Kolhapur Lok sabha | Sambhaji Raje Chhatrapati यांना Sadashiv Mandalik यांनी कसं पाडलं होतं? | N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 мар 2024
  • शरद पवारांच्या एका पावसातल्या सभेने विरोधातल्या उदयनराजेंना पाडलं, तर कोल्हापुरातल्या एका सभेने आपलाच उमेदवार असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना घरी पाठवलं.. त्यावेळी नक्की काय झालं होतं? पवार नक्की असं का बोलले होते? आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीची परिस्थिती कशी बदलत गेली? पाहूयात
    #sambhajirajechhatrapati #shahumaharajchhatrapati #sadashivmandalik #sanjayandalik #shivsenavscongress #mahavikasaghadi #mahayuti #news18lokmat #politics #mandlikvsshahuchhatrapati #kolhapurloksabha #loksabhaelectiion #shahumaharajchhatrapatikolhapur#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 290

  • @sunilingavle5049
    @sunilingavle5049 3 месяца назад +69

    Only mandlik

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад +51

    पश्र्चिम बंगाल दिल्ली सारखी महाराष्टाची अवस्था होवू देणार नाही म्हणून मतं देश प्रेमी मोदी जी भाजपा महायुती लाच देश प्रथम मग आपण

  • @dhanajichavan9052
    @dhanajichavan9052 3 месяца назад +32

    उमेदवार कोणीही असो आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचा आहे

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 3 месяца назад +32

    येणार तर भाजपचे सरकार मग विकास निधी मोठ्या प्रमाणात कसा मिळणार तेव्हा विकास पाहिजे की तसेच वैतागून बसला हायवे हे समजून मतदान केले पाहिजे

  • @malibalasaheb6255
    @malibalasaheb6255 3 месяца назад +13

    जय श्रीराम

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi 3 месяца назад +32

    बैल म्हातारा झाला आम्ही बैल या पवित्र शेतकऱ्याच्या राजाला आम्ही बैल म्हातारा झाला म्हणणार नाही परंतु बैल म्हातारा झाला याला बाजार दाखवा हे शरद पवार यांनी बोललेले वाक्य मला शेतकरी राजा या नात्याने अजिबात योग्य वाटत नाही

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 3 месяца назад

      Pavarsahebanche vadi hede(bail vyapari) Tynan kharya shetakarya bhavna kay kalnar te paisyat kimmat panar

    • @13suhg
      @13suhg 2 месяца назад

      ज्या पक्षाने मंडलिक साहेबांची थट्टा केली त्याच पक्षाचा बैल म्हातारा झाला आहे औत काम करत नाही त्या बैलाला बाजार दाखवण्याची वेळ आली आहे.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Месяц назад

      Bail, mhatara, jhala, ki, kasabala, dhyava,

  • @lahugawade8998
    @lahugawade8998 3 месяца назад +54

    Only Sanjay mandlik

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 3 месяца назад +30

    ❤ मोदिजी

  • @digvijaypatil3659
    @digvijaypatil3659 3 месяца назад +31

    संजय मंडलिक निवडून येणार काम बोलतंय दादाच

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 3 месяца назад +12

    मान राखूनच बोलतो की या वयात निवडणूक लढवावी असा विचार केला तोच चुकीचा मुलास तरी द्यावे नाहीतर सरळ जनतेस सांगावे की राज घराणे राजकीय विचार मांडणार नाही असे नसेल तर सरळ आम्ही शिवरायाचा हिंदवी स्वराज्य व्हावे हा प्रयत्न करणार

  • @shriranghavaldar2847
    @shriranghavaldar2847 3 месяца назад +23

    Mandlik Saheb

  • @nikhilpatil3810
    @nikhilpatil3810 3 месяца назад +8

    खासदार संजय दादा मंडलिक 💯🚩🚩

  • @k.d.kudalesir9823
    @k.d.kudalesir9823 3 месяца назад +6

    पुन्हा दादाच 👍👍✌️✌️🚩

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 3 месяца назад +67

    मान गादीला आणि मतदान भाजप ला

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k 3 месяца назад +43

    शाहू महाराज अपक्ष लढायला पाहिजे होते,राजकीय पक्ष आपल्या घराण्याचा फायदा घेनार हे नक्की,

  • @nikhilpatil3810
    @nikhilpatil3810 3 месяца назад +28

    आपलं मत शांत संयमी खासदार संजय दादा मंडलिक यांना❤❤

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 3 месяца назад

      शांत आहे परंतु जनसंपर्क असायला हवा

  • @user-xy5uj2mt6r
    @user-xy5uj2mt6r 3 месяца назад +37

    मंडलीक च नाद करायचं नाय !

  • @pravinahire9486
    @pravinahire9486 3 месяца назад +102

    प्रथम मान गादीला मत मात्र मोदी ला

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 3 месяца назад +19

    हि निवडणूक देशासाठी आहे,
    त्यामुळे मोदी सरकारचे हात अधिका अधिक बळकट करायचे असल्याने महायुतीला च मतदान झाले पाहिजे.
    असे माझे मत आहे.

  • @santoshjadhav7299
    @santoshjadhav7299 3 месяца назад +8

    ❤❤नमो नमो नमो❤❤

  • @Prakashkalugade-lc2gw
    @Prakashkalugade-lc2gw 3 месяца назад +9

    Only Sanjay mandalik

  • @Giri_jewellers_4169
    @Giri_jewellers_4169 3 месяца назад +42

    मंडलिक साहेब

  • @jitendraupadhye2500
    @jitendraupadhye2500 3 месяца назад +25

    Sanjay madlik

  • @dattak9850
    @dattak9850 3 месяца назад +16

    15:23 कोणी ही उभा असेल सगळीकडे BJP चाच उमेदवार पाहिजे कारण मेट्रो, हायवेज, आतंकवादी हल्ले नाही, नवीन उद्योग येतात, ऍपल, सेमी कंडक्टर, पोर्ट्स, रेल्वे आणि ३७०, राम मंदिर
    आणी खूप काही
    ह्यांना निवडून दिल्यावर परत हे केंद्र च्या नावांनी रडणार त्यामुळे जो केंद्रात येईल त्यांना निवडून कधी ही चांगलं so BJP ONLY

  • @prasadm6238
    @prasadm6238 3 месяца назад +35

    मान गादीला पण मत मोदीला 🚩
    मुजरा गादीला पण मतदान बाणाला 🏹

  • @digvijaybhosale0096
    @digvijaybhosale0096 3 месяца назад +3

    कोल्हापूरात जय श्री राम

  • @pratapsinhsawant3167
    @pratapsinhsawant3167 3 месяца назад +46

    तत्व सोडून नेते एकत्र यायला लागले की कोल्हापूरकरांच पायतान पडतच
    इथ फक्त शाहूमहाराजांनी शिकवलेला स्वाभिमानच चालतो

    • @007Monty
      @007Monty 3 месяца назад

      Bunty ❤King of king .....King Kong King maker❤only bunty

    • @shubhamparit9935
      @shubhamparit9935 3 месяца назад

      Hoy fkt raje

  • @chetakrajkhade1871
    @chetakrajkhade1871 3 месяца назад +82

    मान❤ गादीला मत मात्र मोदींना ❤❤

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 3 месяца назад +2

      Amcha man pn Aani mat pn gadilach ❤🚩

    • @chetakrajkhade1871
      @chetakrajkhade1871 3 месяца назад +1

      Chalty ki 😅​@@TruthCheck7

    • @richie_rich_242
      @richie_rich_242 3 месяца назад +2

      Navin matdaan card banvun Varanasi la jayla pahije mag mat dyayla..

    • @dattak9850
      @dattak9850 3 месяца назад +5

      कोणी ही उभा असेल सगळीकडे BJP चाच उमेदवार पाहिजे कारण मेट्रो, हायवेज, आतंकवादी हल्ले नाही, नवीन उद्योग येतात, ऍपल, सेमी कंडक्टर, पोर्ट्स, रेल्वे आणि ३७०, राम मंदिर
      आणी खूप काही
      ह्यांना निवडून दिल्यावर परत हे केंद्र च्या नावांनी रडणार त्यामुळे जो केंद्रात येईल त्यांना निवडून कधी ही चांगलं so BJP ONLY

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 3 месяца назад

      @@dattak9850 tumcha address gujrat cha ka ?

  • @SANJUPATIL-kn3ls
    @SANJUPATIL-kn3ls 3 месяца назад +6

    मंडलिक साहेब विजयी

  • @ravindrasurve1976
    @ravindrasurve1976 3 месяца назад +4

    बाई तुमची भाषा खूपच चांगली आहे आणि ते पण 👍👍👍

  • @prashantkamble6860
    @prashantkamble6860 3 месяца назад +12

    मोदी ✌️

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 3 месяца назад +9

    आता मोदी.

  • @mansingh707
    @mansingh707 3 месяца назад +3

    जय श्री राम ❤️🚩

  • @deepakdesai4149
    @deepakdesai4149 3 месяца назад +9

    मंडलीक साहेब

  • @omkarjadhav02
    @omkarjadhav02 3 месяца назад +5

    संजय दादा 🚩🚩

  • @user-vw9bd2is7n
    @user-vw9bd2is7n 3 месяца назад +8

    Mandlik Saheb ch yenar

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 3 месяца назад +8

    या बैलाला काय करणार.मंडलिकानी इंगा दाखवून दिला.

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 3 месяца назад +8

    मान गाडीला मतदान मोदींना

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 месяца назад +5

    लोकशाही विरूध्द राजेशाही 🎉

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 3 месяца назад +5

    हे कोल्हापूर आहे
    माझं कोल्हापूर❤

  • @LimbrajSomwanshi
    @LimbrajSomwanshi 3 месяца назад +10

    मंडलीक

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 3 месяца назад +55

    मुजरा आमचा गादीला मत मात्र नरेंद्र मोदींला

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад +14

    शरद पवार जाधव यांना म्हणाले होते की बैलं म्हातारा झाला कि त्याला बाजार दाखवतात

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад +7

      😂😂😂😂😂 आता तर ८० पार झालाय कसायाकडे दे

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 месяца назад +6

      कसला swarthi व विकृत व भावनाशून्य आहे हा पवार he सिद्ध होत. याला स्वतः ला एक दिवस म्हातारा व्हायच आहे, याचा visar padla आहे...

  • @sameergalakatu9499
    @sameergalakatu9499 3 месяца назад +6

    मान गादीला मत मोदीला ❤️❤️

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 3 месяца назад +5

    यावेळी पण प्रजेचा विजय होणार

  • @santoshjadhav7299
    @santoshjadhav7299 3 месяца назад +4

    Jay shree Ram

  • @uttampatil9646
    @uttampatil9646 3 месяца назад +7

    कमळ

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l 3 месяца назад

    फक्त मोदी ,मोदी, मोदीच आणि त्यांचे सहकारी.देश,देव,धर्म, संस्कृती, राष्ट्र प्रथम, प्रथम, प्रथमच.

  • @vivekanandchavan2728
    @vivekanandchavan2728 3 месяца назад +57

    आता वेळ आलीय बारामतीच्या म्हातार्या बैलाला कायमचं घरी बसवायचं!

  • @vinayakyadav8226
    @vinayakyadav8226 3 месяца назад +15

    मंडलिक विजयी होणार

  • @vivekchougule5282
    @vivekchougule5282 3 месяца назад +37

    कोल्हापूर मध्ये मान राजेंना , मत मात्र देशहिताच्या मोदींना. Only Mandlik ✌️

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 месяца назад +2

      पक्ष चुकला..पण यावेळेस शाहु महाराज च आले पाहिजेत..

    • @vivekchougule5282
      @vivekchougule5282 3 месяца назад +5

      @@dhirajjadhav29 पक्ष चुकला हे मान्य केलं तुम्ही, म्हणूनच कोल्हापूर मध्ये मान राजेंना , मत मात्र देशहिताच्या मोदींना. ४ जून ४००

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 3 месяца назад +9

    महाराष्ट्रातील एक बैल फार दिवसांपासून विकायला आहे ्््् पण शर्यतीत जिंकलेल्या बैलाला आता गिराईक नको म्हणतंय

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 месяца назад

      😂😂😂❤🎉💯😂🌷🏹⏰🚩🚩

  • @sagarpatil1394
    @sagarpatil1394 3 месяца назад +11

    शरद ला कोल्हापूरी दाखशायलाच पाहिजे

  • @BalajiBangar
    @BalajiBangar 3 месяца назад +13

    जुना इतिहास महाराज कसा काय विसरलेत..... शरद पवारांनी अगोदर एकदा संभाजीराजे यांना फसवलंय तरी परत त्यांच्यावरच विश्वास टाकलाय...

  • @harshghorpade3437
    @harshghorpade3437 3 месяца назад +27

    मग आता या बैलाला कुठे बसवायचं

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 3 месяца назад +1

    मंडलिक कुटूब निवडून येणार.. कारण लोकशाही आहे.. 🎉🎉🎉🎉

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti 3 месяца назад +5

    Modi❤❤

  • @prakashbhandari7938
    @prakashbhandari7938 3 месяца назад +4

    Mandalik

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 3 месяца назад +21

    छत्रपतींनी निवडणूक लढवायला नाही पाहिजे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +2

      पक्ष chukicha निवडला

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +1

    या vakdyane साखर कारखाना निवडनुक madye मंडलिक ani मुश्रिफ असा वाद पेटवला होता पण
    मंडलिक साहेब च विजयि झाले होते

  • @shivalohararts
    @shivalohararts 3 месяца назад +1

    खरोखरंच , बारामतीचा बैल म्हातारा नाही तर अती गलीतगात्र म्हातारा झाला आहे , आता , समस्त महाराष्ट्राच्या जनतेनं त्याचं काय करायचं ते पवार साहेबांच्याच जुन्या बोलण्या नुसार ठरवण्याची वेळ आली आहे ! जय श्रीराम !

    • @pranavkolekar2776
      @pranavkolekar2776 3 месяца назад

      Aplya maharshtrat bolnya adhi kivha bolnya nantar Jay shree Ram nhi just Ram ram as boltata

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад +9

    महाराजांना उभं रहायचं होतं तर अपक्ष उभे राहायला हवं होते

  • @dj_IMP
    @dj_IMP 3 месяца назад +4

    म्हातार्या बैलालाहो भर्जरी झालर पाउस बरसाला भिजला नांगर ❤

  • @dattabharati1778
    @dattabharati1778 3 месяца назад +2

    मंडलिक

  • @Pandu-fn1le
    @Pandu-fn1le 3 месяца назад +1

    Mandlik mothya farkane nivdun yenar mhanje yenar.

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 3 месяца назад

    कोल्हापूर आणि इतर मतदार संघ यात एक फरक आहे. कोणी गृहीत धरून चालत नाही.

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 3 месяца назад +26

    आता तुतारी कधीही वाजनार नाही 😂😂

  • @santoshsumbe1393
    @santoshsumbe1393 3 месяца назад +12

    Chhatrapati ❤❤

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 3 месяца назад +4

    आताच वारं थोडं वेगळं आहे 🎉🎉

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 3 месяца назад +1

    शाहू....जिंकू...शकतात...पण. मुश्रीफ..यांनी मत दिले तर.
    41000 फरक असेल
    मंडलिक. 410000 total mt🎉😮

  • @amitjadhav1957
    @amitjadhav1957 2 месяца назад

    शिवसेना

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад +36

    देश प्रेमी भाजपा महायुती यांना विजयी करा

  • @balajinikhate4061
    @balajinikhate4061 2 месяца назад

    My dear honorable Shri Raje Chatrapati sahu Maharaj is really great iam intimate heartly respect him i want he not to accept MP loksabha election ticket any party thanks all for him

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 3 месяца назад +1

    Sanjay..mandlik..ni जी.कामे चेबोर्ड.. लावा........🎉

  • @nandugharpan
    @nandugharpan 3 месяца назад +5

    Raje yenar

  • @sandipkokane3088
    @sandipkokane3088 3 месяца назад +1

    ओन्ली संजय दादा मंडलिक

  • @user-lh8ww7kg5s
    @user-lh8ww7kg5s 3 месяца назад +4

    महाडिक ज्यांच्या पाठीशी त्यांचा विजय नक्की❤

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 3 месяца назад

    बहुजन पक्षातील उपेक्षितच जिंकले पाहिजे .

  • @AjayTupkar-qq5ly
    @AjayTupkar-qq5ly 3 месяца назад

    😊

  • @13suhg
    @13suhg 3 месяца назад +2

    बैल म्हातारा झाला 😂

  • @harshvardhanchoudhari-vl2wp
    @harshvardhanchoudhari-vl2wp 3 месяца назад +3

    छ शाहु महाराज

  • @fakirshaikh2408
    @fakirshaikh2408 3 месяца назад +2

    Manda lik

  • @hanmantpatil4769
    @hanmantpatil4769 3 месяца назад +2

    Modi....

  • @user-cg7dh5ym7y
    @user-cg7dh5ym7y 2 месяца назад

    मत मोदीला म्हणजेच संजय मंडलिक साहेब याना संसदेत पुन्हा एकदा पाठवा असं ठरल आहे

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 2 месяца назад +1

    मत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी , राम विरोधी पक्षाला मत नाहीच , मंडलिक फिक्स 2 लाख लीड

  • @sambhajipatil7110
    @sambhajipatil7110 2 месяца назад

    मतदान संजय मंडलिक धनुष्यबाण

  • @mohammediliyasbagwan2039
    @mohammediliyasbagwan2039 2 месяца назад

    Jay Hind❤

  • @sachanandsachdev7248
    @sachanandsachdev7248 3 месяца назад +1

    MAHARAJ.

  • @RohitPawar-ez2sk
    @RohitPawar-ez2sk 2 месяца назад

    The Only Shahu Maharaj

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 3 месяца назад +5

    देव.देश.आणि धर्म तिथेच मत.

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 3 месяца назад +14

    फीरसे मोदी सरकार, फीरसे सिलेंडर २०००, पेट्रोल २००, बेरोजगारी ७० टक्के, gst ४० टक्के

  • @deepakraut665
    @deepakraut665 3 месяца назад

    दया येते ती राजे असरलेल्या संभाजी राजेंची , स्वत: आज काका तर उद्या उबाठाच्या पायऱ्या झिजवताहेत याची..

  • @yuvrajkhot9152
    @yuvrajkhot9152 3 месяца назад

    शाहु महाराज

  • @rameshpatil1937
    @rameshpatil1937 2 месяца назад

    मंडलिक साहेब विजयी होणार

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 3 месяца назад +3

    पाच वर्षे कुठ खासदार होता तरुन खासदार काय झोपत सुद्दा नव्हता

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 3 месяца назад

    कोल्हापूरचे राजघराणे छ. शिवाजी महाराज, रा. छ शाहू महाराज यांचे आडनांव का लावत नाही? हे जनतेला कळाले पाहीजे. त्यांचे स्वयंघोषित "छत्रपती" हे आडनाव कसे झाले?

  • @pradeepkarhadkar7478
    @pradeepkarhadkar7478 2 месяца назад

    Audio quality very poor .

  • @proudindian7568
    @proudindian7568 3 месяца назад +22

    शाहू महाराज जिंकणार...🙏

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад +1

    Only Raje,no mand lik

  • @user-rv5rc7db4p
    @user-rv5rc7db4p 3 месяца назад

    हिंदू विरोधी काँग्रेस पक्षाची उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे अपक्ष लढायला हवे होते पण काँग्रेसमध्ये जाऊन ते हिंदूविरोधी पक्षाला सपोर्ट करत आहेत