Rahul Gandhi Vaari Special Report : विधानसभेच्या तोंडावर वारीची वाट?
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- Rahul Gandhi, the leader of opposition in the Lok Sabha, is planning to visit Pandharpur on 13th or 14thJuly 2024 to take darshan of Shri Vitthal. His visit has been confirmed by a senior Congress leader. Earlier, NCP leader Sharad Pawar had extended him an invitation to join Vari which is being criticised by the Bharatiya Janata Party (BJP).
Rahul Gandhi Vaari Special Report : विधानसभेच्या तोंडावर वारीची वाट?
SHBH
#rahulgandhi #congress #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
देव सर्व धर्माचा एक असतो भाजप मुळात माजलेली अवलाद आहे
right bro 😂😂😂😂
कडक🎉🎉🎉
जो माणूस सारा देश फिरून आले त्यांना तुम्ही शिकवू नये
बीजेपी संपणार
राहुल गांधी 🎉🎉❤❤
राहुल गांधी झिंदाबाद,,,,,जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩
rahul gandhi brand of india ✌️
भाजप संस्कृतीत इतक्या लवकर फरक पडेल असे वाटत नाही 😂
तुम्ही बातमी अशी दाखवताय जस बीजेपी चे प्रवक्ते बोलतात बरं तुम्हाला दिंड्यांला यावर्षी दिलेले पैसे का नाही दिसले हे पण निवडणुकीसाठीच चाललेलं आहे
20000 दिंडी la ह्याच वर्षी का ?
राम कृष्ण हरी
दर्शन घेणारा कधी पण येऊ शकतो, , निम्बाळकर तुम्ही काऊन घाबरता
तुम्ही राम चा राजकारणात वापर केला चालतो
नाही,नाही,नाही,....... ....... ....... पुरा हिंदु पुरा हिंदु समाज नही है. चांगल झोमलेल दिसते
राहुल गांधी जनतेत चालणारा माणूस. 🎉🎉🎉🎉
गडकरींनी वारी वाटेवरील सर्व सुविधा केल्या आहेत
Hanuman chalisa madhe raajkaaran kartaat 😅
Modi ji ale aste tr Tarif keli asti tumhi..😂...
तुमचं सोलग्न बद्दल पाहिजे
Tushar Bhosale rajkarani ahe ka sant😂
देव धर्म म्हणजे फक्त भाजपच नव्हे तर सर्वांचे आहे हे भाजपवाल्यानी लक्षात ठेवावे
महाराष्ट्राचे भाग्य आहे एक केंद्रातले विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातील वारी बघण्यासाठी येत आहे संत परंपरेचे तसेच दिंडीचे महत्त्व वाढत आहे। आज पर्यंत कोणताही विरोधी पक्षनेता आलेला नाही.
या चॅनेल वाल्याना सुपारी दिली आहे नवीन नरेंटिव्ह तयार करायला
रणजीत संपणार आहे
कोणी काय करायचे ते तुम्ही कोण ठरवणार निंबाळकर.....
मोदी ने आई न निवड नुकी च्या वेळेस राम मंदिरच उद्घाटन केले निवडणुका चालू असताना मोडी केरळ मधे ध्यान साधन करायला गेले
वारीचा ठेका फक्त BJP च्या बेवारस मुलांनाच आहेः का.
मोदी ने काय पण करू दे चालेल
पण गांधी नको ..
लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजप च्या डोक्यावर परिणाम झालाय वाटत
का धर्माचा ठेका bjp लाच दिलाय का?
राहूल जी ❤❤❤❤
यालाच गोदी मिडिया म्हणतात
Paaapa ko bura lga😂😂😂
मोदीपण येत आहे त्यांचा पण फोटो टाका.
RAHUL GANDHI VARIT AAPLE SWAGAT AHE
Ye nimbalkar gp aai gal
BJP la Ramane Hat dakhvla aahe ....tari pan he Sudhrt nahi
पोटात लय दुकाल वाटते
Bjp hatao
BJP hatao Desh bachao 🙏
Kon nimbalkar
यांना काय अडचण हे राव positive news देत जा राव राम कृष्ण हरी ❤
अमेरिकेतली वारी करतात,,,5 हजार वर्षापूर्वी चालू झाली त्याला कंन विरोध करावे,का कारण नाही ,,कुणालाही वारी त ,चालायचा अधिकार आहे ,,,,,,
वीस हजार शासनाने प्रती दिंडीला का ?
दिले? विधानसभा निवडणुकी करीताच ना
जय श्रीराम बोलो
Koni ithe varkaryancha apman karat nahi aahet, tyanna aashirwad nakkich milnar, ugach chi raajniti tumchi karu naka....Pandurangancha aadesh asalyashivay tyanchya darat koni yeu shakat nahi.......ukach nako te karu naka tyanna yeu dya ...
Raul Desuja khan la Hindu warit pravesh nako...karan to Gomaas khaun yenar
Rahul Gandhi Akhadhashi varekari join karenar
Rahul khan
BJP la konhi wariche copyright dilet ka wari sagalyanchi Aahe jyala jayche toh jaiel udya Modi jari warila aale tari konhi wirodh karanyache Kahi Karan Karu naye
आनी तुमचा मोड़ी करतो ते चलते काय 😂😂😂
क्याट वॉक पाहणारे वारकरी लोकांची भाषा नसते महाराज
Rahul gandhi jindabad
बरोबरी करु नका राहुल गांधी पुर्ण देश फीरुन आला आहे वारी काही सत्ताधाऱ्यांची जहांगीर नाही
NARENDRA MODI CHI VARSHBHAR VARI KARTAT TE CHALTE BJP LA
4000 km chalun alla to modi 4 km chalu shakat nahi
राहूल खान ने अवश्य वारीस यावे🚩 फक्त त्यांनी कधी गोमांस खाले नाही हे जाहीर करावे🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
भाजपचे लोक गु खातेत तरी सगळं करतेत
जे लोक संतांना त्रास देत होते त्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही
Beef khaun yenar warit
@@popprince8353 बामणानी मटण महाग केल
राम कृष्ण हरी
BJP hatao Desh bachao 🙏