पावसाळी काजू बागेतील खत व्यवस्थापन कसे कराल? Fertilizer manegement practices in cashew plantation?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- • आंबा बागेमध्येखोडकिडा,...
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांना कृषी विषयी अनुदान आणि सरकारी योजना मिळवताना मोठ्या प्रमाणात अडचणी भेडसावत असतात .....छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या जगाचं कोणी मालक असेल तर तो शेतकरी आहे.
सर्विरस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा@
Web side👉pathpurava100.b...
Telegram 👉t.me/+LFW7IWoM...
Insta gram 👉 / sumit_kule_official
Facebook👉 / kulesumit
Tweeter 👉 / sumitkule
#righttoinformation #rule #government #rti_act_2005 #rti1 #legaladvice #learning #rti_case #corruption #mahiti_havi #pathpurava #agriculture #sheti_yojana #krushiupdate #shetivishyakmahiti #mango #agriculturebill #agriculturelife
👉Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching........
===================================
अतिशय चांगली माहिती मिळाली
Sir. पाच किलो दीडशे rs होतात. गरीब शेकऱ्यांना नाही परवडणार. म्हणून मोठ्या झाडांना दिडकिलो युरिया . दिड किलो ssp. आणि पोटॅश ओन्ली अर्धा किलो. Kajuna पूर्ण अन्न झाले. Only chalis rs. होतात. आपण शेतकऱ्यांना खूप महाग उपाय सांगतात. मि असे पंधरा वर्षे करत आहे. आता तर मी only जीवामृत देतो खूप फायदा झाला
शेण खत तुमच्या घरी उपलब्ध असेल अस मला वाटल , तुमची Technic चांगली आहे , तुम्ही किती मोठ्या झाडांना युरिया,ssp, aani पोटॅश ची एवढी मात्रा देता....
@@PathPurava सर मी चार वर्ष पुढील झाडांना देतो. पण आता only जिवामृत शेणखत home-made compost and wastedeocomposer देतो
Nice..💖
dada ha zadana darwarshi khat galta ki ha warshich surwat keli
किती जागेत 150 झाडे लावली आहेत
एक वर्षाच झाड असेल तर पुरण कधी घालायचं आणि कोणत खत टाकायचं
Sir mi buldana cha aahe kaju ch zad jagel ka tyala falel ka fal kiti divasani yete
पाच वर्षांनी फळ घेण्याचं
दोन झाडातील अंतर बरोबर नाही. अंतर कमीत कमी २० X २०
2 वर्षाच्या काजू झाडांना सेंद्रिय खत किती घालावे दादा... 20 काजू ची झाड आहेत..
दोन वर्षाच्या काजूच्या झाडांना दोन घमेली सुक शेणखत घाला .., किंवा गांडूळ खत घाला
😂
एळढ खत टाकून उत्पन्न कीती मिळत या झाडापासून
कृषी विद्यापीठ 15 ते 20 kg बिया मिळतील असे सांगते, पण 10 kg मिळाल्या तरी 1 झाड 1000/- रुपये उत्पन्न देते. 👍