सूरज जर बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला तर एवढंच समजायचं की बिग बॉसने कलर्स मराठी ने सूरज चव्हाणचा फक्त टीआरपीसाठी वापर करून घेतला आहे 😡😡 सहमत असणारे लाईक करा प्लीज 👍☺️माझ्या मते तोच बिग बॉस रिॲलिटी शो चा विजेता आहे 💪💪🔥🔥👍👍✌️✌️❤️❤️
अर्धशिक्षित असून सुद्धा पूर्वी पेक्षा बोलण्यात, भाषेत थोड्या दिवसात बऱ्यापैकी सुधारणा केल्या आहेत . Personality development चा class लावले ला दिसतो.प्रश्न विचारणारा म्हणतो जमिनीवर आहे vanity van , VVIP सारखे पुढे मागे body guard, commandos, आता सुध्दा पाठीमागे AC, अलिशान हाॉटेल चा सुट दिसत आहे हे काय जमिनीवर असल्याचं लक्षणं आहेत का? पूर्वी चे गरिबी दिवस लक्षात ठेऊन वागणे म्हणजे जमीनीवर असणे. आजारी , बेशुद्ध , अत्यवस्थ वडीलांना बेवारस म्हणून कोणी तरी समाज सेवकाने hospital मध्ये admit केलें.जमीनीवर असती तर वडीलांची अशी अवस्था झाली नसती.
Garib aahe manun winner kela pahije? Mag bikhari pan garib aastat tyna pan big boss mdhe patvun winner kara..garib aahe manun samjavun gheu..pan tela khelta yete ka,kahich kalat nahi ..winner karycha..india til lok emotional jast aani manunach vaat lagli dshyachi

मग बिचुकले चा पण वापर केलेला 😂😂
To baher ny janar tyala direct winner karnar public ❤💪
Brobar
सर्वांनी सुरज ला vote करा. 'बिग बॉस विनर फक्त सुरज chavan 👑
गौतमी तु ही गरीब घरण्यातून वरती आलेली आहेस त्यामुळे तु सुरज चव्हाण सोबत संगे लग्न केल्यास त्याचा आम्हाला अभिमान आहे
मला तर vatatey सूरज हा n डोकं लावताच बिग बॉस winner होतोय की काय...जनतेच्या प्रेमाने😊
Dok ch kay dada tyat reality show aahe jo jast real aahet toch jinkla pahije
To real vagtoy mhanun lokanna aavdtoy
As kay nay to khleto full saprto
होणार
😊❤❤
@@Kokan_imhkal arbaz ch nominate tyani khali thevun ghanshyam uchl tith bad impression pdl raw
ज्या घरात जायचे आहे अगदी विचार करून जा त्याच सारखं मुल जन्माला आली तर पश्चात्ताप होईल
Thank you gautami Tai by support suraj Dada chavan
सुरज चव्हाण चांगले काम करत आहे त्याला सपोर्ट करा
Thankyou Gautam time
Suraj chavan ❤❤
राखी सावंत ला पाठवा मराठी बिग बॉस मध्ये wild card entry मध्ये 😂😂😂😂😂
कायम चेहऱ्यावर हास्य असणारे म्हणजेच आपली गौतमी पाटील काय म्हणता...🎉🎉
सुरज सुरज भाऊ जेवायला पाहिजे🎉❤
सुरज चव्हाण हे चांगले काम करेल
सुरज best of luck
सुरज खुप छानच आहे
Suraj ki jay jo
Gautami patil entrance in BB house is welcomed because she is very good dancer as well as best entertainer.
खुप छान बोलली गऊ
Gaivtaime suraj 1 namber
सुरज चव्हाण द गेरेटेट जिंकला पाहिजे
Vote for Suraj
फक्त सुरज
Om shanti
ONLY SURAJ BHAU
Suraj🏆🏆🏆
सुरज चव्हाण ❤❤
Suraj chavan
ankita is best
तिला उत्तरच काय द्यावं समजलं नसेल तर देणार का ही नो कमेंट्स म्हणणारी किती हुशार आणि किती नाही हे आम्हालाच माहिती
🎉❤
गौतमी ताई तू जर सुरज बरोबर लग्न केला असता संस्कृती विसरू नका
सुरज ला बळेच घोड्यावर बसवतायेत...मग विनर घोषितच करून टाका ना..
का हाकलच सुरज ला बोलता येत नाही म्हणून निकिचे आणि अरबज काय करता ते चालत का ते बाहेर हाकला
अर्धशिक्षित असून सुद्धा पूर्वी पेक्षा बोलण्यात, भाषेत थोड्या दिवसात बऱ्यापैकी सुधारणा केल्या आहेत . Personality development चा class लावले ला दिसतो.प्रश्न विचारणारा म्हणतो जमिनीवर आहे vanity van , VVIP सारखे पुढे मागे body guard, commandos, आता सुध्दा पाठीमागे AC, अलिशान हाॉटेल चा सुट दिसत आहे हे काय जमिनीवर असल्याचं लक्षणं आहेत का? पूर्वी चे गरिबी दिवस लक्षात ठेऊन वागणे म्हणजे जमीनीवर असणे. आजारी , बेशुद्ध , अत्यवस्थ वडीलांना बेवारस म्हणून कोणी तरी समाज सेवकाने hospital मध्ये admit केलें.जमीनीवर असती तर वडीलांची अशी अवस्था झाली नसती.
Suraj❤❤❤
रोजचे दौरे कुठे असतात ताई
सूरज बरोबर लग्न कर
Chan beta
थोडक्यात काय मराठी बिग बॉस साठी कॉन्टेस्टंट मिळत नाहीत असं दिसतंय...
D.p.dadach
माला actor Vijay
Mi Atch Suraj la vote kel tumhi pn Kara bhavano
मला पाठवा समर्थ
छान बेटा
AC चालु आहे जरा वाढवा
Suraj garib aahe ya sympathy chi Surajla garaz nahi. Toh yandacha kinva magachya sarv session madhe ek BB cha strong contestant aahe. Baki BB Marathi show faltu zalay ..swatah swatahche rules veshila tanglet. Atleast Maharashtrachya khandyavar aapla showmadhla faltupana ya showne taku naye hich vinanti.
Garib aahe manun winner kela pahije? Mag bikhari pan garib aastat tyna pan big boss mdhe patvun winner kara..garib aahe manun samjavun gheu..pan tela khelta yete ka,kahich kalat nahi ..winner karycha..india til lok emotional jast aani manunach vaat lagli dshyachi
Rakhi sawant is the best ansar
Biggboss मद्ये जरुर जावं पण पहिल्या दिवसापासून..wild card कोणीच जाऊ नये. टिकनं कठीण होतं
Hila daura karun day big boss plZ hil naka ghau shoo Ghana hoil plz
Garaj ny ... Hila aanichi Rakhi sawant laa aana
Nahi janar ti sijhan ahe ticha show che.
निकि आणि अरबज चे चाळे पाहिले का मग अस वाटत हे हिंदी बिगं बास आहे
Gautami patil bb material nahi as vatat baher ki he khup strongly handle karatil pan as kahi nasat
वाचाळ गौतमी 😂
बाकीच्या लावणी जपतात.. तू खराब करतेस... वरून काहीच वाटत नाही म्हणे ... वाटू दे.....
Ramesh katkar mumbai
पहिऊ शेण खाल्ले की😅😅😅😅
बिग बॉस पैसे कुठून आणतो
He so called srimant lok suraj la jmhichyashi ka jodat aahet🤨😡🤬
To garib aahe pan charityvaan aahe.
खोटं बोलतेय 😮😮
बस tevdach
hi kharach goad ahe, baki aso pan chan ahe hi
काय लावणीवर नाचणारी चा किमत देता मीडिया वाले हालकट काय बातम्या दाखवताय
hat halav
बिग बास मध्ये हग केलं तरी चालते का 😂😂😂😂😂😂😂😂
हाकला सुरज्या ला😂
Garibacha porga Hou deki winner kashala jalto.
गप अरबाज 😂😂😂
सुरज ❤
100% suraj
तो गेला तरी तिथपर्यंत तू जाऊन दाखव
Vote for Suraj