चावडी एपिसोड भाग ०१| भाऊराव कऱ्हाडे यांच्याशी TDM चित्रपटाबाबत गप्पा गोष्टी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 402

  • @swapniltambe8026
    @swapniltambe8026 Год назад +66

    भाऊराव कऱ्हाडे सरांना विनंती आहे की सुभाषराव रामभाऊ बाळासाहेब यांना घेऊन एक चित्रपट बनवावा टीडीएम साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @chetankarhekar4700
    @chetankarhekar4700 Год назад +46

    चला हवा येऊ द्या आणि कपिल शर्मा शो पेक्षा छान "चावडी". चालु राहु द्या. मनःपुर्वक शुभेच्छा 🙏

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Год назад +29

    तुमच्या नवीन कल्पनेला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.व तुमच्या टीमला शिवजयंतीच्या व अक्षय तृतीया सणांच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @nileshghore8278
    @nileshghore8278 Год назад +10

    फार सुंदर अशी कल्पना आहे फार बर वाटल मराठी चित्रपटातील कलाकार आणी दिग्दर्शक यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन
    तसेच चावडी वरील सर्व कलाकारांना तुमची कला अशीच वृद्धिंगत होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @omkarmore1429
    @omkarmore1429 Год назад +126

    कुणाकुणाला वाटत की बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव यांना पिक्चर मध्ये संधी मिळाली च पाहिजे जर मिळाली तर सगळ्यात मोठा धुमाकूळ घालणारच 💯💯💯

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 Год назад +4

    खुपच छान एपिसोड ...भाऊसाहेबांबद्दल माहिती मिळाली ...मनापासून आवडला चावडी भाग...बाळासाहेब ते बाळासाहेबच...त्यांच्याशिवाय मजा नाही...नवीन काही तरी बघायला मिळाले..रामभाऊ नेहमीच अप्रतिम च असतात...सुभाषराव पण छान...TDM च्या टिमबरोबर गप्पा छान वाटल्या...प्रश्न छान होते आणि दिलेली ऊत्तरे पण समाधानकारकच होती...नवीन ऊपक्रम आवडला...शुभमसरांचे डायरेक्शन नेहमीच एकच नंबर...बाळासाहेबांचा खुप मोठा फँन आहे आपण...कँरेक्टर मध्ये शिराव ते फक्त बाळासाहेबांनीच...सगळेच छान ...पण बाळासाहेब नेहमीच आवडते...लव यु सर...धन्यवाद

  • @Akashtonde5050
    @Akashtonde5050 Год назад +10

    भाऊसाहेब सरांनी खरंच खेड्यापाड्यातील लोक मोठी केली आहे.

  • @मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल

    खुपच सुंदर विश्लेष केले आहे सर आणि मार्गदर्शन मिळाले पुढील कार्यस खुप शुभेच्छा

  • @mayurchorge5332
    @mayurchorge5332 Год назад +62

    ❤❤❤ चावडी या सदरातून आम्हाला नवीन माहिती मिळत राहोत आणि अशेच उत्कृष्ट भाग पाहण्यास मिळत राहोत यासाठी संपूर्ण चांडाळ चौकडीच्या टीमला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @shouktpathan5789
    @shouktpathan5789 Год назад +6

    तुमच्या कार्याला सलाम असेच नवीन माहिती घेऊन येत जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @shaikhfouji6730
    @shaikhfouji6730 Год назад +8

    खूप छान वाटले आज आपल्या मातीतील लोकांना आशा प्रकारचे नवीन उपक्रम राबून, गावातील कष्ट करणाऱ्या लोकांची प्रेरणादायी कहाणी लोकांसमोर येऊन येत आहात , त्याबद्दल तुमच्या टीम चे खूप खूप आभार 💐🙏 आणि तुमच्या टीम ला पण अश्याच खूप मोठ्या पडद्यावर पाहण्याची तमाम जनतेची आणि आमच्या सारख्या फौजी माणसाचे स्वप्न आहे...... जय महाराष्ट्र

  • @Ajaykumarsalunkh-9028
    @Ajaykumarsalunkh-9028 Год назад +14

    सध्या माझ स्ट्रगल चालु आहे पण एकदिवस नक्कीच मी त्या जागेवर येईन ❤😢

  • @nirmalsuyash3571
    @nirmalsuyash3571 Год назад +2

    बाळासाहेब तुम्ही खरंच ग्रेट आहे, या सरांचे पिचर पण भारी असतात

  • @dayanandkhandagale828
    @dayanandkhandagale828 Год назад +3

    मी दयानंद खंडागळे आपण हा जो उपक्रम सुरू केला आहे तो खरोखरच खूप छान आहे

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 месяца назад +1

    खूप छान तुम्हाला सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Год назад +19

    बाळासाहेब चा राडा 1नंबर 🤗🤗💯👌👌👏👏

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 Год назад +2

    मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रस्तापितांच्या साम्रज्याला भगदाड पाडुन स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे मा.भाऊसाहेब कर्हाडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला बबन, ख्वाडा हे अस्सल ग्रामीण चित्रपट दिले.या अवलियाला प्रणाम

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Год назад +14

    T D M चित्रपटाचे प्रमोशन आमच्या चांडाळ चौकडी करामती टीमने केलंय महटलाय म्हणजे चित्रपट House full चालणार विषय आहे काय .अहो करहाडे सर पहिल्या दिवशीच तुमचे पैसे वसूल होणार लागणार का पैज . खात्री आहे.100/.

  • @S.R.MUNDE1212
    @S.R.MUNDE1212 Год назад +7

    बाळासाहेब आणि रामभाऊ दोघांनी एक चित्रपट करावा ही खुप इच्छा आहे आणि गावरान टीम ला शुभेच्छा 💐💐

  • @shivprasaddisale5590
    @shivprasaddisale5590 Год назад +9

    भाऊराव कराडे यांला विनंती आहे की बाळासाहेब रामभाऊ सुबसराव ल घेऊन एक चित्रपट बनवले पाहिजे🙏👑❤️‍🔥

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 Год назад +3

    छान संकल्पना आहे, तुमच्या सर्व टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
    भावी यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @ajitrandive9402
    @ajitrandive9402 Год назад +1

    नाविन्यपूर्ण संकल्पना निर्मितीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Год назад +2

    खुपच छान मुलाकात मनाला भावला पिक्चर आणि भाऊसाहेबांची स्टोरी खूप खूपच छान भाऊसाहेब मी आपला खूप मोठा फॅन आहे व पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 Год назад +9

    🙏🏻 पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा... अशीच प्रेशकानच्य स्वप्नाला गवसणी घालत राहा. आणि त्यामध्ये यश प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💐

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Год назад +5

    कऱ्हाडे सर यांचे छत्रपट फॅमिलीने पाहावे असे असतात , TDM साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌺🌹🌺🌹🌺🌹🌹

  • @mahijarapatke7398
    @mahijarapatke7398 Год назад +12

    एकच नं.बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव 🥰😂😂

  • @vivekmedhane4030
    @vivekmedhane4030 Год назад +48

    आपल्या नविन उपक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @shubhamshinde3963
    @shubhamshinde3963 Год назад +1

    खूप छान उपक्रम राबवित आहात आपण खूप छान वाटल मराठी वेबसिरीज आज एक उंच शिखरावर पोहोचलात 👍👍👍

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Год назад +3

    एकदम परफेक्ट👌👌👌

  • @sharadmore6979
    @sharadmore6979 Год назад +5

    खूप छान 💐💐

  • @sanjayghorpade5446
    @sanjayghorpade5446 Год назад +12

    भाऊसाहेब कराडे आणि चांडाळ चौकडी च्या करामती टीमला खुप सार्‍या शुभेच्छा💐💐💐

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Год назад +1

    खूपच छान, तुम्हा सर्वासाठी हार्दिक शुभेच्छा..,.

  • @ramakantlohar98
    @ramakantlohar98 Год назад +7

    ही नवीन पत्रकार परिषदेला लाख लाख शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @ananda6953
    @ananda6953 Год назад +3

    चांडाळ चौकडीच्या करमतीच्या नविन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा 👍👍

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Год назад +3

    अभिनंदन सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @ishwarfarande3809
    @ishwarfarande3809 Год назад +5

    सुपर स्टार भाऊ नादच खुळा भाऊ तुमच्या साठी काय पण

  • @samadhanjadhav3690
    @samadhanjadhav3690 Год назад +5

    हा सदर छान आहे.. मराठी माणूस आणि आपली माती याच प्रोमोशन झालं पाहिजे..... आपण पण आपले सिनेमे थिएटर ला बघितले पाहिजे.... जसे आपण इतर चित्रपट बघतो.....

  • @संभाजीखराडे

    सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Год назад +2

    खूप छान कल्पना त्रिमूर्ती 👌👌कराडे साहेबाना नमस्कार 🙏🙏💐

  • @shivajipawar9068
    @shivajipawar9068 Год назад +7

    सुभाषराव: होय रामभाऊ ते TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर आॅफ महेंद्रा तर नसेल ना

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 Год назад +1

    चावडी,खुप,कोंमेडी,मुलाखत,पुढील,वाटचालीस,शूभेच्छा

  • @bhaoodoiphode1550
    @bhaoodoiphode1550 Год назад +6

    त्रिदेव, त्रिदेव,त्रिदेव,💪 रामभाऊ,बाळासाहेब ,सुभाषराव म्हनजे यु टुबचे त्रिदेव 💪

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Год назад +1

    खूप छान संकल्पना आहे 🔥🔥🔥🔥👍👍👍🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @OmkarLondhe-wq2ek
    @OmkarLondhe-wq2ek Год назад +3

    असं short फिल्म भारी वाटत आहे ❤️❤️❤️🌹

  • @surajmohite9322
    @surajmohite9322 Год назад +1

    ऐक नंबर आहे. 💐💐खुप शुभेच्छा🎉🎉

  • @dhandekrushna4055
    @dhandekrushna4055 Год назад +6

    खुप छान संकल्पना 👌👌👌

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 11 месяцев назад +2

    "भाऊराव कराडे आणि चांडाळ चौकडी करामती सर्व टीम " यांच्या या नवीन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐

  • @amoltetgure1275
    @amoltetgure1275 Год назад +8

    Brand आहेत बाळासाहेब काका❤❤

  • @rohitburanje4235
    @rohitburanje4235 Год назад

    खुप खुप धन्यवाद या नवीन सिरीज साठी..पण एक विनंती जर हा शो आपण निसरागच्या सानिध्यात घेतला तर अजून मनोरंजक होईल.. जस की झाडाखाली वगेरे घेतले तर अजून आवडेल आपलेपणा जाणवेल ❤️

  • @akshaytamkhade3805
    @akshaytamkhade3805 Год назад +4

    ट्रेलर च असा आहे म्हणलेवर पिक्चर खुप छान असणार नक्कीच खुप हिट होणार सर्वांना खुप खुप शुभेच्छा...

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 Год назад +13

    चांडाळ चौकडी च्या करामती च्या संपूर्ण टीमला नवीन वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @sahilhingmire9327
    @sahilhingmire9327 Год назад +5

    अजुन भाग पाहिजे आम्हांला
    आणि बाळासाहेब ‌असेच पाहिजे ❤️😂

  • @rajendrasawant8374
    @rajendrasawant8374 Год назад +14

    TDM एकच TDM एकच TDM गाजणार 👌👌👌👌👌💐💐💐💐

  • @limbrajphand9403
    @limbrajphand9403 Год назад +4

    प्रथमतः आपण आमच्या भाऊराव ची चावडी वरील मुलाखती साठी निवड केल्याबद्दल आमच्या TDM टिम तर्फे आभार व आपल्या कार्यक्रमास शुभेच्छा ❤🎉🎉

  • @babasahebmakhare1799
    @babasahebmakhare1799 Год назад +1

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rajvardhankadam5708
    @rajvardhankadam5708 Год назад

    नवीन वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा❤🎉🎉🎉🎉

  • @roshanshelke1081
    @roshanshelke1081 Год назад

    जी माणसं तळागाळातून उभी राहतात ना त्यांना कोणीही पाडु शकत नाही, प्रेक्षक चेहर्‍यापेक्षा त्यांच्या पात्रावर भुमिकेवर जास्त प्रेम करतात
    नक्कीच हा चित्रपट खुप प्रसिद्ध होईल
    आणि चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज आज तर म्हणजे वाट बघतो आम्ही रविवारची , रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब यांचे अभिनय विनोदी शैलीत फार अप्रतिम आहे तोडच नाही
    खुपच दिग्गज कलाकार आहेत हे तीन जण🙏

  • @manojmore2100
    @manojmore2100 Год назад

    खरच बबन चित्रपट उत्तम बरका जबर दस्त स्टोरी आवडल

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Год назад +3

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @rahulpandit656
    @rahulpandit656 Год назад +2

    हैद्राबाद कस्टडी पण जाहिरात केली भाऊसाहेब साहेबांनी ❤❤❤

  • @ramdas__5911
    @ramdas__5911 Год назад

    खूप छान एपिसोड बनवला चावडी वरच्या गोष्टी या निमित्ताने मराठी चित्रपटाला खूप प्रोत्साहन मिळेल..❤

  • @moresandip7843
    @moresandip7843 Год назад +4

    आम्हाला अभिमान आहेत की भाऊराव कराडे आमच्या हिंगणी गावची शान आहे

  • @abhijitshinde8354
    @abhijitshinde8354 Год назад +1

    एकच नंबर भाऊ आहे

  • @manojtarde9172
    @manojtarde9172 Год назад +2

    Best of luck all of you guys 🌺🌹🌹🌹✨🎆👌

  • @rahulchoudante9267
    @rahulchoudante9267 Год назад +15

    साहेब आमच्या बाळा साहेबाला हिरो करा मग बगा...........

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 Год назад +2

    चावडी च्या माध्यमातून अशीच नवनवीन माहिती देत रहा 🙏💐TDM चित्रपटाला हार्दिक शुभेच्छा

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Год назад +4

    चांगली संकल्पना 👍🏻👍🏻💐

  • @omkartawhare3048
    @omkartawhare3048 11 месяцев назад

    बाळासाहेब तुम्ही लाखात एक आहेत ओ 🙏🙏🙏

  • @vikasgavandhare8656
    @vikasgavandhare8656 Год назад +5

    नवीन भागास शुभेच्छा. पण् चांडाळ चौकडीच्या करामती वरील प्रेम कमी होऊ नये म्हणजे झाले ❤🎉

  • @priyadarshannimbalkar2031
    @priyadarshannimbalkar2031 Год назад +4

    नविन सुरुवातीला शुभेच्छा. येणाऱ्या भागात शेतकरी असलेल्या व्यक्तींचा भाग दाखवावा
    शेतकरी निवडताना असा निवडा की तो एकदम मोठा बागायतदार नसावा जेनेकरून छोट्या शेतकऱ्यांची खरी अडचण आणि आयुष्यात होनारा रोजचा संघर्ष आपल्या माध्यमातून दाखवता येईल.

  • @AbhinavSuryawanshi-m3r
    @AbhinavSuryawanshi-m3r 3 месяца назад

    TDM 2 निघाला पाहिजे खुप आवडला आणि खुप पुढे जाओ या साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @santoshshinde-bv2um
    @santoshshinde-bv2um Год назад +1

    बाळासाहेब.रामभऊ.सुभाषराव.1.नंबर

  • @babajibabaji2715
    @babajibabaji2715 2 месяца назад

    एक नंबर सिनेमा

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 Год назад

    भाऊराव तुम्हाला व तुमच्या टीमला पुढील वाटचालीसाठी श्री बालाजी पापड स्टोअर्स तर्फे शुभेच्छा

  • @mr.sandynagar1694
    @mr.sandynagar1694 Год назад +5

    ❤❤❤❤❤❤❤❤❤ mast bhag aahe a❤❤❤

  • @shrirangthopate9750
    @shrirangthopate9750 Год назад +2

    मस्तच The one and only भाऊराव

  • @vikaskale3531
    @vikaskale3531 Год назад +1

    कल्पना चांगली आहे. आमच्याकडून आपणास खूप खूप शुभेच्छा. पण काही तरी राहून गेल्या सारखे वाटतंय.

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 Год назад +1

    आपल्या नवीन कार्या साठी हार्दिक शुभेच्छा.

  • @NirajMadavi-z1z
    @NirajMadavi-z1z 3 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @sachindattubandagar3525
    @sachindattubandagar3525 Год назад

    नवीन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट आमचं खूप प्रतिसाद आहे तुम्हाला नवीन चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Год назад

    अरे अरे खतरनाक 👌👌👌पहिल्याच दिवशी थेटर ला 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amarkanavle7185
    @amarkanavle7185 Год назад

    एक नंबर कार्यक्रम आहे

  • @kisankalbhor-ij5wk
    @kisankalbhor-ij5wk Год назад

    बाबासाहेब सुरवातीला १नंबर

  • @rahulaiwale9352
    @rahulaiwale9352 Год назад +1

    सुरुवात 1 नंबर होती बाळासाहेब ❤

  • @rohidasjadhav5794
    @rohidasjadhav5794 Год назад

    खूप छान आहे

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Год назад +2

    रामभाऊ,सुभाषराव,बाळासाहेब तुमचीही टीम भविष्यात मोठ्या पडद्यावर दिसणार ह्यात तिळमात्र शंका नाही.

  • @bharathinge2823
    @bharathinge2823 Год назад +5

    TDM म्हणजे ट्रॅकर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा .

  • @jayantgore5023
    @jayantgore5023 Год назад +1

    Great bhaurao sir 👍

  • @kiranbhaujaygude4732
    @kiranbhaujaygude4732 Год назад

    भाऊसाहेब एक नंबर चित्रपट बनवलाय❤

  • @sudhirdhurgude2618
    @sudhirdhurgude2618 Год назад +2

    Kdkkkkkkkkkkk व्हिडिओ 🎉❤🎉💖❤️‍🔥👏💐🥳

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 месяца назад +1

  • @santoshnagare1711
    @santoshnagare1711 Год назад +2

    मस्त

  • @JoyJoy-df7rp
    @JoyJoy-df7rp Год назад

    अप्रतिम ❤

  • @shivajiwaghmare9384
    @shivajiwaghmare9384 11 месяцев назад

    Khup chhan 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajudaundkar5406
    @rajudaundkar5406 Год назад

    खूपच छान

  • @srps9548
    @srps9548 Год назад +3

    एकचं नं ❤❤❤❤ रामभाऊ

  • @anilgawali3075
    @anilgawali3075 Год назад

    येणाऱ्या नवनवीन चित्रपट प्रमोशनसाठी चांगले हवेहवेसे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mohanchavanke244
    @mohanchavanke244 Год назад +1

    I like your confidence

  • @latakhalate7353
    @latakhalate7353 Год назад

    आपल्या नविन वाटचालीस हार्दिक खुप खुप शुभेच्छा असंच नेहमी लोकांचे मनोरंजन करत रहा हसत रहा .💐💐❤️

  • @sharadthorat-nv5ts
    @sharadthorat-nv5ts Год назад +4

    नविन वेबसिरिजच्या हार्दिक शुभेच्छा