चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.92

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

Комментарии • 2,9 тыс.

  • @Sad_suhas_2133
    @Sad_suhas_2133 3 года назад +1241

    सर तुमचे video जम्मू काश्मीर मधील लोकांना मी दाखवत आसतो.....त्याना आपली मराठी मायबोली भाषा खुप आवडली 🙏🚩जय शिवराय...जय महाराष्ट्र 🙏🚩

    • @onkarnaikwadi3720
      @onkarnaikwadi3720 3 года назад +24

      Army t ahe ka

    • @sharad5870
      @sharad5870 3 года назад +9

      शरद गलांडे

    • @Sad_suhas_2133
      @Sad_suhas_2133 3 года назад +14

      @@shubhamgejge5878 ...माझी जिथे duty आसते तिथे

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +3

      मि . वाट . बघत होतो .लई भारी .

    • @nicevijay24
      @nicevijay24 3 года назад

      Thank you 🤝

  • @sujitkondhalkar5213
    @sujitkondhalkar5213 3 года назад +534

    पाटील एक no कलाकार ..... एवढ्या वयात येवढ उत्कृष्ठ काम कारण सोपं नाही 👍👍👍

    • @sunilpakhle8381
      @sunilpakhle8381 3 года назад +8

      1 NABÀR

    • @babrubhanmaske1406
      @babrubhanmaske1406 3 года назад +5

      Naic

    • @jaggubhi6561
      @jaggubhi6561 3 года назад +1

      पाटील आवडल राव

    • @sb4993
      @sb4993 3 года назад +1

      पाटील तुमच्या कार्याला धन्यवाद

    • @rx_100-b8e
      @rx_100-b8e 3 года назад

      लेखक आहेत या मालिकेचे

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 3 года назад +856

    मी Army मधे आहें Sikkem मधे ,मी तुमचा Total एपिसोड पाहिले आहेत , खरच खुप छान एपिसोड आहेत 👌👌👌👌👌Maharastra ची शान आहात तुमी 👌👌👌

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 года назад +84

    रामभाऊ आणि गणा च नातं इतक भारी दाखवलं आहे ना 😊👌👌खूप भारी
    त्या दोघांमधला संवाद पाहायला खूप मस्त वाटते 👌👌एकदम भारी 👌👌👌

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 года назад +68

    गणा आणि रामभाऊ यांच्या मधला संवाद 🤣🤣बगायला खूप मज्जा येते 🤣🤣🤣🤣

  • @Iamanil86
    @Iamanil86 3 года назад +144

    विष्णू भारती सर खरच तुमचा अभिमान वाटतो ह्या वयात सुद्धा एवढ्या जोशाने अभिनय करताय 🙏❤️

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 года назад +312

    रामभाऊ - गणा म्हैस उचलून बघ रे. गणा - भाऊ ते का बोकुड हाय का .. रामभाऊ - आर गणा आम्ही हत्ती उचलायचो 👌👌👌👌 सुपर ❤️❤️चुलते ❤️पुतणे ❤️❤️लय भारी एपिसोड 👌👌👌👌

  • @skyfoundation7051
    @skyfoundation7051 3 года назад +92

    आजचा एपिसोड म्हणजे फुल्ल धिंगाणा... हसून हसून पोट दुखलं... तुम्ही सगळे great आहात मंडळी... लाख लाख धन्यवाद !

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 3 года назад +134

    खतरनाक व्यवहार उज्जन 500 गणा ला 20000 =20500
    विकली 80.000
    फायदा 59500
    🤣🤣🤣बाळासाहेब मस्त च
    छान केला आजचा भाग 🙏💐🚩

  • @akashmaher7611
    @akashmaher7611 3 года назад +4

    निरागस छोट्या भाई....... आवडते पात्र

  • @ganeshpatil7260
    @ganeshpatil7260 3 года назад +62

    बाळासाहेबांना देशातील सर्व पुरस्कार द्यावेत. खरो खरच बाळासाहेब सलाम तुमच्या अभिनयाला . तसेच रामभाऊ ना राज्याचा मुख्यमंत्री करायला पाहिजे. संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏

    • @peacefullmusic9198
      @peacefullmusic9198 3 года назад +1

      @UC3kisfTlPuCNe3gOS8lCLow tumhi Chuk boltay
      Ganesh Patil che vichar barobar aahet

  • @Shetkari-Brand
    @Shetkari-Brand 3 года назад +470

    बैलगाडी शर्यतीवर एक एपीसोड बनवा. येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हा एपिसोड बनला पाहिजे. नक्कीच प्रेक्षक मायबापा कडुन या एपिसोड ला खुप 👇👍प्रतिसाद मिळेल 😍😍

  • @bharatparit9168
    @bharatparit9168 3 года назад +57

    बरेच दिवस झाले मला पहिल्यांदा लाईक करायचं होत पण जमत नव्हत
    परंतु आज ते जमल
    मी खूप खूप खुष आहे आज

    • @bharatparit9168
      @bharatparit9168 3 года назад +1

      लाईक केल्याबद्दल धन्यवाद

  • @vishwanathrakshe1807
    @vishwanathrakshe1807 3 года назад +38

    अभिनय तर उतार वयात एखाद्या तरण्या बांड युवकाला लाजवेल अशाच ताकदीने करतात श्री.विष्णू भारती सर, आणि लेखक म्हणून तर यशाचे शिखर गाठलं आपण.....!!!!!
    संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा 🎉🎁

  • @शरद22
    @शरद22 3 года назад +4

    बाळासाहेब आणि पूर्ण टीम खूप खूप अभिनंदन तुमचे की तुम्ही येवड मस्त काम करता ......आम्ही सैनिक तुमची वेबसिरीज सीमेवर असून देखील न चुकता पाहतो खरच खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे

  • @its_me8638
    @its_me8638 3 года назад +28

    एका सिन साठी दुखापती ची पर्वा करत नाहीत ही चांडाळ चौकटी ची टीम बारीक खडी पडलेल्या रस्त्यावर रामभाऊ 3/4फूट गाडी सोबत घसरत गेले पाटील तर काय असं पडतात की 18 वर्षाच्या पोराला ही जमणार नाही खूप अभिमान वाटतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील या कलाकारांबद्दल 💐✌️😎

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 года назад +46

    तुमचे जुने, आणि नवनवीन एपिसोड खूप छान आहेत खरचं एकदा गणा चा कुस्तीवरचा एखादा एपिसोड बनवा आणि पंच बाळासाहेबांना बनवा खूप मज्जा येईल
    🤣😅😂🤣😅😂🤣😅😂
    पाटील साहेब आँल टाईम सुपरहिट एक्टींग
    👌👌👌👌

  • @machhindrajagtap7675
    @machhindrajagtap7675 3 года назад +63

    रामभाऊ ना आज खळखळून हसायला लावलं 👍🏼👍🏼👍🏼👍🏼 जो कोणी लेखक असेल त्यांचे एकच नंबर तुमच्या सर्व टीमचे मनपुर्वक आभार असंच आम्हाला हसवत राहा जय हिंद जय महाराष्ट्र 👍🏼

    • @royalpass4
      @royalpass4 3 года назад +4

      पाटील (विष्णू भारती) हे लेखक आहेत या वेबसिरीजचे👍️👍

  • @sudarshangowari1484
    @sudarshangowari1484 3 года назад +49

    पाटील म्हणजे एक आवली कलाकार😍 कमाल🤣🤣🤣

  • @raj2774
    @raj2774 3 года назад +13

    आजचा भाग खूपच मस्त होता खरं तर तुमची सर्वांची टीम खूपच छान अभिनय करतात आपल्या भारतातील तुम्ही लोकं मिस्टर बेन, चार्ली आहात तुमचे 1 लाख एपिसोड व्हावेत हीच शुभेच्छा

  • @swatimohare7969
    @swatimohare7969 3 года назад +146

    जे ह्या वेब सीरिज ला dislike करतात त्यांचा विनोद आणि अभिनयाचा कधी संबंधच आलेला नसेल .. तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन 💐 खूप छान अभिनय करता तुम्ही सगळी टीम जबरदस्त 🙏👍👍

  • @sagarnagare4726
    @sagarnagare4726 3 года назад +41

    मी रविवार ची आतुर्टन वाट बागते तुमचा एपिसोड बगण्यसठी धन्यवाद

  • @balasahebloversmh-2129
    @balasahebloversmh-2129 3 года назад +72

    100 वा भाग हा आगळा वेगळा होणार तर आहे पण तो कमीत कमी 2 तासाच्या वर बनवा खूप मज्जा येईल

  • @ishantwankhade4919
    @ishantwankhade4919 3 года назад +3

    बापरे ! बाप किती हासू राव पोट दुखून राहील हसू हसू. भाऊ असेच एपिसोड बनवा. तुम्ही महाराष्ट्र तच काय जगात पण तुम्हाला यश मिळो. तुमच्या टीमला मानाचा मुजरा

  • @dr.sonalideshmukh6947
    @dr.sonalideshmukh6947 3 года назад +17

    खूप हसवले आणि छान संदेश पण दिलात...
    देशी जातीच्या जनावरांचे संवर्धन करण खूप गरजेचं आहे ...

  • @satishchate7824
    @satishchate7824 3 года назад +46

    आज सर्वांनी खूप सुंदर रोल केला आहे खूपच भारी एपिसोड आज पाहिला मिळाला

  • @dhananjaythorat3329
    @dhananjaythorat3329 3 года назад +57

    अफलातून अभिनय!!!! बाळासाहेब- रामभाऊ पाटील गणा उज्जैन कड्क मजा आली खूप .... गणाची किव येते बिच्चारा रतीबामुळे महाराष्ट्र केसरी ची गदा दरवेळी एक पाऊल पुढे जाते य😄😄😃😀 👍✌️

    • @sandeepshinde7426
      @sandeepshinde7426 Месяц назад +1

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 21:52

  • @sandipgaikwad6557
    @sandipgaikwad6557 3 года назад +117

    महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवल्याबद्दल सर्व कलाकारांचे खूप खूप आभार व अभिनंदन

    • @mahadevsurvase9694
      @mahadevsurvase9694 3 года назад

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +1

      पाटील .एक नंबर . बाळासाहेब . लई भारी . प्लान .केला .

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 3 года назад +2

    पाटील खरंच एवढ वय झालं आहे तुमचं पण अभिनय एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे एक नंबर रामभाऊ नी सुद्धा ह्या भागात खूपच हसवल आहे.सर्वच टिम खूप मस्त काम करत आहे .माझी एकच इछा आहे ज्यांच्या मूळे आपला भारत देश आणि आपण सुखरूप आहोत भारतीय आर्मी चे जवान त्यांच्या वरती एक भाग बनवा .🙏जय हिंद🇮🇳जय भारत🇮🇳

  • @ankushkhedkar
    @ankushkhedkar 3 года назад +131

    बलभीम पाटील acting is always and always on top level !!!

  • @sureshkachare7639
    @sureshkachare7639 3 года назад +30

    महाराष्ट्र ची सर्वाचीं आवडती वेबसीरीज .
    पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 3 года назад +70

    *मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो...*
    🙏🙏🙏♥️♥️♥️💯💯💯👍👍

  • @mayurjadhav4998
    @mayurjadhav4998 3 года назад +1337

    गणा पैलवानला एकदा कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती खेळताना भाग बनवा एक 😊😊
    पंच म्हणून बाळासाहेब ठेवा 😜

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 3 года назад +28

      वाटच लागणं मग 😂🤣😂

    • @ranisonawalerani940
      @ranisonawalerani940 3 года назад +43

      मी सहमत आहे खरंच हा एपिसोड पाहीजे
      पंच म्हणून बाळासाहेब मनजे पाहिजे पाहिजे
      धन्यवाद

    • @akshayshirsat3243
      @akshayshirsat3243 3 года назад +5

      बरोबर

    • @rohansatpute2754
      @rohansatpute2754 3 года назад +5

      बरोबर आहे

    • @sambhajikshirsagar9789
      @sambhajikshirsagar9789 3 года назад +8

      खूप छान कल्पना आहे ही ☺️😆☺️😆😆

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +1

    धन्यवाद आपणास सर्व कलाकार, लेखक व तंत्रज्ञ अतिशय उत्तम व सामाजिक समस्यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम. तुम्हाला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या. आमचा आवडता कार्यक्रम. महाराष्ट्रातील राजकारणापेक्षा फार चांगला. 🌷 विष्णू भारती ( सर) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    गोवर्धन मोतीराम जोशी मु. केवणीदिवा ता भिवंडी जिल्हा ठाणे

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 3 года назад +13

    👍 आजचा भाग सुध्दा खूप खूप छान बनला बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून👌✌️😊

  • @bhagwattaur4981
    @bhagwattaur4981 3 года назад +52

    रामभाऊ तुम्ही खरंच हत्ती उचलला होता काय .एकच नंबर ☝️✌👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

    • @ajitaskat3489
      @ajitaskat3489 3 года назад

      तुमचे एपिसोड बघून खूप आनंद होतो मन प्रसन्न होत सर्वात महत्वाचे सामाजिक संदेश दिला जातो शुभेच्छा पुढील एपिसोड साठी💐💐💐

  • @maheshgaikwad4276
    @maheshgaikwad4276 3 года назад +41

    मी जातेगाव ता ‌.जामखेड जिल्हा अहमदनगर माझे 126जणाचे कुटुंब आहे आमचे सर्व सदस्य हा वेबसिरिज पाहतात आमच्या कुटुंबाचा लाडका कार्यक्रम आहे

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 3 года назад +35

    बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी एखादा भाग बनवलाच पाहिजे..
    शर्यत नाही दाखवली तरी चालेल पण बैलगाडा मालकांच्या व्यथा,मालकांनी बैलांवर केलेलं प्रेम.हे दाखवलच पाहिजे...🙏🙏🙏

  • @shivajinarale4860
    @shivajinarale4860 3 года назад +48

    एकदा गणा पैलवान ची कुस्ती दाखवा सर्व प्रेक्षक वर्ग इच्छुक आहे ही कुस्ती पाहायला

  • @vinodanita-bhaskarbhosale2480
    @vinodanita-bhaskarbhosale2480 3 года назад +45

    आजच्या भागात खूपच अप्रतिम काम केले आहे सर्व कलाकार यांनी

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 года назад +61

    सोयाबीन काढनी सुरू आहे आणि वेब सिरीज बघायला सुरु आहे १ नंबर चांडाळ चौकडी च्या करामती ❤❤🙏🌾

  • @ruturajbaravkar8256
    @ruturajbaravkar8256 3 года назад +338

    आपला जूना पारंपारिक खेल बैलगाड़ी शर्यतीवर एक एपिसोड बनवा‌ 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

    • @maheshgadadare3275
      @maheshgadadare3275 3 года назад +10

      बनवा व्हिडीओ बैलगाडा शर्यत वर

    • @monudombale7186
      @monudombale7186 3 года назад +2

      बनवा विडीओ 🙏

    • @mayuryadav83
      @mayuryadav83 3 года назад +1

      हो बैलगाडा शर्यतीवर एपिसोड तयार झालाच पाहिजे

    • @alokjadhav2404
      @alokjadhav2404 3 года назад +1

      Ho banava

    • @adarshchoramale2374
      @adarshchoramale2374 3 года назад

      १०० va zhalach pahije

  • @dilipsalgare1231
    @dilipsalgare1231 3 года назад +62

    पाटील यांच्या अभिनयाला किती लाईक देणार टार्गेट १k 👍👍🔥✌️

  • @ashoksonawane4497
    @ashoksonawane4497 3 года назад +40

    सलाम .... तुमच्या कलेला व तुम्हा सर्व कलाकारांना..
    आज रामभाऊ उठून दिसले..
    खुप खुप छान.. 🌹🌹🌹

    • @aapusonttky4104
      @aapusonttky4104 3 года назад

      चांडाळ चौकटी च्या सर्व टीमला घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा गणासाठी एकदा महाराष्ट्र केसरी होऊन जाऊ द्या गणाच्या कुस्तीसाठी सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे

    • @bapudevkate9839
      @bapudevkate9839 3 года назад

      Patil ek number.

  • @narayanpatil9484
    @narayanpatil9484 3 года назад +8

    खरोखरच सर्व कलाकार जीव ओतुन आभिनय करतात सलाम आहे त्यांच्या अभिनयाला

  • @sujitpatil9013
    @sujitpatil9013 3 года назад +101

    आपण खुप भारी विडीओ बनवाता.महाराष्ट्रात तुम्हाला स्पर्धक नाही✌🏻👌🏻

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 3 года назад +21

    रामभाऊ कट्टर फॅन महाराष्ट्रात एकच भाऊ ती म्हणजे रामभाऊ🔥🔥🔥🔥🔥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shamraonanaware5948
    @shamraonanaware5948 3 года назад +10

    आयाला मी पहिल्यांदा
    हे पाहिलं मजा आली पण खर सांगतो तुम्ही सगळे खरच येडे आहात आणि मनोरंजन एकदम भारी आहे मन पूर्वक शुभेच्छा आबा महाराज दौंड जी पुणे

  • @SharadBorude-pn4pf
    @SharadBorude-pn4pf Год назад +1

    रामभाऊंच काम एकच नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 2 года назад

    खरच व्यवहारच होता..खुपच हसलो या भागात...रामभाऊचे बोलणे हसायलाच भाग पाडते...गणा म्हैस ऊचलुन बघ...आणि भाऊ भाऊ डबल नाही एकदाच म्हण...असे विनोद एकच नंबर...बाळासाहेब काय प्रत्येक भागात एकच नंबर...शंभर प्रश्न ऊत्तर फक्त एकच बाळासाहेब...सगळेच अप्रतिम आहेत...गणा पण लयच भारी...लयच भारी झाला हा भाग...बोलावे तेवढे कमीच आहे..सर्व टिमचे मनापासून आभार...कठोर मेहनतीचे फळ...बाळासाहेब आपले आवडते...खुपच मोठा फँन आहे बाळासाहेबांचा...रामभाऊ पण कायमच दमदार असतात...धन्यवाद

  • @kailaswalke6991
    @kailaswalke6991 3 года назад +32

    आजचा भाग पाहून खरोखरच द मा मिरासदार सरांची आठवण आली उत्कृष्ट सादरीकरण सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @aartijadhav2164
    @aartijadhav2164 3 года назад +34

    १००व्या एपिसोडची आतुरता लागली आहे😇🤗

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 3 года назад +13

    महाराष्ट्रातील नंबर वन वेबसीरीज आहे.सगळे कलाकार अतिशय सुंदर काम करत आहेत. बाळासाहेबांचा नादचभारी रामभाऊ नादच खुळा पाटील सुभाष राव गणा पैलवान सगळेच लयभारी.

  • @anandsdream8566
    @anandsdream8566 3 года назад +1

    एकदम जबरदस्त वेबसिरिज आहे. सगळे मी व्हिडिओ पाहिलेत. खुप मस्त विनोदी आनी आदर्श घेण्यासारखे विचार असतात. एकदा गणा पैलवणाच्या कुस्तीचा भाग बनवा खुप भारी वाटेल.

  • @ganpatmahanur9817
    @ganpatmahanur9817 3 года назад +5

    ह्या अँपिसोड मधे मला अस वटतय कि सरवात जास्त बुद्धी बाळासाहेबांना आहे ,खुप छान अँपिसोड ,best of luck 👍👍

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 3 года назад +69

    बाळासाहेब आणी रामभाऊ म्हणजे उंदीर मांजराचा खेळ एक पुढे तर एक मागे...मज्जाच मज्जा..😂😂

  • @ramankumar-wo2bp
    @ramankumar-wo2bp 3 года назад +18

    महाराष्ट्रातच काय तुम्हाला भारतात कोठे तोड नाही,,, सर्व कलाकारांचे अभिनंदन,,

  • @avinashsadake369
    @avinashsadake369 3 года назад +22

    या एपिसोड मुळे माझे घरातील रविवारी सकाळी लवकर उठून एकत्र नाष्टा करत करत पाहतो या एपिसोड मुळे आम्ही रविवारी लवकर उठतो

  • @shubhamgavade7344
    @shubhamgavade7344 Год назад +1

    जेंव्हा एकटा असतो तेंव्हा चांडाळ चौकडी बगतो खुप आनंद मिळतो... जाहीर आभार टीम 🎉

  • @shitalgaikwad43
    @shitalgaikwad43 3 года назад +15

    गणा :भाव भाव
    रामभाऊ : मला एकदाच भाव म्हण 😂😂😂😂😂

  • @Brand-qw3lh
    @Brand-qw3lh 3 года назад +30

    बैलगाडी शयॆतीवर एक एपिसोड बनवा 👌👌👌👌खरच छान एपिसोड आहेत सगळे आपले

  • @kiranpatane3388
    @kiranpatane3388 3 года назад +23

    सर्वांत 1 नंबर प्राचार्य पाटील सारंच 1 नंबर काम आहे

  • @mahadevaivale8716
    @mahadevaivale8716 3 года назад +18

    आतापर्यंत तुमचे सर्व एपिसोड आम्ही सर्व आम्ही सर्वजण पाहत आलो आहोत आम्हाला ते खूप आवडले लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुमची टीम खूप छान आहे चांगले कलाकारी आहेत आम्हालाही इथून पुढच्या एपिसोड मध्ये छोटासा रोल हवा तर मी आशा करतो की आम्हाला तुमच्या आशीर्वादाने रोल मिळेल.

  • @sandhyakakade7019
    @sandhyakakade7019 3 года назад

    मी संध्या काकडे बारामतीमधुन "मन झालं बाजिंद"च्या सेटवर शुटिंग दरम्यान बाळासाहेब यांच्याशी भेट झाली मला खूप अभिमान वाटला त्यांचा अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आहे बाळासाहेब . पहिल्यांदाच झी मराठी च्या कँमे-या समोर ऊभं रहायचं म्हणून जमेल का नाही असं वाटलं ,पण बाळासाहेबांनी खूप धिर दिला मला .धन्यवाद बाळासाहेब

  • @shankarmargale9340
    @shankarmargale9340 3 года назад +2

    एकदम सुंदर

  • @arvindtarude219
    @arvindtarude219 3 года назад +74

    महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकर्याच्या नुकसानी वर एपिसोड बनवा

    • @ajaypawar4546
      @ajaypawar4546 3 года назад +1

      खरंच एक भाग बनवा

    • @lalitamadekar8065
      @lalitamadekar8065 3 года назад

      खरच खुप नुकसान झाले आहे शेतकरी खुप संकटात सापडले आहेत...!

    • @arvindtarude219
      @arvindtarude219 3 года назад

      नेत्यांचा दुष्काळी दौरा
      आणि शेतकरी राजाला मिळणारी मदत

  • @sunilpatil911
    @sunilpatil911 3 года назад +36

    खूप खूप धन्यवाद एपिसोड फार आवडला तुमचे 12लाख सबकराईज जाहलेत ते 12कोटी व्हावेत ही देवच्या प्रार्थना 👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @prkashkutkar7829
      @prkashkutkar7829 3 года назад

      खुप खुप शुभेच्छा देण्यासाठी तुमचे एपीसोड मी हमखास पहातो धन्यवाद

  • @birukattimani4736
    @birukattimani4736 3 года назад +64

    आजचा एपिसोड खुपचं जास्त सुंदर सगळ्या कलकारांचे मनापासून धन्यवाद 🚩🚩🙏🙏

  • @poojachudhari7323
    @poojachudhari7323 3 года назад +1

    1 no 😘 khup Sundar kam kela ahe

  • @sachinhegade746
    @sachinhegade746 3 года назад +2

    जबरदस्त आजचा एपिसोड खरंच खूप छान झाला...😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SanskarShinde-ub6jg
    @SanskarShinde-ub6jg 3 года назад +54

    येत्या बालदिना दिवशी सर्व कलाकारांचे बालपणीचे किस्से सांगणार episode बनवा

  • @maulinimbalkar8455
    @maulinimbalkar8455 3 года назад +20

    सर्व अभिनेत्यांचे मनापासुन अभिनंदन💎💎💎💎

  • @saurabhgadge8891
    @saurabhgadge8891 3 года назад +22

    सकाळी पासून वाट पाहत होतो हा एपिसोड पहिल्यावर रविवार ची मज्जा अजुन वाढली

  • @rahulvyavahare4534
    @rahulvyavahare4534 3 года назад +1

    आर त्या पाटलाला आवरा रे.... लय भारी हसवता राव तुम्ही.. बेस्ट

  • @baliramnarwade267
    @baliramnarwade267 3 года назад +1

    एक आणुभव दिला की आफवा पसरली की काय होऊ शेकत लय भारी संदेश दिला त्या बदल आभारी आहोत

  • @oneshotgamer5868
    @oneshotgamer5868 3 года назад +40

    गणा पैलवान चा कुस्तीचा व्हिडिओ बनवा एकदा खूप फेमस होईल 🙏🙏🙏

  • @pramoddabhade3918
    @pramoddabhade3918 3 года назад +20

    🙏मी आज पर्यंत या प्रकाचा मनोरंजनाचा कार्यक्रम कधीच पहिला नाही,🙏खूप छान 👌🙏

  • @parshuramjadhav8276
    @parshuramjadhav8276 3 года назад +6

    रामभाऊ 1च् नबर नाद करायचा नाही रामभाऊ चा आणि बाळासाहेब तुमच्या सर्व टीम ला मनापासून धन्यवाद तुमचा 100वा एपिसोड पूर्ण होवो

  • @subhashawale8145
    @subhashawale8145 3 года назад

    खरच या लिखाणाला माणाचा मुजरा. पाटलांनी जी कला सादर केली त्याला तर तोडच नाही. आणि बाळासाहेबांनी जी शकल लडवली ती अ प्रतीम आहे .हा भाग आम्ही घरी बसून सर्वानी पहिला. खूप मझ्या आली. माझा मुलगा म्हणाला पपा या भागात रामभाऊनी चाळीस ऐकरचा डायलॉग नाही मारला .खूपच सुंदर.

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 2 года назад +8

    खरंच सगळे कलाकार एक नंबर आहेत... कोणालाच नाव ठेवायला जागाच नाही.. 👌👌👌🙏🏽

  • @bharathinge2823
    @bharathinge2823 3 года назад +15

    50 वा एपिसोड जसा महाराजांच्या गड किल्ल्यावर बनवला होता , तसाच 100 एपिसोड बनवा ही विनंती 🚩

  • @Shindeds7350
    @Shindeds7350 3 года назад +22

    Ek number acting all team 👌👌👌👌✌

  • @mangeshkoli4293
    @mangeshkoli4293 3 года назад +23

    रामभाऊ सर आणि बाळासाहेब तुम्ही दोघे पण चला हवा येऊ द्या मध्ये जानार आहे का तिथे साडी नेसायला लवतात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @saveemobile1213
    @saveemobile1213 3 года назад +1

    रामभाऊ एक नंबर अक्टिंग...

  • @pradipnikam6940
    @pradipnikam6940 3 года назад +1

    मी प्रतेक विडिओ सौदी अरेबिया मधून बघतो खुप निखळ मनोरंजन करतात तुमि खरच खुप बर वाटत मराठी सिनेमा आणि सिरिज ह्यांनी आता ह्यांचा आदर्श घ्यावा

  • @sanjanakamle4417
    @sanjanakamle4417 3 года назад +30

    खरच खूप छान आहे एपीसोड 👌सर्व कलाकारांच अभिनंदन

  • @being__sb1806
    @being__sb1806 3 года назад +16

    रामभाऊ आणि बाळासाहेब मैत्री साठी एक लाईक✨🙏☺️ # चांडाळ चौकडी च्या करामती वेब सिरीस साठी पण एक लाईक..!!

  • @दिपकदेशमुख-थ6प
    @दिपकदेशमुख-थ6प 3 года назад +23

    बाळासाहेब आणि रामभाऊ दोस्ती कडक ❣️❣️❣️

  • @anishdeshpande2975
    @anishdeshpande2975 Год назад

    बाळासाहेब यांचा माद्यपी इसमाचा अभिनय अती उत्कृष्ट असतो विश्वास बसत नाही की ते ह भ प महाराज आहेत बॉलीवूड मध्ये सुधा असा अभिनय करणारा कलाकार नाही व तुमच्या सर्वांचा अभिनय खूपच जबरदस्त आहे तसेच तुमचं कांबलेश्वर हे गाव सुध्दा खूपच छान आहे... तुम्हा सर्वांना आणि या webseries ला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 3 года назад +1

    खूप छान एपिसोड धन्यवाद

  • @gorkshanathmanchare1943
    @gorkshanathmanchare1943 3 года назад +16

    खरंच खूप खूप धन्यवाद असेच सुंदर एपिसोड करत रहा छान अभिनय छान सादरीकरण तसेच लोकेशन तर खूप खूप छान

  • @manojphad927balajiphad8
    @manojphad927balajiphad8 3 года назад +98

    King of Maharashtra comedy only Balasaheb ✌️✌️

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 3 года назад +17

    "रामभाऊ नी हत्ती उचलला होता " गणा उचल म्हैस काय राव,,,,,,,,🤣🤣हसुन हसुन बाळासाहेब सुभाषराव लय भारी 🐃 लय भारी एपिसोड 👌🙏

  • @kisanraskar321
    @kisanraskar321 3 года назад +2

    खुप छान एपिसोड पहायला मिळाला धन्यवाद

  • @satishtanpure5582
    @satishtanpure5582 3 года назад +2

    प्रत्येक पार्ट मधे एक चांगला संदेश असतो समाजासाठी 🙏🏻 अप्रतिम सगळेच आणि बाळासाहेब म्हणजे हिरा 👌🏻

  • @user-go7fb8jp3s
    @user-go7fb8jp3s 3 года назад +7

    खूपच छान झाला हा एपिसोड खूप हसवले आणि बाळासाहेबांनी रामभाऊंची पण चांगली मजा केली

  • @parshurambagade8059
    @parshurambagade8059 3 года назад +9

    खरच एकच नंबर एपिसोड सगळेच छान कलाकार आहेत 👌👌👌💐💐💐

  • @punerigondhal6585
    @punerigondhal6585 3 года назад +40

    Silence - गणा भाऊ 😂😂😂
    रामभाऊ कडून इंग्लिश शब्द ऐकायला छान वाटलं.

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 года назад +1

    छान आहे व्हिडिओ आवडला मस्त

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 3 года назад

    एक नंबर एपिसोड आवडला गणाची भूमिका एकच नंबर