विदूषक; पण मनोरंजनापलिकडे जाऊन अंतर्मुख करणारा! | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Watch Talk & Interview now - swayamtalks.pa...
    विदूषक म्हटल्यावर आपल्याला आठवतो 'मेरा नाम जोकर' मधला राज कपूर! हसऱ्या चेहऱ्यामागे दुःख लपवणारा, चित्र-विचित्र हावभाव करणारा, चेहऱ्याला रंगरंगोटी आणि रंगीबेरंगी कपडे घालून लोकांचं मनोरंजन करणारा! पण आज आपण ज्या विदुषकाला पाहणार आहोत तो स्वतः आनंदी आहेच, शिवाय त्याला दुसऱ्यांना आनंद देण्यात धन्यता वाटते, म्हणून नेव्हीची नोकरी सोडून त्याने विदूषक बनून काम सुरु केले. त्याचे प्रेक्षक कोण? तर रुग्ण, वयोवृद्ध, मृत्यूच्या जबड्यात अडकलेली लहान मुलं; यांना हसवणं तर दूरच पण साधं बोलतं करून आनंद देण्याची किमया कशी साधली ते प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकू! कोणीही चुकवू नये अशी एका विदुषकाची अनोखी गोष्ट जरूर बघा!
    Connect With Us:
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website
    swayamtalks.or...
    Download Our App For Free - preview.page.l...
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #healthcare #childcare #medicine

Комментарии •