पारंपारिक पद्धतीने काजु भाजण्याची पद्धत | Roasting Cashew nuts | Koknatil Kaju Bhajnyachi Padhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • नमस्कार 🙏
    👩‍🍳आज आपण बनवणार आहोत पारंपारिक पद्धतीने काजु ( काजी ) भाजण्याची पद्धत | Roasting Cashew nuts | Koknatil Kaju Bhajnyachi Paramparik Padhat .
    व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
    ( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
    👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
    आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
    तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇
    इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
    फेसबुक : / malvanikavitasrecipes
    या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
    ------: आमच्या काही खास रेसिपी :------
    फक्त 1 मिनिटात पीठ मळण्याची सोप्पी पद्धत
    • फक्त 1 मिनिटात पीठ मळ...
    तुमचे अनारसे कधीच चुकणार नाहीत
    • हा वीडियो बघितल्यावर त...
    जाळीदार मालवणी पद्धतीची आंबोळी
    • कापसासारख्या मऊ, लुसलु...
    झटपट पारंपारिक "घावणे"
    • ना पिठाची गरज ना तांदु...
    पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस
    • पारंपरिक मालवणी खापरोळ...
    मालवणी पारंपरिक काकडीचे तवसोळे
    • मालवणी पारंपरिक पध्दती...
    १०० वर्षा पूर्वीच्या शेवग्याचा वापर करून बनवलेल्या शिरवाळ्या
    • पारंपारिक १०० वर्षा पू...
    मासे साफ करण्या पासून ते परिपूर्ण बांगडा करी
    • मासे साफ करण्या पासून ...
    काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
    मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
    ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
    ....................🙏 धन्यवाद 🙏.....................
    #MalvaniKavitaRecipes #RoastingCashewNutsAtHome #काजू #काजुभाजण्याचीपद्धत #CashewFry #RoastingOfCashew #काजुखाण्याचेफायदे #पारंपारिकपद्धत #maharashtrianrecipes #Malvani #कोकणी

Комментарии • 45

  • @snehaltergaonkar6536
    @snehaltergaonkar6536 Год назад +2

    खूप कष्टदायक आहे पण खायला लय भारी वाटेल छान माहिती दिली धन्यवाद.

  • @surendraparvatkar4263
    @surendraparvatkar4263 Год назад +2

    Changli sspashth mahity kaju baddle

  • @shrikantgokhale3504
    @shrikantgokhale3504 Год назад +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. बोंडाच्या सरबताची रेसिपी पण शेअर करा प्लीज. धन्यवाद.

  • @deepak-korgaonkar2535
    @deepak-korgaonkar2535 Год назад +1

    changli idea aahe

  • @pundalikmhatre3624
    @pundalikmhatre3624 3 года назад +2

    व्हिडिओ pahun खूप शान वाटले

  • @chaitraligurav5269
    @chaitraligurav5269 4 года назад +1

    Khup mst...ajun pahayala awdel

  • @snehagawade1975
    @snehagawade1975 4 года назад +2

    Khup chan 👌

  • @dinakarpatil2523
    @dinakarpatil2523 8 месяцев назад

    super❤❤

  • @vinodvalecha2370
    @vinodvalecha2370 2 года назад

    Very good.changla.

  • @Akshay_traveller
    @Akshay_traveller 2 года назад +1

    Msta

  • @neelamdeshpande1494
    @neelamdeshpande1494 4 года назад +1

    खूप मस्त

  • @devanshkothekaragarbattiworks
    @devanshkothekaragarbattiworks Год назад +1

    Video chan vatala thank you

  • @deepapandhare3057
    @deepapandhare3057 Год назад +1

    खुप छान ताई....... 👌🏻👌🏻👍🏻Thank you so much

  • @tukarampatil1457
    @tukarampatil1457 Год назад +1

    खूप छान

  • @vrushabhkaravde2399
    @vrushabhkaravde2399 Год назад +1

    खूप खूप सुंदर

  • @maheshbhoi7953
    @maheshbhoi7953 Год назад

    Very nice and testy

  • @kavitasmehendale8431
    @kavitasmehendale8431 2 года назад +1

    मस्त!

  • @ASHWINIsKICHEN-Marathi
    @ASHWINIsKICHEN-Marathi 4 года назад +1

    Varee nice

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 года назад +1

    Khup chaan recepie aani mahiti dili tai thanks so much

  • @rahulsawant9419
    @rahulsawant9419 Год назад

    Very nice

  • @aaazzzz448
    @aaazzzz448 4 года назад +1

    Very good and nostalgic vedio of your entire series .
    Great work ! Thx.

  • @DevnathKardel-yg9oo
    @DevnathKardel-yg9oo Год назад

    छान

  • @tejaswaghulde8285
    @tejaswaghulde8285 4 года назад +2

    👌🏻👌🏻

  • @niharnaik6169
    @niharnaik6169 4 года назад +3

    Kaku tumhi malvani masala vikta ka?
    mala hava aahe!!!!
    by the way kaju recipe to good..

  • @buntygawade916
    @buntygawade916 4 года назад +1

    👌👌

  • @rajshreemhadgut791
    @rajshreemhadgut791 4 года назад +1

    Very nice 👌👌👌👌👌

  • @yuvrajdohale3900
    @yuvrajdohale3900 Год назад

    खूप छान ताई .माझ्याकडे पण तीन चार काजूची झाडे आहेत .दरवर्षी पंधरा वीस किलो बिया निघतात.आम्ही ते मुंबरात भाजून काजूगर काढत असतो.परंतु आपली पद्धत खूप छान वाटली.या वर्षी पण भरपूर बिया गोळा केल्या आहेत. आता तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने काजूगर काढू धन्यवाद

  • @ujwalsawant4102
    @ujwalsawant4102 4 года назад +4

    या मे महिण्यामध्ये गावी गेलोतर आश्या प्रकारे काजू भाजू धन्यवाद दाखवल्या बद्दल

  • @niharnaik6169
    @niharnaik6169 4 года назад +3

    3:07 best scene of this video..

  • @siddharthpawar9016
    @siddharthpawar9016 Год назад +1

    चाखणाला असे काजू पाहिजेत 👍🏼

  • @surajkhavnekar2827
    @surajkhavnekar2827 10 месяцев назад +1

    एक किलो काजू बिया भाजल्यावर किती माल मिळतो माहीत आहे का

  • @dhananjoshi
    @dhananjoshi Год назад

    खरंच छान माहिती, धन्यवाद. आमच्या गावी २ काजूची झाडं आहेत त्यांचे काजू वाया जात , आता या पद्धतीने भाजून बघणार काजूगर , त्या बोंडांचा काही उपयोग आहे का? ( फेणी व्यतिरिक्त!)

  • @saishivbhakt2502
    @saishivbhakt2502 Год назад +1

    कसे आहेत किलो

  • @akshaykumbhar5791
    @akshaykumbhar5791 Год назад

    असे काजू भाजताना त्याचा डिंक उडून जखम झाली आहे मला त्याला काही लावण्यासाठी औषध किंव्हा उपाय आहे का खूप खाजवत आहे आणि फोड उठलेत लवकर उपाय सांगा

  • @pundalikmhatre3624
    @pundalikmhatre3624 3 года назад +1

    असे काढलेले काजु किती दिवस टिकतात

    • @MalvaniKavitasRecipes
      @MalvaniKavitasRecipes  3 года назад

      फ्रिजमध्ये दोन-तीन महिने राहू शकतात

  • @kashirampawar5869
    @kashirampawar5869 4 года назад

    काजीधरलेका

  • @गब्बरसिंग-य4छ

    तुमचा आवाज काजू इतका कडक आहे

  • @welcometomumbai
    @welcometomumbai 3 года назад

    *nice* ❤👉 #welcome2mumbai