किती सोपी आणि छान रेसिपी शिवाय पटकन होणारी. खूप खूप धन्यवाद विष्णुजी !! तुम्ही दाखवता त्या पदार्थांना आपल्या मातीचा एक टच असतो. त्यामुळे त्या करून पाहिल्याच जातात. तुमच्या पुण्यातल्या विष्णुजी की रसोई ला बऱ्याचदा जाऊन आलो आहोत .खूप छान पदार्थ असतात. मनापासून धन्यवाद!!
माझ्या लहानपणी ही आमच्या घरी हा प्रकार नेहमी व्हायचा . पण मी खान्देशातील आहे , आणि लग्नानंतर कोकणात गेले परंतु तेथे मी नही ऐकले याबद्दल . म्हणून मला हा आमचा खान्देशी पदार्थ वाटत हहोता. परंतु आपण या विषयातील तज्ञ आहात आणि आपल्याला नक्कीच जास्त माहित असणार .
याला आपण ढोकळा भात पण म्हणु शकतो..ढोकळा spongy नाही एव्हढेच...... पण पदार्थ खुप छान आणि टेस्टी.... Must try ❤
पिठलं भात वेगवेगळे बनवून.. एकत्र करून खातात ते माहीत होते पण ही पध्दत प्रथमच बघितली. छान आहे. करून बघायला हवे.
पहिल्यांदाच पाहिले.
नक्कीच करून पाहीन
धन्यवाद.
आपल्या विदर्भात पण बेसन भात प्रकार आहे रेसिपी सगळीकडे सारखी असते फक्त पद्धत वेगळी असते अप्रतिम अशी रेसिपी आहे सर 😋😋👌🏻👌🏻👍🏻
खुप छान सर, मी कोकणी आहे आम्ही असे भात पिठले बनवतो same तसेच केले सर, मस्त. बघूनच तोंडाला पाणी सुटले आज रात्री हाच बेत. 👌
पिठल भात आपन करतो पण ही रेसिपी छान वाटली .नक्की करून पाहीन .
आपन दाखवता त्या सर्व रेसिपीज उत्तम असतात.धन्यवाद.
पिठलं भात तर खुप आवडत....... पण अशा पद्धतीने बनवलेलं पहिल्यांदा पाहिलं.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आम्ही हे करुन पाहिले.खूप मस्त वाटले🙏🙏🙏
अगदी बरोबर पिठलं भात एकदम मस्त
खूप छान! पिठलं आणि भात anytime आवडणारा पदार्थ!
खरंच खूप छान आहे रेसिपी झटपट होणारा पदार्थ धन्यवाद
अगदी सोपा व जिभेची रुची वाढवणारा प्रकार म्हणजे हे. ' भात_पिठल ' आहे .
माझी आई सुद्धा हा पिठल भात करायची श्रावणी सोमवारी आवर्जून हाभात असे मी सुद्धा करते थंडीच्या दिवसात गरमा गरम भात खूप छान
खूप छान रेसिपी विष्णुजी.
माझ्या आजीच्या हातच्या 'मुटली भात'च्या जवळपास जाते ही रेसिपी. तुमची ही रेसिपी मी नक्कीच करून बघेन.खरंच ...छानच आहे.
पिठलं भात तर आपण नेहमीच खातो पण हा वेगळ्या प्रकारचा एकाच भाण्डयात होणारा आगळा वेगळा आणि खुप छान पदार्थ👌👌
आपण फारच उत्कृष्ट रितीने वेगवेगळे चवीष्ट खाण्याचे पदार्थ तयार करता तो आपला हातखंडा आहे.
छान.
छान.
Sir,he bhatavarcha pithle khupach tempting distey.nakki karun pahanar👍👌👌😋😋😋😋
किती सोपी आणि छान रेसिपी शिवाय पटकन होणारी. खूप खूप धन्यवाद विष्णुजी !! तुम्ही दाखवता त्या पदार्थांना आपल्या मातीचा एक टच असतो. त्यामुळे त्या करून पाहिल्याच जातात. तुमच्या पुण्यातल्या विष्णुजी की रसोई ला बऱ्याचदा जाऊन आलो आहोत .खूप छान पदार्थ असतात. मनापासून धन्यवाद!!
Dhanyawad
पारंपरिक पदार्थ 😊😊खुप खुप छान आहे भात पिठलं@@MasteerRecipes
पुण्यामध्ये कुठे आहे विष्णुजी की रसोई ?
@@ashabengrut5852 DP road. दीनानाथ हॉस्पिटलच्या अलिकडची लेन. गुगल वर ॲड्रेस आणि लोकेशन मिळेल.
वाह क्या बात है, बघूनच तोंडाला पाणी सुटले.मी आज रात्री जेवायला करते.🎉🎉😊😊
सोपा ,सुटसुटीत पदार्थ . विष्णू जींचे कथन चटकदार
असाच एक जुना पदार्थ जो पोळी, भात व तोंडीलावणे एकत्र असते जो माझी आई करायची जो मीही कधीतरी करते कारण मला तो फार आवडतो😊
Kai aahe toh juna pradhartha????
Yes pl tell
Ghati ahe ka?
To padarth dakhava
मी सुद्धा करते
मस्त आहे मास्टरजी रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😢
मस्तच दही भात पिठले खूपच छान लागते सध्या मी अमेरिकेत आली आहे दोघेही आम्ही छान वाटली रेसिपी नक्की करीन इथे मुलीकडे 😅
Kiti chan tonadal pani sutal , apratim banvaley,
पिठलंभात खूप छान पदार्थ मी करून पाहाणार आहे.
खूप छान रेसिपी धन्यवाद 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
First time baghitala. Nakki karun pahanar...mast distay.
Waah, khupach chaan! Mala khup avadta pithla bhaat 😋😋Udyaach ghari ya cha beth.. Tummchi athvan kadun amhi jevu…🙏🙏 Thank you for sharing!!
अप्रतिम, भात आणि पिठलं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय 🤤🤤🤤😍👍🏻
सर तुमची आठवण तर जेवण बनवताना नेहमीच येते
मस्त रेसपी आहे 🎉
Khupach sundar aani vegali ...osm...thank u...!!!
खूप छान. नक्कीच करून बघेन.
मित्रा छानचं रेसिंपी बनवायला शिकवलींस धन्यवाद
😮खूपच छान ,करायलाच पाहिजे
काका सर खुप खुप छान ❤❤
मी कोकणी आहे, माझं तर comfort आणि फेवरेट फूड कुळीठाची पीठी भात आणि डांगर भाकरी हा आहे 😋😋😋😋😋😋
Great sir..aj agdi smor bsun tumhi krtana recipe pahili as vatl...khup jiv otun aplepnane krta recipe..I will definitely try it.. thanks always..😊
Dhanyawad ji
Tumhich khare Maharashtra che master chef 👌 ahat super dish 😋
Wa sir khupch Chan 👌👌👌👍🙏
Good, tasty recipe, with it's history
खूपच मस्त रेसिपी आहे सर....😋🙏
व्वा व्वा मस्तच आहे... आईडिया खुपचं छान..
खूपच भन्नाट अप्रतिम रेसिपी आहे सर
बघून फारच आवडला मी नक्की करून पाहीन
Kiti sundar recipe aahe. 👌👌🙏🌹👍👍
पहिल्यांदाच पाहिले
करुन पाहिलं
आभारी आहे
छान अप्रतिम.
पहिल्यांदाच पाहिला असा भात
Wow tasty
असे एकत्रित भात पिठले प्रथमच पाहिले🙏धन्यवाद 🙏
🙏 विष्णुजी व्वा मस्तच रेसिपी 👌👌👍
Khupach arpratim
अती उत्तम
एकदम सोपा प्रकार आहे.एकदम भारी.👌👍❤️
एकदम क्यूट् रेसिपी
खूपच मस्त धन्यवाद
Kharach fodni ghaltana tumchi aathvan aali.Mast recipe.
Sunder❤
Khup chan Mala yekada tumhchya barobar recipe karychi ahe
खुप सोपी आणि छान रेसिपी
Superb mouth watering 😋
Khup bhari... I will try definitely🎉🎉🎉u r great sir
Wa mast recipe👌👌👍😋
Chan paddhat
मस्त 🙏💐🙏
वा वा किती छान आहे हा प्रकार पिठल आमच्या खुपच आवडीच .हे मी नक्की नक्की करून बघणार .करतांना तुमची आठवणतर येणारच .कारण तुम्ही गुरू आहात .आमचे ❤
Khoop chaan ani vegli recipe ❤
Udya sunday special hach menu asnar... 🎉 👍🙏
mi पण atach बनवल kharch खूप मस्त रेसिपी आहे
पिटला भात एकदम मस्त
खूप छान रेसिपी
मस्त. नक्कीच करून बघेन
Wow.. Mast 👌🏻👌🏻👍🏻👍🏻😋😋
ekdam bhari sir
वाह ...... एकदम फक्कड बेत ..... 👌👌👌👌
Khup khup Chan zalay
Masta bhari❤
मस्तच रेसिपी,नक्की करून बघणार आहे
Khup chan
I spent my childhood in Karnataka… even mother used to prepare this some times for evening meal… it is delicious…
खुप खुप छान
नक्की करून बघणार. धन्यवाद.
Very nice yummy recipe
एक नंबर पिठलं भात 😋👌👌👌
छान रेसिपी करून बघणार
खूपच छान पिठलंभात
थँक्यू सर 🙏नवीन आणि मस्त रेसीपी दाखवली 😋👌
भात पिठलं खुपछान
माझ्या लहानपणी ही आमच्या घरी हा प्रकार नेहमी व्हायचा . पण मी खान्देशातील आहे , आणि लग्नानंतर कोकणात गेले परंतु तेथे मी नही ऐकले याबद्दल . म्हणून मला हा आमचा खान्देशी पदार्थ वाटत हहोता. परंतु आपण या विषयातील तज्ञ आहात आणि आपल्याला नक्कीच जास्त माहित असणार .
Mast distay. Chan receipe
खूपच छान रेसिपी 🎉🎉 रात्रीच्या जेवणाची काळजीच मिटली😅😅
छान .पिठलं भात मस्त च लागणार
👌😋वा मस्त आहे रेसिपी😋🌹👍👌
जय श्रीराम जय बजरंगबलि की जय🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🙏🌹🙏
दीपक बक्षी वकील, बक्षीज कीचन रेसिपी😋 आणि
बक्षीज अक्याडमी च्यानल👍🙏🌹
वाह उस्ताद, भारी ईईईईईईईईई हं💐💐💐👍👍👍
खूप आवडला हा पदार्थ. मस्त.
पण झणझणीत नाही. ( तिखट घातले नाही )
आम्ही दही घालून पिठलं करतो.
गोळा भाताच्या जवळचा पदार्थ आहे.
नक्की करून बघणार.
Chan mi pn bagel
Apan Navinya purna pithalebhat recipe America madhe famous kelit khup chhan.🎉🎉🎉
Bhannat dish vishnuji 😋😋
छान रेसिपी ❤
छानच आहे.
किती मस्त
खूपच मस्त प्रकार