Episode 1 | अथर्वशीर्ष म्हणजे काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- गणपतीची पूजा म्हटल्यावर आपल्या मनात उमटतं ते 'अथर्वशीर्ष' ! लहानपणापासून कानावर पडत असलेले अथर्वशीर्ष आपण कायम घाईघाईत तरी म्हणतो किंवा कुणीतरी जलद गतीने म्हणताना ऐकतो. पण अथर्वशीर्ष म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? ते कुणासाठी म्हणायचं? त्याचं आजच्या काळात काय महत्त्व आहे, हे साध्या सोप्या भाषेत सांगतायत श्री. धनंजय गोखले, या पहिल्या भागात.
'Decoding अथर्वशीर्ष' मालिकेचे सर्व ११ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध
Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.or...
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#marathimotivation #inspirationalvideo #Ganeshvidya
अथर्वशीर्ष हे स्वतः मधल्या गुणांचं विश्लेषण आहे हे अगदी मान्यच. पण ते बाप्पाची स्तुती सुद्धा आहे हे आपण नाकारू शकत नाही. आणि सगळ्या देवांना आपल्या भक्ताने आपली स्तुती केलेली आवडतेच असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटी आपल्यात तो आणि त्याच्यात आपण आहोतच 🙏🏼
वाह! शेवटी आपल्यात तो आणि त्याच्यात आपण आहोतच. अगदी खरं आहे. ☺🙏
@@DhananjayGokhaleDG 🙏🏼🙏🏼🙏🏼
अथर्वशीर्ष लहानपणापासून म्हणत होतो. आणि सध्या पण रोज म्हणतो. घरात आईकडून कीर्तनाची परंपरा असल्यामुळे बऱ्यापैकी अर्थ आणि विवेचन माहीत होते. पण तुम्ही खूपच उत्तमपणे आणि logically विश्लेषण केले आहे. आणि रोजच्या जीवनात त्याचा कसा वापर करायचा आणि स्वतःची सर्व प्रकारे कशी development करायची त्याचे मार्गदर्शन अथर्वशीर्षामधून कसे अवगत होते यामुळे अथर्वशीर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून व्यापक झाला. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
नुसतचं म्हणत होते ईतकी वर्षे …लहानपणी पाठ केलेलं .. नुसतीचं घोकंपट्टी करत होते …आज लख्ख डोळे ऊघडले … पुढच्या सगळ्या भागांची आतुरतेने वाट पहाते आहे
असुदे. इथून पुढे आपण छान समजून उमजून म्हणूया आणि मुख्य म्हणजे त्याचा वापर करूया. कृष्ण म्हणतो तसं "बाबा रे, जमणार आहे तुला! अभ्यासेन तु वैराग्येण" - करून पाहणे, प्रॅक्टिस करणे आणि पक्का फोकस! कि झालं!! 😀 सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. 🙏🙂 . आपला DG
@@DhananjayGokhaleDGऔऔऔऔल
या अर्थाशी सहमत नाही. त्वं म्हणजे अहं नाही...गणेश पृथ्वी तत्व आणि मूलाधार चक्राची देवता आहे...म्हणून त्याच्या स्तुती मध्ये याचा उल्लेख आहे...आपली सर्व स्तोत्र अहंकार टाकून स्वच्छ सुंदर मन , आरोग्य आणि व्यक्तिमत्व जोपासना साठी आहेत...कोणत्याही एका शक्तीला मनापासून शरण जा मग अनुभव घ्या....विविध स्तोत्र ही त्या त्या देवतेची स्तुती आहे....
अतिशय सुंदर विवेचन माझं वय 79 वरशे, 75 सालापासून अथर्वशीर्ष म्हणतो पण खरा अर्थ आज समजला, मनापासून धन्यवाद
धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहील.
क्या बात ! डोळे खाडकन उघडले. किल्मिष दूर झाली. Super
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
Amazing just amazing. Kadheech koni sangitla nahi, kadheech kala nahi.
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
किती छान माहिती!!!... इतक शांत वाटल ऐकताना!!!
Khup chan explain kelay. Man prasann jhala ❤
थर्व आणि अर्थव ची उकल आवडली.... अथर्वशीर्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
" अवघड सोपे झाले हो " 🙏🙏
Wow sir khup chan meaning sangat ahaat 👏👏🙏
छान विवेचन!!! या सर्वांच सार एकच आहे, कोणतंही स्तोत्र श्लोक घ्या, ते मुळात तुमच्या आत दडलेल्या अपार शक्तीशी म्हणजेच तुमच्याशी निगडीत आहे.... शेवटी स्व चा शोधच महत्वाचा!!! जो स्व ला पाहतो त्याला देव वेगळा बघायची गरजच उरत नाही.... 😄😁
नित्याच्या पठणातले पण एरवी गहन गूढ वाटणारे अथर्वशीर्ष आपल्या वाणीचा परीसस्पर्श होताच सोपे सुगम झाले . हरवलेले गवसले, हातातून निसटले हस्तगत झाले ! आणि अथर्वशीर्षाशी ' मैत्र जीवाचे ' जुळले ! धन्यवाद !
अथर्वशिर्षाचा खरा अर्थ समजायला सुरवात झाली.धन्यवाद धनंजय जी.आपली अथर्वशिर्ष समजून सांगण्याची शैलीही उत्कृष्ट आहे.
Dhanshree tai ani dhanjay dada doghe hi aagdi adyatma sopa karun sangtaat ✨️
अनिरुद्धजी, धन्यवाद. अहो सोपंच आहे ते. आपल्या सर्वात जवळची गोष्ट सोपीच असणार! माणसाचा इगो सोप्या गोष्टी कठीण करतो. कठीण गोष्ट शिकलो हे सांगण्यात जरा बरं वाटतं ना? 😊 म्हणून ! 😊😊 नाहीतर सांगणार काय? आपला DG
खूप सुंदर समजावले आहे सर.... ❤❤
आज खरा अर्थ समजल्या सारखे वाटले
खुपच सुरेख
धन्यवाद. आनंद झाला मनापासून. सर्व श्रेय माझ्या आजोबांना.
आपला DG. 🙏
खूपच छान.... 🙏🏻🙏🏻
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
Have personally experienced that अथर्वशीर्ष helps a lot. In अथर्वशीर्ष फलश्रुती, they have clearly mentioned स विद्यावान भवति - which means those who recite this becomes knowledgeable and स मेधावान् भवति - which means those who recite this will be filled with Megha or retentive capacity of the mind. And why would ancient Rishi munis lie ? ऋतं वच्मि। सत्यं वच्मि. Which means there is some meaning behind this and I have personally experienced that by reciting Atharvashirsha, buddhi becomes sthir and focused.
Reciting Atharvashirsha has been extremly helpful to me towards my CFA exams and eventuly i cleared by the grace and blessing of god and my Guru.
Writing this without any selfish motive and based on my personal experience through Guru krupa. 🙏🏻
Hari Om Tat Sat 🙏🏻🙏🏻🙏🏻
Wow so nicely explained!
वेगळीच दृष्टी. छान च
व.पू.काळे यांची आठवण झाली,बोलण्याची स्टाईल 😊🙏
धन्यवाद! मला स्वतःला वपु मनापासून आवडतात. सामान्य माणसाशी अलगद सहज संवाद. आपला वाटणारा! तुमच्या कमेंटने मला आनंद झाला. थोडं तरी जमलं. पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. 🙏🙂 .आपला, DG
खूप सुंदर आणि सोपं उत्तर 👌👌👌🙏
अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे.
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
अति सुन्दर अति सुन्दर अति सुन्दर खूप खूप आभार
I am really impressed Gokhale Sir👍 दररोज नुसतच म्हणत होतो आता पूर्णपणे दृष्टिकोनच बदलला . लक्ष आभार आणि लक्ष शुभेच्छा👍💐💐
Khup chhan khupch sundar Dhanyawad Sir
आज अथर्व शीर्षाचा एक वेगळा अर्थ उमगला
स्वतः मध्ये डोकावण्याची नवी दिशा..
धन्यवाद सर 🎉
धन्यवाद! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. 🙏🙂 .आपला, DG
झक्कास लिहिलंत. केवळ पाठांतर खरंच उपयोगाचं नाही. स्वतःमध्ये डोकावणं फार महत्वाचं!
सर्वोत्कृष्ट मराठी संस्कृती समीक्षेची... अभ्यासपूर्ण..... सविस्तरपणे....... अप्रतिम माहिती दिली.... अनंत अब्जावधी... हार्दिक... हार्दिक...हार्दिक ... शुभेच्छा..... आम्ही.... आमच्या लाडक्या.... सुखकर्ता,...दु:खहर्तआ...... विघ्नहर्ता.....ॐकार स्वरूपा.... गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत..... कृपया मार्गदर्शन करावेच..... आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत....!!!! गणपती बाप्पा मोरया.... जय गणेश...जय गणेश...जय गणेश देवा....माता ज्याची पार्वती.... पिता महादेवा....... अनंत अब्जावधी हार्दिक.. हार्दिक ...हार्दिक ....हार्दिक... अभिवादन अभिवादन 🎉 10:15 ❤
.
विघ्नहर्ता, सुखकर्ता
Dhanshree Lele's brother Dhananjay
❤❤
☺😇
Thanks dada
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
😊आवडलय.... खुप छान👍
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
अतिशय सोप्या भाषेत, समजावून सांगत आहात तुम्ही. खुप छान.
Sir khup छान माहिती सांगितली आता असाच विचार करून ऐकू
Khupach chaan sir. Thankyou very veey much..
Now I get the true essence of this ❤ thank you Sir for deep explanation...🙏🏽
👍👌Great interpretation! ऐकताना खूप छान वाटलं. Who am I चं उत्तर सुद्धा तुमच्या commentary मध्ये स्पष्ट करून सांगितलं आहे.
Technology savvy young audience ला चटकन समजेल असं interpretation आणि presentation. सचिन तेंडुलकर analogy/ comparison मस्त. सर्व सामान्य क्रिकेट प्रेमी भारतीयांना चटकन भावेल अशी आहे.
Can see a great alternate role of a PMP coach / professional's entry into a highly desirable field of - can I call it spitituality? It is made simple and interesting for a much larger audience.🙏
Would be happy to meet you in person sooner than later, have many common friends.😊
सुंदर विश्लेषण.... हा असा विचार कधी केलाच नव्हता
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
खरंच फारच सुंदर. आजतागायत या अथर्वशीर्षाचा असा अर्थ समजला नव्हता. आता अथर्वशीर्ष म्हणताना अर्थ समजल्याने अधिक आनंद होईल
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
Atharvsheersha chaa Khara Arth kalalaa.
😊❤Dhanyawad! Gokhaleji.
🙏🙏🙏
Bhavana
अप्रतिम विवरण!!
Khuup sundar varnan kela sir!👌🏽👏🏼
Energy Transformation 👌
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
छान काका अगदी छान समजून सांगितलं, आभारी आहे 🙏
जय गजानन
धन्यवाद माऊली
शिकायला शिकणं जमलं,..
पहीला शब्द..आवाज उच्चार..पॉज..कुतुहल जागवतं
श्रोत्यांची मन वळवत त्यांना आपण काय सांगतोय त्या गावाला कडेवर उचलून घेऊन जाण्याची किमया भावली.
क्रिझवर पोहोचेपर्यंत चा तपशील टाळून..'मॅच' ला सुरुवात.
वाह, फार सुंदर दाद दिलीत. बिरबलाने बहुरुप्याला खडा मारून पाहिलं होतं, कारण त्याला नक्की काय पाहायचं ते कळलं होतं. त्या बिरबलाचा भास मला तुमच्या कमेंट मध्ये झाला. पुढील भागसुद्धा पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. आपला, DG
धन्य् जहालो!
खूपच वेगळा आणि प्रचंड सकारात्मक अर्थ 🙏
धन्यवाद Aniket! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 आपला, DG
हे माझ्या बाबतीत झालं होतं, अनुभव घेणाऱ्याला अनुभव मिळतो.
खूप सुंदर वर्णन ❤
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
फारच छान 🙏🙏🙏🙏🙏
Om Gan Ganapathy nama.
Its like
मी तु पणाची झाली बोलवण 😊..सुंदर सर थँक्स ..
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
Nava drushtikon dilyabaddal really thanks
अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले
Aaj kharya arthane atharvashirsha samajale, dhanyawad Dhananjay, khup chaan 🙏🙏
wonderful and eye opening explanation
Dhanyawad sir
अथर्वशीर्ष म्हणजे आपल्याला आपलीच ओळख करून देत.. Superb Explanation Sir.. 👌🙏
मन:पूर्वक धन्यवाद! Looking forward to more videos.
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
धन्यवाद गोखलेजी, अवघड वाटणारे सोपे करुन, उदाहरणं देऊन सांगितले..... मनापासून कुठलेही श्लोक म्हणावे वाटत असतील तर सहज ह्रृदयात अर्थ पोचला तर आनंद होतो....
अगदी खरं आहे! जे करतोय, समजून घेतोय, पाहतोय ते आपलं वाटलं की आपलंसं होतं. भावनिक अंतर जितकं कमी तितका आनंद अधिक. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. 🙏🙂 . पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय द्या. आशीर्वाद असूद्या -- आपला, DG
ॐ गं गणपतये नमः ।
खुप छान सांगितल .... 🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
thanks soo much sir....dole ughadlet❤
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर Dhananjay Gokhale Edutainment याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
धन्यवाद गुरूजी,🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
फार सुंदर अथर्वशीर्ष बद्द ल
छान उलगडा केलात
|| ॐ गं गणपतये नमः|| सतश: नमस्कार माझे
श्री गोखले सरांना, माझ्या खुप खूप आवडणाऱ्या बाप्पाच्या अथर्वशीर्षा बद्दलचे
खूपचछान सविस्तरपणे विश्लेषण केलेले ऐकायला मिळाले इतक्या शांतपणे साध्या सोप्या शब्दात आम्हा पामरांना समजेल असे सांगितले आम्ही धन्य झालो ऐकून!
असेच नेहमीच ऐकायला मिळावेत.!
धन्यवाद गोखले साहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात!🌹🙏🌹 आपण आपल्या मुखातून गणपती बाप्पा मोरया चे गुणगान शब्द न शब्दाचे अर्थासहीत समजून सांगितले
खुप खूप खूप धन्यवाद 🙏🌹
आपले सर्व भाग ऐकल्या शिवाय गप्प रहाणार नाही मी... इतकं छान,बरं वाटलं शब्द तोकडे पडतात .माझे.
कर्मकांड करणा-यांना यातला
तुझे आहे तुजपाशी हा संदेश कितपत रुचेल त्यांचे आत्म चक्षू उघडतील का हा प्रश्नच आहे मनात काय काय चाललेलं असताना नवसाला पावणारा म्हणून रांग लावणारे मन स्थिर करून स्वतः ची शक्ती वापरतील तो सुदिन 😊
Aaj samajle
Khupach chan samjavle
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार!
खूपच छान सांगितले sir तुम्ही. कधी ही कुठे ही एवढं छान कोणी सांगितलं नव्हतं.
🙏Classic!
Unique!
Super 👌 v. pu. kale chi atvan zhali bolna khup chan 😊
धन्यवाद! मला स्वतःला वपु मनापासून आवडतात. सामान्य माणसाशी अलगद सहज संवाद. आपला वाटणारा! तुमच्या कमेंटने मला आनंद झाला. थोडं तरी जमलं. पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. 🙏🙂 .आपला, DG
Khoop chaan mahiti sangitli, dhanyawad 🙏🙏
नमस्कार.
तुमचं बोलणं ऐकलं आणि वाटलं की आपलं जवळचं माणूस बोलतंय.कारण मी माहेरची गोखले आहे.
लहानपणी खूप आवडायचं अथर्वशीर्ष म्हणायला.पण मध्येच कळलं की तो वेद मंत्र असल्यामुळे बायकांनी म्हणायचं नाही.
गेली कित्येक वर्षे जीवाला चुटपुट लागून राहिली होती.पण आता सगळं स्पष्ट झालं.
खूप खूप धन्यवाद.
अहाहा प्रज्ञा, तुम्ही किती छान लिहिलंय. अगदी वपुंच्या J K Malvankar सारखं निखळ!!😇 माझी आजी (...आऊ म्हणायचो तिला..) आऊ नक्की म्हणाली असती "धन्या, अरे माहेरवाशिणीला सगळ्यात आधी रिस्पॉन्स दे बघू!" 😇😇
खरंच छान वाटलं! मनापासून धन्यवाद !! आपला DG! माझ्या फेसुबक पेजवर 'dgedutain' (Dhananjay Gokhale Edutainment) डिटेल्स आहेत.
माहेरवाशीण म्हणाल्यामुळे आता आपलं भवाबहिनीच नातं अथर्वशीर्ष सारखं सुंदर आणि पक्कं झालं
@@pragnyamarathe9369 वाह झक्कास! फारच छान !! 😇😇👌
अथर्वशिर्षाचा अर्थ अतिशय व्यापकरित्या ऊलगडला आहे..खरच अथर्वशिर्षाची आता एका नव्या स्वरुपात ओळख झाली आहे..खुप चांगली माहिती ..मनापासून धन्यवाद ..!!!
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
धन्यवाद! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 आपला, DG
You have given very important information
Thank you very much! 😊😊
Enlightening.
जबरदस्तच, पाठ करा असे सांगायची गरजच नाही, फक्त हा एपिसोड मनःपूर्वक ऐकायला हवा...
ग्रेट, धनंजय साहेब. 👍
धन्यवाद! संजय. लाखमोलाचं लिहिलंत. केवळ पाठांतर खरंच उपयोगाचं नाही.
पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. 🙏🙂 .आपला, DG
@@DhananjayGokhaleDG 🙏
खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch sunder arth.Thank you
अतिशय सुरेख 👌🏻
Kiti chann
खऱ्या अर्थाने अथर्वश्रीश् कळाले . धन्यवाद
धन्यवाद! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 .आपला, DG
त्वम चा अर्थ खुपच छान 🙏
थर्व vibration आज कळले. मला नेहमीच अथर्वशीर्ष शांत का म्हणत नाहीत असा प्रश्न पडतो.
धन्यवाद दादा गर्भितार्थ उकलल्याबदद्ल
धन्यवाद! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 .आपला, DG
वाह. गर्भितार्थ हा शाबा खूप सुंदर वापरला आपण. खरंच गर्भापर्यंत पोचायला उच्चार, ध्वनी, नाद, लक्षणार्थ, भावार्थ आणि गर्भितार्थ. 🙏🙂 .आपला, DG
हो नक्कीच हक्काने विचारेन दादा
Laka-lakh dhanyawad, guruji
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Goosebumps !!! Dhananjay Siranni rekhatlela Bappa ani tyanhya madhla bolna itka real ani relatable hota ki asa vatla bappa swatah majhyshi boltatet.. ani madhe dolayat pani pan ala .. thanks a lot @SwayamTalks for doing this and thanks a ton Dhanjay sir for sharing this and giving us this profound knowledge with this kind of ease and beauty.. 🙌🙏🙏
धन्यवाद!
खूप धन्यवाद
Dhanywad khoop awdale vivechan
Khup sundar❤
Khup sundar mahiti sangitali atharvshirsh chi atta nehmi mi arth samjun mhanen dhanyavaad sir
बाप्पा सगळ्यांचे इच्छा पूर्ण करतो अथर्वशीर्ष का चा अर्थ जाणून घ्यायची खूप इच्छा होती🙏🏻❤
खूप छान माहिती मिळाली
Dhanyawad Sir, khup Sundar arth samjavla🙏
धन्यवाद! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 .आपला, DG
खूप सुंदर सांगितले आहे .. सुरेख …
धन्यवाद! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 .आपला, DG
Mast
उत्तम समजावून सांगितलं.
Unimaginable ! Pure Enlightenment ! Dhanyawaad ✨
I m impressed and speechless because my husband daily he used to say it.Unfortunately i lost him 10 months back.But i m very much thankful to you sir.🙏🙏🙏
I am really sorry to hear about your immense loss. At the same time I am overwhelmed with your appreciation. 🙏
मनापासून धन्यवाद😘💕😘💕 मनापासून😘💕 धन्यवाद खूप छान बहुत सरजी
धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील.
Ati uttam . dhanyawad
खूप छान, तत्वमसि या उक्ती चा अर्थ समजला. धन्यवाद 🙏
धन्यवाद मोहन जी! पुढील भागसुद्धा नक्की पहा आणि आपला अभिप्राय नक्की द्या. अजून काही माहिती हवी असेल तर सांगा/ विचारा. सर्वांनी मिळून करायचा हा प्रवास आहे. पालक, शिक्षक, मॅनेजर्स, लीडर्स आणि मुख्य म्हणजे next generation पर्यंत हे पोचवायचं आहे. मात्र सांगून नाही. त्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून. 🙏🙂 .आपला, DG