सुरज तुझे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू झाले. बिगबोस तुझे मनपूर्वक अभिनंदन ! ❤❤❤❤❤🎉🎉 आतापर्यंत घनशाम ( छोटा पुढारी ) येऊन गेला. आता जान्हवी आली. पुढेही बरेच बिगबोसच्या घरातील मित्र ( स्पर्धक ) भेटायला येत राहतील. असेच तुमचे प्रेम राहू देत, ही अपेक्षा. पुन्हा एकदा अभिनंदन !
सुरज घ्या विडीओ वर कंटेट यायच्या अगोदरच दुस-या चैनलवर तो कंटेंट येतो हे बरोबर नाही.. जे कोणी सुरजचा चैनल हैंण्डल करतात त्यांनी ही काळजी घ्यावी ही विनंती 🙏🏻
खूप छान जानव्ही ताई तु सुरज ला भेटायला आली खूप छान वाटलं. आणी खरंच तुमची भाऊ बहीण ची जोडी नंबर 1 ❤❤😊😊😊😊😊 खूप मस्त वाटलं तु भेटायला आली सूरज भाऊ ला . एवढं मनमिळाऊ स्वभावाने बर वाटलं . 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सूरज खूप भोळा आणि चांगला आहे फक्त मला वाईट या गोष्टींचं वाटत कधीपण कि समोरचा माणूस खूप मतलबी असतो राव प्रत्येक जण स्वार्थ पोटी त्या माणसाला जवळ येऊन भेटू लागले..अस त्याला कधी कुणी विचारलं नसेल की तु सूरज कसा आहेस
जान्हवी सूरजला भाऊ म्हणून भेटायला आली. फार छान वाटले. जान्हवी मोढवे गावात येऊन सुरजच्य सुरज, त्याची आत्या, आणि सगळ्या कुटुंबाला भेटली. आणि मुलाखतही दिली. जान्हवी तुझे अभिनंदन ! 🌹🌹🌹🌹🌹
जानवी चा खूप राग यायचा. अणि खूप डोक्यात जायची. पण आज खूप छान वाटलं. ती सूरज च्या घरी आल्यावर. मन जिंकले तिने. बाकीचे फक्त नावाला भाऊ बनवत होते त्याला. घर देतो अणि हे देतो.
Suraj che khup khup abhinandan punha ekda . Lai bhari bhava Suraj tu Emotional karun taklas yar . Winner Tuch honar he first day pasun vatle mala personally mi punha cchotisi painj challenge jinkalo motrabarobar Thank you dhanyawad Suraj Tuzi mehnat kami aali Bhava . Jai Maharashtra. Jai Shree Ganesh deva . Ganapati Bappa morya. Jai Shree Ram . Jai Shivray . Jai Maharashtra. Lai bhari Bhava
जेव्हा सुरज big boss घरात होता तेव्हा जानवी team ने कधी suport केला नाही... प्रत्येकवेळी त्याचा अपमान केला.... Task च्या वेळी सुध्दा निक्की आणि जानवी ने खुप नाटक केला होते... Even जेव्हा सुरज कॅप्टन होणार होता त्या task वेळी सुद्धा ही जानवी म्हणाली होती की सुरज कॅप्टन होण्याचा लायकीचा नाही खुप negative coment केल्या होत्या त्यावेळी हिने पण b team च्या suport मुले सुरज कॅप्टन झाला होता... आता तो winner झाल्यावर ही आली त्याला भेटायला.... तिला वाटले असेल इथे कोण शिव्या घालणार नाही... पण जानवी तू मराठी प्रेक्षकांच्या मनातून उतरलीस 😡😡
सूरज ला एक विनंती आहे की... आता एकच प्रोफेशनल व्हिडिओ ग्राफर ठेव... आणि तुझ्या चॅनल ला Copyright Content चालू कर... कारणं तुझे सर्व व्हिडिओ दुसरे टाकून ते पैसा कमवत आहे... एखाद्या सुशिक्षित माणसाने सूरज ला माझी कॉमेंट सांगावी... किंवा सूरज ने आता एक RUclips साथी Handling Manager ठेवावा... म्हणजे तुझ्या व्हिडिओ चा गैर वापर होणारं नाही. माझे Abp माझ्या च्य अभिजीत दादा ला विनंती आहे की त्यांनी थोड ह्या प्रकारात लक्ष द्यावे.❤
@@being_bhushan_8008 जे कोणी सुरज च account handal करतात त्यांना कधी वाटले नाही का सुरज ला निदान लिहायला वाचायला शिकवावं? Atleast त्याने स्वतःच account handle तरी केला असते, प्रसिद्धी मिळाली आहे त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी तरी सुरज ने वाचायला आणि लिहायला शिकले पाहिजे.... Big boss च्या घरात b team त्याला चांगल्या गोष्टी शिकवत तरी होत्या जानवी आणि निकीला आता तो दिसतोय
अहो ... असतील शिते तर जमतील भूते !! या न्यायाने आता या सुरजला समाज मान्यता मिळाली पैसे मीळाले आता कोणीही त्याच्या मागे लोंडा घोळील.पण त्यानं एक ध्यानात ठेवावं की जेव्हा आपण कोणीच नव्हतो तेव्हा कोण होते.
Suraj jikla नसता तर तर ही जानवी भेटायला आली नसती... जानवी publicity stunt आहे... Tuchya मनात paddya dada सूरज kahich आदर नाही आहे.. Fakt drama aahe tuja
तुषार धुमाळ व जाहीर सभा वाले टिंगरे तुम्ही तुमच्या चॅनल वर व्हिडिओ प्रथम अपलोड करता ,,जरा लाजा वाटू द्या....view साठी असे करू नका.... प्रथम व्हिडिओ सूरज ऑफिशियल वर यायला हवा होता ..तुम्ही पुढचा व्हिडिओ टाकताना काळजी घ्या
@@BMGMUSICLOFI अहो दाद स्पर्धा कसली होती रिॲलिटी शो होता तो.. तिथं फक्तं सुरज रिअल राहिला बाकीचे रिअल मध्ये कसे आहेत हे दिसलं..इतक्या दिवस रोज ॲक्टिंग नाही करत ते लोक तिथं, जशी त्यांची personality आहे ती दिसते
सुरज तुझे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू झाले. बिगबोस तुझे मनपूर्वक अभिनंदन !
❤❤❤❤❤🎉🎉
आतापर्यंत घनशाम ( छोटा पुढारी ) येऊन गेला. आता जान्हवी आली. पुढेही बरेच बिगबोसच्या घरातील मित्र ( स्पर्धक ) भेटायला येत राहतील. असेच तुमचे प्रेम राहू देत, ही अपेक्षा. पुन्हा एकदा अभिनंदन !
सुरज घ्या विडीओ वर कंटेट यायच्या अगोदरच दुस-या चैनलवर तो कंटेंट येतो हे बरोबर नाही.. जे कोणी सुरजचा चैनल हैंण्डल करतात त्यांनी ही काळजी घ्यावी ही विनंती 🙏🏻
agdii barobarr bole yarr kararch plz tevdh baga lavkar tyache team ne
कोणी कीती काही करुद्या सुरज टॉप ला च असणार ❤
Ekdam Barobar Nantar Reaused Content Yayla Nako
Suraj Chavhan shorts hya navane suddha 250k subscribe wala RUclips channel aahe konach tari tyala report Kara
सुरज ला फसवणारी टोळी त्याच्या जवळच आहे यावरून सिद्ध होते
या दोघांचा मराठीतून सिनेमा आला पाहिजे.❤❤छान जोडी दिसते
खूप छान वाटले जानवी सुरज ला भेटायला आली होती आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढे पण टाकत जा लॉंग व्हिडिओ तुला नवीन यूट्यूब चैनल साठी खूप खूप शुभेच्छा
Bhava Suraj Chavhan shorts navane aankhi konach tari RUclips la acount aahe 250k content sarv Suraj Chavhan che jaaun tya idvr report Kara
संस्कार आहेत जानव्ही तुझ्यावर तू दर्शन घेतले आत्याचे... छान वाटले... 👍🏻🙏🏻
या दोघांची जोडी खूप छान दिसते त्यांचा लवकर एखादं चित्रपट यावा ❤❤❤
भावा पैसे जपून वापर पैसा आहे तर तुझी किंमत सगळी कडे आहे.. आणि पैसा असा गुंतव की कधी पैशाची कमी वाटायला नाही पाहिजे.
एकदम बरोबर
पण काहीपण बोला सिनेसृष्टीत कलाकार.खुप मनमिळाऊ असतात🎉🎉
एक दम बरोबर आहे पैसा तरच किंमत आहे ❤❤❤❤❤
खूप मोठा हो सूरज स्वभाव असाच ठेव तरच लोकांचं तुझ्यावर प्रेम राहील.
✨Suraj Bhau Khup Motha Star ⭐ ✨ Jhala Aahe..... Tyala Bhetayla Aashech Lakho Celebrity Yet Rahtil.....♥️♥️✌️✌️
सूरज भाऊ आणि जान्हवी ताई खुप छान 🎉🎉❤❤
Thank you janhvi tuyeti ka nahi भेटायला आसं वाटलं होतं पण तू तर प्रामाणिकपणे सूरज ल भेटायला आली तुमचं मनापासून अभिनंदन करतो .खरच मन भरून आलं आहे
अभिनंदन सुरज ..पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा काळजी घे जे मिळालं आहे ते टिकवून ठेव मरीआई कडे प्राथना करु अजून तुझी प्रगती होवो 💐💐🙏🎉🎊
खूप छान जानव्ही ताई तु सुरज ला भेटायला आली खूप छान वाटलं. आणी खरंच तुमची भाऊ बहीण ची जोडी नंबर 1 ❤❤😊😊😊😊😊 खूप मस्त वाटलं तु भेटायला आली सूरज भाऊ ला . एवढं मनमिळाऊ स्वभावाने बर वाटलं . 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂😂 नाटक आहे तिची हे माणसाची वेळ चांगली असली सगळी गाणी वाजतात... 🔥
@@rohitjadhav_1997खरं बोललास भाऊ तू.
सूरज खूप भोळा आणि चांगला आहे फक्त मला वाईट या गोष्टींचं वाटत कधीपण कि समोरचा माणूस खूप मतलबी असतो राव प्रत्येक जण स्वार्थ पोटी त्या माणसाला जवळ येऊन भेटू लागले..अस त्याला कधी कुणी विचारलं नसेल की तु सूरज कसा आहेस
Ho na hech bgha ki hi Bai tyala nave thevt hoti ani atta swathasathi palatli....
खूप छान जान्हवी लय भारी आहेस तू ❤️❤️ nice सुरज 👌❤️❤️
जान्हवी सूरजला भाऊ म्हणून भेटायला आली. फार छान वाटले. जान्हवी मोढवे गावात येऊन सुरजच्य सुरज, त्याची आत्या, आणि सगळ्या कुटुंबाला भेटली. आणि मुलाखतही दिली. जान्हवी तुझे अभिनंदन ! 🌹🌹🌹🌹🌹
जानवी चा खूप राग यायचा. अणि खूप डोक्यात जायची. पण आज खूप छान वाटलं. ती सूरज च्या घरी आल्यावर. मन जिंकले तिने. बाकीचे फक्त नावाला भाऊ बनवत होते त्याला. घर देतो अणि हे देतो.
Janhavi cha Chamachya tuzi Janhavi drama karat aahe
सुरज दादा तुझ्या स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वच्छ मन. दुसऱ्याचा मनापासून आदर करने. तु दाखवून दिले. साधीच मानस 24 कॅरेट सोन्यासारखी असतात, 🙏🙏🚩🚩🏹 जय श्रीराम 🙏जय हनुमान 🙏🙏🚩🚩🏹
खरंच जान्हवी चा सवभाव खुफ छान आहे ❤❤❤ टास्क ्कवीन ❤
सूरज हा भावी दादा कोंडके होऊ शकतो
सूरज तुझा खूप खूप आदर वाटतो❤❤
MAAZI KHUP ICCHA HOTI SURAJ DADA NE RUclips CHANNEL KHOLAV .ME SUMMAYA TAI LA SANGITLA , OMKAR LA SANGITLA . MAZYA PRAYATNANA YASH AALE ... THANKS.......LOVE YOU SURAJ DADA🧡🧡🧡🧡🧡🧡❣❣❣❣💟💟💟💟💌💌
पण कोण व्हिडिओ टाकत आहे लक्ष द्यायला हव नाही तर दुसर च कोण तरी पैसे खाऊन जाईल
@@aishwaryakulkarni6098 nahi suraj dada cha channel aahe he,.
सुरज दादा तुझे स्वताचे युटयूब चॅनल सुरु झाले खूप छान वाटते ❤❤
❤❤❤❤❤ सुरज भाऊ एक नंबर
छान भाव एक नंबर Suraj Chavan
जानवी पब्लिक सिटी करते सुरज सर्वर महाराष्ट्राचा आवडता मुलगा आहे तो हेतीला माहीत आहे
गैरसमज 😂
जानव्ही ताई नी छान मेसेज दिला. येणार्या पिढीसाठी. धन्यवाद जाणव्ही.
यश मिळालं कि सगळे सोबत येतात 😊 जेव्हा सुरज बिगबॉस च्या घरात होता तेव्हाचे जान्हवी चे शब्द एका एकदा रेकॉर्डिंग मध्ये
Janvhi you now rocked u are really goodlooking n good hearted girl...❤❤❤❤❤❤
जानवी असच सुरज सोबत शेवट साथ दे👌🏻
खूप छान आहे जान्हवी
बघितलं गरिबांच्या घरातील मन हा आमचा मन ❤ मस्त सूरज
Great 😊Suraj must everyday u have to put. Your video 📹 OK 👍 keep up. 🙏jai Maharashtra 😊from Europe 🙏 🇪🇺 🙌 👏 💙
Janvi we love you ❤
😂😂 नाटक आहे तिची हे माणसाची वेळ चांगली असली की सगळी गाणी वाजतात... 🔥
Aagdi barobar
सोन्यासारख्या मनाचा माणूस.... जान्हवीच मनही निर्मळ वाटलं..
Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥
काय चाल आहे सुरज अभिनंदन अभिनंदन
❤❤❤......छान......❤❤.....मस्तच....❤.....जय हरी ....
जनव्ही आत बाहेर मोकळी मनाची आहे....
Janvi 🔥❤
जान्हवी खूप छान वाटले
भाऊ बहिन एक नंबर❤❤
सुरज तुमच्या दोघांचा पिक्चर झाला तर खूप चालेल बघा कारण जोडी एक नंबर आहे
Suraj che khup khup abhinandan punha ekda . Lai bhari bhava Suraj tu Emotional karun taklas yar . Winner Tuch honar he first day pasun vatle mala personally mi punha cchotisi painj challenge jinkalo motrabarobar Thank you dhanyawad Suraj Tuzi mehnat kami aali Bhava . Jai Maharashtra. Jai Shree Ganesh deva . Ganapati Bappa morya. Jai Shree Ram . Jai Shivray . Jai Maharashtra. Lai bhari Bhava
जानवी आणि सुरज ची मुमीज यैला हावी गोलीगत 🎉🎉
गावाचं शहर बनवावं असं बोलल्या ताई तुम्ही...जी गावात जीवन जगण्याची मज्जा असते ती शहरात नाही येत ताई 😊.,.. म्हणून शहर नको... गावचं बरं.
जान्हवी ने खूप छान गप्पा मारल्या
खुप छान सूरज 🎉 त्याच्या भाचा ला पण नमस्कार 🎉
व्हिडिओ बघून एकदम भारी वाटलं 👍👌👌
एखादं चांगले hair expert /stylist ने सुरज सोबत collaboration करून त्याचा चांगला हेअर कट करून द्या तुमची add ही होईल आणि त्याचा चांगला हेअरकट ही होईल
पैसा आल्यावर दानधर्म करायला विसरू नको सूरज भाऊ. ❤❤❤❤
लवकर लवकर अपलोड करत जा भाऊ ❤
Kombadi palali tangdi dharun..........zapuk zupuk ❤❤❤❤❤❤❤ guligat dokha ❤❤❤❤
जानवी ताई खूप छान आनंद झाला मला
जेव्हा सुरज big boss घरात होता तेव्हा जानवी team ने कधी suport केला नाही... प्रत्येकवेळी त्याचा अपमान केला.... Task च्या वेळी सुध्दा निक्की आणि जानवी ने खुप नाटक केला होते... Even जेव्हा सुरज कॅप्टन होणार होता त्या task वेळी सुद्धा ही जानवी म्हणाली होती की सुरज कॅप्टन होण्याचा लायकीचा नाही खुप negative coment केल्या होत्या त्यावेळी हिने पण b team च्या suport मुले सुरज कॅप्टन झाला होता... आता तो winner झाल्यावर ही आली त्याला भेटायला.... तिला वाटले असेल इथे कोण शिव्या घालणार नाही... पण जानवी तू मराठी प्रेक्षकांच्या मनातून उतरलीस 😡😡
Sachin Aher Ko KO सुरत🎉 हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी
I love you jahnavi ❤❤❤❤
Only janu❤❤❤
Hya daji bhilwara
सुरज एखाद्या चांगल्या salon मध्ये जाऊन प्लीज चांगला हेअर कट कर तुझ्या personality सूट होईल असा,कोणीतरी ही comment vachun tyala sanga
सुरज भाऊ ला भेटला बदल धन्यवाद जानवि मैडम🙏💯🌹🌺
Suraj dada agodar Assets (मालमत्ता)banvun thev mhanje income chalu rahil.. aani n swatahcha standard banav👍🏻💯
छान सूरज भाई 🎉
जानवी खूप प्रेमळ स्वभावाची आहे
Suraj is brand ❤❤
सूरज जरा साईड ला बसत जा इतका खेटून नही पार मांडी वर मांडी चाली आनि ति सोप्या वर बसायला गेली अनकम्फर्टेबल होउन तरी तू सोप्यावर पण गेला खेटून बसायला
मी पूर्ण व्हिडिओ पहिला....बस... जसं बिग बॉस पाहत होतो❤
लोक,काहीही,म्हणो,तु,सुरजला,भेटायला,त्याच्या,घरी,गेलीस,हे,अगदी,बेस्ट,केलंस,तशी,तु,चतुर,आणी,हुशार,ही,आहेस,भविष्यात,तु,यशस्वी,होणारच,
यात,शन्का,नाही,😊🎉
या दोघांची जोडी❤❤❤
सूरज ला एक विनंती आहे की... आता एकच प्रोफेशनल व्हिडिओ ग्राफर ठेव... आणि तुझ्या चॅनल ला Copyright Content चालू कर... कारणं तुझे सर्व व्हिडिओ दुसरे टाकून ते पैसा कमवत आहे... एखाद्या सुशिक्षित माणसाने सूरज ला माझी कॉमेंट सांगावी... किंवा सूरज ने आता एक RUclips साथी Handling Manager ठेवावा... म्हणजे तुझ्या व्हिडिओ चा गैर वापर होणारं नाही.
माझे Abp माझ्या च्य अभिजीत दादा ला विनंती आहे की त्यांनी थोड ह्या प्रकारात लक्ष द्यावे.❤
@@being_bhushan_8008 जे कोणी सुरज च account handal करतात त्यांना कधी वाटले नाही का सुरज ला निदान लिहायला वाचायला शिकवावं? Atleast त्याने स्वतःच account handle तरी केला असते, प्रसिद्धी मिळाली आहे त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी तरी सुरज ने वाचायला आणि लिहायला शिकले पाहिजे.... Big boss च्या घरात b team त्याला चांगल्या गोष्टी शिकवत तरी होत्या जानवी आणि निकीला आता तो दिसतोय
Suraj❤
ही सर्व मोहमाया आहे. दिसत तस नसतं.सुरज आता सेलिब्रीटी झाला ना म्हणून ह्यांना सूरज आता दिसायला लागला होय.
Big fan bhau 🎉🎉❤❤❤
Khup chan❤
सुरज भाऊ ला तीन दिवसामध्ये 40 हजार लोकांनी सब्सक्राईब केलं आहे.😍 असचं पुढे ही खूप सारं प्रेम द्या.🙏❤
अहो ... असतील शिते तर जमतील भूते !! या न्यायाने आता या सुरजला समाज मान्यता मिळाली पैसे मीळाले आता कोणीही त्याच्या मागे लोंडा घोळील.पण त्यानं एक ध्यानात ठेवावं की जेव्हा आपण कोणीच नव्हतो तेव्हा कोण होते.
खूप छान वाटलं ही व्हिडीओ बघून❤❤
Chan Joda aahe
#लक्ष्मी-नारायणाचा जोडा 😂
मराठी माणसं खूप प्रेमळ असतात ग जानवी
Suraj jikla नसता तर तर ही जानवी भेटायला आली नसती... जानवी publicity stunt आहे... Tuchya मनात paddya dada सूरज kahich आदर नाही आहे.. Fakt drama aahe tuja
Nice video 👌👌❤️❤️
Vaibhav pn asta tr chhan zal ast
कोण कोण भेटायला येइल त्यांचे व्हिडिओ काढुन टाक प्लिज निक्कि पन येइल
फक्त आणि फक्त फेमस होण्यासाठी आली आहे ही बाई.😂😂
Nice suraj bhava ❤😂
Janvi❤
जान्हवी हसते भारी .
दोघांचा moive आला पाहिजे
Jaanvi Tai beautiful
खूप छान
Video nhi baghitle kivva time nasel tri like subscribe karun java shevti bhau n dagmakta zhiklay motha manacha raja manus ❤️❤️❤️
सूरजचा हजरजबाबीपणा वाढतोय ...आणि तो जिथे नैतिकतेने प्रतिसाद द्यायचा आवश्यक असतो तिथे तो कमी वेळेत योग्यरितीने बोलतो....
Suraj आणि janvicha pichar yeyila पाहिजे
कसा आहे हा सुरज असे म्हणाली होती बिग बॉस मध्ये आणि आता बघा
खरी दिवाळी तर सुरज चव्हाण ची😂🎉❤😅 आहे
Suraj cha fan ne janvi la shivya dya
BB च्या घरातील Janvhi पेक्षा बाहेरची janvhi खूप छान आहे.
तुषार धुमाळ व जाहीर सभा वाले टिंगरे तुम्ही तुमच्या चॅनल वर व्हिडिओ प्रथम अपलोड करता ,,जरा लाजा वाटू द्या....view साठी असे करू नका....
प्रथम व्हिडिओ सूरज ऑफिशियल वर यायला हवा होता ..तुम्ही पुढचा व्हिडिओ टाकताना काळजी घ्या
त्यांना काही बोलू नका त्या लोकांची पण मेहनत आहे त्यानी च चॅनल सुरू करून दिला आहे त्याला plus सिम कार्ड पण दिलं आहे
View ghetle kii tyani 😆 @@aishwaryakulkarni6098
Nice frend.🥰🥰😍😍😘😘
बिग बॉस मध्ये असताना फक्तं हीने सुरज ला कायम नावं ठेवली आणि आता बघा
Baher ky hawa suraj chi hoti tila mahit novht
तस नसत स्पर्धा होती ती संपली आता आयुष्य जगत आहेत नाव नका ठेवू
@@BMGMUSICLOFI अहो दाद स्पर्धा कसली होती रिॲलिटी शो होता तो.. तिथं फक्तं सुरज रिअल राहिला बाकीचे रिअल मध्ये कसे आहेत हे दिसलं..इतक्या दिवस रोज ॲक्टिंग नाही करत ते लोक तिथं, जशी त्यांची personality आहे ती दिसते
Jahanvi looking Heart ❤