Pune Porsche Accident Case | 'अगरवाल कुटुंबाचा वडगाव शेरीत १० एकरवर ताबा' | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 май 2024
  • 'अगरवाल कुटुंबाचा वडगाव शेरीत १० एकरवर ताबा'
    महिलेच्या आरोपामुळे खळबळ #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 190

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 Месяц назад +256

    सगळे बिल्डर असेच जागा बालगवतात.. स्थानिक राजकारणी त्यांना पाठिंबा देतात..

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all Месяц назад +3

      Dhungnavar fatke dya aslya lokanchya ag

    • @Siddhi__0005
      @Siddhi__0005 Месяц назад +1

      Police ahet na tyachi madat geyela

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Месяц назад

      पोलिस गरिबांना चालात आहे

    • @manojlothe8442
      @manojlothe8442 Месяц назад

      Baherun alele Loka maharashtra madhe nako
      Hakalun lava
      Stop outsiders to enter in maharashtra

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 Месяц назад +192

    स्थानिक राजकारणी लोकांना सोबत घेऊन परप्रांतीय लोकं अशा प्रकारे महाराष्ट्र ओरबाडून खाताहेत 😡😡😡😡

    • @omshinde5653
      @omshinde5653 Месяц назад

      He Navin nhi

    • @kalidaskamble233
      @kalidaskamble233 Месяц назад +3

      लाज वाटू द्या रे मराठी माणसांनो

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 Месяц назад

      उद्या हेच परप्रांतीय या राजकारण्याना खातील

    • @shantarambhosale3202
      @shantarambhosale3202 Месяц назад +2

      मुंबई मधली अवस्था बघा..... अक्षरशः मराठी भाषा आणि मराठी माणसांचा किती द्वेष करतात हे गुज्जू मारवाडी 😡😡

    • @Bhujbalsahebsamarthak
      @Bhujbalsahebsamarthak Месяц назад

      ​@@kalidaskamble233same nashik madhye pn ahe dada

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 Месяц назад +136

    Court वर आमचा विश्र्वास उरला नाही मीडियाने त्या महिलेला न्याय मिळवुन द्यावा...🙏

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 Месяц назад +107

    बापरे अग्रवाल कुटुंब यांनी चांगलेच आग लावली😢😢 आता अग्रवाल यांचे पाप फुटलं😅😅 जेवढी मज्जा केली😅😅 तेवढी मजा आता पब्लिकला येत आहे😅😅

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Месяц назад +103

    पापाची लक्ष्मी कधी सुखी करू शकत नाही

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 Месяц назад +101

    बरोबर आहे त्या महीले ला धमकी दिली असणार..... अश्या बऱ्याच केसेस पुण्यामध्ये आहे... त्याला कोर्ट न्याय देत नाही त्या आरोपीला रविवारी सुट्टी असताना न्याय मिळतो....ह्याला जबाबदार फक्त महाराष्ट्र पोलिस आहे..

    • @sanketdeshmukh7490
      @sanketdeshmukh7490 Месяц назад +3

      Policancha fayda kahich ny nuksan jast ahe

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 Месяц назад

      वकिलसुध्दा पैशांसाठी आपल्याच पक्षकाराचा विश्वासघात करुन गद्दारीच पाप करतात.

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 Месяц назад +70

    परप्रांतीय लोकांना जमीन विकु नकारे

    • @abhikulkarni7089
      @abhikulkarni7089 Месяц назад

      विकल नाहीतर असा लुबडतात बघा आत्ता.

    • @ireview8621
      @ireview8621 Месяц назад +11

      ​@@abhikulkarni7089 कारण मराठी लोक एकत्र नाहीत

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Месяц назад +4

      Tingrya सारखी लोक असल्यानंतर काय होणार,tingrya म्हणजे आमची खेड्यातील लोक बैल ल म्हणतात😂😂😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +114

    परप्रांतीयांचा महाराष्ट्र माझा😂😂😂😂😂😂😂😂😂 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे एका परप्रांतीय जीएसटी अधिकाऱ्यांनी संपूर्ण गाव विकत घेतलेला आहे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @atul58
      @atul58 Месяц назад +1

      तो परप्रांतीय नाही. मराठी आहे. Transfer वर दुसऱ्या राज्यात गेला आहे. त्यांचं नाव चंद्रकांत वाळवी आहे. ते मूळ नंदुरबार चे आहे.

    • @ChetanSag
      @ChetanSag Месяц назад +1

      Yala bara mahiti...

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j Месяц назад

      महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचा पाठींबा पर प्रांतीय बिल्डर आहे म्हणून पर प्रांतीय बिल्डर मराठी लोकांच्या जमिनी कवडी मोल भावा ने जबर दस्तीने कब्जा करतात आणि जमीन मालकाला देशो धडीला लावतात

    • @janabaiakhadmal6185
      @janabaiakhadmal6185 Месяц назад

      ​@@atul58vaalvi nahi valavi

  • @bhimraobarkade
    @bhimraobarkade Месяц назад +66

    ताई तुम्ही बिनधास्त बोला तुमच्या सोबत आहोत आम्ही

    • @kalidaskamble233
      @kalidaskamble233 Месяц назад +1

      ताई तुम्ही दंगे कर साहेबाकडे जावा तीतच तुम्हाला न्याय मिळेल

  • @liyakathajwani8775
    @liyakathajwani8775 Месяц назад +47

    या अमराठी माणसांचा सुसंस्कृत पुण्यात धुमाकूळ

  • @ashishchavan3698
    @ashishchavan3698 Месяц назад +24

    कर्म जेव्हा वसुलीला येत तेव्हा व्याजा स कट फेडाव लागत..

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Месяц назад +45

    घाटकोपर 18 ठार..भावेश भींडे
    पुणे 02 ठार...वीशाल अग्रवाल
    डोंबीवली 12 ठार...मलय मेहता
    यातील एकही मराठी माणुस नाही या पर प्रांतीय्यांना एवढी हीम्मत कशी येते ??

    • @vaishalizombade9110
      @vaishalizombade9110 Месяц назад +2

      Haklun lavale pahije

    • @swapyworld09
      @swapyworld09 Месяц назад

      Ahe himmat?? ​@@vaishalizombade9110

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 Месяц назад +2

      Apanach yanna Uravar basvun gheto..BJP valyanni Mumbait sagle seat Gujratyanna vatlet..

    • @dnyandeojakhade6552
      @dnyandeojakhade6552 Месяц назад +1

      Police त्यांना support करतात.

    • @nileshbhasme735
      @nileshbhasme735 Месяц назад

      Crime karnyat ani tytun baher padnayat
      Te nipun ahet
      Te ekta karat nahi purn samaj milun karto
      Te sagle management karun tyatun baher padtat
      Apli system tyamvhya gharbahwr paise. Sathi bhik magat aste

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 Месяц назад +45

    हा आगरवाल गुजरातचा ह्या टिंगरे पुण्यातल्या मग जागा टिंग-यांची कि आगरवालची 🫣

    • @krushna5555
      @krushna5555 Месяц назад +6

      टिंगरे नेच तर अगरवाल सपोर्ट केला ना

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Месяц назад +28

    सगळ्या गोष्टी राजकानी लोकांमुळे च होतात फक्त समोर ते येत नाही

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 Месяц назад +9

    मराठी आमदार नगरसेवक परप्रांतीय बिल्डर समोर लोटांगण घालतात माल मिळतो म्हणून.... हे निर्लज्ज आहे

  • @rajeshrathod7158
    @rajeshrathod7158 Месяц назад +38

    सगळे समोर येणार आाता

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +22

    सर्व बिल्डर्स ची पण चौकशी केली पाहिजे यांनी कुठे आणि कशा प्रकारे जमीन विकत घेतल्या आहेत का बळकावली आहे..???

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 Месяц назад +11

    गृहमंत्री डोळे उघडा जरा नाही तर लोकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका

  • @mr.ajinkyasalunke7777
    @mr.ajinkyasalunke7777 Месяц назад +24

    करा अजून अश्या लोकन आमदार खासदार

  • @RahulThakur-xg8ff
    @RahulThakur-xg8ff Месяц назад +7

    या हाग्रावलच नाही तर खूप परप्रांतीय असेच आहे फक्त पैस्या च्या आणि काही राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने गुंडगिरीने महाराष्ट्र तील कुटुंबांच्या जमिनी गिळून बसलेले आहेत 😡😡😡

  • @umeshwalshinge783
    @umeshwalshinge783 Месяц назад +13

    मोठे लोकं सर्व असेच करून पुढे गेलेले असतात लोकांच्या जमिनीवर कब्जा लोकांची मालमत्ता लुटणे

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai Месяц назад +23

    भरला रे भरला पापाचा घडा भरला
    संपला रे संपला अगरवाल तुझा खेळ संपला

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 Месяц назад +5

    मराठी लोक फक्त शिमगा करणार.. कसले तुम्ही स्थानिक शेतकरी जे स्वतःच्या जमिनी वाचवू शकत नाहीत.. जीव द्या तुम्ही

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 Месяц назад +11

    अगरवाल कुटुंबाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +6

    या अग्रवाल नागाला वेळीच ठेचुन काढा.....

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 Месяц назад +7

    महाराष्ट्र सरकार शांत का बसली आहे ? Common लोकांना अन्याय होत असेल तर दोषी वर कारवाई व्हावी. सरकारने श्रीमंत आणि गरीब सर्वाना समान न्याय द्यावा.

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 Месяц назад +5

    या सर्व गोष्टी राजकारणी लोक पाठिंबा देत आहेत.म्हणून असे घडते

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 Месяц назад +7

    अग्रवाल कुटुंबा च्या किती तरी तक्रारी बाहेर येत आहे, पोलीसांचा या वर काही वचक आहे की नाही का पैशांच्या जोरावर त्यांनी सर्व खरेदी केल आहे का!! या सर्व गोष्टींचा खूलासा प्रशासना कडून झाला पाहिजे.

  • @rayyanshaikh596
    @rayyanshaikh596 Месяц назад +14

    एक गोष्ट समजली किती पैसा कमवा देव देतो पण आणि नंतर घेतो पण अगरवाल कुटुंबा कड पाहून समजलं

  • @sandipsarode5728
    @sandipsarode5728 Месяц назад +17

    धरणविर ल अटक करा त्याने या अग्रवाल ल मोठा केला

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n Месяц назад +4

    अजित पवार चा काळा पैसा भरपूर प्रमाणात यांच्या कडे

  • @Jemsbond231gimal
    @Jemsbond231gimal Месяц назад +3

    हा फक्त पुण्यातील परप्रांतीय बिल्डर्सचा ट्रेलर आहे. खरा पिक्चर सध्या मुंबईत आणि कोकणात चालू आहे ते पण स्थानिक राजकारण्यांकडून 😡😡😡

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 Месяц назад +5

    म्हणजे, आजाेबांनी व वडिलांनी जे खाेर्याने कमवलं, ते नातवाने एका झटक्यात घमेल्याने घालवलं ! हाेय की नाही ?

    • @cryptoworld7206
      @cryptoworld7206 Месяц назад

      कमावले नाही लुटले बोल

  • @War-kari
    @War-kari Месяц назад +4

    टरबूज सेवक कुटुंबाचे प्रताप

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 Месяц назад +6

    गरिबाला न्याय द्या ना तेव्हा ❤
    व तसेच अग्रवाल कुटुंबांना❤
    जेलमध्ये टाकण्यात यावं❤

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 Месяц назад +4

    रामराज्य आले रे भावांनो

  • @alkasamel
    @alkasamel Месяц назад +3

    आम्हांला पण कर्जत मध्ये असाच एक पंजाबी धनदांडगा राजकारणी लोकांच्या मदतीने त्रास देत आहे. आमची जमीन पाण्याखाली घालवली आहे तलावाची उंची वाढवून.

    • @AtulClassics
      @AtulClassics Месяц назад

      हीच वेळ आहे...रीतसर complaint द्या ...पोलिसांनी action नाही घेतली तर कळवा

  • @abhipatade2476
    @abhipatade2476 Месяц назад +19

    टिंगरेला पकडा

    • @PriyaK-cu1fz
      @PriyaK-cu1fz Месяц назад

      Ho aaighaala mumbai saarkha pune pan gujraatyana vikaayla nighaalet. He gujraati satara aani itar bhagaat pan pasarlet. Yanna gaandivar latha ghaalun haakal le paahije maharashtratun

  • @us.973
    @us.973 Месяц назад +2

    आता वडगाव शेरी चे आमदाराचा नंबर लागतो वाटत आहे किती पाने मुळे पसरलेली आहे या किडी ची आमदार पण या बिल्डर ने केला दिसतो स्थानिक 😊

  • @trimurtiraut6862
    @trimurtiraut6862 Месяц назад +1

    घडा भरला की रावणाची लंकाही धडा धडा पेटते...

  • @PS20841
    @PS20841 Месяц назад +3

    अगरवाल बिल्डर चा RERA RECORDS पण तपासा....भानगडी असणार आहे....😮😮😮😮

  • @jagnnathmithbavkar7516
    @jagnnathmithbavkar7516 Месяц назад +2

    पोलिस कोण आणि चोर कोण कळत नाही

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +2

    संजय काकडे ची पण चौकशी करा

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 Месяц назад +5

    पायली भरली

  • @AkshayKittur
    @AkshayKittur Месяц назад +4

    Maharashtra police cha naveen moto : protect the rich destroy the poor.

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 Месяц назад +2

    Don bali gelya nantar jag ali 😂😂😂😂 wah police

  • @alkaporje2510
    @alkaporje2510 Месяц назад +2

    आपन जमीनी नाही विकु नका आताची पिढी जमीन विकते आपल्या पुरवजानी जमीन लाऊन ठेवल्या कष्ट केले आपन कष्ट नाही करत

  • @ireview8621
    @ireview8621 Месяц назад +1

    It's time for Marathi people come together and think as one for the betterment of our generation.

  • @pratapwagmare7297
    @pratapwagmare7297 Месяц назад +1

    आज समजल हे लोक मोठे कसे होतात

  • @AkashShende-iq1gf
    @AkashShende-iq1gf Месяц назад +1

    वाह रे वाह काय हे लोक, सगळे केसेस बाहेर काढा, लहान मोठे जुने पुराणे चांगलाच घ्या यांना फाईल वर.

  • @electricaldon7936
    @electricaldon7936 Месяц назад +2

    कर्म का सिद्धांत यह बताता है कि प्रत्येक कार्य का एक परिणाम होता है। अगर कोई व्यक्ति अच्छे कार्य करता है, तो उसे अच्छे फल मिलते हैं और बुरे कार्य करने पर बुरे फल। कर्म के अनुसार अग्रवाल परिवार के बुरे दिन शुरू हो गए हैं।

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 Месяц назад +2

    पापाचा घडा भरत आलाय!

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 Месяц назад +3

    भैयाचा उपद्रव

  • @UserXyzUtube
    @UserXyzUtube Месяц назад +1

    नियती पुढे ना सत्ता चालते ना पैसा जेंव्हा पापाचा घडा भरला.

  • @ruturaj1328
    @ruturaj1328 Месяц назад +5

    Aare hekay

  • @niteshtelwane4548
    @niteshtelwane4548 Месяц назад +1

    Public ne shevat प्रयत्न करा

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Месяц назад +2

    जय श्रीराम

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 Месяц назад +1

    No words. Without political support it's impossible

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou Месяц назад +2

    Shame om Maharashtra Police

  • @shivrajbhilare2910
    @shivrajbhilare2910 Месяц назад +1

    Dev konala sutti det nahi... एक मराठा कोटी मराठा 🚩 👑 🙏. Polotics लोकानी lakshat theva.. Dev saglech ek divas baher kadtat.. महाराज.. 🙏 🚩

  • @edutech9053
    @edutech9053 Месяц назад +2

    विकास चालू सगळीकडे नेते व अधिकाऱ्यांचा.. म्हणून विकास दिसत नाही तिकडेच झिरपतो

  • @shilpagoodsuggestionshirke2341
    @shilpagoodsuggestionshirke2341 Месяц назад

    ह्या माणसा चे.शंभर अपराध. भरले वाटतं

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Месяц назад +1

    आपल्याला आपला राज्यात एवढी एवढी ताकद वाढवली

  • @Swag6784
    @Swag6784 Месяц назад +3

    He sagle shamil ahet police pasun sagle

  • @chetan3087
    @chetan3087 Месяц назад +3

    इतक्या दिवस तक्रार का नाही केली

    • @Avi-wy9em
      @Avi-wy9em Месяц назад +1

      Bhiti

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 Месяц назад

      2002 साली 15 लाख rs ला जागा वीकली यांनी , 5 लाख token पण घेतले होते , ani नंतर पलटी marli
      ani ya builder ला जागा देण्या पूर्वी 4 builder लोकाना power off attorney दिली होती
      hi महिला खोटे बोलत ahie

  • @chandrakantmahadik8590
    @chandrakantmahadik8590 Месяц назад +1

    चांग भल रे चांग भल गुजर्यात्यांच चांग भल.

  • @SD_Suryawanshi
    @SD_Suryawanshi Месяц назад +1

    No doubt, this agrawal family built this much wealth with tears of poor people.

  • @khoresaagar3920
    @khoresaagar3920 Месяц назад +1

    यत पोलिस आणि मंत्री आमदार हे पैसे खाऊन सगळ ठिक करतात

  • @ganeshasolanke5602
    @ganeshasolanke5602 Месяц назад

    आता या माणसाची कुंडली बाहेर काढा हीच विनंती आहे पोलिस सासनला,,,

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Месяц назад +1

    निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या.

  • @mayurbandre7687
    @mayurbandre7687 Месяц назад +1

    Hya asha payse khanaryani purn maharatrachi vat laun thevley yala jababdar pan aapanch? jar sagale 1 ktra yeun bhandlo tar kay tyanchi himat hoil 1 dusaryala sapot kara m baga kay asha lokanch chal nar nay maharatrat🤦🤦🤦🤦

  • @nivruttimutekar6572
    @nivruttimutekar6572 Месяц назад

    नविन नियम रविवारी पन कोर्ट जामिन देत आता तर न्याय

  • @mayurbandre7687
    @mayurbandre7687 Месяц назад +1

    Guava baheril mansana jamini viku nka nay tar he lok aapalyala ch hikdun haklvtil 🙏🙏🙏🙏

  • @sudheer8966
    @sudheer8966 Месяц назад

    जागा मालकांनो, परप्रांतीय बिलडरांना एकरात जागा विकणयापेक्षा आपल्या मराठी बांधवांना त्यांचे. सवपनातील जमीनीवरचे स्वतंत्र घर बांधण्यासाठी जागा विका.
    पिरंगुट येथील पवळे आडनावाच्या एका व्यक्तीस जागा आणि मुलगा दोन्ही गमावून बसल्याचे पाहिले आहे.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 Месяц назад

    त्या वकिलाची चौकशी करुन त्याची सनद रद्द करायला पाहीजे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.

  • @abhikulkarni7089
    @abhikulkarni7089 Месяц назад +1

    Atta firava buldozer hadapalelya jagevarachya construction var😡.

  • @nitinhede778
    @nitinhede778 Месяц назад +1

    Sarva Builder lokanchi chaukashi Alich pahije

  • @nik9643
    @nik9643 Месяц назад +1

    Local lokana tras...tar bahrache sodach
    😢

  • @AtulClassics
    @AtulClassics Месяц назад

    हाच तो सविधानातला कायदा का निबंध लिहायला लावणारा

  • @india5289
    @india5289 Месяц назад

    ही तीच पुणे पोलीस जे पैसे खाऊन त्याला सोडला होता म्हणजे यात पण परत पैसे खाणार

  • @user-qx2uc7cb5w
    @user-qx2uc7cb5w Месяц назад

    चेक करा...

  • @user-gf7hc7xz6m
    @user-gf7hc7xz6m Месяц назад

    या ताईला न्याय भेटायला पाहिजे

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 Месяц назад

    अग्रवाल कुटूंब खूब रगेल आजे..त्याची सखोल कारवाई व्हावी.आजा बाप मुलगा तीन पिढ्याची सखोल माहिती मिळून कारवाई व्हावी..पेश्याचा माझं उतरला पाहिजे.

  • @jamalpathan7921
    @jamalpathan7921 Месяц назад

    माज मोडा अगरवाल चा

  • @snowdrop_45
    @snowdrop_45 Месяц назад

    Thumbnail mdhla khara vedant ahe ka?

  • @papubhagat3378
    @papubhagat3378 Месяц назад

    अहो आरोप सिद्ध करून गुन्हे दाखल करा

  • @AtulClassics
    @AtulClassics Месяц назад

    दिशा सलियान प्रकरण दाबलं तर अगरवाल प्रकरण क्या चीज है?

  • @dattaraoingole8450
    @dattaraoingole8450 Месяц назад

    मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री यांनी जवळून लक्ष घातले पाहिजे

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 Месяц назад

    चौकात घेऊन त्यांना पेटवून द्या एवढाच त्याच्यावरती इलाज आहे

  • @Stand4unity
    @Stand4unity Месяц назад +1

    goa madhe 100 acer hadapli yaani

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra Месяц назад

    सर्व बिल्डर्स सारखेच अवैध कब्जा काम करतात

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 Месяц назад +1

    Dangerous

  • @nitinhede778
    @nitinhede778 Месяц назад

    Ya builder chi sarva property 100℅ japt zalich pahije

  • @ranaprataptayade3122
    @ranaprataptayade3122 Месяц назад +1

    Shame police

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Месяц назад

    अगरवाल समोर सगळे यंत्रणा मलिदा खाऊन लाचार झाली आहे .सरकार ,पोलिस ,न्यायालय ह्या भ्रामक कल्पना आहेत ,अगरवाल खडा तो सरकार से भी बडा😂😂😂

  • @MaheshDabri
    @MaheshDabri Месяц назад

    😟😎

  • @sumeetshete3062
    @sumeetshete3062 Месяц назад

    Yevdhe divas jhopli hoti ka

  • @manoharpandit1085
    @manoharpandit1085 Месяц назад +1

    PUNE. POLICE. AGAWAL. KUTUBIYANSTARASDET.AJE

  • @swapithebear
    @swapithebear Месяц назад

    Thats how karma works ❤

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 Месяц назад

    यांना ed लागू होत नाही का