Special Report : Rahul Gandhi करणार यंदा पंढरीची वारी! Sharad Pawar यांच्याकडून खास आमंत्रण
HTML-код
- Опубликовано: 2 июл 2024
- Special Report : Rahul Gandhi करणार यंदा पंढरीची वारी! Sharad Pawar यांच्याकडून खास आमंत्रण
#rahulgandhi #sharadpawar #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/livezPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
वारीत राहुल गांधीजी यांचे स्वागत आहे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
जर वारीत सहभागी होण्याची गांधींची इच्छा असेल तर त्यात गैर काय...
ढोंगीपणा कशाला करता हिंदु हिंसक आहे असं बोलता हिंदूचा द्वेक्ष का आणि हिंदू मत मिळाले म्हणून ढोंग करता
राहुल गांधी यांचे पंढरीच्या वारीत सहर्ष स्वागत ❤
वारी ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही. Welcome ....Rahul Gandhiji
राम कृष्ण हरी पांडुरंगा विठ्ठला राहुलची गांधी यांचे वारकरी संप्रदायाच्या वतीने स्वागत
महाराष्ट्र जोडो यात्रा... सोबत वारकरी ☑️🇮🇳✅🙏
वारित कोणी पण येवु शकतो.
राहुलजी पांडुरगाच्या दर्शनाला येणे म्हणजे सर्व वारकरी मंडळी साठी आनंदाची गोष्ट आहे .
पांडुरंग सर्व चा आहे
तुष्या वारीचा राजकारण करु नका
वेलकम राहुलजी
Weltophandarpur😊
मस्त राहुल गांधी सहभागी झाले कि वरीची मजा अजून वाढणार आहे जय महाराष्ट्र
Welcome to Pandharpur Rahul Gandhi..
राहुलजींचे वारीत स्वागत आहे.
Tushar bhoslela kay adchn zali varit kon pan yeu shkto mauli ahe
मा.राहूलजीची,संरक्षण व्यवस्था वाढवावी,आणि कुणालाही जवळ येऊ देऊ नये।कारण असा जनहित,जनकल्या,करणारा नेता मिळणे फार अवघड आहे।म्हणून मा.राहूलजी ची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे।राहुल जी सुरक्षित राहावे।यासाठी गूरूदेवाला विनंती करुन दिर्ध आयूष्य लाभो अशी विनंती करतो।जय गूरू।
जर राहुल गांधी वारीत सहभागी झाले तर बीजेपी ची खूप जळणार आहे... 👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🙏❤️❤️❤️
वारी ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही.
15 ला मोदी सुद्धा आले तर चालतील वरीत.
वारीमध्ये कोणालाही आमंत्रणाची गरज नसते तो भावनेचा प्रश्न आहे
Welcome to Raga sir पालखी सोहळा 💐💐
नेता प्रतिपक्ष
R A G A 🇮🇳
उतर बाजुचा खासदार वारीत पालखीचे दर्शनाला येत आहे ही आभिमानाची गोष्ट आहे🙏
राहुल जी गांधी हे नेते मोकळ्या मनाचे आहेत बाकीच्या मनाचा विचार करू नका राम कृष्ण हरी वारकरी संप्रदाय
स्वार्था चा शेवट लवकर होणार 👍
वारीत जाण्याचा सर्व जाती धर्माला अधिकार आहे हा कोन बोलणार
राहुलजी आपले स्वागत आहे वारी मध्ये आपणं आल्याने महाराष्ट्राच्या जनतेला v वारकरी यांना खुपआनंद होईल वरी ही विठ्ठलाची आहे देव सर्वांचा आहे विठ्ठलाला जात पात नको आहे त्याला फक्त प्रेम व स्वच्छ भाव हवा आहे 🙏🙏❤️❤️🙏🙏✋✋✋✋✋
हा कोन आहे कुणी वारी करायची आणी कुणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
तुषार जी वारी ला येण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नसते... हे तुम्हाला माहिती असावं.... तुमची इच्छा झाली म्हणजे स्वतः पांडुरंगाचे निमंत्रण समजून जातात... हो की नाही...
Tushar tula laaj vatli pahije. Vaari aahe vaar nahi
आपले मनःपूर्वक स्वागत पंढरीच्या वारीमध्येआहे राहुल गांधी सर राम कृष्ण हरी 💐🤝
तुषार गप्प बस
Raul Gandhi with praneeti couple is very good
वारी सर्वाचीच
रामकृष्ण हरी राहुलजी
इंडिया राहुल, गांधी जी
वारीमध्ये राहुल जी गांधी यांचं स्वागत आहे
आले तर काय झालं.❤️🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
वारीत एकच का नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे पवार साहेबांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं राहुल गांधी यांनी ते निमंत्रण स्वीकारलेला आहे तुषार तुझी बोलायची लायकी नाही एवढं लक्षात राहू दे 84 वर्षाच्या गोदे 184 होते वयाचा हिशोब करायला लावलेला नाही एवढं ध्यानात राहू
हा तुषार भोसले कोण?
देव हा कोणाच्या मालकीचा नाही ,ह्यामध्ये राजकारण आणू नये,है भाजपचे षडयंत्र ¡😂😂😀
राहुल आले तर मोदी पण येतीलच
Wlcm रागा ❤️💞
शरद पवार राहूल गांधी सोबत,पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब थोरात, नाना पटोले,खासदार सुप्रीया सुळे,प्रणिती शिंदे,धैर्यशीलपाटील,सुशीलकुमार शिंदे
*वाखारी रिंगण सोहळ्यात *सहभागी होतील.
प्रत्येकाला वारीला येण्याचा अधिकार आहॆ वारी ही कोना एकाची जहागिरी नाही
माऊली,व तुकाराम महाराज यांची पालखी भाजप व तुशार भोसले च्या बापाच्या घरची जहागीरदारी आहे का
Tushar Bhosle pandhari Kay tuzi ahe Pandurang Saran cha he Rahul ji swagat tumche👍💐
अति तिथे माती...वारीत कुणी जाव कुणी नाही हे आता अंधभक्त ठरवणार का....वारीचा राजकीय आखाडा होऊ देऊ नको पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
वारीत सामील कोणीही होऊ शकतो यात राजकारण नको राहुल गांधी येता आहे तर येऊ द्या तुम्ही पण या या भोसले ची परवानगी कशाला पाहिजे कोण लागला हा
तुषार भोसले,तुला,काय,अधिकार,आहे,
राहुल गांधी येणार म्हणून भाजपच्या पोटात गोळा आला आहे वारी ही कोणाची एकाची नाही सगळ्यांनी सहभागी व्हावे
Welcome to Pandharpur Rahul ji💐🙏🏻
राहुल गांधी वारीत आल्यास हादीॕक स्वागत राहुलजी पुर्ण देश पींजुन काढतात मग वारीत आल्यास काय फरक पडतो राजकरण करु नये
Variich nimantrn maninahi bhav devastated mala pav. Ya purvi Kesha gela hota?
1:51 शरद पवारांनी कधी वारी केली नाही आताच त्यांना राहुल गांधीची वारी कस काय सुचली
बीजेपी को मिर्ची लगी
तुषार भोसलेंच्या बाप्पाची जहागिरी नाही वारी म्हणजे❤❤
पांडुरंग सगळ्यांचा देव आहे
Rahul Gandhi ❤❤❤
Ata Rahul Gandhi khup popular ahet...mhn sagale ghabrlet vatat😂😂😂😂
राहुल पंढरपूर ला विठ्ठल रुक्मिणी चा आर्शिवाद साठी येणार तर त्यात गैर काय आहे
🇮🇳 RAHUL GANDHI JINDABAD 🇮🇳
वारीत कोणीही आलं तर त्याच्यात मत भेद नको राम कृष्ण हरी
मा.तुषार भोसले, राहुल गांधी
इच्छा कसली राजकारण आहे
🙏🏽we love❤ Rahul ji
Pawar is powar
Jay hari wel come rahul
पांडुरंग हरी विठ्ठल
काय नका बोलावु गरीब वयोवृद्ध महिला लोकांना पायी दिंडी दर्शन घेताना अडचण येणार पहले भारत माता की जय श्रीराम बोलो
Yada
सोलापूरचे जावई
Welcome rahulji
भाजपला मिरची का लागली आहे
Rahul gandhi jindabad
Rahul Gandhi zindabad
Rahul Gandhi jindabad..
Vari shresht ahe...kharach..
Vari hi kahi tushar bhosale chya bapachi, tarbujy chi jahagiri nahi .
I THINK SHARAD PAVAR WILL DECLARE THAT RASHTRAVADI PARTY (SHARAD PAVAR)EMERGE IN CONGRESS PARTY..in Pandharpur ASHADHI VARI ...IN PRESENCE OF RAHUL GANDHI...THAT WILL BE VERY BENEFICIAL FOR THE FUTURE OF MAHARASHTRA N COMMON PEOPLE OF INDIA...
😂😢😢😢😢मौलाना 😂😂😂😂😂😂😂😂
Tushaar lekaru kas ahe ,,,😢garodar baya
तुषार पंढरपुरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुमचं आहे पहिले हे लक्षात ठेवा देव सगळ्याचे आहे भाजपा वाले देवा ला मदात आणून राजकारण करू नका.
शरद राहुल गांधी यांनी सदैव जातीचे आणि सोयीनुसार हिंदू धर्माचे राजकारण केले आहे.
शरद पवार वय वर्ष 84 झाले. 84 वर्षांमध्ये ही त्यांची पहिली वारी. 50 वर्षातून रायगडाचे पहिले चढणारे शरद पवार सोयीनुसार हिंदू धर्माचे राजकारण करतात.
तुम्ही फक्त फडणवीस ची चाटत बसा
Tuzya sarkhe shatt upat lokanna kon mojat nahi
@@greentop5409 gap re landya
Tuzya sarkhe zattu khup ale swatala bhakt samajtat samor pahije hota
Mag tula 4 ved 108 Upanishad 18 puran vicharle aste
Tuzya sarkhe fakt gappa thoktat dharmavishayi ghanta pan mahit nasto
@@Abhigp13 Tuzya comments Varun kalt kiti chutya ahe tu
राहुल गांधी झिंदाबाद
साडू च्या पोरीचं लग्न जमवायचे आहे
BJP cha haat aahe Saheb tamasha chalu aahe Saheb tamasha BJP's Nirma powder chuna aayog
Layki nahi yachi vari la yayla
वारी नासवली,बाटवली!
श्री शरद पवारचं राजकारण आहे 84 वर्षापासून वारी चालू असताना शरद पवार च्या भागातून बऱ्याचशा दिंड्या येत होत्या मग शरद पवारांनी एक काय वारकऱ्याला कधी चहा पाजला का राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार खासदारांनी समजून घ्यावं व विठ्ठलाचा अपमान करण्यास अशा माणसांनी येऊ नये
😂😂😂 तुम्हाला नाही मिळाला
त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या वतीने चहा पाजत आलेत
J⁸
कमळाबाई रुक्मिणी आणि पांडुरंग द रियल हिंदुह्रदयसंम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी
शरद पवार साहेब तुम्ही नका येऊ वारी मध्ये
तुझ्या बापाची आहे का?
Yeundet na kaay problem aahe ?
bhaujan no congress & ncp he jalat ghar ahet. pawar kal chya baithikila ale nahit ka ale nahit sangawe
Fasanvis la pan sanga mhanje tabait kami hoil 😂
Wary bhaktanchi aahe konachi ekatyachi nahi.
तुषार देशपांडे तुझ्या टिंब टिंब मधील दम असेल तर मला सांग मला कधीही बोलू तू आणि देवेंद्र फडणवीस दोघेजण संग राहावा फक्त तुला हा एक मराठा सांगतो तुम्ही कितीही मोठी फौज घेऊन या फक्त मी एकटा येणार खरंच दोघांच्या या अभी आईने दूध पाज पाजला असेल तर तुम्ही 100% माझं चॅलेंज शिक्षा करणार तुम्ही दोघे जण कधी या आणि कधीही विकून तुमचं ठिकाण माझं ठिकाण नाही मी तुम्हाला सांगतो
संभाजीराव भिडे यांना विरोध का केला?
कोण भिडे
Konihi yevu shktat
Congress jin dabad
ml
वारकरी भक्तानो हे पण लक्षात ठेवा,
350 पेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे देहू आळंदी ते पंढरपूर वारी ची,
मागच्या 60 वर्षात त्यांना पालखी मार्ग करता आला नाही पण भाजप ने 5 वर्षात 90% काम पूर्ण केले, विठ्ठल मंदिर शासनाच्या अंमलात आणले ते कधी 60 वर्षात पवार यांना जमले नाही , 400+कोटींचा विकास आराखडा मंजूर आहे,
60 वर्षात फक्त पंढरपूर काय दिले ते पण सांगा,?
आणि 10 वर्षात भाजप ने काय केले आहे ते पण बघा,
स्वचता बघा पहिल्या पेक्षा 70/75% सुधारले आहे, हे का जमले नाही,
म्हणून BJP ने मागच्या वर्षी वारकरी वर लाठी हल्ला केला.काँग्रेस ने ७० वर्ष मध्ये असं कधीच केलं नव्हतं?
@@swami_smartha पोलिसांनी शिस्त लावण्याच्या प्रयत्न केला हे वारकऱ्यांना पण समजून आले, पण शेवटी विरोधकांना काहीतरी मीठ मसाला पाहिजे की,
@@YuviYadav-qg4ys काँग्रेस काळात जी मंदिर बांधली गेली ना ती आजतागायत व्यवस्थित आहेत. विनाशकारी मोदी ने एक राम मंदिर काय बांधल गळती सुरू.विमान तळ गळती सुरू
@@YuviYadav-qg4ys यांचं अर्थ काँग्रेस काळात वारकरी ना शिस्त लावायची गरज नव्हती .सगळे काही व्यवस्थित होत होत.?
या देशाला स्वतंत्र काँगेस ने दिले ... ज्या वेळेस इंग्रज वंभरतातून गेले त्यावेळेस त्यांनी जहागिरी सोडून नव्हते गेले ... भारताला लुटून गेले होते ... या देशात शाळा कॉलेज university ISRO DRDO AIIMS IIMs IITs railways petrolliam companies hospital मोठ मोठी धरणे पॉवर प्लांट ... औद्योगिक क्षेत्र आयटी hub ... Medical collage engineering collage airport ports he sarv ya deshat congress ne anle .. computer kranti ... Harit kranti .. श्वेत क्रांती नील क्रांती ... Bsnl he sarv ya deshat ... Congress ne anle ... He railway vmche jale dusar ahe na te pn congress ne ch kele .. येथील अशिक्षित गरीब जनतेला दोन वेळेचं खायला भेटत नवत त्याच्याच्यासाठी ... रोजगार निर्मिती करून एक गरीब अविंसित देशाला काँग्रेस ने विकसित करण्याचे काम केले ... आणि आज ऐत त्या मोदींच्या हातात सगळ गेलं ... म्हणजे एका ओसाड जमिनीत buj roun tyala khat pani घालून त्या झाला जीवापाड काँग्रेस ने जपल ... आणि आज जेव्हा त्या झाडाला फळ लागले तेव्हा त्या झाडाचे चांगले फळे अंबानी adanila चरण्याचे काम तो मोती करत आहे ... ते तुमच्या सारख्या मंद बुद्धील कसे पटते जरा तरी डोकं असल्यास त्या डोक्याचा वापर करा