Satej Patil on Shaktipeeth Marg | कोल्हापूरात शक्तिपीठ मार्गाला विरोध, सतेज पाटील म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июн 2024
  • In Kolhapur, opposition to the Shaktipeeth route has started to grow. Farmers are going to unite against this route. A march has been organized to oppose this route. The police have issued notices to these protesters. This Shaktipeeth highway will pass through 12 districts across the state. There is a plan to acquire 27 thousand hectares of land in the state for this highway.
    कोल्हापूरात शक्तिपीठ मार्गाला विरोध वाढू लागलाय. या मार्गाविरोधात शेतकरी एकवटणार आहेत. या मार्गाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे.
    #kolhapur #shaktipeethmarg #marathinews #news18lokmat #amta
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 172

  • @nikhilkamble9686
    @nikhilkamble9686 17 дней назад +28

    विमानतळ विस्तारीकरण नको,
    जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नको,
    नाणार रिफायनरी नको,
    देवस्थान आराखडा नको,
    महामार्ग नको
    *नंतर ओरडून सांगायच उद्योग गुजरातला गेले*😒😂

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 16 дней назад +2

      हेच काम आहे यांच 😂

    • @sanjayhalabe5773
      @sanjayhalabe5773 10 дней назад

      कोल्हापुरातील रस्त्ये करायला irb ला देवून आपण कुणाचा विकास केला हे सर्वानाच माहीत आहे. आणि पैसे खाउन कोल्हापूर कराकडू न टोल वसुली चे भूत कोल्हापूर करा च्या डोक्यावर बसवलत. BJP ने ते घालवलं आणि आता फुशारक्या मारता मनाची तरी लाज बाळगा. बंटी.

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 17 дней назад +41

    तुमचं सगळीकडे विरोध आहे,, तुम्ही कोल्हापुरात एक काम केले आहे का तेवढ सांगा

    • @sourabh5999
      @sourabh5999 17 дней назад +7

      😂😂😂apan kolhapur chya baher che distay

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 16 дней назад

      Tu aahes tr sang ky Kam kely 😂😂​@@sourabh5999

    • @karannnn919
      @karannnn919 15 дней назад

      ​@@sourabh5999 १० वर्ष नुसत थेट पाईप लाईन सोडली तर अजून काय तुच सांग ज्याच्यामुळे कोल्हापूर जगात भारी म्हणण्या सारख काय केलय

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 15 дней назад +2

      कोल्हापूर शहरातील रस्ते इतके सुंदर आहेत मेट्रो सिटी ला लाजवेल अशी रस्ते आहेत कोल्हापूरचे

    • @karannnn919
      @karannnn919 15 дней назад +1

      @@ganeshjaygonde2257 😂😂

  • @Yyyssggr
    @Yyyssggr 17 дней назад +22

    लोकांच्या चांगल्या जमिनीतून रस्ते बांधून निसर्गाचं अधिकचं नुकसान करण्यापेक्षा जे रस्ते आहेत त्यांना चांगलं करा....सांगली जिल्ह्यातून सुद्धा या महामार्गाला तीव्र विरोध आहे....

  • @anilwagare4134
    @anilwagare4134 15 дней назад +7

    हा नेता जो पर्यंत जिल्ह्याला आहे, तो पर्यंत कोल्हापूर असच राहणार,

  • @suhaspatil9850
    @suhaspatil9850 17 дней назад +13

    शक्तीपीठ मुळे शेतकरी उध्वस्त होणार आहेत...

  • @Sksk-12345
    @Sksk-12345 14 дней назад +4

    चांगल्या कामात अडथळा आणणे हेच याचे काम आहे , टोल चे कमिशन मिळाले होते या कामात मिळणार नाही म्हणुन खोडा दुसरे काय

  • @Twstng
    @Twstng 17 дней назад +21

    स्वतः पण काय करायचं नाही आणि दुसऱ्याला पण काय करू द्यायचं नाही...कोल्हापूरला विकासापासून लांब ठेवण्याचं काम साहेब पहिल्यापासून अगदी नेटाने करत आहेत....

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 17 дней назад +12

    जेव्हा शेतकऱ्याचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने विकला जातो तेव्हा ही नेते मंडळी झोपेचे सोंग का घेते तेव्हा यांना एकही आंदोलन आठवत नाही जेणेकरून शेतीच्या मालाला चांगला भाव मिळेल

    • @vishwanathnalawade
      @vishwanathnalawade 16 дней назад +4

      आता आमदारकी election आलं जवळ म्हणून स्टंट चालू आहे 😂😂😂

    • @ajitpatil7541
      @ajitpatil7541 16 дней назад

      ​@@vishwanathnalawadeसुपीक जमिनी जात आहेत

  • @nishanpatil7235
    @nishanpatil7235 17 дней назад +26

    भरपूर रोड आहेत...अगदी मोठे मोठे आहेत...आणखी शक्तिपीठ रोड कशाला हवा आहे?
    मुंबई गोवा रोड भयंकर खराब आहे तो दुरुस्त करणे राहिला बाजूला..कारण नवीन रस्ता करण्यात जास्त मलई मिळते..
    म्हणे विकास...
    कुणाचा विकास?
    ठेकेदार आणि टक्केवारी साठी शेतकर्‍यांची रोजी रोटी हिसकावून त्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे...

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 17 дней назад

      वेगळा मराठवाडा विदर्भ राज्य ही काळाची गरज ज्यांना नकोय एक्स्प्रेस वे त्यांना वगळवून ते पैसे मराठवाड्यात आणि विदर्भात खर्च करण्यात यावा ..

  • @GunduPatil-ce9nl
    @GunduPatil-ce9nl 17 дней назад +14

    बंटी पाटील हे स्वतः टोल चे जनक आहेत

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 16 дней назад

      होते आता बंद झालाय, जे चालू आहे त्याच्यावरती विरोध करा

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 12 дней назад

      D Y कोठे आहे?
      बिहार राज्यपाल असताना रोज बातम्यात होता.

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 17 дней назад +9

    काॅन्ट्रॅक्टर आणि नेत्यांना टक्केवारी घ्यायची आहे, आहे हे रस्ते सरळ करा..!

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re 16 дней назад +6

    अहो शेतकऱ्यांकडे पैसा आला की यांच्य मागे सतरंजी उचलायल कोण नसेल लक्षात घ्या आणि मागे बोबालणारी हे सतरंजी उचलेच आहेत उगाच यांच्या नादाला लागू नका बेकार राजकारण आहे

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 17 дней назад +17

    शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन रस्ता नकोच पण बंटी पाटील तुम्ही थेट पाइपलाइन आणली तेंव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या नाहीत काय आणि टोलची भाषा तुम्ही बोलताय टोलची पावती तुम्ही फाडली होती

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 17 дней назад +1

      jamini gelya nahit. rasta cha shejarun geli aaghe pipe. amcha gavat road cha khali aahe

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 17 дней назад +5

    त्यापेक्षा हा मार्ग तुळजापूर, पंढरपूर,कराड,,ढेबेवाडी,संगमेश्वर मार्गे रत्नागिरीला व गणपतापुळे ला जाऊ दया.😊कराड हे प.महाराष्ट्रा,मराठवाडा,कोकण,पुणे या सर्वांना मध्यवर्ती आहे.

  • @sandeshdalave1
    @sandeshdalave1 17 дней назад +5

    अरे खासदार पडायला खुप गोष्टी कारणीभूत आहेत, सर्व शेतकऱ्यांची भुमीका रद्द करावा अशी नाही

    • @TusharPatil-gw8bd
      @TusharPatil-gw8bd 16 дней назад

      आरे बाबा ह्या नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. मग आणखी कशाला हवा आहे नवीन महामार्ग राजकारण्याचीं घर भरायला?

    • @sandeshdalave1
      @sandeshdalave1 6 дней назад

      @@TusharPatil-gw8bd मी काय म्हणलोय ते बघा, आमचं वयक्तीक मत मांडू की नको भाऊ

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 17 дней назад +7

    कोल्हापूर थेट पाई प लाईन करताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या घरे पाडली त्या वेळी तुम्ही काय करत होता

    • @maharashtra_comedy0709
      @maharashtra_comedy0709 17 дней назад

      Tyaveli saheb pani Peet hote😂

    • @vaibhavmardane1508
      @vaibhavmardane1508 14 дней назад +1

      थेट पाइपलाइन आणि जमिन घ्यायचा काय संबंध 😂

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 4 дня назад +1

      पाइपलाइन साठी जमीन घ्यावी लागत नाही ....

  • @adv.swapnil3433
    @adv.swapnil3433 17 дней назад +6

    Kolhapur city madhe toll basvnare mahashay

  • @user-xe7yf1wq8v
    @user-xe7yf1wq8v 17 дней назад +3

    अगदी बरोबर साहेब आम्ही तुमच्या सोबत

  • @ARNAVKAREKAR
    @ARNAVKAREKAR 17 дней назад +5

    Nehmi
    Vikas thambavnara maanus…. govyala jayla rasa nakoch ahe…. Nagpur la direct maal pochavta yell Asa vichar kara jra…

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 17 дней назад +8

    बरोबर बोलत आहेत पाटील साहेब❤

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 17 дней назад +2

    स्वतःचा विकासासाठी व टोल, टेंडर, कमीशन साठी सारा खटाटोप

  • @prashantdhone3328
    @prashantdhone3328 12 дней назад +1

    कोल्हापूर चर नेते .त्यांना काही भेटल नाही म्ह्णून विरोध करत आहे...मराठवाडा .मध्ये कोणाचा विरोध नाही

  • @deepakakiwate7924
    @deepakakiwate7924 17 дней назад +6

    विरोध करण्याशिवाय केलय काय यांनी

  • @gokulkumbhar6044
    @gokulkumbhar6044 17 дней назад +7

    प्रत्येक गोष्टीला विरोध.
    आणि प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेला की परत रडारड.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 12 дней назад

      केजरीवाल सारखा मूर्ख माणूस हे सारे शिकवून गेला आहे.
      आणि त्याच्या गुरूला कोणीच विचारत नाही.

  • @gajananpowar6179
    @gajananpowar6179 12 дней назад +1

    Bunty patil ne kolhapur madhe konte kam kele ahe tevade sanga

  • @travellinglover5
    @travellinglover5 17 дней назад +2

    पुणे बंगलोर ला सुधा समांतर दुसरा पुणे बेंगलोर हायवे चे जे काम होणार आहे ते पण चुकीचे आहे पहिला 6 पदरी असताना दुसरा कशा साठी😊

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 17 дней назад

      Arre juna Pune bengalore var vahatuk vadhali aahe, to vadhavatala gele tar supik jamin janar aahe !
      Navin pune- benglore marg dushkali bhagatun janar, tyamule tya bhagatil vikasa barobar traveling time sudha Kami hoil !

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 17 дней назад +7

    प्रत्येक गोष्टीला विरोध का

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 17 дней назад +4

      तुमची रोजी रोटी हिसकावून घेतली म्हणजे कळेल...विरोध का होतो ते

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 15 дней назад

      ​@@nishanpatil7235हे तर कुटे मग तुम्हाला रोजी रोटी देतात. अणि त्याची भरपाई देणार आहे ना सरकार. अणि हे काय तुमच्या रोजी रोटी साठी विरोध नाही करतं स्वतचं टक्केवारी वाढवण्यासाठी च स्टंट आहे त्यातला एखादा टोल वसुली ह्यांना मिळाली की हा रस्ता खूप उपयोगी होईल कोल्हापूर ला. एखादे धरण बांधताना किती लोकांची जामीन गेली घर गेली त्या पाण्याच्या जिवावर तुम्ही शेती करता ना.विकास होऊदे पण माझी जामीन नाही गेली पाहिजे. रस्ते पाहिजे पण दुसऱ्याच्या शेतीतून वारे जनता

  • @vikaspatil3197
    @vikaspatil3197 17 дней назад +2

    Viman seva kolhapur mdhe munna sahebni keli chalu
    Banti patil fkt it prak ani kolhapur mdhe company aanundet motya
    Mg me manto banti patil tena

  • @sandipbudal9851
    @sandipbudal9851 17 дней назад +19

    कोल्हापूर सोडले तर 11 जिल्ह्यात कुठेच विरोध नाही महामार्ग झालाच पाहिजे

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 17 дней назад +3

      अहो साहेब कोल्हापूरकरांचा इतिहास नाही माहित आपणांस...घ्या थंड...
      एकदा ठरवल की ते केल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसत नाहीत..
      टोल आंदोलनाची माहिती घ्या आधी आणि मग बोला

    • @sunilballal943
      @sunilballal943 17 дней назад

      तुझ्या शेतात न कर मग शक्तीपीठ महामार्ग तुझी जमीन देऊन

    • @sunilballal943
      @sunilballal943 17 дней назад +2

      कोन तु कोल्हापूरला ये तुला सांगतो

    • @viral_video_marathi
      @viral_video_marathi 17 дней назад

      कोण तू संदीप अगोदर कोल्हापूर मध्ये ये मग कळेल तुला कोल्हापूर म्हणजे काय असतं

    • @VikasPatil-fi7ku
      @VikasPatil-fi7ku 17 дней назад

      Kon re tu

  • @YogeshPatil-rd1zk
    @YogeshPatil-rd1zk 12 дней назад +1

    यांनी फक्त कोल्हापूरची वाट लावण्याचे काम केलं आहे थेट पाईपलाईन ची तर अक्षरशा वाट लागली आहे कोल्हापूरच्या रस्त्याची तर अक्षरशः वाट लावली आहे काँग्रेसवाल्यांनी स्वतः पण करायचं नाही आणि दुसऱ्यांना पण करू द्यायचं नाही हे यांच काम आहे फक्त

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 12 дней назад

      माननीय खासदार छत्रपति शाहू महाराज यांना कोल्हापूरच्या पाणी पाईप लाईन बद्दल माहिती तरी आके का?

  • @vikaspatil3197
    @vikaspatil3197 17 дней назад +1

    Banti la kolhapur cha vikas nko ahe
    Mnun virodh krt ahe

  • @vforvideos105
    @vforvideos105 13 дней назад

    शक्तिपीठ महामार्गाने कोण आठ तास प्रवास करायला लागणार आहे. टोल नाके किती असणार आहेत?शेतकरी प्रवासी यांच्यासाठी नसून टोल नाके उभे करून शेतकरीविरोधी धोरण आहे.

  • @sushantsutar6474
    @sushantsutar6474 13 дней назад

    रिंग रोड कसं झालं

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 9 дней назад +1

    Sarkarne.shaktipit.marg.cancel.karava.karan.shetkaryanchya.changlya.jaminijat.aahe.jasa.samrudhi.marg acha.jantelalabh.nahi.to.2wheeler.loka na.khulapahije

  • @user-gy7ol5np7r
    @user-gy7ol5np7r 17 дней назад +3

    # devendra fadanvis= development

  • @AD21000
    @AD21000 17 дней назад +3

    मला कळत नाही, रस्ता झालाच नाही तर विकास कसा होईल. उद्या जेव्हा हा रस्ता होईल तेव्हा हेच लोक हॉटेल आणि इतर व्यवसाय टाकून बसतील. काही अडचणी असतील तर बोलून सोडवा. रस्ताच होऊ देणार नाही अस कस चालेल. जर सगळेच लोक बोलले की आम्ही जागा देणार नाही तर रस्ता होईल कसा. ज्यांनी इतर रस्त्यांना आपल्या जमिनी दिल्या ते मूर्ख आहेत का मग....

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 16 дней назад +1

      बरोबर मुद्दा आहे

    • @ajitpatil7541
      @ajitpatil7541 16 дней назад

      समृद्धी महामार्ग बघा काय झाले

    • @TusharPatil-gw8bd
      @TusharPatil-gw8bd 16 дней назад

      आरे बाबा ह्या नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. मग आणखी कशाला हवा आहे नवीन महामार्ग राजकारण्याचीं घर भरायला?

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 13 дней назад

      ​@@TusharPatil-gw8bd राहुद्या लोकांना सांगत बसु नका त्यांना विकास हवा आहे,मराठवाड्यात प्यायला पाणी नाही,पाण्याची मागणी करायची का रस्ताची.एक महामार्ग आहे असे सगळे सांगत आहेत तरी लोकांना कळत नाही.

    • @virajkirteekar6564
      @virajkirteekar6564 13 дней назад

      chutiya sagle jn virodh karat ahet mahiti ghe.

  • @sushantsutar6474
    @sushantsutar6474 13 дней назад

    अहो साहेब उपनगर परिसर कधी लाईट लावला आहे

  • @HappyJigsawPuzzle-gm7qr
    @HappyJigsawPuzzle-gm7qr 17 дней назад +1

    आ हे त या मार्गालाच समांतर मार्ग झाला तर् चाग्लच हाया कि,वेगला कसला पाहिजे

  • @sandeshdalave1
    @sandeshdalave1 17 дней назад +7

    स्वताच एक काम नाही आणी दुसऱ्याच्या कामात आडपाय घालणे एवढच जमतय

    • @maharashtra_comedy0709
      @maharashtra_comedy0709 17 дней назад +2

      Jamatch nahi o 😂

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 16 дней назад +2

      😂😂😂😂

    • @ajitpatil7541
      @ajitpatil7541 16 дней назад

      काय रस्ते करून शेतकऱ्याचा काही फायदा नाही आहे

    • @sandeshdalave1
      @sandeshdalave1 6 дней назад

      @@ajitpatil7541 आमचा कोरडवाहू भाग आहे आम्हाला रस्ता होईल तेवढं चांगलं आहे, आम्ही आमचं मत मांडतोय कोणाचं मत परीवर्तन करत नाही

  • @vireshbhovar9886
    @vireshbhovar9886 12 дней назад

    कोल्हापूरला कोन थांबनार नाही ‌म्हणुण विरोध केला आहे

  • @ashokbite9947
    @ashokbite9947 14 дней назад +1

    Road jalle pahije shetiche mal city parent pochwne

  • @panditfarakate
    @panditfarakate 17 дней назад +6

    शक्तीपीठ रस्त्याची काही गरज नाही... आम्हाला गोव्याला जायला खूप रस्ते आहेत..समजल

    • @rahulade4988
      @rahulade4988 17 дней назад

      तूझि जमिन कीती जात आहे हे साग

  • @deepakakiwate7924
    @deepakakiwate7924 17 дней назад +7

    कोटी कोटी रुपये बाधितांना मिळाले दुसरी कडे शेती घेतील. यांना कार्यकर्ता मिळणार नाही कारण यांच्या मागे फिरणार कोण

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 8 дней назад

    शिंदे साहेब हा महामार्ग लवकर पूर्ण करा

  • @marti9653
    @marti9653 17 дней назад +3

    शक्तीपीठ नको.
    कोल्हापूर शहरातील रस्त्याला निधी द्या आणि ते पुर्ण करा. कंबारड गेलं आमचं.

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 17 дней назад +1

      10 varshapurvi rastyat khaddech navhate !
      Darvarshi road karayla lagayache, aani 6 mahinyat kharab !
      BJP kharab aahe, pan te sattet yenyas currupt congress ni rashtravadi jababdar aahe !
      Shaktipeeth railway marg karava, Kami jamin jail !

    • @rahulkandale4181
      @rahulkandale4181 14 дней назад

      Je interview det ahe na tyna jaun V4 ky keley kolhapur maddhe महापालिका ताब्यात असूनही 😡😡

    • @virajkirteekar6564
      @virajkirteekar6564 13 дней назад

      ​@@rahulkandale418110 years gov kunachi ahe bgh.

    • @rahulkandale4181
      @rahulkandale4181 13 дней назад

      @@virajkirteekar6564 bala Kolhapur महापालिका कुणाकडे आहे ते पहिला bg,,

  • @AsifDesai-sm4wt
    @AsifDesai-sm4wt 10 дней назад

    आम्ही फक्त नितीन गडकरी साहेब सोबत ते करत आहेत ते सर्वांच्या सोयसाठी आहे

  • @user-bf4jg9gf2q
    @user-bf4jg9gf2q 13 дней назад

    True said

  • @user-bf4jg9gf2q
    @user-bf4jg9gf2q 13 дней назад

    Already Roads are there to respective Temples
    First take care of done roads

  • @prasadkamat6191
    @prasadkamat6191 17 дней назад +2

    Saglya gostila virodh karycha Ani nntr bomblyach amcha vikas hot nahi mgnun

  • @user-ky1mv2dx4t
    @user-ky1mv2dx4t 12 дней назад

    स्वतःचं आत्मनिर्भर निरीक्षण करून बघा

  • @karannnn919
    @karannnn919 15 дней назад +3

    कोल्हापूर आणि विकास हे नात कधी जुळल नाही त्याला कारण एकच, स्वतःच्या स्वार्था साठी सुडाच राजकारण करणारा हा घंटी

  • @pritamaetwade33
    @pritamaetwade33 16 дней назад

    Virodhk asch krty amchya ichlkrnji LA pni detana Asch kelet

  • @asd-ef6gk
    @asd-ef6gk 11 дней назад

    Satej Patil Sahebancha virodh samju shakto Kolhapurat fakt tyana jamin latnyacha adhikar aahe..If you know you know

  • @maheshkhandekar2166
    @maheshkhandekar2166 15 дней назад

    Roads are the key to the rural development. But sadly kolhapur 😢

  • @pritamaetwade33
    @pritamaetwade33 16 дней назад

    Mag vikas ksa honar

  • @rajkumarhosmani357
    @rajkumarhosmani357 17 дней назад

    Miraj Solapur Highway rikama padlay...he kay navin

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 15 дней назад

      अरे रस्ते चांगले झाल्याने वाहने वेगाने पुढे जाणारं तर रस्ता मोकळा असणार नाहितार चार चार लाईन भरून वाहन जाणारं का.

  • @user-rr9eq7xl2e
    @user-rr9eq7xl2e 17 дней назад +3

    बंटी साहेब तुम्ही सुद्धा कोल्हापूर वर टोलधाड घातली होती!

  • @user-gd6kn4ss6t
    @user-gd6kn4ss6t 17 дней назад

    सरकारने विदर्भाचा विकास करावा कारण त्यांना या दोन्ही काँग्रेसनी कधी पाणी पण मिळू दिल नाही तिकडे शेतकऱ्याची आणेवारी कमी आहे त्यामुळे त्यांना काही भेटत नाही.. ज्यांची पोट भरली आहेत तिकडे विकासाची गरज नाही

  • @sparkextrugen7997
    @sparkextrugen7997 17 дней назад

    Shaktipeeth mahamarg kela tar changli gosht ahe, pan hya sarkar ne lokanchya gharat Shakti vadavli tar ajun fayda hoil

  • @rahulade4988
    @rahulade4988 17 дней назад +4

    विरोध करनारे सेतकरी नाही आहे हे राजनीति क लोग भोकत आहे

  • @pushkarajbhojkar6162
    @pushkarajbhojkar6162 16 дней назад +2

    हे कोल्हापूर आहे इथं टोल दिला नही आणि रस्ता काय होऊ देत्यात.. इथं एकदा ठरलं कि ठरलं

  • @krishnaredekar818
    @krishnaredekar818 17 дней назад +1

    Satej patil barobar boltat.gadkari rameshawram pasun himalya paryant vat lavtahet.himalay kosaltoy he tethil praya Varun samjtey.

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 16 дней назад

    कराडमधून घ्या आमची तयारी आहे.

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 17 дней назад +1

    Ha jar rasta jabardasti kela tr Maharashtra che saglech shetkari kayamche sarkar virodhat janar

  • @mohanghevade6794
    @mohanghevade6794 9 дней назад

    माहिती शेती करायला कोण नाही आणि सुपीक आणि अपेक्षा यात काय फरक आहे

  • @RajeshPednekar-rk7hp
    @RajeshPednekar-rk7hp 17 дней назад

    मुंबई गोवा रोड बनवा 17 वर्षे झाली

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 17 дней назад +1

    IRB vichara Bunty la😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @arunmohite2801
    @arunmohite2801 16 дней назад

    Aaj manl bunty na..
    Ek tari changli news ahe baba yanchi..
    Pan kahi mhana Band padaych mhntl tr he saaheb ch.. Mg te changl aso kinva vait..

  • @user-ky1mv2dx4t
    @user-ky1mv2dx4t 12 дней назад

    तुमच्या स्वतःच्या राजकारणाच्या हयातीत असला विषय कधी घडला का नाही स्वतः निरीक्षण करा

  • @Prathmesh171
    @Prathmesh171 17 дней назад

    सरकार ने आधी समृध्दी महामार्गात गेलेल्या जमनीचे पैसे ध्यावे

  • @shubhameer7715
    @shubhameer7715 15 дней назад +2

    झाला पाहिजे महामार्ग कोल्हापूर mdhe ajun development hoil

  • @viral_video_marathi
    @viral_video_marathi 17 дней назад

    कोल्हापूरकरांचा इतिहास बघायचा आणि मगच कमेंट करायचं

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 17 дней назад +3

    Kolhapur मधील लोक अविकसित आहे त अस वाटत😊

  • @user-qp9ct5vu5p
    @user-qp9ct5vu5p 17 дней назад

    " Nahi zala "hech amhala pahije, sarkarchi bhalatich jabardasti ahe. Goa Mumbai haiway Kara avdhich jar maharastrchi kalji vatat asel ter.

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r 16 дней назад

    रस्ता हा होणार कारण केद्रांचं काम आहे

  • @user-ky1mv2dx4t
    @user-ky1mv2dx4t 12 дней назад

    6

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 17 дней назад +5

    हा बंटी पाटील कायम विकास कामाला विरोध करत असतो कोल्हापूर शहरातील रस्त्या ची अवस्था वाईट आहे ते रस्ते केव्हा करणार ते सांगा खोटं बोला पण रेटून बोला असे यांचं राजकारण आहे

    • @rohitkaware9547
      @rohitkaware9547 11 дней назад

      Ekdam barobar aahe त्याला पाडा

  • @sanketcfc
    @sanketcfc 15 дней назад

    Sahebani 15 varshat ek prakalp aanlay, haa virodh kahi navin nahi

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 17 дней назад +1

    Up peksh magas aahe zala Maharashtra 😂😂😂😂😂ata sarvat changle expressway up che aahe ani Maharashtra peksha lambi pan jast aahe karan maharshtra rajkarnat up peksha magas zala ata mazzach mazaa.😂😂😂😂😂lage raho

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 17 дней назад

      tari pan tuze UP bihari thoke Maharshtra madhe yetat

  • @omkarmore817
    @omkarmore817 17 дней назад +1

    शक्तीपीठ महामार्ग नको

  • @SatishPoklaekar-hn5wp
    @SatishPoklaekar-hn5wp 16 дней назад

    शक्तिपीठ हा होनारच

    • @TusharPatil-gw8bd
      @TusharPatil-gw8bd 16 дней назад

      आरे बाबा ह्या नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. मग आणखी कशाला हवा आहे नवीन महामार्ग राजकारण्याचीं घर भरायला?

  • @vikaspatil3197
    @vikaspatil3197 17 дней назад

    All India mdhe chgle road ani smart city hotey khr banti patil la kolhapur cha vikas hou dycha nhi ahe
    Kolhapur la it prak zala tar kolhapur mdhlya porna job bhetil hey banti patil virodh krt ahe

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 17 дней назад

    खानदेशी सतेज पाटील

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 11 дней назад

    हा आगलावा आहे.याने काय विकास केला आहे ते सांगा?

  • @sagar52490
    @sagar52490 17 дней назад +1

    कोल्हापूर ते शाहुवाडी दररोज अपघात होत आहेत हा रोड झाला तर हे अपघात टाळता येतील. हा रोड झाला तर अपघात टाळू शकतात

  • @sushantsutar6474
    @sushantsutar6474 13 дней назад

    ना ना पाटील नगर

  • @ronalpatil8648
    @ronalpatil8648 17 дней назад

    Samruddhi Jhala ata Shaktipith ala

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 13 дней назад

    Maharashtra chi vaat lau naka

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 17 дней назад

    Shetkaranchi jamin janar ahe.

  • @KakasoPatil-py4xg
    @KakasoPatil-py4xg 15 дней назад

    😂😂😂देश कशीपरादेश

  • @user-qw2fb7qz6l
    @user-qw2fb7qz6l 17 дней назад +1

    👑💖 Banti Patil 👑💖

  • @rohitpatilamol
    @rohitpatilamol 17 дней назад +1

    रत्नागिरी नागपूर महामार्गाला असा विरोध व्हायला हवा होता .

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 13 дней назад

      त्या गडकरी ने राज्य सरकार ल सांगायला हवं होते, आता नॅशनल हायवे झालाय नवी हायवे करू नका

  • @mhmaharashtra3035
    @mhmaharashtra3035 17 дней назад

    सतेज पाटील यांना clinshev पाहून भारी वाटले

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 13 дней назад

    BJP hatav Maharashtra bachav

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 16 дней назад

    ब्राम्हण नांची रोजगार हमी योजना चालु रहावी म्हणुण हा अट्टाहास

  • @SagarKamble-yt6fp
    @SagarKamble-yt6fp 12 дней назад

    बंटी साहेब. बोलतात ते अगदी बरोबर..❤❤