चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.८६ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.86

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024
  • КиноКино

Комментарии •

  • @indrajitdhavale3341
    @indrajitdhavale3341 3 года назад +389

    बाळासाहेबांचे छोट्या वरचे प्रेम पाहून मन भारावून गेले . सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sameershaikh6818
    @sameershaikh6818 3 года назад +1385

    बाळासाहेब ज्या वेळेस छोट्याला समजावून सांगतात ना ते खूप प्रेरणादायी होत. हे प्रत्येक तरुणाने समजावून घेतलं पाहिजे. बाळासाहेबांच्या ह्या वाक्याला 10000000 लाईक्स ❤️❤️

  • @ganeshdhale7479
    @ganeshdhale7479 3 года назад +169

    एकदम मस्त बाळासाहेब ❤ आज डोळ्यात पाणी आणले तूम्ही सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @gauravshinde5429
    @gauravshinde5429 3 года назад +172

    बाळासाहेबांनी शेवटी खूप मस्त शिकवण दिली 😇🥺❤️ तुमचं काय मत आहे

  • @riteshrandive9859
    @riteshrandive9859 3 года назад +453

    गावरान फिल्म प्रोडक्शन सर्व कलाकारांना विनंती तुम्ही 🇮🇳इंडियन🇮🇳 आर्मी💂 जीवनावर वेबासिरीस कडवी🙏

    • @gopalesatyawan2261
      @gopalesatyawan2261 3 года назад +3

      वा बाळासाहेब खूपच भारी🙏👌

    • @navnathbhilare2095
      @navnathbhilare2095 3 года назад +4

      Balasaheb tumchya vicharanna todach nahi.
      Preranadayak vyaktimatva.

    • @mcj_11
      @mcj_11 3 года назад +2

      Kharch ❤️❤️❤️❤️💯⚔️🇮🇳

    • @mystatus999
      @mystatus999 3 года назад

      Kharch film kadha

    • @mayur_jadhav_0079
      @mayur_jadhav_0079 3 года назад +6

      🙏 एका जवाना च जिवन काय असतं ते दाखवुन द्या 🙏

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 года назад +218

    🙏 सलाम तुमच्या कार्याला बाळासाहेब ❤👌 बाळासाहेब फॅन क्लब ठोका 👍😘

  • @aadinathcharate3344
    @aadinathcharate3344 3 года назад +280

    बाळासाहेब ह्रुदय एकच आहे किती वेळा जिंकणार😃❤🙌.. एक अप्रतिम संदेश दिला संपूर्ण टीमने👌🙏

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 3 года назад +84

    बाळासाहेब तुम्ही दाखवले राव खरं प्रेम काय असते, सलाम तुम्हाला व तुमच्या सर्व चांडाळ चौकटीच्या टीमला

  • @sandipadsul6252
    @sandipadsul6252 3 года назад +368

    बाळासाहेबांचे छोट्या वरचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले खरंच

  • @soyalbagwan9786
    @soyalbagwan9786 3 года назад +231

    जो अडचणी च्या काळात मदत करतो तोच खरा मित्र असतो... याचे उदाहरण म्हणजे बाळासाहेब ❤️🤗🤗 बाळासाहेबानी मन जिंकल आज ❤️🤗🤗

    • @ajaypagwan9489
      @ajaypagwan9489 3 года назад

      Jo Adiadchanit sahabhag krto toch khara yashsvi tharto

  • @gajananpawse4391
    @gajananpawse4391 3 года назад +100

    अतिशय प्रेरणादायी एपिसोड आहे, आजच्या तरुण पिढीची वस्तीवकता यातुन बघायला मिळाली खूपच छान 🙏👍❤

  • @ganeshshinde4614
    @ganeshshinde4614 3 года назад +159

    प्रत्येक गावात असेच राजकीय लोक पोरांचा वापर करतात ,सत्य परिस्थिती दाखवली त्यामुळे सर्व टिमचे अभिनंदन

  • @atullakade2210
    @atullakade2210 3 года назад +111

    आजचा भाग अतिशय छान होता याच्यातून समाजामध्ये अतिशय चांगला संदेश गेला असेल . आपल्या टीमचे मनापासून खूप खूप आभार

  • @golden_akki
    @golden_akki 3 года назад +321

    एकदम मस्त संदेश दिला आहे तरूण पिढीला ह्या एपिसोड मधून..... 💯 नासक्या/ राजकारणी लोकांपासून लांब राहण्याचा 🙏🙏🙏

    • @kailasnavgire2733
      @kailasnavgire2733 3 года назад +6

      एकदम भारी संदेश दिला सर्व तरुण पिढीला...खरंच आपल्या सर्वाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.. बळुकाका तुम्हाला सलाम आहे आमचा🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @bhagwatdhade205
      @bhagwatdhade205 3 года назад +3

      मस्त संदेश नवीन पिढीला प्रेरणादायी

  • @pranavpatil9668
    @pranavpatil9668 3 года назад +51

    अतिशय प्रेरणादायी ठरेल हा भाग.... यामुळे युवा पिढी नक्कीच सावरली जाईल

  • @sanjaynaik6296
    @sanjaynaik6296 3 года назад +63

    सध्याच्या तरूणाईला योग्य डोस.सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन.

    • @50-7cdivyakamble7
      @50-7cdivyakamble7 3 года назад +5

      सत्य सांगता ना चांडाळ चौकडी डगमगले नाही शाबस आगे बढो

  • @santoshnaikwadi2277
    @santoshnaikwadi2277 3 года назад +128

    आजचा भाग बघून अक्षरशः सध्याची चालू असलेली वास्तवता समोर आली, सलाम सर्व टीम ला

  • @chawatvichar1285
    @chawatvichar1285 3 года назад +71

    संकट समयी जो मदत करतो तो खरा मित्र असतो 👍फक्त बाळासाहेब
    बाळाहेबांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं

  • @marathimanuspradip
    @marathimanuspradip 2 года назад +7

    महाराष्ट्रातल्या कॉमेडी युगातला अनपेक्षित राजा # बाळासाहेब 👍.....मोठ्या कलाकारांना लाजवणारा अभिनय...अप्रतिम...संपूर्ण टीम चे अभिनदन

  • @amoltak5028
    @amoltak5028 3 года назад +50

    आजपर्यंतचा सुंदर संदेश खूप आवडला आणि बाळासाहेब तुमचा आजचा अभिनय खूप खूप आवडला
    बाळासाहेब आणि तुमच्या सर्व टीमला खूप खूप आभाळभर शुभेच्छा...

  • @SundaySpecial123
    @SundaySpecial123 3 года назад +55

    चागला संदेश दिला समाजाला. सध्या परस्थिती चालू आहे तशीच Nice episode

  • @daulatbansode3147
    @daulatbansode3147 3 года назад +106

    खुपचं छान संदेश दिला आजच्या तरुण वर्गाला सर्व कलाकारचे अभिनंदन विशेष बाळासाहेबचे

  • @vijaypawar9184
    @vijaypawar9184 3 года назад +60

    बाळासाहेब आणि छोट्या ची मैत्री खरंच खूप छान आहे 😊💯

  • @pubg-wm2zh
    @pubg-wm2zh 3 года назад +149

    रामभाऊ एक नंबर कलाकार आहे. रामभाऊ सारखा कलाकार होयला 100ं वर्षे कमी आहेत.धन्यवाद

    • @shyamkale6490
      @shyamkale6490 3 года назад +9

      Balasaheb 1no kalakar aahet

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 3 года назад +3

      @@shyamkale6490 kashyal bhandan sampurna team 1 number aahe

    • @basugudde9835
      @basugudde9835 3 года назад

      🙏🙏🙏

  • @dailynews7472
    @dailynews7472 3 года назад +534

    प्रत्येक भागातून काही ना काही विशेष संदेश देणारे चांडाळ चौकडीच्या टीमला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

    • @पैगणेशनाझरकर
      @पैगणेशनाझरकर 3 года назад +4

      आपना सर्वानचे विषेश आभार मानतो सर्व रसिक मायबाप जनतेला आपण खुप काही नव नविन दाखवण्याचा प्रयत्न करत आसता ..

    • @vickymasiha890
      @vickymasiha890 3 года назад +2

      👍👍👍👍

    • @raghusalve3223
      @raghusalve3223 3 года назад +4

      बाळासाहेबांचे मनापासून आभार श्री दत्त सावताळ बाबांच्या चरणी प्रार्थना या सर्व मंडळींचं आलो की देतो

    • @सुदामधांडे
      @सुदामधांडे 3 года назад +7

      आई शपथ जिव लावला तर सर्व सामान्य बाळासाहेबांन सारखा लावावा आई शपथ रडु आवरेना खरंच जे आता चाललंय यांच्यावर दाखवलं खुप तुमच्या टिमचा अभिमान वाटला तुम्हाला शुभेच्छा 👍कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार कर्जत जामखेड

    • @pravinkadlag8633
      @pravinkadlag8633 3 года назад +2

      एपिसोड मधून काही ना काही विशेष संदेश देण्याचे काम करत आहेत अशा चांडाळ चौकडीच्या टीमला हार्दिक शुभेच्या // जय शिवराय //

  • @sagardipak9714
    @sagardipak9714 3 года назад +86

    रविवार आला की कधी 8 वाजतेत हेचीच वाट बघत असतो, लई भारी

  • @prakashgadge7062
    @prakashgadge7062 3 года назад +22

    संदर काम तरूणाईला खुपच छान संदेश बाळासाहेब पाटील रामभाऊ अध्यक्ष तुमच्या कामाला मानाचा मुजरा

  • @ramdasbirajdar2719
    @ramdasbirajdar2719 3 года назад +83

    असे टुकार ,गावा-गावातच नाही तर शहरात सुद्धा दहशत पसरवत आहेत.अगदी ही सत्य परिस्थिती ह्या भागात आपण मांडून सामाजिक संदेश दिलात. धन्यवाद आणि आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐8

  • @swapyfy
    @swapyfy 3 года назад +96

    छोट्याचा फोटो फ्लेक्स वर पाहिल्यावर सुभाष रावांची खऱ्या बापाची खरी प्रतिक्रिया होती ✌️ खूप छान संदेश दिला चांडाळ चौकडी टीम 👌👍

  • @vishalyewale7198
    @vishalyewale7198 3 года назад +66

    छान संदेश दिला.आजच्या तरुण युवकांना अशीच प्रबोधन करायची गरज आहे.

  • @deepakgaikwad7066
    @deepakgaikwad7066 3 года назад +73

    👌👌खूप छान भाग होता...विशेष आभार लेखक व संपूर्ण टीम 👍 एक like बाळासाहेबासाठी

  • @akshaypatil2802
    @akshaypatil2802 3 года назад +122

    बाळासाहेब आणि छोट्या रडताना पाहून आपोआप डोळ्यातुन पाणी आले राव ... hand's of you team CCK... 👌👌👌👌

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 3 года назад +71

    खरे वास्तव समोर आणल्या बद्दल सर्व टीमचे खूप खूप आभिनद॑न 🙏🙏🙏☝✌

    • @dattadhumal821
      @dattadhumal821 3 года назад

      आजच्या जीवनातील खरं वास्तव्य आहे आणि ते जगासमोर आणल्या बद्दल अभिनंदन
      Great

    • @krishnamurkute8356
      @krishnamurkute8356 3 года назад

      Ram bhau khup bhari

  • @santoshkakad3588
    @santoshkakad3588 3 года назад +44

    कायद्याच्या चौकटीतील हा अतिशय अवघड विषय येवढ्या सुंदर पद्धतीने मांडला व आजच्या भरकटलेल्या तरुणाईला एक चांगला संदेश देऊन त्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालण्याचा जो प्रयत्न केलात त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा...!!💐💐

  • @satishsurnar2420
    @satishsurnar2420 3 года назад +70

    आजच्या episode चे खरे प्रेरणास्थान आहेत बाळासाहेब....... खरी वेळ आली तेव्हा फक्त बाळासाहेब च ठाम पणे छोट्या च्या पाठीमागे उभे राहिले...

    • @darshanlandge9709
      @darshanlandge9709 3 года назад +2

      बाळासाहेब रामभाऊ सुभाष पाटील हया अभिनेते लय भारी

    • @ramhore47
      @ramhore47 3 года назад

      @@darshanlandge9709 मक्ष। क्षक्षचपह्मत्रंढम

  • @mrajbiswal9645
    @mrajbiswal9645 3 года назад +68

    प्रत्येक पोरांजवळ एक बाळू काका सारखा प्रेरणास्थान पाहिजेल...म्हणजे पोर अशी वाया नाही जाणार.. 🙏🙏🙏

  • @shivkasabe840
    @shivkasabe840 3 года назад +80

    प्रत्येक भागातून काही तरी मार्गदर्शन देता तुम्ही खरचं खुप छान......भाग असतात तुमचे 🙏😘❤️

  • @baby_boyradhe
    @baby_boyradhe 3 года назад +60

    बाळासाहेब खूप छान आजचा भाग... छोट्या वर खूप जीव लावता तुम्ही 🙏🙏.speechless episode 🙏🙏🙏

  • @shaileshbharati4751
    @shaileshbharati4751 3 года назад +18

    खरंच अभिमान वाटतो आपल्या टीमचा,
    आपण जे समाजातील वास्तव मांडता ही सत्य परिस्थिती आहे. हे पाहून बरीच जन सावध होतील.

  • @dnyaneshwarsatpute7158
    @dnyaneshwarsatpute7158 3 года назад +30

    खरच हे राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी असा मुलाचा वापर करतात, खुप् छान संदेश दिला आपण यातून छोटयाभाई म्हणून नाही तर मला छोट्या म्हणूनच राहायचं.

  • @maheshkhaire9275
    @maheshkhaire9275 3 года назад +9

    बाळासाहेब अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं.....एक नंबर....खुप छान संदेश....सगळ्या टिमचं अभिनंदन 💐💐💐
    शिवस्पर्श ग्रुप सुपे परगणा बारामती तालुका

  • @nikhilgawade5980
    @nikhilgawade5980 3 года назад +51

    बाळासाहेबांचं छोट्या वरच प्रेम बगून डोळ्यात पाणी आल राव😭

  • @pravinlokhande1656
    @pravinlokhande1656 3 года назад +28

    खरच खूप छान एपिसोड आहे, अस खूप मुलांच्या सोबत पण घडलं, खूप आभारी आहे सगड्या टीम चा , तुम्ही हा संदेश सांगितल्या बदल

  • @vijaygholap3318
    @vijaygholap3318 3 года назад +303

    छोट्याची सगळे साथ सोडतील पण
    बाळासाहेब नाही सोडणार ❣️👑

  • @ankitaghadge1378
    @ankitaghadge1378 3 года назад +40

    प्रत्येक भागातुन काही ना काही शिकायला मिळाते खरंच तुमच्या कार्याला सलाम या तरुण पिढी साठी खुप छान आहे 💯💯💯💯💐💐💐💐💐💐

  • @gavmaza
    @gavmaza 3 года назад +21

    बाळासाहेब,,, तुम्ही आज दिलेला संदेश हा लाख मोलाचा आहे,,प्रत्येक गावात हे पुढारी मुलांना असेच व्यवस्थित मार्गाला लावतात,

  • @ganeshmarkad1127
    @ganeshmarkad1127 3 года назад +8

    आत्तापर्यंतच्या भागात सर्वोत्तम भाग!!!!,,
    बाळासाहेब आणि छोट्या,,, तुमच्या अभिनयाने ऊर भरून आले राव,,,, सलाम तुम्हा सर्वांना

  • @sureshpandhre3925
    @sureshpandhre3925 3 года назад +35

    पुढारी लोक गरिबांच्या कामापुरता वापर करून घेतात. खुपच छान भाग घेतला. आपले विचार सध्याच्या परिस्थितीत जाणीव करून देतात. मुलांनी भविष्यात काय करावे. जे मार्गदर्शन केले खूप आभारी आहे. 🙏

    • @gamerxabhi__
      @gamerxabhi__ 3 года назад +1

      एकदम बरोबर आहे 🙏🙏

  • @shivambhavake
    @shivambhavake 3 года назад +112

    जवळ जवळ 1तासाचा भाग खूप respect तुम्हाला ❤️🔥

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 3 года назад +32

    सर्वप्रथम चांडाळ चौकडी च्या रसिक माता-भगिनींना रक्षा बंधनाच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा...
    एरव्ही आपल्याला खळखळून हसवणार्या बाळासाहेबांनी आज मात्र खूप रडवलं...
    Well done all of you 🙏

  • @krushnahandal6303
    @krushnahandal6303 3 года назад +24

    "खर आहे बाळासाहेब तुमच संगत" कधीच मोठ्या लोकांची धरू नये .ती कायम आपला वापर करून घेतात ."आमचे घरचे सुद्धा हेच सांगतात" नेहमी गरीबाची संगत धरावी. कारण प्रत्येक वेळी तो आपल्या सोबतीला राहतो.🙏🙏

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 3 года назад +23

    किती कौतुक कराव......
    शब्दच आपुरे...
    सर्व टीमचे अभिनंदन

  • @balupacharne1661
    @balupacharne1661 3 года назад +21

    लाखात एक ईपिसोड होता बाळासाहेब सलाम तुमच्या लेखनीला
    👍👍👏👏👏👏👏👏🌹🌹🌹

  • @baby_boyradhe
    @baby_boyradhe 3 года назад +27

    आजचा एपिसोड बघून होणारी गुन्हेगारी नक्की कमी होईल. हातात तलवार घेऊन आपला प्रेषक वर्ग नक्कीच केक कापणार नाही किंवा हातात तलवार घेऊन दहशत करणार नाहीत.. हीच मोठी पोचपावती आहे तुमच्या production team ला.अशीच जनहितार्थ भाग येत राहूदे.. 🙏🙏🙏🙏.. धन्यवाद.. बाळासाहेब मन जिंकलात नेहमी प्रमाणे आज 🙏

  • @shwetavedpathak9742
    @shwetavedpathak9742 3 года назад +32

    खूप डोळे भरून आले आजचा एपिसोड खूप भारी होता😥♥️🙏🏻

  • @09avishkargaikwad71
    @09avishkargaikwad71 3 года назад +112

    आजच्या तरुण पिढीची अवस्था बघितली असता हा vdo खूपच शिकवण देणारा होता...👍👍🔥
    Indian Army वर एक episode zala🙏✌ pahije

  • @marutiborate9049
    @marutiborate9049 3 года назад +6

    सुखात सर्व जण येतात पण दुखाःत जो येतो आणि वाईट वेळेत जो आपल्याला मदत करतो तो आपला खरा मित्र बाळासाहेब ऐक चांगला संदेश दिला खुप छान

  • @prakashrandhwan8214
    @prakashrandhwan8214 3 года назад +120

    बैलगाडी शर्यतीवर एक एपीसोड बनवा नक्कीच प्रेक्षक मायबापा कडुन या एपिसोड ला खुप प्रतिसाद मिळेल😍😍

    • @yogeshzende4420
      @yogeshzende4420 3 года назад +2

      नक्की बनवा

    • @vetalkhot9267
      @vetalkhot9267 3 года назад +2

      Ho nakkich jhala pahije🔥

    • @samadhanchavan2557
      @samadhanchavan2557 3 года назад +2

      Ha

    • @dhanrajkarande9212
      @dhanrajkarande9212 3 года назад +2

      झालाच पाहिजे........ 💯👍🙏

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 3 года назад

      भरत शिंदे यांच्या कार्याला मन पूर्वक शूभेच्छा , तरूण पीडीसाठी खूपच प्रेरणादयी हा ऊपक्रम आहे. राखी पोर्णीमेच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
      प्रा. डाॅ. कृष्णा मालकर
      औरंगाबाद.

  • @bharatchandane6554
    @bharatchandane6554 3 года назад +7

    खूपच भारी प्रेम आहे छोट्या च बाळासाहेबांचं डोले तून पाणी आलं . खर आहे कोण कुणाचं नसत.

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 3 года назад +92

    बाळासाहेबाणी छोट्याला सोडुन आणलेच पण रामभाऊला अडचणीत आणले..आजचे बाळासाहेब वेगळ्याच भूमिकेतून बघायला मिळाले ♥️

    • @Royalshetkariprashant
      @Royalshetkariprashant 3 года назад

      Please support shetkari RUclips channel dada

    • @sameerghadage4266
      @sameerghadage4266 3 года назад +1

      Chukicha reply aahe saheb Tumcha

    • @Royalshetkariprashant
      @Royalshetkariprashant 3 года назад +1

      @@sameerghadage4266 konacha

    • @sameerghadage4266
      @sameerghadage4266 3 года назад +1

      @@Royalshetkariprashant Sachin bhau cha
      Balasahebani ram bhau LA adchanit Nahi aanle Tyne netynchi layki dakhaun Dili aaj

  • @nishantawadevlogs
    @nishantawadevlogs 3 года назад +6

    आज हसलो पण त्यापेक्षा जास्त रडलो...बाळासाहेब आणि छोट्या चे प्रेम बघून...तरूण पिढीस खुप छान संदेश...❤️👌🙏🏻

  • @vikrampatsupe3108
    @vikrampatsupe3108 3 года назад +4

    खरोखर भावनिक केलं , आयुष्यात बाळासाहेब यांच्या सारखा जीवाला जीव देणारा मार्गदर्शक , सोबती असावा जेणेकरून आयुष्य सुखकर् होईल , संपूर्ण टीम अतिशय सुंदर प्रबोधन करते यापुढे पण कराल या शुभेच्छा !!!

  • @balrajthorat
    @balrajthorat 3 года назад +16

    सर्व टीम चे कलाकारांचे अभिनंदन,,,,,बाळासाहेब आणि छोट्या यांचं प्रेम खरोखर डोळ्यातून पाणी आलं राव🙂

  • @pavansontakke9220
    @pavansontakke9220 3 года назад +32

    खूप छान संदेश दिला तुम्ही पूर्ण टीम ने🙏 आभारी आहे अमी तुमचं❤️

  • @rameshjagtap12
    @rameshjagtap12 3 года назад +70

    आजच्या तरुण पिढीला खरंच मोलाचं मार्गदर्शन
    केलं बाळासाहेब ,,,खुपच छान एपिसोड
    सलाम तुमच्या सर्व टिम ला
    👌👌👌🙏🙏

  • @ravirajkamble9356
    @ravirajkamble9356 3 года назад +27

    सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन खूपच छान विषय घेतला आजची खरी वस्तुस्थिती आहे

    • @dattachavan7561
      @dattachavan7561 3 года назад

      बाळासाहेबाच छोट्या वरील प्रेम पाहून मला खूप छान वाटले

  • @dadapatil2041
    @dadapatil2041 3 года назад +4

    अतिशय चांगल्या मुद्द्याला हात घातलाय तुम्हीं, सर्व टिमचे अभिनंदन
    तुम्हीं मनोरंजना सोबत समाज प्रबोधन करतात म्हणून तुमची सिरीज आज अक्खा महाराष्ट्र बघतोय

  • @pandharinathgite3460
    @pandharinathgite3460 3 года назад +59

    समाजाला एक चांगला संदेश दिल्याबद्दल आभारी🙏🙏🙏

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 3 года назад +11

    चांडाळ चौकडी च्या करामती एक प्रेरणादायी जणजागृती करणार्या सर्व टीमला खरच मनापासून शुभेच्छा

  • @pankajtanawade3408
    @pankajtanawade3408 3 года назад +20

    बाळासाहेबांच छोट्यावरच प्रेम पाहून डोळे बरून आहे एक नंबर बाळासाहेब आभिनंदन

  • @sandeepkambale3162
    @sandeepkambale3162 3 года назад +12

    तरूणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आजचा एपिसोड झाला आहे..ग्रेट सर्व कलाकार...

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 года назад +24

    आज बाळासाहेबांनी डोळ्यात पाणी आणले खरं. अतिशय सुंदर भाग होता

  • @Dml9623
    @Dml9623 3 года назад +13

    महाराष्ट्राला आजच्या कार्यक्रमातुन चांगला संदेश सर्व कलाकारांच अभिनंदन

  • @dhananjay2660
    @dhananjay2660 3 года назад +4

    खरच आजच्या समाजात हेच चालु आहे कोणी दादा म्हंटल का आपण फुगतो भाई म्हंटल का तेच होत कोन कोणाचं नसत खरच लई भारी बाळासाहेब म्हणजे बाळु काका आणि सर्व टीम ला लोकांसमोर हास्य आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी तुमचं आभार मानतो 🙏🙏🙏🧡🧡🧡🧡❤️❤️❤️❤️

  • @vijayshigavan5588
    @vijayshigavan5588 3 года назад +8

    नेहमी हसवणार्या बाळा साहेबानी या एपिसोड मधी खरच डोळ्यातून पाणी आणला सलाम आहे बाळा साहेब तुम्हाला....👌👌👌

  • @asharanijadhav3694
    @asharanijadhav3694 3 года назад +26

    राजकारणी लोक फक्त गरिब लोकांचा फायदाच करून घेतात. धन्यवाद हा भाग दाखवला बद्दल. 👌

  • @dilserahul79
    @dilserahul79 3 года назад +26

    अफलातून एपिसोड आहे हा डोळ्यात पाणी आलं पण यातून वाया गेलेली पोरं सुधारणार हे 100%
    बाळू काका आणि तुमच्या टीम ला आपला थेट कोल्हापूर मधून सलाम 🙏 जय महाराष्ट्र

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 3 года назад +39

    प्रत्येक भागातून वेगवेगळ्या नविन संदेश देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण टीमचे खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @V123SPEAKS
    @V123SPEAKS 3 года назад +13

    What an episode.... 👌👌🔥🔥
    Khup chan sandesh dilet hya episode madhun....
    Acting pn class zaliye sglyanchi👍
    बाळासाहेबांनी खूप सारे message दिले आहेत ह्या एपिसोड मध्ये.....
    Hats off बाळासाहेब👏✌♥💐

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 3 года назад +4

    मौलिक भाष्य व तरुणाईला महत्वाचा संदेश.
    सर्व टीमचे अभिनंदन 👍👌🙏

  • @pranavjundale3135
    @pranavjundale3135 3 года назад +46

    शेवटी बाळूकाका च प्रेम छोट्या ला कळलं 👌😍💚

  • @ytricks
    @ytricks 3 года назад +14

    बाळासाहेबां साठी 1 like

  • @_ronaldocr77
    @_ronaldocr77 3 года назад +15

    तुमच्या प्रत्येक video मध्ये काय ना काहीतरी शिकायला मिळते ❤
    आणि त्या पासुन तुम्ही ह्या महाराष्ट्र राज्याला कोणता ना कोणता संदेश पोहोचवत असता ❤🙏🏻

  • @Sk-jc5ru
    @Sk-jc5ru 3 года назад +30

    छोट्या मधून छोट्या भाईला तयार करण आणि गुन्हेगारी ला प्रवृत्त करणं त्यात बाळासाहेबां सारख्या सुज्ञान नागरिकानी त्याला वेळे वर बंधन घालणे अत्यंत महत्वपूर्ण असा हा एपिसोड होता....खूप मस्त 🙏🙏

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 3 года назад +29

    तुमच्या सर्व टीमला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या. बाळासाहेबा सारखा ऐक मिऋ असावा बाळासाहेबांनी ऐक सामाजिक संदेश दिला. सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @rahulkadam1302
    @rahulkadam1302 3 года назад +10

    बाळासाहेबांचे छोट्या वरचे प्रेम पाहून मन भरून आले सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravikumarmane3823
    @ravikumarmane3823 3 года назад +10

    डोळ्यात अंजन घालणारा भाग आहे.
    यातून प्रत्येक तरुणांनी बोध घेतला पाहिजे.
    लय भारी episode आहे. तुम्हाला सगळ्यांना सलाम आहे गड्यानो. 🙏🙏🙏

  • @rajupawar1986
    @rajupawar1986 3 года назад +49

    आज रडवले बाळासाहेब. ..💖💖💖.. खूप सुंदर सामाजिक संदेश आणि राजकीय पक्षांच्या तोंडअवर चपराक मारणारा एपिसोड झाला....🙏🙏🙏

    • @samadhanmule5059
      @samadhanmule5059 3 года назад +1

      ❤️❤️युवा पिढीला चांगला संदेश दिला 🙏🙏

    • @yuvarajsawant5666
      @yuvarajsawant5666 3 года назад

      बाळासाहेब m a t जोरात फीरवतय

  • @नव्यापिढीच्याकरामती

    जेव्हापासून बाळू काका ला पोलीस गाडीच्या मागे जाताना बघितलं तेव्हापासून ह्या भागाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो.

  • @Pyaarwali_Diary
    @Pyaarwali_Diary 3 года назад +16

    आजच्या समाजातील वास्तव परिस्थिती समोर आणली आणि असे समाजप्रबोधन होण्याचे समाजात आवश्यकता आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐🙏

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 3 года назад +7

    एपिसोड च्या माध्यमातून आपण समाजा पर्यंत चागले विचार पोहचवतात .आपल्या सर्व टिमला मन पूर्वक धन्यवाद

  • @onkargraphicsdesigns8390
    @onkargraphicsdesigns8390 3 года назад +8

    हा संदेश समाजाला देणे खूप महत्त्वाचे होते. आजची तरुण पिढी ही असल्या फालतू कामांमध्ये वाहून जात आहे. तुम्ही ही परिस्थिती समोर आणून त्यातून एक चांगला संदेश दिला. हा संदेश तरूण पिढीणे लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही मनोरंजनातून संदेश देता
    त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन.💐💐

  • @shubhamnatkar9562
    @shubhamnatkar9562 3 года назад +48

    सिरीज पाहण्याअगोदर एपिसोड ला like करणारे कोण कोण आहेत ...✨❤️🔥

  • @prashantkothawale1188
    @prashantkothawale1188 3 года назад +10

    समाजातील वास्तव मांडणारी वेबसिरीज... खुप छान...

  • @avinashrajput2059
    @avinashrajput2059 3 года назад

    अप्रतिम वर्णन केले आहे बाळासाहेब मस्तच विचार तुम्ही शेवटी छानच वाक्य बोललात. आजचि सत्य परिस्थिती समाजासमोर माङलि आहे अप्रतिम वर्णन केले आहे माऊली तुम्ही.

    • @kumarmorevlogs633
      @kumarmorevlogs633 3 года назад

      दादा मी देखील मराठी भाषेच्या माधेमातून व्हिडिओस बनवतो. माझे विडिओ आवडले तर नक्की कंमेंट करा किंवा काय बोलू वाटले तर नक्की सांगा. मराठी माणसाला मराठी माणूसच पुढे घेऊन जाऊ शकतो 😊 बघा वेळात वेळ काडून धन्यवाद आणि सॉरी मी बोलेल वाईट वाटले असेल तर.👍🙏

  • @vijupakhare6606
    @vijupakhare6606 3 года назад +12

    आजचा एपिसोड खूप छान होता आणि आजकाल जे चालू आहे. जे नेते मंडळी गरिबाच्या लेकराची जो काहीउपयोग करुन घेतात त्या साठी खूप छान संदेश आहे खूप खूप आभार टीम चांडाळ चौकडी 🙏

  • @nayankasbe7697
    @nayankasbe7697 3 года назад +28

    व्हिडिओ मस्तच आहे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे बघायच्या आधीच लाईक😅😁😁

  • @vinodchandanshie7145
    @vinodchandanshie7145 3 года назад +29

    The great चांडाळ चौकडी च्या करामती पूर्ण आज बाळासाहेबांनी भरपूर इमोशनल केला आज बाळासाहेबांची एक्टिंग पाहून मन भारावून 🤗😢

  • @shivajunawane7195
    @shivajunawane7195 3 года назад +5

    वा वा बाळा साहेब आज कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जो संदेश लोकांना दीला तो अतीशय महत्त्वाचा आहे अनी आणि आनी हा संदेश सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे खूप छान बाळा साहेब नी टिम खुप छान 👌👌👌👌

  • @deepaskitchen2274
    @deepaskitchen2274 3 года назад +14

    बाळासाहेब शेवटी गरीब माणूस च कामाला येतो तुम्ही दाखवून दिलं तुमच्या संपुर्ण टीमचं अभिनंदन