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
खूपच माहितीप्रद व्हीडिओ आहे. धन्यवाद ! माझं वय ७४ वर्षे आहे. मला छातीत ढेकर साठतात . गच्च वाटते . ढेकर सुटल्यावर बरे वाटते. पण सहजासहजी सुटत नाहीत आणि सुटलेच तर खूप मोठा आवाज करत बाहेर पडतात. जत्रूच्या हाडांच्या खालील भागात साठतात. अपचन होत नाही. अगदी सकाळी उठल्यावर सुद्धा ढेकर येतात . कृपया उपाय सांगावा.
Sir stool greenish blackish hote 10-12 diwas zale.. No any changes in food no any tablet, no pain, hunger is good. Only colour thoda change zala ahe. Kay asel kai karaw lagel..? Guide
डाक्टर साहेब आपण अप्रतीम व बोधप्रद सखोलपणे बद्धकोष्ठता बद्दल माहिती सांगितली सर आपण आरोग्याची माहिती सांगितली व पुण्याचे. काम करतात आपणास दिर्घायुष्य लाभो प्रगती होवो व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
फारच चांगल्याप्रकारे सांगितले आहे. धन्यवाद 🙏
फार चांगल्या प्रकारे समजवले आहे.धन्यवाद.
खूप छान उपयुक्त मार्गदर्शन डॉ साहेब धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
डाॅक्टर साहेब, आपण पचनाबद्दल छान माहिती सांगितली, धन्यवाद
अतिशय अप्रतिम महत्वाची माहिती आपण दील्या बद्दल आपले खुप खुप आभार . नमस्कार
Khup chan mahiti.... Thank you sirji.
खूप माहिती पूर्ण व्हिडीओ धन्यवाद
खूपच माहितीप्रद व्हीडिओ आहे. धन्यवाद !
माझं वय ७४ वर्षे आहे. मला छातीत ढेकर साठतात . गच्च वाटते . ढेकर सुटल्यावर बरे वाटते. पण सहजासहजी सुटत नाहीत आणि सुटलेच तर खूप मोठा आवाज करत बाहेर पडतात. जत्रूच्या हाडांच्या खालील भागात साठतात. अपचन होत नाही.
अगदी सकाळी उठल्यावर सुद्धा ढेकर येतात . कृपया उपाय सांगावा.
खूप छान माहिती मिळाली आहे
खूप छान व माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ
Very much Interested Tips 👍 VINCENT
Very nice information give ing sir. Kai lok ashi mahiti sangtat ki wat sodun jagalat jatat. 🌹🌹👌👌👌🌹🌹
खूप छान माहिती आहे
Khup Chan video
खुपचा चांगली मार्ग दर्शन केले धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती
खूप छान सर
Very good information and useful sir
खूप खूप छान सर माहिती सांगितली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर लेख वाचून खूप खूप धन्यवाद सर
खूप छान
Excellent
Chan mahiti dilit sir
Very informative and useful. Good luck sir
Very good information
Uttam Mahiti
Mast ekdam ❤
Khup chhan
Sir d e j a v u badhal video banava please ❤
धन्यवाद 🙏
Doctof saheb mala vicharayche aahe ki pot saf honyasathi isabgol ghene pan phaydyache hou shakte ka?
Sir after steroids tablets side effects baddal video banva please..no swelling yete face neck back var to kashi kami karta yeil
छान
Very nice volg
Always best information
So nice of you
Kahich Jevan pachat nahi ky karave lagen ulti vate baher yet ahe plz help me
Thanks Dr.
दादरला कुठे आहे ते सांगा
Mild gastric arethima वर उपाय सांगा प्लिज
Dr mla kup dakar yatat javan zalivar
सर पुणे मध्ये कुठे आपला दवाखाना आहे
Me jiryach Pani upashi pothi ghetoo ani ratri jhoptana gheto chalel ky
सर ठानेचा पत्ता पाठवा
Pachana sambandhi aankhi vedio banva please...chan mahiti
Maze kidney transplant zalele aahe , mala he sarv upay chaltil ka ?
V.Nice Sir
Dadar ka kuthe ahe clinic
Doctor sir mazya cest madun pani halu halu sarkat ahe upay sanga
नवी मुंबई कुठे आहे
Sir stool greenish blackish hote 10-12 diwas zale.. No any changes in food no any tablet, no pain, hunger is good. Only colour thoda change zala ahe. Kay asel kai karaw lagel..? Guide
Dr mala 3 4 Vela jav lagt kevahi tar upay sanga mulvyadh aahe tar upay sanga please dr
Punyat kuthe clinic ahe
Very Nice video
पित्ता साठी रोज anta Cid gavii लागते त्यावर उपाय सांगा
Nice video
So nice
🎉🎉
Hello sir मला लहान पणा पासून माझा पोट साफ hot नहीं खुप त्रास आहे plz मला सांगा
सर मला जेवण केलं की अर्ध्या पाऊण तासाने पोट गच्च होतं छातीमध्ये जळजळ होते आणि डोकं दुखतं टॉयलेटला गेल्याशिवाय आराम पडत नाही
Ha. Viidio. Awadla
पुणे हॉस्पिटल लोकेशन सांगा plz ....मला 7,8 वर्ष पासून त्रास आहे ... acidity.... constipation...😢😢
सर जी खोटि भुक वर व्हिडिओ बनवलेला आसेल तर लिंक द्यावे
सकाळी दूध घ्यावा किंवा नाही
सर मला खलेल पचत नाही सारखं सारखं बाथरुम ल जावं लागत तर तुमच्या कडे काही अवशद्ध आहे का
नवी मुंबई येथील पत्ता पाठीवा
पुण्याला कुठे आहे क्लीनिक
पुण्याला तुमचा दवाखाना कुठे आहे
सर मला आठ ते नऊ वर्ष पासुन भुक लागतं नाही तर काय करावेत आणि काय उपाय
Sir triphala jurn ghetle tar chalel ka ani kase ni kiti घ्या ve
आवाज खुप कमी आहे,
त्रास 10% असताना हे नियम पालन केले तर फायदा होतो आणि लाइफस्टाइल व्यवस्थित केली तर फायदा होतो अन्यथा डायरेक्ट dr साहेबांना भेटा त्रास अंगावर काढु नका
पोट फुगला वाटते सर पोटात काहीच नाही आहे तरी पचरया पचरया येतात दुखनयाचया गोळी खाल तेव्हा पासुन असं झाल
खाल्लेलं पचत नसेल तर पचलेल खा!!!
डॉ दादर चा पत्ता किंवा मोबाइल न पाहिजे
दवाखान्यात यायचे आहे
मधुमेह आहे त्यांनी भात खावे काय
Nahi
Bhijvun peych ka shijvun
Shijaun
Apale clinic pune madhe kuthe ahe@@drnagarekar8066
Sir majha pot saph hot nahi aushdh ghyavalagate tya shivay majha pot saf hot nahi mi Kay Karu
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप सुंदर माहिती आहे
खुप छान माहीती सांगितली
Very Good Sir
खूप छान
छान
Khupch chan video
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूपच छान ऊपयुक्त धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती देतात सर धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती सर
Good