चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०६ || Chandal Choukadichya Karamati Episode No.206

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

Комментарии • 1,4 тыс.

  • @sanjaybabar8829
    @sanjaybabar8829 Год назад +62

    स्वर्गीय आर आर आबांनी सुरू केलेली तंटामुक्त समिती काही काही गावात बरखास्त झाली आहे.तंटामुक्त समिती याचा शासनाने पुन्हा जी आर चालू करावा.याची जनजागृती चांडाळ चौकडीच्या करामती मधून झाली त्याबद्दल चांडाळ चौकडी या सर्व टीमचे अभिनंदन

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Год назад +36

    काय अभिनय केलाय आज बापलेकांनी.आज एक लाईक छोट्या व सुभाष राव यांच्या साठी.संकलपना व संवाद लेखन अप्रतिम.व सादरीकरण तर. कडक कडकडीत 100%नादखुळा भाग.

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Год назад +37

    बिड जिल्ह्यातुन कोण कोण हि वेबसिरीज बघतं✌️💯✨😜😜

    • @sanjaylimbure5819
      @sanjaylimbure5819 8 месяцев назад +6

      Only beed kar

    • @AbhimanPawar-le1prí
      @AbhimanPawar-le1prí 8 месяцев назад +5

      tttt ttt ttqtqtqtttt11¹⅙1❤ ​या 3334333333333333333333333

    • @mahadevshinde1901
      @mahadevshinde1901 6 месяцев назад

      बाळासाहेब एक नंबर माणूस

    • @vijayGhadi-ic4is
      @vijayGhadi-ic4is 3 месяца назад

      Hchjiiifiifirif UT dxyiiiiiiuiiiiifr at rltsikox😊
      😊😊​@@AbhimanPawar-le1prí

    • @shelkesheshrao9541
      @shelkesheshrao9541 Месяц назад

      मी बीड कर

  • @ravirajshinde5959
    @ravirajshinde5959 Год назад +1

    रामभाऊ म्हणजे . या चांडाळ चौकटीच्या करामती मधील कमाल आहे. प्रत्येक मालिकेत वेगवेगळा अभिनय अप्रतीम अभिनय अभिनयाचा बादशहा.
    प्रा. रविराज शिदें ' चिपळूण
    विशेष म्हणजे तुमची मालिका रत्नागिरी जिल्ह्यातही प्रसीद्ध आहे.

  • @vinodkadam3236
    @vinodkadam3236 Год назад +13

    नमस्कार चांडाळ चौकडी च्या करामती आपल्या सर्वांचे प्रथम आभार दिवाळीपासून सतत चालू असलेला अवकाळी पाऊस त्याच्यावरती एक भाग काढा आमच्या पलूस व तासगाव भागात द्राक्ष शेतीचे खूप नुकसान झाले आहे हा भाग पाहून सरकारला जाग आली तर आली धन्यवाद सांडगेवाडी पलूस

  • @kailasbhalepatil9855
    @kailasbhalepatil9855 Год назад +3

    खूप छान तुम्हा सर्वांचे अभिनंदन निखळ मनोरंजन

  • @ravilakade7444
    @ravilakade7444 Год назад +6

    एक नंबर अप्रतिम अतिसुंदर असं हे प्रहसन आता पुढच्या रविवारची वाट बघायची तोपर्यंत सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आशा आहे की पुढचा एपिसोड सुद्धा याहूनही सुंदर असेल जय महाराष्ट्र

  • @sureshsalunkhehitsongs3521
    @sureshsalunkhehitsongs3521 Год назад +2

    बाप लेखाचं जोड सुभाष राव छोट्या रामभाऊ पाटील बाळासाहेब गणा अनिल तात्या सर्व महिला मंडळ तुम्ही सर्व सुपर

  • @narendrakhedkar7354
    @narendrakhedkar7354 Год назад +114

    Bestest मराठी वेबसिरिज, आमची request आहे कि आठवड्यात 2 एपिसोड करा, 💐💐 महाराष्ट्रचा अभिमान बाळासाहेब रामभाऊ सुभाष सर 🎊

  • @nileshdhotre3716
    @nileshdhotre3716 Год назад +4

    आजचा दिवस फक्त आणि फक्त सुब्बुचा आणि सब्बीचा. खूप छान भाग बनवला आहे.

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Год назад +4

    सर्व टीमचे अभिनंदन
    ठिणगी छान पडली
    तिघांना पण नडली
    शुब्बूला नही परवडली
    बाळूने बरोबर सोडवली
    चौकडी सर्वांना आवडली

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Год назад

    आत्ताच आमच्या अनगर गावी ता. मोहोळ.जिल्हा.सोलापूर येथे श्री खंडेराया यात्रे निमित्त भव्य अश्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते व कीर्तनकार होते ह.भ.प.भरत(महाराज)शिंदे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाळासाहेब आणि त्यांच्या सोबतच रामभाऊ आणि सुभाषराव ही होते खूप मस्त झाली कीर्तन सेवा बाळासाहेबांच हे रूप प्रथमच पाहिले 🙏🙏🙏🙏🙏🙏बाळासाहेब, सुभाषराव,रामभाऊ तिघांना ही खूप जवळून पाहिले आज मन खुप आनंदी झाले आहे गर्दी प्रमाणाच्या बाहेर असल्याने त्यांच्या सोबत एक ही फोटो व्यवस्थित नाही आला पण सुभाष रावांच्या हातात हात मात्र देऊ शकलो❤️❤️❤️❤️
    आज खरंच धन्य झालो❤️❤️❤️❤️❤️

  • @nitinnande15
    @nitinnande15 Год назад +8

    दूध उत्पादक शेतकरी या विषासंदर्भात एक episode तर नक्कीच बनतो

  • @jalindarbhosale9449
    @jalindarbhosale9449 Год назад +2

    वा वा मस्त छान
    Congratulations all teem

  • @ajityadav5592
    @ajityadav5592 Год назад +278

    बाळासाहेब एकदम बरोबर बोललात, मोबाईल आणि बायको घेतल्यानंतर असं वाटतं की थोडा अजून थांबलं असतं तर मॉडल वेगळ भेटल असतं घरोघरी मातीच्या चुली.. 😂😂😂😂❤❤❤

  • @somajathar8056
    @somajathar8056 Год назад +1

    बाळासाहेब आणि आपल्या टीम ला फक्त एक सांगणं आहे, आपण जे काही एपिसोड दाखवत आहेत ते एकदम मस्त आणि सत्य घटनेवर असतात, त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण तुम्ही वृद्धाश्रमावर पण एपिसोड बनवा, आपल्या देशात असे ही काही आई बाप आहेत, त्यांना मुले, मुली असून ही वृद्धाश्रमात रहावे लागतात 😢 🙏🏻🙏🏻

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Год назад +91

    पाटोळे वायरमन पाहिजे होते आणखीन मज्जा आली असती 😄😄

  • @PranavPatil22
    @PranavPatil22 Год назад +33

    स्व.आर आर आबांचे नाव ऐकून खूप छान वाटले. आपल्या मध्ये जरी आबा नसले तरी त्यांनी केलेली कामे आणि त्यांचे विचार आपल्याला त्यांची आठवण करून देतात.

  • @rahulbhosale6847
    @rahulbhosale6847 Год назад +58

    बाळासाहेब संजू मेंबरच्या घरी आता भांडण लावा खूप मजा येईल😂

  • @vijaypatil9759
    @vijaypatil9759 Год назад +2

    बाप लेकाचा अभिनय मस्त छोट्या आणि सुभास राव उर्फ शुब्बू

  • @siddhupawar5148
    @siddhupawar5148 Год назад +14

    रविवार आला की मन प्रसन्न होतं कारण आमची लाडकी वोबसिरीज येते❤❤❤

  • @sandikp3124c
    @sandikp3124c Год назад +9

    नेहमी प्रमाणे खुप छान झाला एपिसोड एक विनंती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एखादा एपिसोड किंवा त्त्यांचे पुस्तकं प्रेम यावर एपिसोड तुम्ही तुमच्या प्रमाणे एपिसोड बनवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @Shubhrix
    @Shubhrix Год назад +21

    शुभास राव च्या मिसेस बेस्ट acting 👍 एक नंबर ( पूर्ण characte मध्ये )

  • @Waghpradhip1105
    @Waghpradhip1105 Год назад +3

    महाराष्ट्र ची कला लावणी वर एक भाग दाखवा त्या साठी एक लाईक करा

  • @Draxgaming_
    @Draxgaming_ Год назад +17

    लय भारी एपिसोड आहे 💯 सर्व टिमला पुढिल एपिसोड साठी शुभेच्छा 💯🙏

  • @parameshwarshinde8784
    @parameshwarshinde8784 Год назад +2

    खूप खूप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Год назад +21

    खूप छान एपिसोड आहे. सहभागी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @sunilraut4839
    @sunilraut4839 Год назад +1

    शुब्बु... शुब्बू... जा आता महाबळेश्वरला... लय अप्रतिम ... माझा शब्बु आणि माझा शब्बू... खरचं सुरेख अभिनय... अभिनंदन टीम चांडाळ चौकडीच्या करामती...😂❤

  • @sharadmore6979
    @sharadmore6979 Год назад +30

    रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव हा भाग
    बघून माझी थंडीच गेली राव 😂😂😂😂
    खूप छान झाला भाग

  • @rohidasbhandwalkar7970
    @rohidasbhandwalkar7970 Год назад +1

    आंजचा भाग पाटील व कुसुम मावशींनी खुपच गाजवला खुप छान धन्यवाद❤❤

  • @Nivruttitekade
    @Nivruttitekade Год назад +15

    बाळु काका तुम्ही चांगली comedy केली ❤❤❤❤❤❤

  • @sureshmhaske9669
    @sureshmhaske9669 11 месяцев назад

    राम भाऊ सुभाष राव बालासाहेब एक नंबर माणस आहे मी तुमचा संपूर्ण एपीसोड पाहात आहे

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg Год назад +3

    चांडाळ चौकड़ीच्या माध्यमातून आपण खूपच छान संदेश देत आहात 🥰माझी आवडती चांडाळ चौकड़ी🥰 💕

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 Год назад +10

    दर रविवारी सकाळी एपिसोडची वाट पाहत असतो 🎉❤❤👌👌

  • @pruthvirajbhosale1063
    @pruthvirajbhosale1063 Год назад +1

    Khup bhari vatat episode pahun I so happy asach video banun ja best of luck tumcha subscribe vadha vet

  • @ganeshkadam2543
    @ganeshkadam2543 Год назад +3

    सर्वात अगोदर सर्व टिमला सप्रेम जय हरी, मी या अगोदर कमेंट केली होती की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी यांच्या जिवनावरती एक एपिसोड सादर करावा,व समाजाला एक ऊत्तम संदेश द्यावा हि नंम्र विनंती ....

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz Год назад

    नंबर वन वबसिरीस चांडाळ चौकडी च्या करामती खूप छान एपिसोड सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा

  • @rushikeshjadhav1034
    @rushikeshjadhav1034 Год назад +5

    आर आर आबा पाटील म्हणजे देव माणूस 💐🥺💐💐

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Год назад +1

    एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. .खुप विनोदी एपिसोड होता आजचा.👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @Geetal_lover
    @Geetal_lover Год назад +21

    मी सगळ्या कलाकारांचा फॅन आहे 😍🤩 लय भारी एपिसोड असतात मी जुने एपिसोड रिपीट करून करून सारखं बगतो लय हसू येतं 🫠🤩❤️🤞🏻🫠

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад

    ❤❤❤❤aajcha episode mast vatal a vahini ni mast Kam kel Aaj vahini Hiro hothaya romantic comedy episode dakhava

  • @AHK72
    @AHK72 Год назад +22

    2 M लवकरच पूर्ण होणार ❤

  • @sudhirpotphode6511
    @sudhirpotphode6511 Год назад +1

    तुम्ही अजुन याच्या पेक्षा खूप भारी करु शकता आणि करणार खुप खुप शुभेच्छा

  • @सत्यUR
    @सत्यUR Год назад +17

    घरा घरातील आपला वाटणारा संवाद एक no.vebseris 🔥🔥

  • @LavooRawool
    @LavooRawool Год назад +2

    मस्त बोध दिला या एपिसोड madhun... Khup khup धन्यवाद

  • @85siddhu
    @85siddhu Год назад +43

    लव्ह फ्रॉम फिलिपाईन्स, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असूनही आपल्या वेब सिरीज ची ओढ कायम. # चांडाळ चौकडी च्या करामती❤

  • @balasahebchougale8233
    @balasahebchougale8233 Год назад

    कधी रविवार येतो आणि तुमचा भाग बगतो अस होतय....कडक...झक्कास...लय भारी तुमची यारी

  • @abhidhanavade6595
    @abhidhanavade6595 Год назад +35

    तुम्ही स्वर्गीय. आर आर आबा पाटील यांचे नाव आणि योगदान घेऊन जुन्या आठवणी उजाळा दिला आपल मनापासून धन्यवाद...❤

  • @shubhamkokate8586
    @shubhamkokate8586 Год назад +1

    बाप लेक खूप दिवसांनी एकत्र सुभाषराव आणि. छोट्या

  • @magangilbile3764
    @magangilbile3764 Год назад +15

    चांभार चौकडी च्या करामती एपिसोड चांगला झाल्यामुळे सर्व कलाकारांना मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @abhangbansode4721
      @abhangbansode4721 Год назад +1

      चांडाळ आणि चांभार यांतला फरक कळत नव्हतं का

    • @गणेशशिंदे-झ5ब
      @गणेशशिंदे-झ5ब Год назад

      ❤❤❤❤❤❤😊

    • @akshaymore3769
      @akshaymore3769 Год назад

      कमेंट करायला शिक अगोदर आणि नंतर अभिनंदन कर..

  • @nikhilrajgurav2724
    @nikhilrajgurav2724 Год назад +2

    दुध दर वाडी संदर्भात ऐक व्हिडिओ बनवा प्लिज 😢☝️☝️☝️☝️☝️☝️

  • @hanumantmore8546
    @hanumantmore8546 Год назад +33

    या एपिसोड मुळे एक शिकायला मिळाले की आयुष्यात मैत्रीन नसावी ...😂😂😂😂😂

  • @umeshus45
    @umeshus45 Год назад +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @shubhamhemke2651
    @shubhamhemke2651 Год назад +5

    जय श्री बाळूमामा

  • @sanjaybhosale6970
    @sanjaybhosale6970 Год назад +16

    एक नंबर वेबसरीज आहे या सर्व कलाकार व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @dnyaneshwarrajnor4067
    @dnyaneshwarrajnor4067 Год назад +2

    सुभाष राव तुमची आणि माझी ड्रेशिंग कॉम्बिनेशन सारखीच आहे बरका😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @shubhamhendge
    @shubhamhendge Год назад +33

    शुभूचा चांगला शाबुदाणा दाखविला बद्दल धन्यवाद 😂😂...आणि असेच गमतीशीर एपिसोड यावेत...पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @tanajighadage6528
    @tanajighadage6528 Год назад +1

    चांडाळ चौकडीच्या टीमला मना पासून खूप खूप शुभेच्छा

  • @funnymoments2278
    @funnymoments2278 Год назад +45

    हा एपिसोड मी 2 वेळा बघितला खूप हसलो😂😂 छोट्या खूप चांगला अभिनय आणि सुभाषराव खूप निरागस . बाकी आपले बाळासाहेब, रामभाऊ, पाटील आणि टीम मस्तच♥️😇🙏

  • @sachinwalhekar9487
    @sachinwalhekar9487 Год назад

    सुभाषराव यांच्या मैत्रिणीसाठी दोन शब्द प्रेम की मैत्री संभ्रमाच्या झुला याच वेळी ठरव काय देऊ तुला या इथे ठरवूया हद अा आपली गंध दोन्हीं कडे पन निराळा फुला याच वेळी ठरवलं काय देऊ तुला मैत्री😍😆😄😅

  • @ArjunPhanase
    @ArjunPhanase Год назад +4

    खूप छान अध्यक्ष आमच्या नवरा बायको मध्ये असंच होतं खूप छान तंटामुक्ती अध्यक्ष

  • @a.k.movies5615
    @a.k.movies5615 Год назад +1

    खूप छान भाग होता.सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन. मी तर रामभाऊ सरांचा फॅन आहे.❤❤❤

  • @sushantraut6436
    @sushantraut6436 Год назад +20

    ही वेबसिरीस म्हणजे आयुष्याचा एक हिसा आहे आम्ही रविवारची खूप आतुरतेने वाट पाहत असतो..❤

  • @lahuwaghmode3218
    @lahuwaghmode3218 Год назад +2

    लय भारी मालिका होती जय बाळुमामा

  • @sureshmane8734
    @sureshmane8734 Год назад +8

    एपिसोड बघून आनंद झाला असेच मनोरंजन करत रहा आणि आतापर्यंत सगळ्याचे माझी गोष्ट हे दाखवले आहे पण बाळासाहेब यांच्या मालिकेत काम करणाऱ्या पत्नीची माझी गोष्ट दाखवली नाही सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन ❤👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @ashitoshhonale6217
    @ashitoshhonale6217 Год назад +2

    शिभु ला चांगला धडा मिळाला आणि छोट्या ची acting तर लाजवाब , लफडे करायचे बंद करा अध्यक्ष !😂😂😂😂😂😂😂

  • @DattaPokharkar-qf3pq
    @DattaPokharkar-qf3pq Год назад +9

    खूप छान एपिसोड सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील भागास शुभेच्छा

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 Год назад +2

    सुभाषराव च्या मिसेस एक नंबर

  • @maheshkatwate8781
    @maheshkatwate8781 7 месяцев назад +4

    खुपच छान एपिसोड दहावी व बारावी मध्ये असणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी आवर्जुन पहावा पुनश्च सर्व टिमचे कौतुक व अभिनंदन

  • @ravikantkoli9756
    @ravikantkoli9756 Год назад

    बरोबर आज ऐकमेकाचा कार्यक्रम केलापण शेवटी मैत्री च जिंकली. ग्रेट चांडाळ चौकडी च्या करामती

  • @sachinfakade9568
    @sachinfakade9568 Год назад +5

    रामभाऊ...बोलका पोपट ..😂😂 खूप छान ❤❤

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 Год назад

    मस्त एपिसोड बनवला सुभाषराव बाळासाहेबांचा नाद करू नका रामभाऊ तुम्ही बाळासाहेब डेंजर मूर्ती आहे खूप छान एपिसोड बनवला रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब पाटील सरपंच

  • @mohanbahdhe-iu3to
    @mohanbahdhe-iu3to Год назад +103

    खुप छान एपिसोड झाला सर्व कलाकारांना मनःपूर्वक आभार 🎉🎉🎉

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Год назад +2

    रामभाऊ जगताप एक नंबर एकटींग

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Год назад +6

    खुप छान आहे आजचा एपीसोड सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ganeshlabshirgaonvisapur138
    @ganeshlabshirgaonvisapur138 Год назад

    Super evergreen
    Nice episode.
    Shubhashrao and mrs shubhashrao kadak drama
    Shubhu I like it

  • @dipakghuge8828
    @dipakghuge8828 Год назад +11

    चाडाळ चौकड़ी vs तारक मेहता का उल्टा चश्मा ❤लाईक चौकड़ीसाठी आणि काॅमेट उल्टा चश्मा 🙏

  • @dattatrayamalkar225
    @dattatrayamalkar225 Год назад +1

    महाराष्ट्राची शान बाळासाहेब रामभाऊ सुभाष सर

  • @Srkkiran-4606
    @Srkkiran-4606 Год назад +3

    बैलगाडा शर्यती मधील वायदी या विषयावर एक भाग होऊदया राव गरीब शेतकरी यामुळे लय बेजार झाला राव विनंती करतो एक भाग करा 😞🙏

  • @nandkumarmahamuni9570
    @nandkumarmahamuni9570 Год назад

    एक नंबर शुब्बू मजा आली राव पण धन्यवाद.👌👌👌👌

  • @onkarsonavale70590
    @onkarsonavale70590 Год назад +10

    चांडाळ चौकडी करामती या टिमला २०२४ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @SagarPisal-ky5bo
    @SagarPisal-ky5bo Год назад +2

    पाटोळे वायरमेन कुठे गेले ते character खुप छान आहे

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 Год назад +8

    बाळासाहेब फॅन क्लब 👍✨️♥

  • @varshahirbhagat5322
    @varshahirbhagat5322 Год назад

    Maitrich nat he khrch khup pavitr ast... Fkt smjun ghenare pahijet. Khup chhan episode ❤️❤️

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Год назад +9

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
    तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवी नगर 🎉

  • @ajitdadas4504
    @ajitdadas4504 Год назад

    जैसी करणी वैसी भरणी या एपिसोड बघितल्यावर लक्षात येते.

  • @dineshshinde9387
    @dineshshinde9387 Год назад +5

    सगळ्या टीम ला भेटून खूप भारी वाटले कोणा मध्ये ही गर्व नाही गरीब माणसाला समजून घेतात शूटिंग च्या मधून वेळ काढून आम्हाला फोटो काढू दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @manojandhare4764
    @manojandhare4764 Год назад

    मी कांनशिलिन मिटत आलय रामभाऊ तुमचा नाद खुळा

  • @omkarpatil304
    @omkarpatil304 Год назад

    Ekda Bala saheb n varti saglyasni skim kara khup maja yeil

  • @akbarshaikh4309
    @akbarshaikh4309 Год назад +5

    छान होता आजचा भाग ❤❤❤

  • @balajijadhav39200
    @balajijadhav39200 Год назад +1

    मराठा आरक्षणावर ऐक एपिसोड काढावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ऐक मराठा लाख मराठा 🙏

  • @aahilyadevi_pratistan_108_k
    @aahilyadevi_pratistan_108_k Год назад +8

    जय मल्हार जय बाळु मामा जय अहिल्यादेवी

  • @sanketdemgunde2845
    @sanketdemgunde2845 Год назад

    chotya aani subhashrao... bap lek asun itki bhari acting.. manl bhau..👍🏻👌🏻

  • @apekshaprasanna5368
    @apekshaprasanna5368 Год назад +3

    Karach abiman vatla mala kup Chan episod kamala ahe ha tumchya karyala salam👌👌👌👍👍

  • @sharaddesai7992
    @sharaddesai7992 Год назад

    बाळासाहेब रामभाऊ साहेब आणि पाटील सुभाषराव खूप हेचात प्रेम आहे तेवढं सोताचय भाऊ वर कोन प्रेम करत नाही असंच प्रेम राहुदे ❤ माझ्या व माझ्या परिवारा कडून❤❤❤❤❤

  • @anilhiremath3439
    @anilhiremath3439 Год назад +8

    Good concept ❤❤❤

  • @thorat1986
    @thorat1986 Год назад

    सर्वोत्कृष्ट अभिनय,कथा साकारणारी जगातली एकमेव एक नंबर वेब सिरीज

  • @aravindpandit8060
    @aravindpandit8060 Год назад +17

    कुठलीच वाईट कमेंट्स नसलेली ऐकमेव
    वेबसिरीज म्हनजे चांडाळ चौकटीच्या करामती ❤

  • @sheeshapatil9221
    @sheeshapatil9221 Год назад

    खुपच छान आहे हा एपीसोड बाळासाहेब 1नंबर

  • @devamahamulkar30
    @devamahamulkar30 Год назад +7

    तुम्हच्या टीमच हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤