बोकड | पांडू गेला सासरवाडीला देव देवाला 2024 | सुंद्री पांडू रिटर्न एपिसोड | full comedy 😂😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • 🙏 रसिक मायबाप हो पांडुरंग वाघमारे निर्मित व दिग्दर्शित तुफान विनोदी वेबसिरीज नक्की पहा.
    निर्माता - पांडुरंग वाघमारे
    लेखक- पांडुरंग वाघमारे
    दिग्दर्शक- पांडुरंग वाघमारे
    कॅमेरामन - सागर लोंढे
    कलाकार - पांडुरंग वाघमारे, रिया ठाकूर, प्रशांत तकिक, संध्या शिशुपाल, विक्रम हारगे, सोमनाथ वाघमारे, अर्जुन मदने, दीपक जाधव
    आवडल्यास लाईक करा,कमेंट करा ,शेअर करा.
    आणि आपल्या आवडत्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.🙏धन्यवाद 🙏
    #bayko #maharashtra #love #status #pune #marathimulgi #marathi #mumbai #kolhapur #nashik #navrabayko #instagram #punekar #lovequotes #marathistatus #ig #instagood #satara #rx #lovestatus #marathimulga #india #college #marathijokes #songs #mimarathi #marathipost #marathikavita #lovesongs #gf

Комментарии • 477

  • @ravimane5764
    @ravimane5764 2 месяца назад +336

    आजपर्यंत किती तर लोकांनी पांडुरंग दादा सोबत बायकोचा रोड केला पण पांडू आणि सुंदरीची जागा कोणी घेऊ शकले नाही मला तरी ही जोडी खूप खूप आवडते पांडू दादा आणि भोला दोघांचा एक्टिंग मला खूप आवडले खूप खूप हसले बोलत काय बदल नाही पहिले व्हिडिओमध्ये आहे तसाच पण आता आहे😂😂😂😂😂

  • @navanathdhame2528
    @navanathdhame2528 2 месяца назад +167

    या व्हिडिओला 5000 तरी लाईक आलेच पाहिजे आज

  • @aaru6655
    @aaru6655 2 месяца назад +31

    1no दादा ❤️❤️❤️❤️ video
    सुंदरी मुळे भारी मज्जा आली बिचारा भोला नेहमी मार खातो 😅
    बाकी कलाकार पण एक no ❤️❤️

  • @nilesh_971
    @nilesh_971 2 месяца назад +43

    1चा नंबर दादा सोमा दादा पांडू दादा सुंदरी ताई खूप छान आहे व्हिडीओ

  • @komalghobale1240
    @komalghobale1240 2 месяца назад +30

    खुप छान वाटलं विडीओ 😂😂😂 खुप दिवसांनी जोडी सोबत बगुन मज्जा आली ❤

  • @shivajipuyed5395
    @shivajipuyed5395 2 месяца назад +37

    सुंदरी आणि पांडुची 1नंबर जोडी सगळे कलाकार आले खुप छान वाटल 😂

  • @Priyagurme
    @Priyagurme 2 месяца назад +74

    पांडू सुंदरी ची जोडी जगात भारी या जोडीला 100 पैकी 100 गुण❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊

  • @ROADKING7196
    @ROADKING7196 2 месяца назад +99

    सुंदरी मुळे व्हिडिओ छान झाला नेहमी पेक्षा

  • @navanathdhame2528
    @navanathdhame2528 2 месяца назад +150

    मित्रांना हा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला पाहिजे पांडू तात्याला चांगल्या व्ह्यूज मिळायला पाहिजे

  • @SonaliMestri
    @SonaliMestri 2 месяца назад +11

    Wow...❤ सुंद्री पांडू ला एकत्र बगून मज्जा आली😂😂

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 2 месяца назад +12

    सुंदरी च्या आवाजातच quality,👍👌 आहे बऱ्याच दिवसापासून हा आवाज मिस करत होतो आज एकूण बर वाटले.🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @samadhankhanpat6806
    @samadhankhanpat6806 2 месяца назад +24

    पांडू दादाचे व्हिडिओ खुप छान आसतात सगळ्यांनी पांडू दादाला सफोट करा

  • @SantoshKadam-un5eq
    @SantoshKadam-un5eq 2 месяца назад +19

    खूप मस्त आहे दादा सुंदरीआणि तुमच्या जोडीला सलाम दादा

  • @sumitkurud9422
    @sumitkurud9422 2 месяца назад +32

    Ek no pan
    riya chya jaagi pooja pahije ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dadaraoharal9489
    @dadaraoharal9489 27 дней назад

    . लय भारी 🙏👌

  • @PappuRashinkar
    @PappuRashinkar 2 месяца назад +24

    दादा दोन वर्षानंतर तुमची जोडी बघायला आम्हाला खूप खूप असेच व्हिडिओ सुंदरीचे आणि पांडू ची एक नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😢😢😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se 29 дней назад

    अति सुंदर वडिओ ❤

  • @SumanRanpise
    @SumanRanpise 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ🎉🎉

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 месяца назад +13

    हा विडीओ तर खूपच छान झाला आता कुठे विडीओ बघायला मज्जा आली तुमच्या दोघांची जोडी एकच नंबर यासाठी तर लाईक नक्की करणार

  • @rajkumarranaware2557
    @rajkumarranaware2557 Месяц назад +1

    खूप छान पांडुरंग व संध्या शिशुपाल टीम मंकरद ही छान काम .लगे रहो वाघमारे

  • @allgamer-qg1yy
    @allgamer-qg1yy 2 месяца назад +4

    खूप छान सुंदरी गेल्यापासून मी व्हिडिओ बघणं उडून दिले होते तुमच्या पण आता परत बघत आहे मला खूप आवडतात मजा आली मस्त

  • @yogeshgujale2571
    @yogeshgujale2571 2 месяца назад +2

    पांडु दादा तुम्ही जे घरामध्ये राहता त्या घरावर दाराला narveer उमाजी नाईक यांचा फोटो आहे ते घर कोणाचे आहे तुमच्या पैकी कोणी रामोशी समाजाचे आहेत का कलाकार. ....मी ही रामोशी समाजाचा aahe

  • @RanujiPayke
    @RanujiPayke 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @rajuwaghmode9655
    @rajuwaghmode9655 2 месяца назад +4

    खूप छान👌👌👌❤🙏🙏

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Месяц назад +1

    😂पांडूभाऊ बरेच दिवस झाले आपला अपिसोड पाहीला नव्हता, आज मात्र मजा आली। फारच छान आपल्या टीमला धन्यवाद देतो, या पुढेही असेच विडिवो बनवत जावे।

  • @ashokmagar6755
    @ashokmagar6755 2 месяца назад +14

    पांडू भाऊ आणि सुंदरी ताई खुप छान एपिसोड केला आहे असंच काम करत जा

  • @SudipDoiphode-ey9iv
    @SudipDoiphode-ey9iv 2 месяца назад +2

    😂😂😂😂 mast zala video pandu dada😂😂

  • @santoshmohite9309
    @santoshmohite9309 2 месяца назад

    पांडुरंग एकच नंबर 👍💐👌 खूप छान साहेब

  • @becomemarathiyoutuber9970
    @becomemarathiyoutuber9970 2 месяца назад +15

    आता कसं सर्व कलाकार एकत्र भारी वाटत बघायला, असेच सर्वांचे मनोरंजन करा . सर्वांनी Acting छान केली.Best' off luck❤❤

  • @jayshrisathevlog
    @jayshrisathevlog 2 месяца назад

    खूप छान 👌🏻👌🏻

  • @KrushnaAghade-z5p
    @KrushnaAghade-z5p Месяц назад

    ❤❤❤ खूप छान

  • @PrakashKamble-xq6pd
    @PrakashKamble-xq6pd 2 месяца назад +5

    पांडु आणि सुंदरी ची जोडि लाकात भारी एकच नंबर 👍👍👍👍💯💯💯💯💯

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 2 месяца назад +2

    आता खूप छान व्हिडिओ आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे तुमची सुंदरीची एक्टिंग एकच नंबर

  • @PunamA916
    @PunamA916 2 месяца назад +1

    Khup khup chan video,no 1 comidy 😂😂😂😂

  • @rahulskumavat6227
    @rahulskumavat6227 2 месяца назад

    सर तुम्ही दोघे एकत्र आले छान वाटलं

  • @nehakamble7022
    @nehakamble7022 2 месяца назад +10

    खूप भारी वाटलं सुंदरी पांडूला एकत्र बघून ❤❤😂

  • @prakashingle6678
    @prakashingle6678 2 месяца назад

    1 No❤❤

  • @barethings2028
    @barethings2028 2 месяца назад +11

    Episode मस्त 🔥 झालाय, पण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे. यासाठी तुमच्या कलाकार आणि जवळच्या reel star मित्रां कडून त्यांच्या विविध अकाउंट वरून प्रसिध्दी करण्यात यावी.... यामुळे लोकांपर्यंत तुमच्या टीम ची मेहनत जाईल....

  • @mahadevdurga
    @mahadevdurga 2 месяца назад +5

    😂😂😂😂आज खरंच मनापासून हसलो सर्वच कलाकार खुप छान अभिनय 😂❤❤ भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सर

  • @samanthumeshgaikwad7783
    @samanthumeshgaikwad7783 2 месяца назад +9

    सर्व टिम कडक❤ खूप छान विडिओ आहे तुमची सर्व टिम आणि सर्व घरच्या सोबत विडिओ बघयला आवडेल

  • @subhashmanjule2691
    @subhashmanjule2691 2 месяца назад +3

    सुंदरी आली आता कोमेडी ला चांगली मजा येईल धन्यवाद

  • @UrmilaBorude-c5h
    @UrmilaBorude-c5h 2 месяца назад +1

    Kup Chan vatl juni aatavn aali lay bhariiiiii🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂

  • @Sandipchavare
    @Sandipchavare 27 дней назад

    Ho Ho 🎉🎉🎉❤😊

  • @VinayakKokate-jm8ev
    @VinayakKokate-jm8ev 2 месяца назад

    Soodrkhuchhan😊😊happy❤❤

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl 2 месяца назад +2

    पांडु दादा सुंदरी आली मंजाआली सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤😂😂😂

  • @kailaspawar8504
    @kailaspawar8504 2 месяца назад +5

    😂सोमा दादा पांडू दादा सुंदरी ताई खूप छान केले काम 🎉🎉❤❤❤

  • @prakashnawale8881
    @prakashnawale8881 2 месяца назад

    खूप दिवसांनी सुंदरी पांडू दादा आला खूप छान जोडी आहे तुमची 👌👌👌❤️❤️ सोमा दादा खूप छान काम करतात 👌👌

  • @vish780
    @vish780 2 месяца назад +2

    Khupach sundar aani 1ch no zala episode

  • @muktashingade9330
    @muktashingade9330 2 месяца назад +2

    आता खरी, video बघायला मजा आली wow nice happy

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 2 месяца назад +1

    Khup chhan ❤❤

  • @subhan3367
    @subhan3367 2 месяца назад +3

    Video is superb. Pandu your acting is very nice. I am your new subscriber, your and Sundari Jodi superb. God bless you all, keep it up ❤❤❤❤

  • @barahatesantosh2463
    @barahatesantosh2463 2 месяца назад +1

    खुपच छान

  • @diptikhamgal1408
    @diptikhamgal1408 2 месяца назад +1

    Sundri mulech vidio khup chan zhalay ...bghayla khup chan vatl ....khup mothi kalakar tayar hotey sundri❤all th best

  • @AmitAmit-v7j
    @AmitAmit-v7j 2 месяца назад +2

    खरंच खुप खुप शुभेच्छा छान झाला एपिसोड सुंदरी आणि पाडू

  • @yogita7546
    @yogita7546 2 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂1 no 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌

  • @varshaphalke8874
    @varshaphalke8874 2 месяца назад

    खुप् खूप छान झाला एपिसोड 👌👌👌👌👌

  • @Neelamshelar72
    @Neelamshelar72 2 месяца назад +11

    Soma kai ek number pandu kade bagat hota😂😂😂😂

  • @vishpanchal4061
    @vishpanchal4061 2 месяца назад +1

    पांडू आणि सुंदरीची जोडी खुप छान मजा येते 😅😅

  • @AvinashKhandagale-uw8df
    @AvinashKhandagale-uw8df 2 месяца назад +14

    आता जाळ आणि धूर सोबत च सुंदरी पांडू 😂😂🎉😊❤

  • @KunalJadhav-y6c
    @KunalJadhav-y6c Месяц назад +1

    सुदरी ची आनी पाडु ची जोडी जगात भारी ❤❤❤❤

  • @madhughadge2911
    @madhughadge2911 2 месяца назад

    Khup ch bhari👌🏻👌🏻

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 месяца назад +1

    Khup mast video dada 👌👌👍👍🎉🎉❤❤❤❤

  • @dattakharat3623
    @dattakharat3623 2 месяца назад +1

    एक नंबर खुप छान पांडुरंग आणि सुंदरी ची जोडी आणि आप्पासाहेब तुम्ही तर खुपच कमाल केली आप्पा ला जरुर विडिओ मध्ये घेत जा आप्पा भोल्या शिवाय मज्जा नाही धन्यवाद

  • @komalghadage356
    @komalghadage356 2 месяца назад +4

    लय दिवसातून खूप हसले बाबा😂😂 लाईक ठोका खपाखप सर्व मंडळींनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही एक नंबर व्हिडिओ खूप मेहनत करावी लागते राव कुठलंही काम सोपं नसतं व्हिडिओ बघून कळतंय दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र खूप भारी वाटलं😂😂🎉🎉❤❤

  • @vijayparvate7123
    @vijayparvate7123 2 месяца назад +1

    आत्ता खरी वेबशिरीज बघायला मज्जा आली पाडू दादा ✌️👍

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 2 месяца назад

    Background Music kadak
    Editing mst🎉

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 2 месяца назад

    खूप खूप छान आहे व्हीडीओ दादा आणि ताई खुप हसलो आम्ही 😂😂❤❤

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 2 месяца назад +1

    Kadakkkkkkk पांडुदादा & सुंदरी 🤣🤣

  • @satishmhetre7500
    @satishmhetre7500 2 месяца назад +1

    Bhola acting is very good,
    Pandu don't skip Bhola in every episode 👍

  • @khandushirke321
    @khandushirke321 2 месяца назад +1

    नाद करायचा नाय❤

  • @ganeshjadhav488
    @ganeshjadhav488 Месяц назад

    आता जाळ आणि धूर सोबतच सुंदरी पांडू😂😂

  • @mangeshkanawade3894
    @mangeshkanawade3894 2 месяца назад +2

    पांडू आणि सोमा दादाला एकत्र पाहून मन भरून आलं असंच एकत्र राहा भावांनो

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 2 месяца назад

    एक नंबर ❤❤

  • @marotichimankar7332
    @marotichimankar7332 Месяц назад +1

    तुम्ही दोघे खुप छान अर्क्टिंग करता

  • @shrikantkharat7244
    @shrikantkharat7244 2 месяца назад +1

    सुंदरी आली एपिसोड मदे आता एपिसोड पहिला माझे आली❤❤

  • @ritabhaltadak1358
    @ritabhaltadak1358 2 месяца назад

    हासून हासुनं पोट दुखले एकच नबर खुप छानं

  • @RajendraAvhad-b8e
    @RajendraAvhad-b8e 2 месяца назад +2

    खूप छान आहे वेड्या 👌👌👌🎉🎉

  • @Sapnqtagar
    @Sapnqtagar 2 месяца назад

    Mast dada khop enjoy Kela video bagatana 😂😂

  • @आव्या
    @आव्या 2 месяца назад +21

    😂😂😂 वाघ दडून बसलाय वाघ म्हणे बायको समोर आल्यावर वाघाचा मनी मँव झाली मँव मँव मँव

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 2 месяца назад +5

    एक च नंबर विडिओ झाला पण भोला बीचारा लय मार खातो 😂 मस्त 👌❤️

  • @ChandrakantSagole
    @ChandrakantSagole 2 месяца назад +1

    Pandubhau Ani sudarichi jode yak no ahe

  • @पिऊभोसले-ड6प
    @पिऊभोसले-ड6प 2 месяца назад

    आता कसं बरं मज्जा आलि खरच कीती दीवसातून तुमचा नविन व्हिडिओ दीसला आशेच बनवत जा मला तुमचि दोघांची जोडी खरं लय आवडति पांडुरंग दादाने खुप मुलिसोबत व्हिडिओ काढले पन सुंदरी ची जागा कोन नाय घेऊ शकत 😊

  • @ShrikrushnaWar
    @ShrikrushnaWar 2 месяца назад

    सुंदरी आली १ न वीडियो झाल
    पांडु दादा

  • @ShobhaJadhav-t1m
    @ShobhaJadhav-t1m 2 месяца назад +1

    Sudri maule video bagayala bhari vatat pandu sir sudri sobat video banavat jaa yekacha no video 😂😂🤣🤣😅😅

  • @ShahajiKamble-je2qn
    @ShahajiKamble-je2qn Месяц назад

    Super

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 месяца назад +2

    सुंदरी आली बर वाटल सुंदरीची सर कोणालाच येणार नाही पांडु सुंदरी सुपर जोडी

  • @krushnadeokar6469
    @krushnadeokar6469 2 месяца назад

    सुंदरी नव्हती तर मी व्हिडिओ बगणे सोडून दिले होते पण आता छान वाटत आहे व्हिडिओ बघायला खूप छान ❤❤❤

  • @NirmalaDevrukhkar-hw3qn
    @NirmalaDevrukhkar-hw3qn 2 месяца назад

    Wow nice 👌👌👌👌👌👌khup ch zalayy video salam hya jodi la sundari and Pandu bhauuu

  • @vijaymehar5688
    @vijaymehar5688 2 месяца назад +2

    खूपच छान आहे व्हिडिओ

  • @abasomore2934
    @abasomore2934 2 месяца назад +1

    Khup chan video 1 number 👌👌👑👑

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 месяца назад

    जबरदस्त पांडू तात्या खूप मज्या आली कुठं तो रडका गण्या 😍🤣🤣

  • @KalavtiBembrekar
    @KalavtiBembrekar 2 месяца назад +1

    Sudri aani paandu number one aahe❤

  • @ManishaBandal-w3t
    @ManishaBandal-w3t 2 месяца назад +2

    Khup bhari dada❤

  • @OP_CRRATION1827
    @OP_CRRATION1827 2 месяца назад +1

    1 नंबर भाग👌👌👌

  • @PankhudiWaghamare
    @PankhudiWaghamare 2 месяца назад

    पांडुरंग एकच नंबर ❤👌

  • @somnathapatil4967
    @somnathapatil4967 2 месяца назад +3

    लय भारी 😂😂😂😂😂🎉🎉❤❤❤🎉

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 2 месяца назад +4

    एकच नंबर भाऊ व्हिडिओ खूप छान आहे 🎉🎉🎉❤❤

  • @sushmakadam4874
    @sushmakadam4874 2 месяца назад

    Khup mast ani Chan episode zala asach sundri ani pandu dada ekatra yevun video banva

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 2 месяца назад

    😂😂😂😂ek no...video ahes khup enjoyed kele aaj.....very nice video

  • @v4drawing971
    @v4drawing971 2 месяца назад +1

    पांडू दादा आणि संद्याची जोडी लाखात एक आहे.❤❤❤