सचिनजी आपली काजू विषयी माहिती फारच सुंदर आहे, आपल्या सहज सुंदर बोलन्यातुन माहीती अधीक चांगल्या प्रकारे लक्षात येते, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि तो म्हणजे मी भविष्यात मुंबई सोडून गावी जावून तीन एकर जमीन वीकत घेऊन काजू लावण्याचा विचार करत आहे, या बद्दल आपल्याला काय वाटत, मार्गदर्शन करावे,
नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती हि खूपच फादेशीर आहे त्यासाठी धन्यवाद सर मी गेल्या वर्षी काही काजु झाडे लावली आहेत परंतु माहिती नसल्या कारणाने मी त्यांची छाटणी करू शकलो नाही आणि आता मी मुंबई ला आहे मी आताच तुमची माहिती पाहिली आणि माझी चूक मला जाणवली मी आता जाऊन म्हणजेच जुलै मध्ये जाऊन छाटणी करू शकतो का ? कृपया कमेंट ला रिप्लाय द्या
20 x 20 फुटावर १०० झाडे बसतील, १५ x १५ फुटावर २०० बसतील. 15 x 15 वर zig zag पद्धतीने खड्डे मारून शेतात १५० काजू १० आंबे, ४० इतर झाडे लावावीत. केवळ काजू लाऊन नुकसान होईल. इतर झाडामध्ये निसर्ग आणि पर्यावरणाला पूरक झाडे लावा. किंवा लागवडी पूर्वी असलेली झाडे झुडपे, करवंद, तसेच इतर जंगली झुडपे तशीच ठेवा त्यामुळे काजूला फायदा होऊन उत्पन्न वाढेल.
Slow leaching 1 kg SSP WITH lots of MANURE is the best fertilizer for cashew... Can be used prior / after monsoon. Post monsoon chop and drop grass during October. Water post December only once a week, post March twice a week. Avoid too much watering... Adopt prunning as regular practice.
झाडांच्या पानावरून झाड ओळखता येते. मात्र यास थोडी पारखी नजर लागते. v4 ची पाने आकाराने गोल आणि वरच्या बाजूस खोलगट तशीच हिरवी गर्द असतात तर v7 ची पाने आकाराने लांबट मोठो पिवळसर असतं आणि पानाच्या अग्रास हलके टोक असते. v4 ची फळे लहान आणि लाल रंगाची तर v7 ची फळे पिवळी आकाराने मोठी असतात. मोठ्या झाडे सुद्धा दिसायला वेगवेगळी असतात. प्रत्येक झाडाचे विशिष्ठ गुणधर्म असतात आणि त्याच्यासोबत वेळ घालवला की ते आपल्याला सहज समजून येतात. अनेक वेळेला फसवणूक देखील होऊ शकते, त्यामुळे विश्वासार्ह नर्सरी मधूनच झाडे घ्या.
खूप महत्वाची व सखोल माहिती, धन्यवाद दादा
सचिनजी आपली काजू विषयी माहिती फारच सुंदर आहे, आपल्या सहज सुंदर बोलन्यातुन माहीती अधीक चांगल्या प्रकारे लक्षात येते, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि तो म्हणजे मी भविष्यात मुंबई सोडून गावी जावून तीन एकर जमीन वीकत घेऊन काजू लावण्याचा विचार करत आहे, या बद्दल आपल्याला काय वाटत, मार्गदर्शन करावे,
आभारीआहे
फारच चांगली माहिती... 🙏
खुप छान माहिती दिली, समजेल अशि
आभारी आहे, खुप उपयुक्त माहिती व सविस्तर, मिळाली, मी इब्राहिमपूर ता चंदगड जि कोल्हापूर, आंबोली पासून 15 km वर आहे
सचिन दादांच खुप दिवसांनी vedio आलेल पाहुन झाडांमध्ये आणि आमच्या मध्ये सुद्धा नवी उमेद निर्माण झाली.
15te 20 varsh zuni zad aahet tyanchi chatni kashi karavi yachi video kra
Kaju lagvad karnepurvi khadet bhajawal keli pahje ya nahi
मला पडलेले सर्व प्रश्न त्यांची उत्तर मिळाली दादा..खूप खूप आभार❤
छान माहिती सांगितली आपण त्या बद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र
Dada tumchi narsary ahe ka
खूप छान दादा धन्यवाद
सर माझी जुलै 2023ची लागवड आहे मी छाटणी करावी का कृपया मार्गदर्शन करावे
खूप छान माहिती दिलीत sir. तुमचा संपर्क no द्या
Thank you sir for cashew information
Sir kaju la khat pani hya releted ek vdo bnava. Hya veles lock dawn mde khup lokani kaju lagwad klei ahe..thode margdarshan kara
सर यावर्षी पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्या बद्दल धन्यवाद.
Sir ola kajugar kadnychi machin kuthe milel
Upyukta mahiti dilya baddal dhanyavaad 👍
Kaju plant la palvi yevun ti karpun gele, tyavar kahi upay
सर काजू फांदी मर ला उपाय सांगा.
Atta june month mde kele lagwad chi chatni cha vdo taka na..kiva kiti days ny karave pahile chatni
Sir khup days zale vdo bnaval nahi..hya veles lockdwon mde baryach lokani kaji lagwad kli ahe tyachi cutting vgre kashi asavi ek chan updates vdo jamla tar nakki banva.
Nice
Saheb kaju lagvad kiti by Kiti footanvar karaychi
Sar kaju la khat konat takatat
Sir tumche video yet nahit plz new video share kara
Koni melel ka chatni vale
Good information sir, its rohit Khedekar
बोर्डोमिश्रण कोणत्या दुकानात मिळते
Dada tumhi aalat khup aabhar
सर नमस्कार .
काजूच्या झाडाची छाटनी पाऊस लागत असताना केलेली चालेल का सर . कि झाडाला इजा होईल त्या फादित पाणी जाऊन झाड मरेल का .
Please give detail information about application of fertilizers for the 3 years cashew plants..thanks
सर हापुस कलम लागवडी संदर्भात मार्गदर्शन मिळेल का
Mango lawya nantar kontay(kiti) month zatni karavi
छान माहीती
Konatyahi zadachi shatani karu shaktat fact bordo mishran (ahari tYR Karin) lava mothya zadana rotha lagu shskato ( cloropayarifos plantation mulashi ghalave)
नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती हि खूपच फादेशीर आहे त्यासाठी धन्यवाद सर मी गेल्या वर्षी काही काजु झाडे लावली आहेत परंतु माहिती नसल्या कारणाने मी त्यांची छाटणी करू शकलो नाही आणि आता मी मुंबई ला आहे मी आताच तुमची माहिती पाहिली आणि माझी चूक मला जाणवली मी आता जाऊन म्हणजेच जुलै मध्ये जाऊन छाटणी करू शकतो का ? कृपया कमेंट ला रिप्लाय द्या
पुन्हा विडिओ ऐका
Thank you sir for your valuable reply 😊🙏
सर माझी शैती काली आहै काजु लागवड चालैल का
मे महिन्यात झाडावर काजू फळे असतील तर फळे निघाल्या नंतर छाट्नि. कधी करावी
आगस्ट सप्टे.महीन्यात छाटणी करावी व 1%बोर्डोची फवारणी करावी जेणेकरुन नोव्हे. डिसें. महीन्यात नवीन पालवीतुन मोहोर येईल I think cos I tried sir
15 ते 25वर्षाची जुनी काजू व आंब्या ची छाटणी करावी का? व केली तर कधी आणि कशी करावी धन्यवाद साहेब
Hindi or English also, then useful
सर माझी काजू कलमे तीन वर्षाची आऐत तर खते कोणती
व कधी घालावे
इसपे एक व्हिडिओ बनाना बनता है। it is scheduled ... Wait for some time.
Number milel ka?
1acre mdhe kiti kaju lagwad hoil ??
20 x 20 फुटावर १०० झाडे बसतील, १५ x १५ फुटावर २०० बसतील. 15 x 15 वर zig zag पद्धतीने खड्डे मारून शेतात १५० काजू १० आंबे, ४० इतर झाडे लावावीत. केवळ काजू लाऊन नुकसान होईल. इतर झाडामध्ये निसर्ग आणि पर्यावरणाला पूरक झाडे लावा. किंवा लागवडी पूर्वी असलेली झाडे झुडपे, करवंद, तसेच इतर जंगली झुडपे तशीच ठेवा त्यामुळे काजूला फायदा होऊन उत्पन्न वाढेल.
Mast
Sir mi jejuri pashi rato mala kaju lawaychet zade yeta pAn lok boltat kaju lagt nahit tayla. Kay karoo
Ek zad laun baga experience ghya
Kaju la paus gelya nanter pani kadhi pasun chalu karav
कातळ असेल तर डिसेंबर ला
माती असेल तर फेब्रुवारी मध्ये
What fertilizer should we use after monsoon for cashew plants of 2 years and what is the frequency to give water to them.
Slow leaching 1 kg SSP WITH lots of MANURE is the best fertilizer for cashew... Can be used prior / after monsoon.
Post monsoon chop and drop grass during October.
Water post December only once a week, post March twice a week. Avoid too much watering...
Adopt prunning as regular practice.
Num dya
Sir vengurla-7 ani vengurla-4 veriety chi kalam nurserytun ghetana kshi olkhaychi
झाडांच्या पानावरून झाड ओळखता येते. मात्र यास थोडी पारखी नजर लागते. v4 ची पाने आकाराने गोल आणि वरच्या बाजूस खोलगट तशीच हिरवी गर्द असतात तर v7 ची पाने आकाराने लांबट मोठो पिवळसर असतं आणि पानाच्या अग्रास हलके टोक असते. v4 ची फळे लहान आणि लाल रंगाची तर v7 ची फळे पिवळी आकाराने मोठी असतात. मोठ्या झाडे सुद्धा दिसायला वेगवेगळी असतात. प्रत्येक झाडाचे विशिष्ठ गुणधर्म असतात आणि त्याच्यासोबत वेळ घालवला की ते आपल्याला सहज समजून येतात.
अनेक वेळेला फसवणूक देखील होऊ शकते, त्यामुळे विश्वासार्ह नर्सरी मधूनच झाडे घ्या.
Yavr video banva plz🙏
Black Japan म्हणजे कोलतार.हा डांबराच्या वासाचा रंग , हा कोणत्या ही रंगाच्या दुकानात मिळेल.
सर मला सांगा काजुला आलेली नविन् पाने आहेत ना ती सुर्कुतुन कशी जातात.
त्याला टी मॉस्कीटो ची लागण झाली आहे।
5 दिवसाच्या अंतराने lamda सायलॉथ्रीन ची फवारणी करावी।
धन्यवाद सर.🙏
Sir tumchya kade kaju kalma bhedtat? Maji 26 acre jaga aahe ani mala 4000 te 5000 plantation karaycha ahhe.
Pl call on 7066965121
Hi sir Mala pan navin kaju bag tayar karaychi aahe please tumcha Number send karal Kay
मला काजू बाग तयार करायची आहे तुम्हाचा mobile numberमिळेल का?
ऐक वर्षांची हापुस कलम छाटनी ऐक विडियो बणवा सर
आंबा छाटणी वर अनेकांनी विडिओ बनवले आहेत। सध्या आपण काजूवर फोकस करूया। पण भविष्यात जमलं तर ते ही करू।।।
आणि आपण काजू कलम बांधतो त्यासाठि वेंगुर्ला काजु स्टिक कशा काढाव्यात
सर intermedite झाडांचं काय ? तुम्ही 1 वर्षाच्या आणि 10 _ 12 वर्षाच्या झाडांबद्दल बोललात .
Intermidite झाडांबाबत अनेक विडियो मध्ये बोललो आहे. तरी देखील त्यासाठी एक वेगळा विडियो बनवू पुढे.
@@sachindj100 thank u so much for ur reply sir . Can I get ur number plz. Want to visit ur nursery.
सर तुमचा नंबर द्या
सर मला नंबर द्या मला भेटायचं होत तुम्हाला
Tumacha no milelka
Saheb Mo no milel ka
Sir tumcha numbar pahije hota
तुमचा नंबर मिळेल का
खूप महत्वाची व सखोल माहिती, धन्यवाद दादा