Episode 11 | यशस्वी होण्यासाठी अथर्वशीर्ष कसं मदत करतं? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- सहस्रावर्तनात घाईघाईने म्हटलेलं अथर्वशीर्ष आपल्याला माहीत असतं पण त्याचा नेमका अर्थ आपण कधीच जाणून घेत नाही. पण ज्यावेळी आपल्याला या ऋचांचा नेमका अर्थ कळतो त्यावेळी लक्षात येतं की हे अथर्वशीर्ष आपणच आपल्यासाठी म्हणायचे स्तोत्र आहे. आपल्या क्षमतांची ओळख करून देणाऱ्या या स्तोत्राचा अर्थ जेव्हा उलगडू लागतो तेव्हा यशस्वी आयुष्याचा कानमंत्र सापडल्याचा आनंद झाल्याशिवाय राहात नाही. अथर्वशीर्ष का म्हणायचं, कोणासाठी म्हणायचं, आजच्या काळात त्याचे काय महत्त्व आहे याची उकल करून सांगतायत श्री धनंजय गोखले या मालिकेच्या शेवटच्या भागात.
'Decoding अथर्वशीर्ष' मालिकेचे सर्व ११ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध
Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - .com/company/swayamtalks/
SwayamTalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - www.linkedin
Subscribe to our website swayamtalks.or...
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#marathimotivation #inspirationalvideo #Ganeshvidya
चिठ्ठीची कल्पना अप्रतिम. आणि आजचा भाग म्हणजे कळसाची प्राप्ती. जे आयुष्यात नक्की हवं आहे त्या प्रश्नाचं नेमक तुम्ही उत्तर दिलं. खर तर या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण असतो आणि ते उत्तर सहजपणे मिळावं. यासारखं दुसरं सुख काय ते? आता आत शांतता आणि बाहेर उत्कृष्टता ठेवण्याचा प्रयत्न. स्वयं टॉक चे अभिनंदन आणि गोखले सर तुमचे आभार 🙏🙏💐💐😊
सर खरेच खुप आभार, आज वयाच्या 43 व्या वर्षी अथर्वशीर्ष समजु लागले तुमच्या मुळे. ऐक च विनंती आहे, कृपया अशी संपुर्ण भगवत गीता सुद्धा समजून सांगा. आज आम्हीं सगळे अर्जुन झालेले आहोत. मार्गर्शना ची नितांत आवश्यकता आहे.
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
भगवद्गीतेचा कोर्स सुद्धा घेतो. असाच धमाल करत. माझा नंबर फेस बुक पेज वर आहे . मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
If you are in Pune I am conducting it on each Sunday from 3 to 4:45 PM. starting from 8 th October for 4 Sundays
अथर्व शीर्ष कसं आचरणात आणायचं ते समजलं. खूप वेगळी नजर दिली तुम्ही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद
धन्यवाद🙏🙏
❤
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
@@DhananjayGokhaleDG मी जरूर ऐकेन. सांगितल्या बद्दल धन्यवाद
एवं
स्थित्वा हस्तौ ताडितवान्
(गूगल हेल्प)
Thank you very much for your for standing ovation.👏😊
ekadash deep stambh for introspection.
रामरक्षा च पण विश्लेषण ऐकायला आवडेल😊
अप्रतिम विवेचन. मी सलग भाग ऐकलेत. आता प्रयत्न करेन या पध्दतीने प्रत्येक वेळी म्हणतांना. आपली गणपतीची संवाद साधण्याची कल्पना फारच आवडली.
🙏🙏 उत्तम उत्कृष्ट . माझ्यातला मी ची ओळख व क्षमता ची जाणीव करून देणारे व्याखान . आभारी आहे .
समाधानात्मक विश्लेषण 😊😊
काय अफलातून विवेचन आहे... मी आज सगळेच्या सगळे भाग सलग ऐकले. श्री गणेश माझं आराध्य आहे. आत्ताच ठरवलं, त्याला या मंगळवार पासून review देणार
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
How did the review go on 3rd October? 🙂
धन्यवाद धनंजय गोखले सर, हे ११ दिवस तुम्हाला ऐकायची सवय झालेली. दररोजची उत्सुकता असायची. खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
खूप छान सुश्राव्य .मला कधी बोलता येईल बोलता येईल असा मनात विचार येतो .धन्यवाद सर
एक वेगळाच दृष्टीकोन अथर्वशीर्ष बद्दलचा तुमच्या विवेचनाने समजला धन्यवाद
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
अथर्व शीर्ष आचरणात आणण्यासाठी चिठ्ठीची कल्पना फार आवडली. अंमलात आणण्यास अर्जुन व्हायचं हे पण छान वाटलं. फलश्रुतीही outcome based कशी अनुभवायची ते पण छान समजलं. खूप खूप धन्यवाद. आता अथर्व शीर्षाचा अनुभव घेण्यास मी उत्सुक आहे. स्वयं talks ला पण धन्यवाद .
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
I am not at all active on Facebook. Please send me your contact number.
@@DhananjayGokhaleDG please give me your contact number. I am not active on Facebook.
फारच मस्त कान तृप्त झाले. एक विनंती आता नवरात्री साठी श्रीसूक्त चे ही असेच सांगा!!
Maza tevdha abhyas nahi ho. Pan bag pudhe hoil te suddha
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
Majha Bappa 😭🫂❤🥰🙏🏻
Ganpati Bappa Morya 🫂❤🫂
आजतागायत डोळे मिटून अथर्वशीर्ष म्हणत होतो आता डोळे उघडले धनंजया या सर्वांचा तूच कर्ता आहेस
।।ॐ॥ अथर्वशीर्षाचे सर्व आयामातून पण यथार्थ विवेचन ते अनुभवाच्या व्यावहारिक अंगाने सुरेखरीत्या सांगितल्याबद्दल साधुवाद.
Thanks Universe Thanks Universe Thanks Universe 🥰❤
Bola Ganpati Bappa Morya ❤🥰
Khoop khooo dhanyawad aple sir❤
माझे वय आता 85 आहे.आयुष्यभर अथर्वशीर्ष ऐकत आलो,बोललो परंतु धनंजयजी खरा अर्थ,खरी दिशा आपण दखवलीत.धन्यवाद!
सारं श्रेय आजोबांना 🙏. तुमचाही आशीर्वाद असुदे
खूप छान सांगितलं गुरुजींनी 🙌🏼🎭🙏🏽
खुप छान प्रकारे विश्लेषण केले कधी अशा प्रकारे विचार केला नव्हता अज्ञानात होतो आज लक्ख प्रकाश पडला
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
अप्रतिम commandeble विश्लेषण DG @dhananjay gokhale sir.... सातत्याने ऐकावं असं ओघवतेपणा आहे तुमच्या सांगण्यात !! तुम्हांला समोरासमोर बसुन ऐकायला मिळालं तर "अहो भाग्य "!!
आआपण राहता कुठे? उद्या रविवार १ ऑक्टोबर रोजी पुण्यात एके ठिकाणी "गोष्ट भगवद्गीतेची.." असा एक प्रोग्रॅम आहे. दुपारी ३ ते ४:४५. तुम्ही पुनीत असाल तर सांगा. मी डिटेल्स पाठवतो.
माझ्या फेसुबक पेजवर 'dgedutain' (Dhananjay Gokhale Edutainment) डिटेल्स आहेत. Video Series and Video Books pan aahet. Aapan bolu. Regards, DG
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎊🎊🎉🎉💐💐💐🌹🌹🌺🌺🌺🌺🌺⚘️⚘️⚘️⚘️🌸🌸🌸🌸🌸🪷🪷🪷🪷🪷🪷🪻🪻🪻🏵🏵🏵🏵🌼🌼🎊🎊🎊🎊🎉🎉🎉💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏*!! ओंम गं गणपतये नमः !!* 🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🌺🌺🌺🌺⚘️⚘️🌸🌸🌸🪷🪷🪻🪻🏵🏵🏵🌼🌼💐🌹🌹🌹🌹🙏🙏
खूप काही मिळाले आज शब्दात व्यक्त होता येणार नाही इतके मिळाले. स्वयं टॉक चे धन्यवाद आणि धनंजय सर खूप खूप आभारी .......
खूप छान, आज अशा विविध धार्मिक विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.
किती सुंदर अर्थ समजावून सांगितले तुम्ही.एवढे वर्ष नुसतं बडबडगीता सारखं म्हणत होते मी.
Dnyanachi lalsa asha lokanmulch bhagte
Khoop chan... Saglya episode aikle...aata dhyayan karaychi vel aahae... kpi = fhalashruti... Tuesday = weekly review.. sankashti chaturthi = monthly review.. and ganesh Utsav = yearly review...surekh...khoop chan 🎉 avadla ki mala 😊
Aavadla na? mag zala tar. the very first step in learning is "interest" 🙂
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
so have you started the weekly review? If yes, then how did the review go on 3rd October?
Hanumana la jashi Jambuvantanni tyachyatalya Kshamatan chi janiv karun dili. tashich janiv aapan aamhala karun dili dole ughadalet khup khup aabhari aahe
फारच सुंदर. लहानपणापासून गेली पासष्ट वर्षे अथर्वशीर्ष रोज म्हणायची सवय आहे. शाळेत संस्कृत असल्याने अर्थही समजत होता पण आपल्या विवेचनाने खूप वेगळ्याच उच्च प्रतीचा आनंद व अनुभव प्राप्त झाला. संपूर्ण भगवद्गीताही रोज म्हणतेच.खरंच परमेश्वराने एवढं दिलेलं असताना आणखी काही मागण्याची इच्छाच उरत नाही .आपल्याला खूप धन्यवाद व नमस्कार
हे अकरा भाग परत परत ऐकून समजून घेऊन वर्तनात आणल्यावरच खरा अभिप्राय देता येईल. तोपर्यंत तुम्ही आम्हां अज्ञानी अर्जुनांसाठी श्रीकृष्णा प्रमाणे घेतलेल्या कष्टांसाठी मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
सत्य वच्मि.
खूप sunder dhananjay sir,khup khup आभारी आहे 🙏🙏🙏
Atishay sunder . Arthapurn vivechan. Parat parat ekun atmasat karnya sarkhe. Dhanyvad to swayam talk ani DG sir.
श्रीगुरूचरणाॅमस्तु श्री गुरुदेव दत्त❤
आभार गोखले गुरुजी
Khup chan samjavle . Manapasun dhanyavad
फार सुंदर
आज प्रथमच शेवटचा भाग ऐकला, छान प्रसन्न झाले मन. आधीचे सगळे भाग नक्कीच पाहायला आवडतील.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
अथर्वशीर्ष ची नव्याने ओळख झाली
Shradhha asel tr artha nahi tr sarv vyartha ahe evdah satya
Khup contextual mandale shloka tumhi. Aaj mazhya wadilanchi khup athawan aali. Te tumchya sarkhe guide karayche
नवीन दिशा देणारे .सर्व टीम ला धन्यवाद
आपल्या सांगण्यात आजोबांचा उल्लेख वारंवार आला.नक्कीच एक थोर व्यक्तिमत्त्व असणार.🙏
खूप खूप छान अनुभव!!सर्वांना धन्यवाद!!
हो आजोबांकडून शिकण्यासारखं खूप होतं. एकदम साधे होते. लौकिक अर्थाने शिक्षण त्यांचं मॅट्रिकपर्यंत. पण शेक्सपिअर असो, किंवा इकॉनॉमिनकस असो किंवा बालगंधर्वांची पदें असोत ते इतकं झक्कास शिकवायचे.
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
वा अतिशय सुंदर अथर्वशीर्ष म्हणते मी रोज पण आता त्याचा म्हणण्याचा आनंद मिळेल..धन्यवाद
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
Om Gan Ganpataye Namah ❤🫂
खूपच छान! एवढे भाग ऐकल्यावर माझी लालसा अजून वाढली आहे. असाच एखादा विषयावर प्रवचन ऐकण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभो 🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
खूप छान सर अथर्वशीर्षाचा अर्थ सांगितला अगदी
सर,आपण खुप छान!याेग्य उत्कृष्ठ मार्गदर्शन केलंत, धन्यवाद!हा वसा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे अविरत व अखंडीतपणे आपल्या कडुन आम्हांस मार्गदर्शनपर प्राप्त होवो , हि श्रीचरणी प्रार्थना 🌹🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
अप्रतिम! 🙏🙏
Khuup chan 👌👌
धन्यवाद. 🙏🙏🙏
Superb I recite atharvashirsha everyday but the real meaning of the same could understand only bcoz of u sir thank u so much I m really grateful for having such a explanatory session with u. Will definitely try to work on this accordingly
Truly. These videos have really opened the Atharvashirsh for me. Thank you so much Dhananjay Gokhale Sir
Thank you very much for your kind words. The credit goes to Aajoba. 🙂
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
I feel lucky to come across these videos. Thanks. मला खूप वर्ष Atharva shirsha का म्हणतात ते meaning हवं होत. Thanks sir.
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
खूप सुंदर 🙏🙏
जाग केलं
Thank you शब्द कमीच.... इतक सुंदर विवरण... अथांग ज्ञान.... इतक्या कमी वेळेत... हे .आकाश सामावण्यासारखे आहे जणू....🙏🙏🙏
Tumce suddha abhar kaka far chan watla aikun ani tumhi palikade jaun amhala hey samjaun sanitlat.......🙏🙏🙏
अप्रतिम विश्लेषण , साध्या सोप्या शब्दात मांडणी अणि आवाज त्याहूनही गोड .खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
Extremely beautiful ..
Would really request to post interview of Dhananjay sir..
खुप सुंदर सर🙏🙏👌👌
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
धन्यवाद धनंजय गोखले सर, अथर्वशीर्षाची पूर्णपणे नवी दृष्टी मिळाली. अतिशय छान सिरीज आहे. इंजिन अनालॉजि खूपच मस्त. गणपतीच्या देवळात गेल्यावर रिपोर्टींग करायची कल्पना/विचार एकदम छान. हे सगळं 'प्रोजेक्ट मॅनॅजमेन्ट' शी जोडणं अत्यंत सुंदर. आता आतील गणपती, ब्रह्म, विष्णू, रुद्र यांच्याशी संवाद सुरु होतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अथर्वशीर्ष हे 'व्हॉट' आहे आणि भगवदगीता 'हाऊ' आहे. भगवद्गीतेवरचे आपले विवेचन ऐकायची खूप इच्छा झाली आहे. अत्यंत ओघवत्या भाषेत आपण सर्व सांगितलेत. आपणास खूप खूप धन्यवाद...
खूपच छान अर्थ सांगितला
रामरक्षा स्तोत्राचे सखोल विश्लेषण आवडेल असे
Very nice Sir.
Tumche ajoba far thor manus asave
सर खुप वेगळा दृष्टिकोन दिलात अथर्वशीर्ष कडे पाहण्यासाठी आणि म्हणण्या साठी 🙏🏻🙏🏻
स्वयं talk चे खुप खुप आभार 🙏⚘️🙏
Khuuuuup chan tumhi kiti simple pane samjavla …. Mr pahilanda yevdha marathi videos shantpane ek sath baghitla ani samjle thank you all the people who took efforts to make this happen
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
Superb Series Sir...🙏
Wah!!! Much needed guidance today 🙏🏾
Khup khup dhanyawad Guruji
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
खूप छान दादा
अनुकरणीय.❤
श्री गोखले व स्वयं टॉक्स च्या संपूर्ण चमूस खूप खूप शुभेच्छा ! आपणा सगळ्यांचे खुप खुप आभार ! ही मोठी देणगी दिलीत माझ्या सारख्या सर्व साधारण व्यक्तीस त्या बद्दल विशेष आभार! 🙏🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
कुपच छान वर्णन केले, धन्यवाद गुरूजी
Manapasun Dhanyawad 😊
धनंजय सर , खूपच सुंदर निरुपण ... अथर्वशीर्षाचा खूप सुंदर अर्थ नव्याने समजला . 👌👍🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
Ata yapudhe je sangitale aahe te aacharnat aanayache tharavale aahe tyachi survat aatta pasun suru
Khup Sundar sangitlat❤
खूप छान समजवले आहे. धन्यवाद
धन्यवाद
Thank you sir for everything. Got a new perspective and one more tool to use in my journey. Manapurvak Dhanyavaad.🙏
Eh navin drushti dilit aapan dolaspane baghanyachi
धन्यवाद स्वयं आणि डी जी सर, उत्तम मालिका 🙏
Thank you for this video.
❤
खूप खूप आभारी आहे ...धन्यवाद..🙏
Khup chan
खूप सुंदर Thank you so much 🙏🙏
Thanks गुरुजी ❤
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहितीआहे.
माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे.
एवढं सुंदर विवेचन खरचं कधी ऐकलं नव्हतं. अथर्वशीर्ष खऱ्या अर्थाने आत्ता समजल. खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
असं विश्लेषण आजवर ऐकलं नव्हते खूप खूप आभार स्वयं व आपले 🙏🙏🙏
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर (Dhananjay Gokhale DGEdutainment ) याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
Asach Shree Suktabaddal sangana pls Nvaratra samajel tari Dhanyavad
खूप छान!
धन्यवाद..
खूप छान ... विचार करायला लावणारं निरुपण आहे.. sir धन्यवाद
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
आवर्तनाचा अर्थ किती छान सांगितलात 🙏🏻
धन्यवाद! ☺🙏 14 ऑक्टोबरपासून चार वीकएंडचा कोर्स (२६वी बॅच) सुरु होतो आहे. आवडेल तुम्हाला. माझ्या फेस बुक पेज वर याची संपूर्ण माहिती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉटॅक्ट कराल का? म्हणजे माहिती देता येईल.
🙏
Kharokharch asa vichar kadhi kela navhata jyala Applied concept mhantat te sarve ulgadun sagitale aahe