Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मनापासुन सर्वांना धन्यवाद असेच प्रेम असूद्या 🙂🙂👏
अति सुंदर आजुन नविन व्हिडीओ अपलोड करा माऊली
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
7972356830 अक्षय महाराज या नंबर वर मिसकॉल द्या अक्षयमहाराज
आतिशय सुदर महाराज
Number dya tumacha
कुठं बरं शिकली असतील ही माणसं गायन !अप्रतिम !शब्दच संपले ...
वा दादा खुप सुंदर गायन आहे पांडुरंग परमात्मा अजुन चांगला प्रगती चा मार्ग देवो
अप्रतिम चाल माऊली जय हरी💐💐
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
माऊली काय अप्रितम् गायन आहे
राम कृष्ण हरी चंद्रे महाराज.
Khup khup God directly antkarnala bhidla awaj maharaj tumcha wah kya bat hai 🙏🙏🙏🙏
जय हरी राम क्रष्ण हरी एकदम मस्त खुप चांगला आवाज आहे हाक माऊली पर्यंत व विठ्ठल चरणीं पोचली शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी
शब्दच् नाहीत दादा खूप छान
खूपचं छान , महाराज ! खरचंच पाणी आणलं डोळ्यात ! पखवाज वादन ही उत्तम ! सादर प्रणाम माऊली ! जय हरी !
शब्दचं नाही ओ काय उपमा द्यावी आपणास. फक्त आवाजाला सांभाळा दादा. !! धन्यवाद!!
खरंच आवाज ईतका गोड आहे मन भारावून गेले राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी.महाराज.🙏
काय आवाज आहे महाराज तुमचा मनापासून खुप खुप धन्य झालो राम कृष्ण हरी माऊली
वाह दादा काळजाला भिडल तुमचं गायन ...अशीच तुमची उन्नती होत राहावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना
क्या बात है महाराज खूपच हृदयद्रावक चालीमध्ये तुम्ही प्रमाण गायलात खूपच अप्रतिम !!🙏🏻🙏🏻🚩 रामकृष्ण हरी महाराज 🚩
खूप गोड आवाज आहे माऊली
अप्रतिम गायन माऊली मन अगदी गहिवरून आलं.z😢😢😢😢🙏🙏🙏🙏
माऊली अतिउत्तम आवाज
आवाज खूप छान आहे दादा तुझा
अप्रतिम..❤❤❤❤
मनाला प्रसन्न करणारा गायन आहे आणि आवाज खूपच गोड आहे माऊली.
काय आवाज आहे महाराज भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
जयहरीमाऊली
अप्रतिम गायन महाराज💐💐♥️♥️
Khup sundar shabda nahit ...manala bhidnare gayan...mauli 🙏🙏🙏🙏
धन्यवाद अशा मंडळी ना आपले पोटँशियल गुण प्रदर्शित करतात आणि साप्रदायाल एक अनोखि भेट देतांना खरोखर परमात्मा पाडुरंग आपल्या संसारात काही च कमी पडु देणार नाही
खुपच छान माऊली रुदय स्पर्श आवाज
अप्रतिम गायन त्याच बरोबर प्रसंगानुसार पखवाज वादन जेवढे पाहिजे तेव्हडेच मस्त अप्रतिम
अप्रतिम आवाज माऊली
खरच मन भारावून गेले महाराज खूप छान कंठ दाटून आला महाराज
अप्रतीम गायन आणि अप्रतीम आवाज खरचं मन गहीवरून आलं🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏
महाराज तुमचा no द्या
Mo no dya maharaj
राम कृष्ण हरी माऊली,खूप च सुंदर...
मला लय खूप आनंद झाला तुमची ही चाल एकुन मला तुमचा आवाज खुप आवडला महाराज माझ मन मोहुन गेल
राम कृष्ण हरी खुपच छान आवाज महाराज
कासाविस प्राण मन तळमळी खूपच छान माऊली तुमचा आवाज खूपच गोड आहे
जबरदस्त आहे आवाज माऊली 👍👌👌👌
खुपच सुंदर 🙏
काळजाचा ठाव घेणारा सुमधुर आवाजराम कृष्ण हरी
Wa
अतिशय छान गायन केल्याबद्दल धन्यवाद जय हरी माऊली
मी स्वतः सुगाव बु चा आहे अभिमान आहे तुमचा ..खुप मस्त गायन ...
नाद नाय करायचा आवाजाचाखुप खुप छान दादा़
Pakhwaj pan ekdam poshak
नादच करायचा नही आवाजाचे अक्षय भारी आवाज
जय हरी माऊली अप्रतिम गायन केले आहे महाराज खुप खुप छान आवाज आहे तुमचा 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम खरच तुमचा आवाज व साधेपणा असाच राहुध्यात नमस्कार
Jay hari mauli
खुपच छान महाराज जय हरी
अप्रतिम माऊली
अप्रतीम चाल माऊली
Ram krishna hari
राम कृष्ण हरी .फारच छान.
Khup chan aasach video send kara
खुप छान 🙏✌️✨
काय आवाज आहे दादा तुमचा एकच नंबर... 👌🙏✅💯🔥
खूप गोड गायल दादा 1 नंबर मन भरून आले 👌
वा खुप छान महाराज
खूप खूप धन्यवाद माऊली.... खूप छान
खुप सुंदर दादा चाल ऐकुन अंगावरती काटा आला
जय हरी
अप्रतिम माऊलीराम कृष्ण हरी
काय आवाज आहे महाराज जय हरी माऊली
अप्रतिम महाराज आपणास पुढील वाटचालीस आमच्या भजनी मंडळाकडून हार्दिक शुभेच्छाराम कृष्ण हरी 👏👏
Chhan avaj dada
अप्रतिम अगदी डोळ्याच्या कडा ओल्या करणारा आवाज
काळजाला भिडणारा आवाज धन्यवाद महाराज
जय हरी महाराज
खुप खुप छान महाराज मनाला लागेल असंच चाल आहे महाराज 👏
Chan 👌👌🙏 hai kya bat hai
अप्रतिम 🙏🙏🙏
ऐकदम मना पासुन महाराज आभार तुमचे यात आजुन प्रगति होवो
जय हरी नितिन महाराज. खरच खुप सुंदर आवाज आहे तुमचा खूप खूप आभार काय गोड गायन केल महाराज आपण धन्यवाद विठठल काळे मु. टाकळी ता परांडा
खुप छान माऊली 🙏
Super
पंढरीनाथ महाराज भारि महनतात तुम्ही पण खुप भारी मनल नंबर एक
मंत्रमुग्ध.... माऊली दंडवत🙏
महाराज तुमचा आवाज खूप छान
अंतकरणात भाव ठेवून गायलात. खुप सुंदर
पंढरीनाथ महाराज कदम हे खुप सुंदर गातातभाऊ तुम्ही सुद्धा खुप छान गायल
अक्षयमहाराज खुपच भारी गायले मन वाहून गेलेरे दादा
माऊली डायरेक्ट काळजाचा ठाव घेतला .🙏🏼
या वयात सिनेमातील गाणे गाणारी मुलं कुठे? व हे महाराज कुठे? अप्रतिम !
खूप गोड आवाज आहे माऊली तुमचा
खूप खूप खूप खूप खूप छान छान छानच महाराज
Khupch chhan gayal
ह्रदयस्पर्शी आवाज खरंच खूप छान महाराज 🙏
खूप छान माऊली
वा खूपच छान गायन गायले आहे माऊली तुम्ही
जय महाराष्ट्र भाऊ अप्रतिम आवाज
अप्रतिम गायन दादु
खुप सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर वा क्या बात है महाराज
राम कृष्ण हरी.खूप छान आवाज आहे .खरच ही एक दैवी देणगी आहे आणि ती तुम्हाला मिळाली आहे .🙏🙏
क्या बात है ...अप्रतिम रडत एकण्या शिवाय पर्याय नःवता सूंदर
जय हरी माऊली अप्रतिम आवाज तुमचा खरच खूप छान
युट्युबवर विविध व्हिडिओ दाखविले जातात.इतक्या सुंदर आवाजातील भजने खिळवून ठेवते.तसे पालटुन ऐकायला मिळावेत.या गायकाने चरणी नतमस्तक
1 Number Maharaj
खूपच सुंदर आवाज बुवा
Supar
खरच खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा 🙏🙏
अप्रतिम भैरवी 🙏 खुप छान दादा 🚩🚩
Shivranjani ahe
मनापासुन सर्वांना धन्यवाद असेच प्रेम असूद्या 🙂🙂👏
अति सुंदर
आजुन नविन व्हिडीओ अपलोड करा माऊली
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
7972356830 अक्षय महाराज या नंबर वर मिसकॉल द्या अक्षयमहाराज
आतिशय सुदर महाराज
Number dya tumacha
कुठं बरं शिकली असतील ही माणसं गायन !
अप्रतिम !
शब्दच संपले ...
वा दादा खुप सुंदर गायन आहे पांडुरंग परमात्मा अजुन चांगला प्रगती चा मार्ग देवो
अप्रतिम चाल माऊली जय हरी💐💐
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
माऊली काय अप्रितम् गायन आहे
राम कृष्ण हरी चंद्रे महाराज.
Khup khup God directly antkarnala bhidla awaj maharaj tumcha wah kya bat hai 🙏🙏🙏🙏
जय हरी राम क्रष्ण हरी
एकदम मस्त खुप चांगला आवाज आहे हाक माऊली पर्यंत व विठ्ठल चरणीं पोचली
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी
शब्दच् नाहीत दादा खूप छान
खूपचं छान , महाराज ! खरचंच पाणी आणलं डोळ्यात ! पखवाज वादन ही उत्तम ! सादर प्रणाम माऊली ! जय हरी !
शब्दचं नाही ओ काय उपमा द्यावी आपणास.
फक्त आवाजाला सांभाळा दादा.
!! धन्यवाद!!
खरंच आवाज ईतका गोड आहे मन भारावून गेले
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी.महाराज.🙏
काय आवाज आहे महाराज तुमचा मनापासून खुप खुप धन्य झालो राम कृष्ण हरी माऊली
वाह दादा काळजाला भिडल तुमचं गायन ...अशीच तुमची उन्नती होत राहावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना
क्या बात है महाराज खूपच हृदयद्रावक चालीमध्ये तुम्ही प्रमाण गायलात खूपच अप्रतिम !!🙏🏻🙏🏻
🚩 रामकृष्ण हरी महाराज 🚩
खूप गोड आवाज आहे माऊली
अप्रतिम गायन माऊली मन अगदी गहिवरून आलं.z😢😢😢😢🙏🙏🙏🙏
माऊली अतिउत्तम आवाज
आवाज खूप छान आहे दादा तुझा
अप्रतिम..❤❤❤❤
मनाला प्रसन्न करणारा गायन आहे आणि आवाज खूपच गोड आहे माऊली.
काय आवाज आहे महाराज भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
जयहरीमाऊली
अप्रतिम गायन महाराज💐💐♥️♥️
Khup sundar shabda nahit ...manala bhidnare gayan...mauli 🙏🙏🙏🙏
धन्यवाद अशा मंडळी ना आपले पोटँशियल गुण प्रदर्शित करतात आणि साप्रदायाल एक अनोखि भेट देतांना खरोखर परमात्मा पाडुरंग आपल्या संसारात काही च कमी पडु देणार नाही
खुपच छान माऊली रुदय स्पर्श आवाज
अप्रतिम गायन त्याच बरोबर प्रसंगानुसार पखवाज वादन जेवढे पाहिजे तेव्हडेच मस्त अप्रतिम
अप्रतिम आवाज माऊली
खरच मन भारावून गेले महाराज खूप छान कंठ दाटून आला महाराज
अप्रतीम गायन आणि अप्रतीम आवाज खरचं मन गहीवरून आलं🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏
महाराज तुमचा no द्या
Mo no dya maharaj
राम कृष्ण हरी माऊली,
खूप च सुंदर...
मला लय खूप आनंद झाला तुमची ही चाल एकुन मला तुमचा आवाज खुप आवडला महाराज माझ मन मोहुन गेल
राम कृष्ण हरी खुपच छान आवाज महाराज
कासाविस प्राण मन तळमळी खूपच छान माऊली तुमचा आवाज खूपच गोड आहे
जबरदस्त आहे आवाज माऊली 👍👌👌👌
खुपच सुंदर 🙏
काळजाचा ठाव घेणारा सुमधुर आवाज
राम कृष्ण हरी
Wa
अतिशय छान गायन केल्याबद्दल धन्यवाद जय हरी माऊली
मी स्वतः सुगाव बु चा आहे अभिमान आहे तुमचा ..खुप मस्त गायन ...
नाद नाय करायचा आवाजाचा
खुप खुप छान दादा़
Pakhwaj pan ekdam poshak
नादच करायचा नही आवाजाचे अक्षय भारी आवाज
जय हरी माऊली अप्रतिम गायन केले आहे महाराज खुप खुप छान आवाज आहे तुमचा 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम खरच तुमचा आवाज व साधेपणा असाच राहुध्यात नमस्कार
Jay hari mauli
खुपच छान महाराज जय हरी
अप्रतिम माऊली
अप्रतीम चाल माऊली
Ram krishna hari
राम कृष्ण हरी .
फारच छान.
Khup chan aasach video send kara
खुप छान 🙏✌️✨
काय आवाज आहे दादा तुमचा
एकच नंबर... 👌🙏✅💯🔥
खूप गोड गायल दादा 1 नंबर मन भरून आले 👌
वा खुप छान महाराज
खूप खूप धन्यवाद माऊली.... खूप छान
खुप सुंदर दादा चाल ऐकुन अंगावरती काटा आला
जय हरी
अप्रतिम माऊली
राम कृष्ण हरी
काय आवाज आहे महाराज जय हरी माऊली
अप्रतिम महाराज आपणास पुढील वाटचालीस आमच्या भजनी मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा
राम कृष्ण हरी 👏👏
Chhan avaj dada
अप्रतिम अगदी डोळ्याच्या कडा ओल्या करणारा आवाज
काळजाला भिडणारा आवाज धन्यवाद महाराज
जय हरी महाराज
खुप खुप छान महाराज मनाला लागेल असंच चाल आहे महाराज 👏
Chan 👌👌🙏 hai kya bat hai
अप्रतिम 🙏🙏🙏
ऐकदम मना पासुन महाराज आभार तुमचे यात आजुन प्रगति होवो
जय हरी नितिन महाराज. खरच खुप सुंदर आवाज आहे तुमचा खूप खूप आभार काय गोड गायन केल महाराज आपण धन्यवाद विठठल काळे मु. टाकळी ता परांडा
खुप छान माऊली 🙏
Super
पंढरीनाथ महाराज भारि महनतात तुम्ही पण खुप भारी मनल नंबर एक
मंत्रमुग्ध.... माऊली दंडवत🙏
महाराज तुमचा आवाज खूप छान
अंतकरणात भाव ठेवून गायलात. खुप सुंदर
पंढरीनाथ महाराज कदम हे खुप सुंदर गातात
भाऊ तुम्ही सुद्धा खुप छान गायल
अक्षयमहाराज खुपच भारी गायले मन वाहून गेलेरे दादा
माऊली डायरेक्ट काळजाचा ठाव घेतला .🙏🏼
या वयात सिनेमातील गाणे गाणारी मुलं कुठे? व हे महाराज कुठे?
अप्रतिम !
खूप गोड आवाज आहे माऊली तुमचा
खूप खूप खूप खूप खूप छान छान छानच महाराज
Khupch chhan gayal
ह्रदयस्पर्शी आवाज खरंच खूप छान महाराज 🙏
खूप छान माऊली
वा खूपच छान गायन गायले आहे माऊली तुम्ही
जय महाराष्ट्र भाऊ अप्रतिम आवाज
अप्रतिम गायन दादु
खुप सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर वा क्या बात है महाराज
राम कृष्ण हरी.
खूप छान आवाज आहे .
खरच ही एक दैवी देणगी आहे आणि ती तुम्हाला मिळाली आहे .🙏🙏