मित्रांनो आजची कविता बाळासाहेबांवर आवश्य लाईक करा *करामतीचे बाळासाहेब* 🌹❤❤❤❤❤❤❤🌹 सामान्यपणे दरूड्याला मानतो आपन झिरो ! पण बाळासाहेब आहेत चौकडीच्य करामतीचे हिरो !! अस्सलमध्ये भरत शिंदे आहेत किर्तनकार ! पण चौकडीच्य करामती मध्ये बाळासाहेब दारू पितात फार !! परस्पर विरोधी भूमीका तुम्हाला जमतातच कशा ! बाळासाहेब तुम्ही नपिताही तम्हाला कशीकाय येते नशा !! दारूडा म्हणून कधी कधी होते बाळासाहेबांवर टीका ! करामती मध्ये आहे मात्र एक नंबर भूमीका !! बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला आहे विनोदाची धार ! म्हणूनच बाळासाहेब आवडतात अख्या महाराष्ट्र्ला फार !! TV सिरीअलमध्ये ही बाळासाहेब खुप गाजले! फोट धरूधरु प्रेक्षक ते हसले !! अशीच तुमची प्रगती होवो हीच आहे इच्छा ! पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा !! !!!!धन्यवाद!!!! कवी:शंकर खांडेकर सांगोला Mob 9763632767
खरच पाहुण्यांच्या पाहुणचाराचा विषय अगदी पद्धतशीरपणे अणि खराखुरा दाखवलेला आहे, खरच आपण किती विनोदातून लोकांना संदेश देत आहात,,,,,, सलाम आपल्या कार्याला,,,
*जेव्हा तुमचं ध्येय ठरलेलं असतं आणि तुम्ही तुमच्या तत्त्वाशी एकनिष्ठ असता तेव्हा रस्त्यात येणारी कोणतीही मायावी गोष्ट तुम्हाला मोहात पाडू शकत नाही.* 🙏🙏🙏💯💯💯 *देव दिवाळीच्या आपणास व आपल्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा.*
पाटील चा अभिनय करणारे विष्णू भारती सर तरुणांना लाजवेल असा अभिनय इतक्या वयामध्ये करता आहात खुप खुप अभिनंदन आणि आभार आपले इतकी सुंदर कला आपण सादर करत आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही असतान (बाळासाहेबांचे फॅन) &( रामभाऊ चे फॅन ) आपुन तर ❤{सुभाष राव चा फॅन आहे}❤ खरंच सुभाष राव तुम्हच्या सारखा गाव मध्ये एक तरी माणूस पाहीजे. ❤.Love you सुभाष राव.❤
मस्त थंड हिवाळ्यातील धुकं आणि अशा नयनरम्य वातावरणात आजच्या रविवारी "अतिथी"चं स्वागत अगदी हसून,हसून उबदार करून टाकल सर्वांना, एवढा छान एपिसोड झाला.आपल्या गावराण फिल्म प्रोडक्शनचे सर्व कलाकार कमाल आहात .आपण सर्व कलाकार हजर जबाबी आहात,सलाम तुम्हा सर्वाना🙏🙏🙏खुपच छान एपिसोड,आणि हो आजच्या एपिसोडमधून सर्वांना एक बोध दिला की ,पाहुणचार घ्यायचा असेल तर मानानेच घ्यावा,उगाच समोरच्या माणसाला कटाळा येवूस्तोवर मुक्काम करायचा नाही,नाही तर पाहूण्याना आजच्या भागात दाखविल्याप्रमाणे युक्तया कराव्या लागतात.😀😀😀 अनिल (नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
शाळेत होतो तेव्हा रविवारची आतुरतेने वाट पाहत असू रविवारची सुट्टी असते मित्रांसोबत खूप खूप खेळायचे मज्जा करायची, आणि आता रविवारची वाट यासाठी बघतो की आमच्या आवडीचे कलाकार चांडाळ चौकडी चे कुटुंब😍 आपल्याला भेटायला येणार आपले मनोरंजन करणार मज्जाच मज्जा ... 😊 सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
रामभाऊ : बासुंदी आसुंदी 2. सुकट मी वाटतो फुकट रामभाऊ नी वाढीव डायलॉग मारलेत ह्या एपिसोड मध्ये मस्त वाटला..😃🤣❤️ मी येणार आहे एकदा तुम्हा सर्वांना भेटायला कांबलेश्र्वर ला
एकदम झकास झाला एपिसोड खूप हसलो..सर्व कलाकारांनी आपली भूमिका जीव ओतून काम इनामदारीने काम करत आहेत.. आपल्या या कामाची कौतुक महाराष्ट्रातील,व देशातील, परदेशातील मराठी माणसाचं मन जिंकले आहे. 🙏🏻❤️ Love You All ❤️🙏🏻
कोणाकोणाला वाटत आपली वेबसिरीज जगातील अव्वल दर्जाची वेबसिरीज आहे त्या मावळ्यांनी ठोका like.1000 च नव्हे 10000 भाग व्हायलाच पाहिजे!आणि हो आठवड्यातून 2 भाग आलेच पाहिजेत!😊😊😊👍
१०० वा महा एपिसोड इमोशनल होता,अगदी डोळ्यात पाणी आलेलं,तुम्ही सर्व खुप ग्रेट आहात मंडळी,पण आजचा १०१वा एपिसोड खरंच खुप छान होता,की त्यातून एक छान संदेश दिला .अन बाकी जे आपलं ठरल्याप्रमाणे खळखळून हसवलंत. खुप खूप धन्यवाद. टीम चांडाळ चौकडीच्या करामती.🙏🏻
रविवार ची सुरुवात नेहमीच हसून हसून होते 😍 महाराष्ट्राचा अभिमान आहात तुम्ही सर्व... खासकरून बाळासाहेब व रामभाऊ हि तर भन्नाट जोडी 🚩🙏 धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टीम 🤩
आजचा एपिसोड एक आदर्श निर्माण करणारा आहे , पाहुण्यांच्या कडे गेलो तर तिथे किती वेळ थांबायचे हे आपण ठरवायचे असते , ते एपिसोड मधुन बोध आहे ,छानच मस्तच झालंय एपिसोड खासकरून बाळासाहेब चे कामचे स्वरुप छान आहे ओके सर्व टिमला आॅल द बेस्ट.......
पुढील एपिसोड शेतकरी मुलांच्या लग्नाविषई बनवा खुप छान एपिसोड होईल कारण सध्या शेतकरी मुलांच्या लग्नाचे खुप हाल आहे मूली देत नही लोक तर तुमच्या कलाकारी च्या माध्यमातुन थोडाफार फरक पडला तर पडेल (सर्व कलाकार खुप छान कार्य करतात पुढील वाटचालिस आपणास हार्दिक शुभेच्छा).👌👌👌
रामभाऊ, बाळासाहेब , पाटील,सुभाषराव,गणा,उज्जन,सरपंच,संजुमेंबर, छोट्या,आपले सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही तमाम मराठी माणसाचे खूप मनोरंजन करता तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि तुम्ही सर्वजण मिळून ऐक मराठी सिनेमा बनवा अशी ऐक सदिच्छा धन्यवाद
मित्रांनो आजची कविता बाळासाहेबांवर आवश्य लाईक करा
*करामतीचे बाळासाहेब*
🌹❤❤❤❤❤❤❤🌹
सामान्यपणे दरूड्याला
मानतो आपन झिरो !
पण बाळासाहेब आहेत
चौकडीच्य करामतीचे हिरो !!
अस्सलमध्ये भरत शिंदे
आहेत किर्तनकार !
पण चौकडीच्य करामती मध्ये
बाळासाहेब दारू पितात फार !!
परस्पर विरोधी भूमीका
तुम्हाला जमतातच कशा !
बाळासाहेब तुम्ही नपिताही
तम्हाला कशीकाय येते नशा !!
दारूडा म्हणून कधी कधी
होते बाळासाहेबांवर टीका !
करामती मध्ये आहे मात्र
एक नंबर भूमीका !!
बाळासाहेबांच्या प्रत्येक
शब्दाला आहे विनोदाची धार !
म्हणूनच बाळासाहेब आवडतात
अख्या महाराष्ट्र्ला फार !!
TV सिरीअलमध्ये ही
बाळासाहेब खुप गाजले!
फोट धरूधरु
प्रेक्षक ते हसले !!
अशीच तुमची प्रगती
होवो हीच आहे इच्छा !
पुढील वाटचालीस
माझ्याकडून शुभेच्छा !!
!!!!धन्यवाद!!!!
कवी:शंकर खांडेकर
सांगोला
Mob 9763632767
Chan kavita 👍👍
खूप छान कविता
Mast
Khupach bhari kavita ahe
अविस्मरणीय 👌👌👌👌👌
खरच पाहुण्यांच्या पाहुणचाराचा विषय अगदी पद्धतशीरपणे अणि खराखुरा दाखवलेला आहे, खरच आपण किती विनोदातून लोकांना संदेश देत आहात,,,,,, सलाम आपल्या कार्याला,,,
*जेव्हा तुमचं ध्येय ठरलेलं असतं आणि तुम्ही तुमच्या तत्त्वाशी एकनिष्ठ असता तेव्हा रस्त्यात येणारी कोणतीही मायावी गोष्ट तुम्हाला मोहात पाडू शकत नाही.*
🙏🙏🙏💯💯💯
*देव दिवाळीच्या आपणास व आपल्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा.*
मस्त एपिसोड बनवला रामभाऊच गाण मस्त होत पण बाळासाहेबानी लय चोपदीला हसून हसून डोळ्यात पाणी आलराव असेच एपिसोड बनवत रहा सर्व टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद 🙏
पाटील चा अभिनय करणारे विष्णू भारती सर तरुणांना लाजवेल असा अभिनय इतक्या वयामध्ये करता आहात खुप खुप अभिनंदन आणि आभार आपले इतकी सुंदर कला आपण सादर करत आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
..poooiiiiik ggV
आण्णा म्हटले कि भाग भरपूर मजेशीर होणार 💯
रामभाऊच्या भाषणाची झलक अफलातूनच असते.... पाहुणे,पै पाहुणे आणि त्यांचे पै पाहुणे ....सर्वांचा अभिनय अप्रतिम
तुम्ही असतान (बाळासाहेबांचे फॅन) &( रामभाऊ चे फॅन ) आपुन तर ❤{सुभाष राव चा फॅन आहे}❤
खरंच सुभाष राव तुम्हच्या सारखा गाव मध्ये एक तरी माणूस पाहीजे.
❤.Love you सुभाष राव.❤
रामभाऊ यांच गाणं मस्त!
संपूर्ण टीम 👌👌💐👌👌
Ha na
Hii
ruclips.net/video/SfPIWCMysZU/видео.html
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाष राव,यांची मैत्री लै भारि एकच नंबर 👌
बाळासाहेबांना सर्दी झालेली दिसतेय... तरी पण चांगला अभिनय करतात.....
👍👍
मस्त थंड हिवाळ्यातील धुकं आणि अशा नयनरम्य वातावरणात आजच्या रविवारी "अतिथी"चं स्वागत अगदी हसून,हसून उबदार करून टाकल सर्वांना, एवढा छान एपिसोड झाला.आपल्या गावराण फिल्म प्रोडक्शनचे सर्व कलाकार कमाल आहात .आपण सर्व कलाकार हजर जबाबी आहात,सलाम तुम्हा सर्वाना🙏🙏🙏खुपच छान एपिसोड,आणि हो आजच्या एपिसोडमधून सर्वांना एक बोध दिला की ,पाहुणचार घ्यायचा असेल तर मानानेच घ्यावा,उगाच समोरच्या माणसाला कटाळा येवूस्तोवर मुक्काम करायचा नाही,नाही तर पाहूण्याना आजच्या भागात दाखविल्याप्रमाणे युक्तया कराव्या लागतात.😀😀😀
अनिल (नाना) जगताप
हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
शाळेत होतो तेव्हा रविवारची आतुरतेने वाट पाहत असू रविवारची सुट्टी असते मित्रांसोबत खूप खूप खेळायचे मज्जा करायची, आणि आता रविवारची वाट यासाठी बघतो की आमच्या आवडीचे कलाकार चांडाळ चौकडी चे कुटुंब😍 आपल्याला भेटायला येणार आपले मनोरंजन करणार मज्जाच मज्जा ... 😊
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
रामभाऊ : बासुंदी आसुंदी 2. सुकट मी वाटतो फुकट
रामभाऊ नी वाढीव डायलॉग मारलेत ह्या एपिसोड मध्ये मस्त वाटला..😃🤣❤️
मी येणार आहे एकदा तुम्हा सर्वांना भेटायला कांबलेश्र्वर ला
रामभाऊ म्हणजे खरोखर हाडाचा कलाकार आहे
एकदम झकास झाला एपिसोड खूप हसलो..सर्व कलाकारांनी आपली भूमिका जीव ओतून काम इनामदारीने काम करत आहेत.. आपल्या या कामाची कौतुक महाराष्ट्रातील,व देशातील, परदेशातील मराठी माणसाचं मन जिंकले आहे. 🙏🏻❤️
Love You All ❤️🙏🏻
Yes
Absolutely
@@vinayakshivaji9799to get
आज देखील खूप चांगला संदेश दिला आहे अतिथी मर्यादेचा ,पण जबरदस्त भाग आहे आजचा हसून हसून दमलो ,खुप छान
संपूर्ण टीमचे कौतुक, खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
कोणाकोणाला वाटत आपली वेबसिरीज जगातील अव्वल दर्जाची वेबसिरीज आहे त्या मावळ्यांनी ठोका like.1000 च नव्हे 10000 भाग व्हायलाच पाहिजे!आणि हो आठवड्यातून 2 भाग आलेच पाहिजेत!😊😊😊👍
हो ना राव, फुल काँमेडी आहे
रामभाऊ आणि बाळासाहेब खूप छान काँमेडी करतात आणि मनोरंजन ही होतं
बाळासाहेब सुपर सुपर 👌👌💐💐
@@nandupatkal3775 P
Qqq
रामभाऊ...: रण गाडा तुडवून जाणार माणूस म्हणजे रामभाऊ.....आणि बंदुकीची भीती कोणाला घालतुस....😂😂😂😂😂😂😂 कडक डायलॉग रामभाऊ.....😘😂😂🔥🔥🔥🔥
ruclips.net/video/SfPIWCMysZU/видео.html
आयुष्यात असली वेब सिरीज कुठेच बघीतली नाही पुढील आठ दिवस फ्रेश जातात.लईच भारी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नाव ठेवायला जागा नाही 🙏🙏
💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥💯💯💯
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@@sanchitakharat6468 /)
💯🙏🤝🤗😊🌎🇮🇳
Vvv
बाळासाहेब आणि अण्णांचं नातं इतक भारी वाटत ना खूप भारी 👌👌👌दोघांमधला संवाद खूप भारी 😊अशा प्रकारची आपुलकीची नाती हल्ली कुठंतरी पाहायला मिळतात 😊👌
ङ
आणि
तर
Nice
@@जगन्नाथपडळकरlpp QA
संजबाच्या घरी घडलेली घटना वाईट आहे आपण श्रद्धांजली देऊ , अध्यक्षांचा भोळसर पणा 😂😂😂
🤣
😙😂😂
🤣🤣
दिवसाची सुरुवात आपला एपिसोड पाहून झाली दिवस आनंदात जाणार 😊🙏
बाळा साहेब च बरोबर आहे .. गुरुवारी nonveg नसते खाऊ... गजानन महाराज चा दिवस आहे ❤️ 🙏
ruclips.net/video/SfPIWCMysZU/видео.html
😂
😂😂
कागदाच्या कपात न चहा आणला आणि निघालाय आमदारकी लढवायला हा डायलॉग लय भारी होता🤣🤣🤣🤣लय हसलो राव
१०० वा महा एपिसोड इमोशनल होता,अगदी डोळ्यात पाणी आलेलं,तुम्ही सर्व खुप ग्रेट आहात मंडळी,पण आजचा १०१वा एपिसोड खरंच खुप छान होता,की त्यातून एक छान संदेश दिला .अन बाकी जे आपलं ठरल्याप्रमाणे खळखळून हसवलंत. खुप खूप धन्यवाद. टीम चांडाळ चौकडीच्या करामती.🙏🏻
Ooooooooo
तुमची वेबसिरिज ही महाराष्ट्रात 1नंबर वेबसिरीज आहे 👌👌😍😍
रविवार ची सुरुवात अंनदायी अणि हासरी होती.
खरच तुमची वेबसिरीज महाराष्ट्राचा जिव आहे. ❤❤🔥🔥
खुप भारी एक नंबर खुप खुप हसलो राव मि तर
रामभाऊ आणि टीम ......मस्त
😄😄🤣🤣🤣🤣👌👌👌 भारीच पाहूणचार केला बाळासाहेब,
अण्णा म्हणजे भारी आसामी
बाळासाहेबाचे असणारे आडवी टोपी आणि त्यांची असणारी एमिटी गाडी ,,आपल्या मालिकेत एक वेगळेपण दाखून जाते,,,,खूप खूप छान💗💗💗💗
,,,
Nice
@@yogeshtembhe6490 1
🤓🤓
रविवार ची सुरुवात नेहमीच हसून हसून होते 😍
महाराष्ट्राचा अभिमान आहात तुम्ही सर्व... खासकरून बाळासाहेब व रामभाऊ हि तर भन्नाट जोडी 🚩🙏
धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टीम 🤩
ruclips.net/video/SfPIWCMysZU/видео.html
सर्व टीम चे अभिनंदन.
शेती वर असा भाग बनवा, आजच्या वस्तुस्थितीला धरून, शेती, शेतकरी, शेतमजूर, आणि बाजारभाव........!
आजचा एपिसोड एक आदर्श निर्माण करणारा आहे , पाहुण्यांच्या कडे गेलो तर तिथे किती वेळ थांबायचे हे आपण ठरवायचे असते , ते एपिसोड मधुन बोध आहे ,छानच मस्तच झालंय एपिसोड खासकरून बाळासाहेब चे कामचे स्वरुप छान आहे ओके सर्व टिमला आॅल द बेस्ट.......
Comedy विश्वातील राजा माणूस #रामभाऊ👑✌️💯
कोण कोण गुरुवार आणि रविवार ची वाट बघत त्यांनी लाईक करा🙏🙏
माझी एक विनंती आहे की, तुम्ही फक्त एपिसोड च्या शेवटी पडद्यामागील दोन तीन गोष्टी दाखवत जा .
पाहायला मजा येते.👍
आम्ही दर रविवारी फक्त तुमच्या नवीन एपिसोड ची वाट बघतो खूप हसून हसून दिवस चांगला जातो आमचा ❤️🎉🙏
खूपच सुंदर एपिसोड आहेत बाळासाहेब रामभाऊ आणि संपुर्ण टीमच्या कलाकारांना उदंड आयुष्यच्या खुप खुप शुभेच्छा असंच आम्हा प्रेक्षकांना हसवत राहा
भरपुर हसलो हा एपीसोड पाहून. बाळासाहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन.🙏🙏
गावचा प्रतिष्ठीत माणूस रामभाऊ खतरनाक आहे
Very nice 👍👍
Very nice
रामभाऊ / बाळासाहेब व पूर्ण टीम एकदम झकास माझ्या कडे तर शब्द नाहीत फक्त सर्वांना सलाम
शेंगा चटणी आमच्या सोलापूर पेक्षा चव कमीच असणार❤️
अस्सल सोलापूरची शेंगा चटणी जगात भारी
Right ✅
खरंच मला रामभाऊ ची कला आवडते 👌
Rambhaucha nadch khula 😍👑✌️✌️
101% हा भाग धमाल झाला ,, बाळासाहेब पाणी तापवतानी छान सीन होता ,,,,, भल्या पहाटे चुली पेटवून निघणार धूर अलीकडे नाहीसा झाला आहे ,,,,
तुम्ही जो पण भाग बनवता आगदी तन मन धन लावुन काम करता मागचा एपिसोड तर काळजाला हात घालणारा होता सलाम तुमच्या टीम ला
रामभाऊ -- भहारो फुल भरसा वो , रामभाऊ संज्याच्यात जेवाय आया है ..😀😀😃🤣😂
🚩रामभाऊ बाळासाहेब जोडी जिदांबाद 🚩
बाळासाहेब एक नंबर माणुस
⛳⛳⛵⛵तुमच्या टिमला विनंती आहे की मेढपाळावर ऐक विडीव बनवा कारण त्याच्यावर आत्याच्यार होताता त्या न्याय मिळावा
⛳जय मल्हार ⛳⛳⛳
ऊत्कॄष्ठ कथा , उत्तम दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा चांगला अभिनय. दर्जेदार (१०१)भाग. मन खळखळून हसवणारे कलाकार.
अण्णाच्या घरी गेल्यावर रामभाऊ ची बसायची style कोना कोणाला आवडली 😜😜😜🤣🤣🤣
ऐक नंबर आहे
आज खूपच हसलो राव, नाद केला राव तुम्हीं सर्वांनी 👌👌👌👌👌👌👌👌👌💐👌👌👌👌
एकच नंबर व्हिडिओ आवडला बर का रामभाऊ बाळासाहेब तुमचा👌👌👌💯💓💓💓💓😂😂😂💖
100 एपिसोड पूर्ण झाले सर्वच एपिसोड खूप खूप छान आणि पुढील वाटचालीस तुम्हाला सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा अख्या जगामध्ये फेव्हरेट मालिका आहे..
बाळासाहेब एक ना एक दिवस रामभाऊ च्या अंगावर m 80 घातल्याशिवाय राहणार नाही .सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन🎉🎉भाग 101 👌👌मस्त
लई कडक कॉमेंट आहे एकदम काळीज चिरत
@@imprathameshtagare7599v
,
0
Yu
@@imprathameshtagare7599 l
बाळासाहेबाला बहुतेक सर्दी झाली होती आवाजावरून वाटतंय 🙏👌
Ho
Ho
अप्रतिम असा एपिसोड ... बाळासाहेब आपण ग्रेट
अप्रतिम खूपच सुंदर लाजवाब नादच करायचा नाय
बाळासाहेबांच्या करामती १ नं.😀😊😁
खुप हसलो.यापुढेही असेच आमचे मनोरंजन करत रहा .धन्यवाद व आभार
सरपंच, मटण तुमच्याकडे आणि पख माझ्याकडे ......पाटिल😂🤣😂👌👍
काही म्हणा पण रामभाऊ चे गाणे एकसो एकच जबरदस्त🔥🔥🔥🔥🔥
अख्खा मसूर....🍜🍜 😂😂😂😂 lay कडक
गोव्याच्या ट्रिपवर एक एपिसोड बनवा
Ok
पुढील एपिसोड शेतकरी मुलांच्या लग्नाविषई बनवा खुप छान एपिसोड होईल कारण सध्या शेतकरी मुलांच्या लग्नाचे खुप हाल आहे मूली देत नही लोक तर तुमच्या कलाकारी च्या माध्यमातुन थोडाफार फरक पडला तर पडेल (सर्व कलाकार खुप छान कार्य करतात पुढील वाटचालिस आपणास हार्दिक शुभेच्छा).👌👌👌
👍👍👍
फक्त रामभाऊ इंटरनॅशनल🤣😍😘
100 एपिसोड पूर्ण झाल्या बद्द्ल सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन💐💐💐
खुप छान 👍
हसून हसून मजा आली 😂
Love u all❤
खूप सुंदर सादरीकरण केलेत तुम्ही सर्वांना शुभेच्छा 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेब रामभाऊला सुखाने खावू देत नाही.. खाल्ले तर पचवू देत नाही.. बाळासाहेब तुमचा नादच खुळा..,🤣🤣
चांडाळ चौकडी ची रविवारची सकाळ म्हणजे आठवड्याभराचा फ्री रिचार्ज, फुल टू धमाल, 👏👏💞
पण एक सांगा सगळ्यत जास्त मारलं कोणाला ( रामभाऊ ) 😂😂😂😂😂👌👌👏👏👏👏अण्णा सासरे पण भारी पात्र केलं छान एपिसोड 👏👏👏👏👏🙏
🚩जय बाळासाहेब जय राम भाऊ🚩
🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
आतापर्यंतचा सर्वात विनोदी एपिसोड. लय हसलो राव... आणि शंभरी गाठल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... 🌹🌹🌹🌹🌹
एक से बढकर एक असे 🌟🌟🌟🌟
एक से एक भाग 🌟🌟🌟🌟
आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद 🌟🌟🌟
रविवारची सुट्टी आणि चांडाळ चौकडीच्या करामती हे समीकरण नादच खुळा💪💪
पाटील : गणा तुझं आयुष्य गेलं र सोयऱ्याला चहा पाणी करण्यात 😜😜👌🤣पाटील कड्डक
खूप छान 👌👌👌एकदम झक्कास... 👌👌.. Superbbbbbb
सर्व टीम चे मानापासून अभिनंदन 🙏🙏🙏💐💐💐
I love you चांडाळ चौकडी च्या करामती🙏🙏🙏🚩🚩😂😂😂❤️❤️बाळासाहेब रामभाऊ
💐💐🌷100 वा एपिसोड झाल्याबद्दल सर्व कलाकारांना हा हार्दिक हार्दिक लाख लाख💐🌷💐 शुभेच्छा👌👍 बाळासाहेबांनी लय भारी काम केलं राव 😂🤣 हा व्हिडिओ बघून हसलो राव😂🤣
"अण्णा आणि आण्णा ची बंदूक " हे समीकरण खूप छान आहे
👍 रामभाऊ चे गाणे एकच नंबर👌 सर्व टीम चे अभिनय एकच नंबर सर्व टीम ला बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून ❤️☺️
फुल्ल एन्जॉय...❤️बाळासाहेबांनी जेव्हा फटकवली सगळी तेव्हा माझं हसू फटफट करत बाहेर आल.😂
वा बाळासाहेबांचं गांधी टोपीतला लुक भारी वाटला... 👌
रामभाऊ : अरे शान्या रामभाऊ चा मेंदू अमेरिकेत सुद्धा अभ्यासासाठी मागतात, परंतु मी मेल्यानंतर देणार आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣एकदम कड्डक 🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
त्यांचा मेंदूचा लिलाव होणार आहे .
1 करोड
10करोड
50करोड
400 येक्कर
ruclips.net/video/SfPIWCMysZU/видео.html
@@akshaykokate4429😢😢 32:54
भाऊ मी 2 वर्ष थांबणार आणि भगवी कपडे शिवनार आहे 👌👌😆😆😆
AA❤❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
छान झाला पाहुणचार खूप मजा आली हसून हसून अक्षरशः पोट दुखलं अभिनंदन पूर्ण टीमचे 🙏🙏💐💐
१०० एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐 बाळासाहेब आणि इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ एक एपिसोड बैलगाडा शर्यतीवर बनवा मनापासून विनंती आहे
रामभाऊ, बाळासाहेब , पाटील,सुभाषराव,गणा,उज्जन,सरपंच,संजुमेंबर, छोट्या,आपले सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही तमाम मराठी माणसाचे खूप मनोरंजन करता तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि तुम्ही सर्वजण मिळून ऐक मराठी सिनेमा बनवा अशी ऐक सदिच्छा धन्यवाद
101 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन💐💐❤
रविवारची सुरुवात हसून हसून होते रामभाऊ बाळासाहेब जोडी मस्तच सर्व कलाकारांना शुभेच्छा
अप्रतिम बनविला एपिसोड खूपच हसलो राव
सर्व टीम चे अभिनंदन,
आणि एपिसोड खूप सुंदर होता,
बाळासाहेब आणि सर्व टीम खूप सुंदर काम करतात
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी आणि आवडती मालिका TV पेक्षाही भारी आहे
खुप छान संदेश दिला आहे या एपिसोड म्हधे सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार
I love... पोलिस पाटील ❤️& बाला साहेब ❤️❤️& टीम 👍🏻
आणा ऐकच नंबर बाळासाहेब रामभाऊ लई भारी
18:50 रामभाऊ: वहिनी,, वो,,, वहिनी, खिडकीतन चाबी टाका वो,😂😂😂 हेचा भरोसा नाही ह्या माणसाचा 😂😂😂