BIGG BOSS Marathi|Suraj Chavhan| Bigg boss मध्ये गेला अन गावाकडं कोणाला टेन्शन तर..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #biggbossmarathi #biggboss #biggbosssurajchavhan #suraj #surajchavanwebseries #SurajChavhanBiggboss
    Suraj Chavhan Bigg Boss च्या घरात गेला गावाकडं घरी टेन्शन तर कुणाला आनंद |BiggBoss|
    रील स्टार सुरज चव्हाण याने बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केलेली आहे सुरज चव्हाण यांनी अगोदर गोलीगत धोका बुक्की टेंगूळ अशा प्रकारचे डायलॉग फेमस करून महाराष्ट्रात व्हावा मिळवली होती हाच सुरत चव्हाण आता बिग बॉसच्या सेट वरती गेलेला आहे सुरज चव्हाण यांच्यावर याला काही लोकांनी टोल देखील केलं. परंतु सुरज चव्हाण यांची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे आई-वडील वारलेले आहेत बहीण आणि अत्याही त्याचा सांभाळ करतात ह्या सगळ्यांशीच सुरज चव्हाण बिग बॉस वरती पोहोचल्यानंतर काय भावना आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून सांगा आणि जाहीर सभा हे youtube चॅनल सबस्क्राईब करा.
    Bigg Boss Marathi | Biggboss| SurajChavhan |goligat goligat Dhoka| bukkit tengul | Bigg boss marathi |Suraj Chavhan |Suraj Chavhan In Bigg Boss Marathi |

Комментарии • 459

  • @sonasona7132
    @sonasona7132 Месяц назад +263

    आम्हाला celebraty नको आम्हाला winner म्हणून सुरज हवा ♥️🙏🙏🙏

  • @Abhi-vu8fw
    @Abhi-vu8fw Месяц назад +236

    आम्ही विनर करणार आहे सूरज ला सगळ्यांनी मत फक्त सूरज ला द्यायचं...

  • @maddyk8118
    @maddyk8118 Месяц назад +708

    कुठं त्या अंगविक्षेप करणाऱ्या बाया आणि कुठं ह्या आमच्या आई बहिणी...अंगभर पदर घेतला आहे ...संस्कार शेवटी

    • @rupalikhobare4765
      @rupalikhobare4765 Месяц назад +6

      बरोबर आहे😊😊

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 Месяц назад +8

      Hech aple culture ahe ❤❤

    • @sunildhuri7088
      @sunildhuri7088 Месяц назад +6

      त्या सुशिक्षीत पैशाने श्रीमंत आहेत या अडाणी गरीब

    • @shriramweljali7994
      @shriramweljali7994 Месяц назад +2

      🙏

    • @indiasportsandmore7302
      @indiasportsandmore7302 Месяц назад +3

      ह्याच्याशिवाय आणखी काय काम करतोस?

  • @DkSonawane-ol1uf
    @DkSonawane-ol1uf Месяц назад +469

    एक गरीब घरातलं पोरग थेट बिग बॉस मधी एन्ट्री करतय..अभिमानाची गोष्ट आहे..

  • @prakashlakade8092
    @prakashlakade8092 Месяц назад +225

    सर पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो अशा गरीब घराण्यात जाऊन तुम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यांची सत्य परिस्थिती तुम्ही जगासमोर मांडले मुळे सुरज ला आतापर्यंत कोणी ट्रेल केला असेल त्यांच्या नाकाला झोपलेले असणार धन्यवाद सर स्वराज हा ट्रॉफी जिंकूनच येणार

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 Месяц назад

      " स्वराज " ❌ ... " सूरज " ✅ ... !

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 Месяц назад

      " झोपलेले " ❌‌ ... " झोंबलेले " ✅ ... !

    • @thunderfox999
      @thunderfox999 Месяц назад

      ॲॲ​@@ushaphatak6539

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r Месяц назад +175

    सुरज आमचा भाऊ आहे आणि राहणार कारण सुरज भाऊ आमचा अभिमान आहे शून्यातून विश्व निर्माण केले सलाम भाऊ

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 Месяц назад +167

    हिरा हा कोळशच्या खाणितच सापडतो हे सुरजनी सिद्ध केल

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Месяц назад +633

    सुरज ला वाचता येत नाही हे पन एक यशाच गमक ठरलयं.. कदाचीत त्याला कमेंट वाचता येत असत्या तर तो आज बिगबाँस मधे काय कुठच दिसला नसता .. कदी कदी आद्न्यान पन जीवनात यशस्वी सोन्यासाठी कामाला येते येत येत आणि येतच हे त्रिवार सत्य आहे .. पै सुरज यशस्वी भव: ❤

  • @jayeshsatale5355
    @jayeshsatale5355 Месяц назад +103

    आपला मराठी माणूस मोठा होतोय प्लीज support suraj la kra

  • @NileshSonawane-c8r
    @NileshSonawane-c8r Месяц назад +27

    मला सूरज हा वेडा वाटायचा, पण प्रत्येक मोठा कलाकार हा वेडाच असतो .... सुरज इतिहास घडविणार... माझ VOTE सुरज ला...

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 Месяц назад +36

    आज संतोष मुंडे पाहिजे होता miss you संतोष मुंडे तो पण सुरज सारखाच कलाकार होता

  • @T.powerman07
    @T.powerman07 Месяц назад +97

    बघा साहेब आमच्या गावाकडं किती अपुलकी असते. सुरज चव्हाण खूप गरीबीतुन पुढे गेला. खूप छान वाटले आणि आनंद झाला.

  • @jitudeshmukh6689
    @jitudeshmukh6689 Месяц назад +75

    ताई Tencion Not आम्ही आहोत सुरजच्या सोबत आणी Troll करनाऱ्याओ तुम्ही फ़क्त एक लक्षात ठेवा त्याला वेडा वेडा बोलता....पण इतिहास साक्ष आहे वेडेच इतिहास रचतात. 💯💥

  • @ManjushaSapkal-k1c
    @ManjushaSapkal-k1c Месяц назад +81

    खरच मनात कोठे तरि जागा आसेल तर सुरज ला वोट कर

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq 24 дня назад +5

    सर्वांची जबाबदारी सूरज ला विजय करायची एक गरीब हाल कष्ट करून जगणार मुलगा,,, एक गर्व वाटतो त्यांचा

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh Месяц назад +21

    बिग बोसचे हि धन्यवाद सर सुरज चव्हाण चांगलं मुलगा आहे पत्रकार महोदय आपले ही धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Месяц назад +68

    त्याने जर लोकांच्या कमेंट कडे लक्ष दिलं असतं तर आज इथपर्यंत पोहोचला नसता सुरज साठी शुभेच्छा

  • @vickyparadhi1017
    @vickyparadhi1017 Месяц назад +49

    ताई नी Ani आजी नी मस्त बोले...... full support tai tyala.... Pimpri Chinchwad madhun wakad .... Suraj chavan ✌️❣️🔥🔥

  • @akshaygawali7920
    @akshaygawali7920 Месяц назад +37

    सूरज चव्हाण यांना खूप यश मिळत जाहो महारष्ट्रतील सर्व लोकांनी त्याला सहकार्य करावे हि विनंती गरीब घरातील मुलगा आहे त्याच्या आयुष्यात एक मोठी संधी मिळाली आहे आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे. गरिबाच्या लेकरणा संधी उपलब्ध करून देणे व त्याच्या यशाला सुवर्ण पदक मिळावं ही अपेक्षा आणि माझ्या मीडिया न्युज चॅनल च्या सर्व पदाधिकारी विनंती आहे की त्यांनी आशा मुलांना चांगल्या प्रवाहरत आणले पाहिजे.

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 Месяц назад +61

    भगवान पांडुरंग चरणी प्रार्थना करतो सूरज ला भरपूर यश मिळो.. त्याची कीर्ती जगभर होवो.
    राम कृष्ण हरी 🙏

  • @sulbhabagul2446
    @sulbhabagul2446 Месяц назад +11

    श्रीमंताचे कौतुक तर कोणीही करतं श्रीमंताची वाहवा तर कोणीही करतो पण गरिबाला एवढं मोठं बॅड स्पीड देणं ही खरंच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सुरज ला बिग बॉसच्या विजेतेपदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा

  • @madhushreeovhal9803
    @madhushreeovhal9803 Месяц назад +6

    तुम्ही खरे मुलाखत घेणारे म्हणाचे,
    अशी लोक कमी आहे,जे गरीबाला माध्यमा समोर आणतात. सुरेज ने विनर व्हावा.ही इच्छा.
    तुमचे आणि बिग बॉस स चे आभार.

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Месяц назад +8

    सर तुम्ही सूरज च्या घरी जाऊन मुलाखत घेतली धन्यवाद सर . गरीब कलाकारांनी पुढे जाऊन आपली प्रगती साधलीच पाहिजे.

  • @arunchandne
    @arunchandne Месяц назад +136

    सुरज दादा ला फुल सपोट ❤

  • @user-oi3gd2ig3m
    @user-oi3gd2ig3m Месяц назад +9

    सुरज चव्हाण ला ह्या बहीणीकडुन पण खूप खूप शुभेच्छा भावा...🍫🥰

  • @RahulYamgar-kz6ic
    @RahulYamgar-kz6ic Месяц назад +60

    निंबाळकर सरांच्या बदल अपडेट देत जा जरा बरं वाटतं ओ दादा सुंदर कसा आहे सुंदर ची काळजी घ्या सर तुम्हाला सरांच्या सगळ्यांचा आशिर्वाद लागेल सर तुमच्या कार्याला सलाम सर फक्त सुंदर बदल अपडेट देत जा जरा सर

    • @user-rl9de1dv7e
      @user-rl9de1dv7e Месяц назад

      तुझ १०० टक्के खर आहे पण ऐक सामान्य घरातला मराठी मुलगा पुढे जातोय हे तुला भगवत नाही का.🤨

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 28 дней назад +5

    गोरगरीबाची मुले पण कशात काय कमी नसतात
    सुरजला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @CseTech10M
    @CseTech10M 29 дней назад +4

    सूरज ल वाचता येत नसले मनून काय झालं ताई ज्यांना वाचता येतं त्यांच्या पेक्ष्या मन निर्मल आहे तज , काळजी नका करू ताई सूरज हा जिंकूनच येईल महाराष्ट्रातील जनता त्याच्या पाठीशी आहे .तोच जिंकेल

  • @avinashlokhande9760
    @avinashlokhande9760 Месяц назад +9

    बिग बॉस ची निवड योग्य, सर्व क्षेत्रातील लोकांचा विचार करतोय, सुरज मुळे जरा फॉर्म आलाय बिगबॉस ला.

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 День назад

    Everyone needs a brother, friend and family member like Suraj Dada.

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 Месяц назад +10

    धन्यवाद सर या व्हिडिओच्या माध्यमातून सुरज चव्हाण चे कुटुंबाचे अंतरंग आपण उलगडून दाखविले बिग बॉस ची ट्राफी निश्चित तो जिंकेल अशा शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @user-pe4vx3ei9z
    @user-pe4vx3ei9z Месяц назад +58

    दादा तुम्ही गोरगरीबांकडे लक्ष देता सुरजच खुप वाईट वाटत लोक खुप घान कमेंट करतात 😢

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 Месяц назад +18

    सुरज मनाने खुप निर्मळ आहे...तु जसा आहेस तसाच रहा❤

  • @sharadlondhe7930
    @sharadlondhe7930 Месяц назад +26

    Very good sir उपेक्षित लोकांची अनास्था आपण समोर घेऊन येता

  • @vivekg.a.m.e.r6417
    @vivekg.a.m.e.r6417 Месяц назад +76

    मी सुद्धा आधी सूरज चव्हाण ला hate करायचो..पण मला आत्ता सूरज बद्दल चांगली feeling यायला लागली....माझा support DP दादा आणि सूरज ला राहील❤❤

  • @user-si5gd3gq1k
    @user-si5gd3gq1k Месяц назад +17

    सुरज हा खुप साधा मुलगा आहे दिखाऊ पणा करायला त्याला नाही येत त्याला जे आहे ते आहे सुरज भाऊ तुला फुल सपोर्ट आहे आमचा👍

  • @sunilkamble8722
    @sunilkamble8722 Месяц назад +21

    सुरजला कितीही नॉमिनेट करुदेत काहीही होऊदे सूरजला बिग बॉस करायचं आहे आपल्याला

  • @user-re4xy2dw5y
    @user-re4xy2dw5y 8 дней назад

    सुरज जिंकणारच आई हरियाणाच्या आशीर्वाद व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या बरोबर 🎉😂

  • @shahajigarad7656
    @shahajigarad7656 19 дней назад

    सुरेश चव्हाण यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 25 дней назад +3

    सुरज ला वाईट कमेंट करू नका रे गरीब मुलगा आहे पुढे जाऊ द्या

  • @jayashreekande731
    @jayashreekande731 Месяц назад +10

    मी अगोदर बिग बॉस बघत नव्हते..
    मी सुरज चव्हाण मुळे बघायला सुरुवात केली...
    👍

    • @vikasmore7702
      @vikasmore7702 Месяц назад

      बुक्कीत टेगुंल सुरज भा 15:31 15:31 ऊ तु असाच पुत । 15:31 ढ जा

    • @vikasmore7702
      @vikasmore7702 Месяц назад

      भाउ शुन्यातुन मोठ कस होयच ते तु शिकवल भाउ तुआता माग बघु नको तुझ्या माग🙏🙏🙏 मरीआई देवीचा आशिर्वााद आहे

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 Месяц назад +31

    निंबाळकर सर प्रकरण अपडेट द्या सर 🙏

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Месяц назад +50

    सुंदर च अपडेट द्या सर

    • @sairaj6373
      @sairaj6373 Месяц назад +3

      निंबाळकर सरांच्या विषय काहीच बातमी देत नाही सर तुम्ही
      राम कृष्ण हरी 🙏

  • @rohinijadhav7648
    @rohinijadhav7648 Месяц назад +17

    साधा सरळ मनाचा माणूस सुरज ❤️
    मी तर आजवर कधीच पहिला नाही बिग बॉस यावर्षी फक्त सुरज आणि वर्षाजींसाठी बघते

  • @digambarkulkarni2041
    @digambarkulkarni2041 Месяц назад +31

    आमची सर्वांची साथ आहे सुरजदादला

  • @pseries3746
    @pseries3746 Месяц назад +14

    त्या दाजी ला काय तरी विचारा.....

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 Месяц назад +69

    सूरज येक दिवस लय नाव करेल

  • @djv437
    @djv437 Месяц назад +25

    अभिनंदन सूरज ❤❤ दिवस सगळ्या चे येतात भाऊ

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 19 дней назад

    सूरज चव्हाण हा गरीब घरातला मुलगा आहे त्याला प्रथम पसंती देऊन विजयी करा ही विनंती ❤❤🎉🎉

  • @satishmane5644
    @satishmane5644 Месяц назад +1

    जलणे वाले की दुवा और सुरज चव्हाण ची हावा आता कोणी भी नाही रोखुशकत ❤❤❤ सुरज चव्हाण तुम आगे बढो

  • @rangraodevale7111
    @rangraodevale7111 Месяц назад +11

    एकदमच छान,हरहूनरी मराठी मूलगा, कलाकार यास शूभेच्छा व आशीर्वाद 😂🎉

    • @arungurav7227
      @arungurav7227 25 дней назад +1

      सुरज चव्हाण👍💯

  • @dadasahebyadav3812
    @dadasahebyadav3812 Месяц назад +9

    सूरज चव्हाण ला व परिवाराला मानाचा सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shashikantkhandekar9916
    @shashikantkhandekar9916 23 дня назад +1

    सुरज ला आम्ही WINNER करणार 🎉 🎊 🏆🏆

  • @prabhakarjadhav4273
    @prabhakarjadhav4273 26 дней назад +1

    Suraj chvan la jastit jast vote kara big boos madhey changale kam karto suraj tula namaskar

  • @RAM_YT-VIDEO.
    @RAM_YT-VIDEO. Месяц назад +4

    बुक्कीत टेंगुळ 👊🏿 BIG BOSS KING SURAJ CHAWHAN 🔥💥😎

  • @shankarkhandale3099
    @shankarkhandale3099 Месяц назад +3

    सर तुमचे खूप आभार सुरज चव्हाण याच्या बदल माहितीसांगितली, सुरज विनर 👌

  • @nandatakmoge6927
    @nandatakmoge6927 Месяц назад +6

    Majha Pan support Suraj Chauhan yala❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @user-ll9xq3ij7z
    @user-ll9xq3ij7z Месяц назад +51

    निंबाळकर सरांचे अपडेट घ्या

  • @user-ik6eh1ny5w
    @user-ik6eh1ny5w Месяц назад +22

    सूरज एक रियल पर्सन आहे. नक्कीच खोटं खोटं वागत बोलत नाही.❤❤

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Месяц назад +3

    माझी सगळ्यांना विनंती आहे सुरज ला सपोर्ट करा

  • @surbhi2780
    @surbhi2780 Месяц назад +26

    सूरज खरच खूप छान आहे.

  • @sushmadeshpande8651
    @sushmadeshpande8651 Месяц назад +5

    Kharach सूरज सारखया मुलाला बिग बॉस मध्ये एन्ट्री दिलीत त्यामुळे बिग बॉस चे आभार
    सध्या सरळ मुलगा मेहनती आणि न शिकलेला मुलगा तरी तो बिग बॉसच्या घरात जाऊन आज प्रयत्न करतो कुठे ही न डग मस्त हसून खेळून टास्क खेळतो 😊😊 ईश्वर त्याला ह्या मध्ये नक्की yesh deil 🏆👏👍

  • @surekhajadhav8175
    @surekhajadhav8175 Месяц назад +1

    Saglyat important mnje back support. Jyanni pn suraj ya stage pryent pohchaval tyanchya satti 🙌❤

  • @shravantambe.
    @shravantambe. Месяц назад +24

    Big Boss Season 5 che Winner Suraj Chavan 🏆🎉

  • @NetraKhaire
    @NetraKhaire 24 дня назад

    Too chan khel tula jinkta baghcha ahe too khup sarya shubhecha love you so much aage badho ❤❤❤❤

  • @anitababar9877
    @anitababar9877 Месяц назад +1

    Shri Swami Samarth.
    Khar tar Big Boss na mi khup dhanyavaad bolte karan Suraj aani DP Dada chi nivad keli thanks Big Boss.

  • @moreshkhodkasinger384
    @moreshkhodkasinger384 Месяц назад +6

    सुरज च जिंकणार 💐💐

  • @tushargaje6147
    @tushargaje6147 Месяц назад +2

    खरच प्रेमळ अन् प्रामाणिक आहे तो साधा सरळ आहे त्याच्या सारखं वागावं माणसानं प्रत्येकाला सुरज होता येणारं नाही . त्याला भेटणार आम्ही येऊन सुरजचा नंबर मिळाला तर ताईला आम्ही आश्वासन देतो आमच्या भावाला जिंकण्यासाठी आम्हीं पुर्ण ताकद लाऊ पुढे श्रीराम आहेतच ❤

  • @dhanrajpithe5358
    @dhanrajpithe5358 Месяц назад +2

    सुरज
    एक number भावा
    अदभूत story आहे तुझी

  • @mangaldarwatkar8615
    @mangaldarwatkar8615 11 дней назад

    सुरज चव्हाण जिंकून च आला पाहिजे ❤❤

  • @dattartayachandane1355
    @dattartayachandane1355 26 дней назад +1

    सर एक मुलाखत घेतली गोरगरीब जनतेसाठी चांगले काम करत आहे

  • @vinodnaiknavere3820
    @vinodnaiknavere3820 29 дней назад +1

    सुरज विनर झाला पाहिजे त्याच्यामध्ये खूप कष्ट आहे त्याचे आणि कलाकार पण छान आहे तो

  • @vijayparab4628
    @vijayparab4628 17 дней назад

    सुरजला सपोर्ट करा हि कळकळीची विनंती.

  • @rajendramore6290
    @rajendramore6290 Месяц назад +2

    मोढवे गावच्या सुपुत्राने गावाच नाव मोठे केले❤

  • @rakeshzole5791
    @rakeshzole5791 21 день назад

    Trimbakeshwar वरून पण खूप support आहे सूरज भाऊ ला..

  • @shahajigarad7656
    @shahajigarad7656 19 дней назад

    छान मुलाखत झाली छान मुलाखत घेतली छान मुलाखत दिली

  • @piyushshinde2625
    @piyushshinde2625 Месяц назад +6

    फुल सपोर्ट आहे सुरज चव्हाण

  • @sagarshinde3665
    @sagarshinde3665 Месяц назад +4

    Dp dada kiwa suraj yanchat kuni jinkle tari khup khup aanand ahe

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 20 дней назад

    सुरज चव्हाण इतिहास घडविणार आहे .

  • @siddharthkharath4228
    @siddharthkharath4228 19 дней назад

    माझी ताई माझी आई 🎧🛖सुरजला आणि त्यांच्या कुटुंबाला करोडोपार. शुभेच्छा आपण. पुढे. जात. रहा आणि आई. बाबांचे नाव उजवल करा धन्यवाद माझी ताई🛐🛐🛐

  • @adgaming6182
    @adgaming6182 Месяц назад +1

    सूरज खूप खूप मोठा हो जनता पाठीशी आहे

  • @user-ih9mu7bp4f
    @user-ih9mu7bp4f Месяц назад +2

    Mala suraj chavhan badal khup abhimaan vattoy ki garib gharatun dayrek big boss 👌 khup chan ha vhinar honarach❤❤

  • @PMahalle07
    @PMahalle07 Месяц назад +7

    सुरज फारच भोळाआहे

  • @krushnabainaik3965
    @krushnabainaik3965 24 дня назад +1

    यशस्वी, भव, सुरज

  • @KiranShinde-k6s
    @KiranShinde-k6s 27 дней назад +1

    अरे झाला सुरज चव्हाण विनर 🎉

  • @PatilBhau17
    @PatilBhau17 Месяц назад +14

    Ashi aatya asne mhnje nashib suraj cha 🙏

  • @KillBill-k8s
    @KillBill-k8s 2 дня назад

    Thank you for such a heart touching interview 🎉🎉🎉👌👌👌

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 29 дней назад +1

    भावा गुलीगत विषय झाला तुझा... ❤

  • @SachinSuryawanshi-nf2fw
    @SachinSuryawanshi-nf2fw Месяц назад +6

    Suraj chi jastit jast madat kara tyala saglyani voat kara ani apla guligat suraj la jinkayala madat kara❤❤❤

  • @rockstarr7367
    @rockstarr7367 Месяц назад +2

    Big boss सूरज च जिंकणार आहे

  • @AK-pe7pn
    @AK-pe7pn Месяц назад +4

    फक्त सूरज आहे म्हणून मी बिग बॉस पाहत आहे

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Месяц назад +16

    सुंदर काय झालं साहेब

  • @LokrangMaharashtra2321
    @LokrangMaharashtra2321 Месяц назад +2

    ताई तुम्ही खूप छान बोला 😊

  • @sandeepkamble2977
    @sandeepkamble2977 Месяц назад +1

    सर तुमचे आभार सामान्य कुटुबातील मुलाखत घेतली.

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 Месяц назад +24

    संघर्ष से शिखर तक सूरज

  • @DadaBoss-lc2vn
    @DadaBoss-lc2vn 21 день назад

    Suraj barie Hays sagleht

  • @DadaBoss-lc2vn
    @DadaBoss-lc2vn 21 день назад

    Suraj bahi ❤❤❤❤❤❤

  • @maheshnisal4594
    @maheshnisal4594 Месяц назад +1

    मी आताच सूरज ला वोट केलंय आपल्या गरीब घरातल्या पोरला सपोर्ट करा सगळे….
    त्याच्यात स्वतःला बघा 💯 तो आपल्यातलाच एक आहे ही संधी परत नाही …
    त्याला bigboss चा घरातले पण कमी समजता
    support suraj ❤️❤️

  • @Radhika1137
    @Radhika1137 8 дней назад

    सूरज भाऊ ❤❤❤❤

  • @AkkuUjju-
    @AkkuUjju- Месяц назад +2

    Mla aatya bolya tevha khar ch radayla aale 😢😢.khup bhari aahe atya