मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस काय म्हणाले? Maratha Reservation | HA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस काय म्हणाले? Devendra Fadnavis on Maratha Reservation
    #marathareservation #devendrafadnavis #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 491

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502 Месяц назад +49

    तुला देता येतंय का ते सांग बाकी पंचांती करू नको आरक्षण देतो परत कोर्टात तुझा माणूस उभा करतो आत्तापर्यंत BJP ला मतदान केल आहे मी पण आत्ता मराठ्यांचा देव म्हणजे जरांगे पाटील म्हणतेल तस 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @suniljadhao5484
      @suniljadhao5484 Месяц назад +4

      डोक्यावर पडला का....शरद पवार ने का दिले नाही हे कधी विचारणार

    • @balajishingare4557
      @balajishingare4557 Месяц назад

      @@yourajdangade2502 बरोबर 🚩

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 Месяц назад +38

    जरांगे पाटलांनी बीजेपीचे जेथे सीट उभे राहतील ते पाडण्याची तयारी करावी एक मराठा लाख मराठा

    • @vaibhavkotwal44
      @vaibhavkotwal44 Месяц назад

      @@babangaikwad3685 BJP ani sharad pawar rashtrawadi

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko Месяц назад

      Tumhya lvdyana arakshan Dil tri tumhi Sharad Pawar la ch vote krta ... Mnun tumchya sarkhya la Kay BJP reservation denar nhi ...gaddar jat ahe tumchi...niwwal jatiwadi...fkt Sharad Pawar la support krta...shett nhi bhetnar tumhala😂😂😂

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 Месяц назад

      नाही नाही २८८ उभे करा

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g Месяц назад +64

    ओबीसी मधून आरक्षण द्या नाहीतर सत्तेतून खाली व्हा

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 Месяц назад

      आरे भाऊ जे पक्ष आरक्षण देईल त्याला मतदान करा ,

    • @user-yl7cv3os5r
      @user-yl7cv3os5r Месяц назад

      तुमचं तो वाकड तोडच देणार आहे का तुमाला आरक्षण 😡😡

    • @ranjeetdeshmukh2008
      @ranjeetdeshmukh2008 Месяц назад

      ​@@sunilmasalkar4263न मागता दिले मराठा समाज किती % आहे याची माहिती नाही OBC किती सगळी जातीय जनगणना करा

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Месяц назад +21

    साहेब तुमचे खायचे दात आणि दाखायचे दात वेगळे आहेत हे लोकांना चांगल नाहीत आहे.

  • @balajishingare4557
    @balajishingare4557 Месяц назад +48

    फक्त जारंगे पाटील, मराठा लोकप्रिय नेता 🎉🎉🎉🎉🎉

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Месяц назад +20

    अरे बाबा सरकार तुमचे आहे ना.मग द्याना कुणी रोखले तुम्हाला .विरोधी पक्ष तर देणार नाहीच.मग कशाला लोकांना मूर्ख बनवत आहात.

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +14

    मराठ्यांना ओबीसीतून टिकणार आरक्षण द्या..
    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @shamwable367
    @shamwable367 Месяц назад +44

    कुठे पवार साहेबांच नाव घेता?लवकर शहाणे व्हा.आरक्षण द्या.नाहीतर तुम्ही bjp ला संपवणार

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 Месяц назад

      Pawar sahebanchi clear made sangitale ahe Maratha arkshan bhetnar nahi Ani denar bhi nahi obc madun aso ki ajun kotun asu.

    • @DnyaneshwerDahiphale-zu5kn
      @DnyaneshwerDahiphale-zu5kn Месяц назад +1

      का दिलं नाही मग शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण

  • @sunilghadage772
    @sunilghadage772 Месяц назад +16

    DNA obc म्हणल्यावर कस करायच साहेब

  • @rangnathshinde4579
    @rangnathshinde4579 Месяц назад +8

    आरक्षण दिलं मराठी आंदोलनावर गोळ्या गोळ्या झाडणारा बढती केलं काय केलं मराठा लाख मराठा

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Месяц назад +33

    😂आता दुसरा बळी तुम्ही घ्या फडणवीस.

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 Месяц назад +4

      विनायक मेटे साहेब यांचा पण तर यांनीच गेम केलाय अर्ध्या रात्री बोलून accident घडवला

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Месяц назад +7

    एक मराठा लाख मराठा

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Месяц назад +26

    फक्त जरागे पाटील

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 Месяц назад +8

    तुमची😢 भूमिका स्पष्ट अहे OBC तून तुम्ही कधीच आम्हाला आरक्षण देणार नाही

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Месяц назад +9

    त्यांची काय फाडायची ती फाड … मराठ्यांच आरक्षणाच काय ते सांगा .. नाहीतर आहेच आक्टोबर २०२४

  • @InkaBook
    @InkaBook Месяц назад +19

    साहेब दया न मग, 10 महीने झाले का देत नहीं, तुमच्या कड़े 200 पेक्षा जास्त आमदार आहेत, आता पर्यंत सगळे फेल गेले तुम्ही द्या, बोलबच्चन बंद करा, विरोधक नालायक असतील आता तुम्ही द्या.

  • @vaijenathchokhat2154
    @vaijenathchokhat2154 Месяц назад +3

    एक कोटी कोटी मराठा जरांगे पाटील विजयी भव

  • @rudraghodke6457
    @rudraghodke6457 Месяц назад +5

    हे खरे आहे. Congres, ubata, spawar यांनी 50℅च्या आत OBC आरक्षण देण्यास तयार आहे का??? स्पष्ट करावं....... BJP, shined, Ajith power यांनी पण स्पष्ट करावे. विनाकारण तोंडाची वाफ दगडू नये......

    • @SB_2124-gq5xy
      @SB_2124-gq5xy Месяц назад

      But pahile sattadhari pakshani jahir karava coj pawarani magech sagitlay sarkar ji bhumika gheil tyanna amcha pathiba ahe

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @ajinkya9178
    @ajinkya9178 Месяц назад +13

    तु किती बाराचा आहे रे. आमच्या हक्काचं आरक्षण देईना 2014,2019 ला bjp ला मतदान केलत आता जर ओबीसी तून आरक्षण नाही दिलं तर आयुष्यात कधी bjp ला मतदान करणार नाही . फक्त मनोज जरांगे पाटील सांगतील तेच होईल इथून पुढं

  • @sagargurav3671
    @sagargurav3671 Месяц назад +2

    लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा राग आज व्यक्त झाला...

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Месяц назад +2

    ओ फडणवीस तुम्ही म्हणाल की माझे dna obc आहे आणि आता तुम्ही दरेकर ला मराठा आरक्षण विरोधात ऊभे केले की नाही हे सांगा

  • @user-gu7tj1rq2u
    @user-gu7tj1rq2u Месяц назад +5

    No more bjp

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 Месяц назад +12

    तूमची नियत ठिक नाही

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +4

    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Месяц назад +4

    बी जे पी सोबत मराठा समाज होता तेव्हा नबर.1.वर,होता जरासा मराठा.बाजूला.गेलं.की.लोकसभेला.पाहिलं.

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 Месяц назад

    तुझी कथनी आणि करणी लोकांनी कधीच ओळखली आहे.

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 Месяц назад +10

    अरे फडणवीस तुझे आधी सांग दुसऱ्याला काय विचारतोस सरकारमधे तू आहेस त्यांना सोडून दे

  • @badshah1124
    @badshah1124 Месяц назад +1

    भविष्यात महाविकास आघाडी सरकार आले की मराठा आरक्षण मुद्दा आपोआप मागे पडणार .. आतापर्यंत चा इतिहास😢

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +10

    गेली होती नव्हती भाजप.
    ह्यचा आवाज जेवढा चढतो तेवढा हा खाली येणार.

  • @nagnathjadhav8551
    @nagnathjadhav8551 Месяц назад +4

    आता आम्ही गोळी मारून घेणार नाही साहेब दुसऱ्या बाबत काही बोलू नका आता दोन्ही ठिकाणी तुमचे सरकार आहे तुम्ही काय करणार ते सांगा.तुम्ही आरक्षण दिलं तर तुम्हाला डोक्यावर घेऊ.

  • @lximanhire3742
    @lximanhire3742 Месяц назад +7

    कापसाला सात हजार भाव

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g Месяц назад +3

    मराठा खडा तो सरकार से बडा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    न्यायालयात आरक्षण लागू करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे.

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l Месяц назад +7

    Ews nko amhala

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 Месяц назад +1

    दिवा विझतांना जास्त फडफड करतो....अनाजी पंत

  • @sanjaysalunkhe8438
    @sanjaysalunkhe8438 Месяц назад +4

    इंडिया तुम्हीही फडणवीस ला सगळ्या आलेल्या प्रतिक्रिया दाखव

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 Месяц назад +1

    देवा भाऊ एक नंबर🙏🙏

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 Месяц назад +3

    लय माजलाय अनाजि हा लोकांना ठिकायचि भाषा करतोय याला विधानसभेला ठोका

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Месяц назад +3

    विरोधक गेले खड्यात .. आज तुम्ही काय करताय ते सांगा .. नाहीतर दोघेही एकाच माळेचे मणी ..

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 Месяц назад +7

    गोष्ट चांगली होती आता कामाचं बोला

  • @user-is5ci6ju5r
    @user-is5ci6ju5r Месяц назад +3

    फडणवीस, तुम्ही द्या.लोकाचया नावाने बडबड करु नये. इतिहास ऊकर नये

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Месяц назад +8

    टरबूजा

  • @nikhiljadhav8019
    @nikhiljadhav8019 Месяц назад +1

    पवारांनी काय केलं ते सांगू नका तुम्ही काय करताय सांगा ना नसेल तुम्हाला पण पवारांबरोबर घरी पाठवतो

  • @3252-t8j
    @3252-t8j Месяц назад

    जगातला सर्वांत मोठा पक्ष आणि महाराष्ट्रात लोकसभेत फक्त 9 जागा मिळाल्या

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Месяц назад +1

    खरा कसाई तू आहे,पण एक लक्षात ठेव आम्ही मर्द मराठे मावळे आहोत.तुझा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही.

  • @pawarvijay7687
    @pawarvijay7687 Месяц назад +10

    समृद्धीचे 500 कोटी खाऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीस पोपटा गत बोलता येत

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Месяц назад

      तूझ्या पप्पा ला पुरावे द्यायला सांग 😂

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Месяц назад +8

    अहो सरकार तुमचेच आहे ना.मग द्या ना कशाला उगीच विरोधी पक्षावर खापर फोडता.तुम्हाला आणि शिंदे यांना देणेच नाही.

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 Месяц назад +1

    Fasavnis ...prattak jaatit 7-8 bhamate haathakhali gheun... bhamategiri lokanna mhahit ahe...tuza lok correct kaykram karnar...

  • @GajananChavhan-l3g
    @GajananChavhan-l3g Месяц назад +2

    Sir no comments

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉🎉

  • @pushpakpawar8753
    @pushpakpawar8753 Месяц назад +1

    बरोबर बोलला तुम्ही हे राजकारण चाललं आहे

  • @jagannathmore9762
    @jagannathmore9762 Месяц назад +10

    अनांटरवली त तुम्ही गोळीबार का केला तूम्ही

  • @sheshrars
    @sheshrars Месяц назад +2

    माझीच लाल म्हणारे विरोधी व सरकार दोघावरही आमचा विश्वास नाही.जरांगे पाटलांनी त्यांचेच उमेदवार उभे करावे आम्ही त्यांनाच मतदान करु.

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 Месяц назад

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @commenterop
    @commenterop Месяц назад

    फडणवीस साहेब मी मराठा आहे
    तुम्हाला मानतो !
    पण कृपया आतून राजकारण करू नका
    😢😢

  • @tukaramborade6678
    @tukaramborade6678 Месяц назад

    हा रास्त मुद्दा आहे.
    शरद पवार, उध्दव ठाकरे व काँग्रेस ने आपले मत व भूमिका सांगितली पाहिजे.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Месяц назад

    मराठा आणि कुणबी एकच आहेत
    जय शिवराय

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 Месяц назад

    मतदान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेला मराठा आणि मुनुवादयाला करनार नाही मुड बनालिया

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Месяц назад

    ह्याला चपटी बरोबर उपोषणाचे व्यसन आहे.

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Месяц назад

    जरांगे हे राकेश टिकेत सारखे आहेत.मागण्यांची पूर्तता होत आहे असे दिसताच मागणी बदलायची आणि आंदोलन लांबवायचे.

  • @munjabhaukute76
    @munjabhaukute76 Месяц назад

    मराठा कुणबीच पुराव्यासह समोर सरकारनेच ओबीसींत आरक्षण देऊन घटनात्मक कायद्याचा सन्मान करावा मराठा तुमच्यामागे ठाम उभा राहील.

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 Месяц назад

    आता BJP सरकार येऊ शकत नाही फडणवीस एक मराठा लाख मराठा आरक्षण आमचा हकाचंआहे

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Месяц назад

    मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण कोर्टात टिकणार नाही त्यामुळे obc तुन आरक्षण द्यायचे की नाही ही भूमिका भाजपने आधी सांगाव आणि मग विरोधकांना विचारावे

  • @satishpatil5700
    @satishpatil5700 Месяц назад

    मराठा समाजाला सर्व आता समजले आहे कोण गेम खेळत आहे समजासोबत

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Месяц назад

    जरांगे यांचे कोणाला पाडायचे हे ठरले आहे पण कोणाला चढवायचे हे सांगत नाहीत

  • @satishpatil5700
    @satishpatil5700 Месяц назад

    आता तुम्ही द्याना मग पुरावा आसुन तुम्ही मराठा OBC आहे तरी देत नाहीत तुमच्या हातात आहे हैद्राबाद ग्याजेत तरी तुम्ही मराठा आरक्षण देत नाहीत ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे साहेब

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад

    1978 ते 1980 पर्यंत आर्थिक निकषावर पवार साहेबांनी 80% आरक्षण दिले.. काल विधानपरिषदेत अजित गटाकडून निवडून आलेल्या शिवाजी गर्जे या वंजारी ने केस करून आरक्षण रद्द केलंय.. त्यावर बोला 🙏👍

  • @DipakMulik-kp2rr
    @DipakMulik-kp2rr Месяц назад +1

    गरीब मराठा समाज आणि श्रीमंत मराठा असं चालत का चालत असेल तर तसेच गरीब माळी वंजारी लोहार कुंभार धनगर आणि श्रीमंत अस पण होईल मग चालेल का त्या जातीतील समाजाला आणि नेत्यांना हे पहिल स्पष्ट करा ऊगाच गरीब श्रीमंत अस म्हणून राजकारण करु नका नाहीतर मनोज दादांनी सांगितल तसा तुमचा सुपडा साफ होणार हे नक्की लिहुन ठेवा विधान सभा आता दुर नाही🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🙏

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 Месяц назад

    तुमचे सदाव्रते कोणासाठी काम करतात.
    तुझाच चेला ना.
    बांडगुळा महाराष्ट्र द्रोही फडतुस पशु मानसा बोलतो एक करतो एक
    आता बिजेपी गेलीच म्हणून समजा महाराष्ट्र बाहेर
    एक मराठा लाख मराठा
    हर हर महादेव 🙏

  • @vivekkanade9209
    @vivekkanade9209 Месяц назад

    मराठा बांधवांनो सगेसोयरे हे आरक्षण तुम्हाला कोणाचं ही सरकार आलं तरी भेटणार नाही हे जरा समजून घ्या साठ टक्के मराठा समाज आजही ओबीसी आरक्षणाचा कुणबी दाखल्यांच्या आधारे लाभ घेतोय तुम्ही जरांगेच्य भुमिका पेक्षा बाळासाहेब सराटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा एक व्हा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आता जरांगेची आरक्षण भुमिका ही भरकटत गेली आहे आता ते राजकीय भुमिका घेतली आहे यांचे पाडा त्यांचे निवडुन आणा जरांगे यांनी ही भूमिका घेणं योग्य नाही आता त्या आरक्षणाला राजकीय वास लागलाय

  • @suniljadhao5484
    @suniljadhao5484 Месяц назад

    सत्य आहे....भा.ज.पा. ने मराठा आरक्षण दिले ..,...पवार साहेब तुम्ही का तुमचं कालावधीत दिले नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад

    या सर्व बारामतीच्या करामती शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रात भांडण लावण्याचे काम चालू केले आहे

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Месяц назад

    हो फक्त पवार साहेबांना नाही व राजकारण्यांना इतर गरिबांना आहे ना

  • @zenzokurita
    @zenzokurita Месяц назад

    (१) अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी केली होती; जातीय आधार मराठा आरक्षणाची मागणी केली नव्हती;
    (२) जयललिता यांनी तामिळनाडू मधील आरक्षण वाचविण्यासाठी नरसिंह राव यांना भेटल्या होत्या. नरसिंह राव यांनी तामिळनाडू आरक्षणाचा कायदा संसदेत पास केला व तामिळनाडू आरक्षण कायदा नववी अनुसूचित समाविष्ट केला;
    (३) केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. मराठा आरक्षण कायदा भाजपाने संसदेत पास करावा व नववी अनुसूचित मध्ये समाविष्ट करावा;
    (४) ५० % आरक्षण मर्यादा रद्द करण्याचा कायदा भाजपाने करावा.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Месяц назад

    युती 80-90 च्या वर जाणार नाही
    माविआ सरकार येणार येणारच

  • @dadasahebpansambal7671
    @dadasahebpansambal7671 Месяц назад

    खरय शरद पवारांनी काय दिलं.फक्त आरक्षणाचा घोळ घालून ठेवला.1994. ला 14%%चं 30% करून

  • @pintunemane7426
    @pintunemane7426 Месяц назад

    Only maratha

  • @rajubhagat1495
    @rajubhagat1495 Месяц назад

    पाठीमागचे 50 वर्षे जाऊ द्या परंतु आता तुम्ही दहा वर्षे स्तेमधे आहे मग आता कोणी हात धरले आहेत

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Месяц назад

    2:02, आरक्षण टिकवायची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली होती उद्धव ठाकरे यांनी. आता ते कुठं आहेत?

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Месяц назад

    आरक्षणाच्या नावावर राजकारण ऐकाला समर्थन ऐकाला विरोध,

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Месяц назад

    तर्कसंगत विचार करणे याच्याशी जरांगे चा काडीचाही संबंध नाही! हे खरं आहे की आपण तारतम्याने विचार करत नाही!

  • @pradip43216
    @pradip43216 Месяц назад +2

    अरे भाऊ तुम्ही देणार का ओबिसीतून ते सांग तु???

  • @shammule5540
    @shammule5540 Месяц назад

    आरक्षण दे आधी फडनविस जरांंगे पाटील बोलतेत तेच खर आहे

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 Месяц назад

    सदावर्तेला कोणी उभार केलं सुप्रीम कोर्ट

  • @somnathgund5698
    @somnathgund5698 Месяц назад +4

    अबकी बार bjp & राष्ट्रवादी शरद पवार हद्द पार नो पवार नो फडणीस सगळा भंगार कारभार only शिंदे साहेब सरकार

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 Месяц назад

    कधी पूर्ण करणार भाजप मराठा समाजाचा आरक्षण फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होता येतो तुला मराठा समाजाचा आरक्षण लोक खाता येईल तुला दिसायला का अभ्यास कर ना काहीतरी

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 Месяц назад

    खरंय

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 Месяц назад

    आरक्षण मिळाले पाहिजे असे भाजपला वाटते तर मग मिळत का नाही मिळाले तर मराठा डोक्यावर घेतील नाही तर करेक्क्ट कार्यक्रम होणार

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 Месяц назад +3

    Samorun god bolaych ani atun dwesh karaycha

  • @user-rh8zt7bg2l
    @user-rh8zt7bg2l Месяц назад

    शरद पवार मराठा आरक्षन विरोधी आहे म्हनुन च तुम्हाला निवडून दिलं

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Месяц назад

    महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावले ह्या अनाजी पणता ने 😢😢

  • @arunshitole3115
    @arunshitole3115 Месяц назад

    खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत मा फडणवीस साहेब हे आता जनता भोळी राहीलेली नाही
    हाके सारखे पुढे करायची सवय तुम्हाला आहे

  • @subhashjogdand8825
    @subhashjogdand8825 Месяц назад

    दिशाभूल करत आहेत पंत भाषण छान करताय पण तुमचं दुखतंय का आरक्षण द्यायला

  • @user-ho4bb3jb4f
    @user-ho4bb3jb4f Месяц назад

    टारगेट फक्त ......देवेंद्र .नरेद्र....

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 Месяц назад

    गोड बोला

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Месяц назад

    अरे फोडणवीस साहेब कुणबी प्रमाणपत्र ची मुल ठाणे पोलीस भरतीतुन बाहेर काढलीत. का?

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s Месяц назад

    फडणवीस साहेब फसवा फसवी बंद करून मराठा कुणबी आरक्षण द्या,
    जरांगे पाटील काय म्हणतात तसं द्या

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq Месяц назад

    सरकारने डोक्यावर बसवून घेतले आणिआता उतरविणे अवघड झाले आहे.

  • @PandurangTare-ol3sx
    @PandurangTare-ol3sx Месяц назад

    बरोबर आहे साहेब