OBC Reservation : छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध, ओबीसी धोक्यात येण्याची भीती | N18V |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2023
  • छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध. ओबीसी धोक्यात येण्याची भीती. ओबीसी आणि मराठा पहिल्यांदा एकाच टेबलवर. काय खरं काय खोटं?
    N18V | #News18Lokmat #marathareservation #ChhaganBhujbal #OBC #OBCReservation #marathaarakshan #manojjarangepatil #manojjarangehealthupdate #muslimcommunity #kunbicertificate #maharashtragovernment #marathareservationpassed #manojjarangepatilreservation #eknathshinde #devendrafadanvis #marathareservation #eknathshinde #marathareservationvoilens #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 684

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 8 месяцев назад +5

    आमचे सर्व मराठा समाजाची मायबाप प्रति छत्रपती माननीय मनोज जरांगे पाटील यांचे सोबत आम्ही मराठा समाज कायमस्वरूपी असेल आणि राहणारच

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 8 месяцев назад +56

    Obc समाज 346 जाती भुजबळ साहेब यांच्या पाठिशी.

  • @rnkl0707
    @rnkl0707 8 месяцев назад +15

    आरोग्य आणि शिक्षण मोफत करा खूप लोकांचे प्रश्न सुटेल. मोफत शिक्षण केल्याने खूप सपर्धा निर्माण होईल आणि ज्याची कुवत आहे तोच योग्य ठिकाणी जाईल.

  • @Boss4380
    @Boss4380 8 месяцев назад +46

    हरिभाऊ राठोड बरोबर वाटत आहेत

    • @firexgaming8469
      @firexgaming8469 6 месяцев назад +1

      विजय सत्यचाच होनार... 💪💪💪💪खोट कधि खरे होऊं शकत नाही..
      मराठे मगलसलेले नही पण दलितांची आनी मागास्लेल्यांच प्रगति त्याना पचत नाही आहे😂😂😂😂

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 8 месяцев назад +15

    सर्व तज्ञ्यांनी आपले विचार खुप चांगले सांगीतले लोकमत चॅनलचे व सर्वाचे आभार 🎉🎉

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 8 месяцев назад +65

    170 आमदार मराठ्यांचे. Obc चे किती आमदार हे महत्वाच आहे. कोण मागासल आहे .

    • @G_oR_a_K_h_06
      @G_oR_a_K_h_06 8 месяцев назад +3

      छगन धरून 171 होतात🤣

    • @vs_creation-eo4jg
      @vs_creation-eo4jg 8 месяцев назад +3

      फक्त आमदारच श्रीमंत आहेत

    • @narayanp4256
      @narayanp4256 8 месяцев назад +5

      मग अंबानी व अडाणी जगत श्रीमत् मग भारतातील अनेक लोक गरीब आणि दरिद्री का राहिले.

    • @abhinavwagh6846
      @abhinavwagh6846 8 месяцев назад +2

      ओबीसी जातीतील शंभर आमदार आहेत त्यातील कोणत्या जातीचे किती ते पण पहा

    • @vijayk12345
      @vijayk12345 8 месяцев назад +2

      Tyatlya 100 पेक्षा jast aamdarankd obc certificate asel..

  • @ajitkolhe865
    @ajitkolhe865 8 месяцев назад +38

    शिंदे सरकारने खूप कष्ट घेतले व निर्णय घेतले आहेत हे चर्चे द्वारे समजले मात्र याची सर्व महाराष्ट्र राज्यात माहिती नाही

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 8 месяцев назад +57

    सर्व मराठे नेते गुपचूप एकत्र झाले आहेत आणि ओबीसीची game करत आहेत 😢

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 8 месяцев назад

      आरे ते मराठे नेते एवढे बेशरम आहेत की ते कधीही एकत्र येऊ शकत नाही. कारण त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे कधीच वाटतं नाही.

  • @anilthane2610
    @anilthane2610 8 месяцев назад +31

    हरीभाऊ राठोड विचार वंत विश्लेषण करणारे हुशार व्यक्ती राजकारणी आहे,

  • @ajayswami1310
    @ajayswami1310 8 месяцев назад +56

    एक तर 96 कुळी म्हणा नाहीतर कुणबी म्हणा. म्हणजे ऐन वेळी आम्ही 96 कुळी. आणि नंतर इतर लोक पुढे निघालेत म्हणून आम्ही कुणबी. अस होत का? खूप गुंतागुंत करून ठेवली आहे. कोर्टात सिद्ध होणं गरजेचं आहे. मराठा वंचित कधीपासून झाला. गाव कुसाबाहेर कोणाची घर आहेत. आजही गावचा पोलिसपाटील कोण? वेशभूषा, परंपरा, लग्नपद्धती, देवक, जमिनीचे क्षेत्र , आर्थिक संस्था, अधिकार यावर आरक्षण मिळत . इतर समाजाला खूप पुढे जाताना बघितल्यावर दुसऱ्या समाजाला जळफळाट होतोच हा आपला इतिहास आहे. त्यामुळे तर बाबासाहेब आंबेडकरांनी "आरक्षण " आणले कारण सत्ताधारी लोक दलितच नव्हे तर जातीने अल्प मग तो पुजारी ब्राह्मण का असेना, त्याला आरक्षण दिले. जो समाज जातीने उच्च, संख्येने बहुसंख्य, परिस्थितीने जमीनदार,आमदार, खासदार, वतनदार, सरपंच असतो तो इतरांना स्थान देणारच नाही. हे नैसर्गिक सत्य बाबासाहेबानी ओळ्खलेलं. 140 आमदार मराठा समाजाचे आहेत. एक 15 ते 20 वर्ष सत्ता ब्राह्मण,लिंगायत, जैन, इतर ओबीसी किंवा मायक्रो ओबीसी यांच्याकडे द्या. कारण पाहुणे कमी त्यामुळे भ्रष्टाचार कमी. तसेच प्रगतिवादी विचार त्यामुळे सर्वसमावेशक विचार होतील.
    पण नाही आम्हाला मंत्री उपमुख्यमंत्री मराठाच पाहिजे. .
    महत्वाची गोष्ट , चर्चा करून काहीही साध्य होणार नाही.
    गरिबांना न्याय हवा असेल तर सुप्रीम कोर्टात ते सिद्ध झालं पाहिजे.

    • @krishnavishwasrao9388
      @krishnavishwasrao9388 8 месяцев назад

      आजही अनेक गावातील सरपंचपदी जर ओबीसी आल तर अनेक मराठा समाजातील नेत्यांनी बोगस सर्टिफिकेट घेऊन सरपंच लाटले आहे, original ओबीसी la बाजूला ठेवण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे.
      स्वातंत्र्यानंतर अनेक समाजाचे पारंपरिक व्यावसाय बुडाले, त्यांचेकडे जमिनी किवा इतर कोणतेही साधन नव्हते,या सर्व समाजाने शिक्षणाची कास धरली, त्यांच्यासाठी आरक्षण जीवनदान ठरले.

    • @vaibhavt.2539
      @vaibhavt.2539 8 месяцев назад

      As ka mg bar bar

    • @renukadaspawar9003
      @renukadaspawar9003 8 месяцев назад +8

      वंचित जातींच्या समुहान व युवकांनी यावर विचार करणे गरजेचे आहे

    • @sandeeppatil6576
      @sandeeppatil6576 8 месяцев назад +1

      Amachya gavat kamble police patil ahet. In which world are you living? Purvi sheti important hoti tyacha aju bajuni bakiche businesses asayche ata kal badala ahe gavat kahi utpan nahi rahile ani maximum maratha samaj titaka shikalela nahiy gavi. Te aajchya kala nusar magasale banale ahet. Sarkarchi jababdari ahe either khede gavat kranti ana kinva khedyala shaharat yeu de ani tya sathi reservation dyave lagel

    • @amarnathswami1135
      @amarnathswami1135 8 месяцев назад +2

      @@sandeeppatil6576का शिकला नाही ?

  • @tukaramkhandge7238
    @tukaramkhandge7238 8 месяцев назад +10

    समान नागरी कायदा कायदा करून सर्व समाजातील गरिबांना मदत होईल असे करावे.

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 8 месяцев назад +12

    राजेंद्र कोन्धारे हे मस्त पैकीं आइफ़ोन १३ प्रो किंवा प्रोमैक्स वर TV वर दाखवुन आरक्षण मागत आहेत. 😂😂😂

    • @Alexi-xy7ve
      @Alexi-xy7ve 8 месяцев назад +1

      खर आहे🤣🤣🤣

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 8 месяцев назад +5

      यांना पाटील पण लावायच आहे आणि आरक्षण पण पाहिजे

  • @Jacky0792
    @Jacky0792 8 месяцев назад +66

    OBC+SC+ST... मराठा लोकांनी aaj पर्यंत obc,sc,st ला खालच्या दर्जा ची वागणुक दिली आहे..

    • @dulbajilokhande2822
      @dulbajilokhande2822 8 месяцев назад

      तुझे विचार खालच्या दर्जाचे आहेत तू आणखी आडणीच आहे वाटत

    • @AK_501
      @AK_501 8 месяцев назад +3

      Barobar...chukichyya aadharavar nastana kel te pn

    • @bhojlingkalel3256
      @bhojlingkalel3256 8 месяцев назад +3

      बरोबर

    • @tukaramkhandge7238
      @tukaramkhandge7238 8 месяцев назад +2

      मला वाटते मराठा समाजामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्यामुळे मराठा समाज कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता सर्व लहान थोरांमध्ये समाज हिताचे चांगले काम करणाऱ्याला देव मानतो व वाईट काम करणाऱ्याला राक्षस मानतो. OBC+SC+ST ला खालच्या दर्जाची वागणूक मिळते हे म्हणणे चुकीचे आहे. मराठा समाज मा. Dr.APJ Abdul kalam साहेबांचा पण खूप आदर करतो. त्यामुळे असे म्हणणे चुकीचे आहे. चांगले काम व उद्योग करा समाजाशी सलोख्याने वागा जात जात करून डींगोरा वाजवु नये. मला वाटते तुम्ही कोणत्याही जातीचे असाल परंतु गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण व वसतिगृह मिळालेच पाहिजे.

    • @beliver123
      @beliver123 8 месяцев назад

      ​@@tukaramkhandge7238😂

  • @ranjitkhade7884
    @ranjitkhade7884 8 месяцев назад +29

    Jai OBC

    • @user-xx8xb9th7m
      @user-xx8xb9th7m 8 месяцев назад +4

      बारा बलुतेदार, अलुतेदार, गोर गरीब, पाटील, जमीनदार, श्रीमंत समाज जर obc मध्ये आला. तर गरीब मेले

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 8 месяцев назад +38

    वकिलांच्या फौज तयार करा सरकार च्या भरवशावर न बसता मराठा समाज वकील सांभाळून शकत नाही का

    • @ravindranikam6026
      @ravindranikam6026 8 месяцев назад +1

      साखर कारखाने , शाळा काँलेज , बँका , सहकारी संस्थां, दुधडेर्या , मेडीकल काँलेज हे सर्व ज्यांचे आहे त्यांना एक भडतुस वकील करता येत नाही का

    • @firexgaming8469
      @firexgaming8469 6 месяцев назад +2

      सारे कितिही वकीलच्या फौजा तयार केल्या तरी.... विजय सत्यचाच होनार... खोट कधि खरे होऊं शकत नाही..
      मराठे मगलसलेले नही पण दलितांची आनी मागास्लेल्यांच प्रगति त्याना पचत नाही आहे😂😂😂😂

  • @rajarambarawkar9727
    @rajarambarawkar9727 8 месяцев назад +12

    धक्का न लागता म्हणतां आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात चालू आहे ओबीसी मध्ये कशाला

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 8 месяцев назад +2

      मा आदरनिय सर जय छत्रपती शिवाजी फार छान सुंदर चर्चा केली मराठा म्हणून आरक्षण दिलं पाहिजे संविधान दुरषटया मराठा समाज ला कुनबी म्हणून आरक्षण दिलं माळी समाज वाढ ई समाज लोहार समाज तेली समाज आदीवासी समाज हा जंगलात राहायचे जंगलांचे बाहेर कुनबी समाज हा शेती करायचा कुन कुन जागा नांगरून बी पेरणारा मानुस म्हणजे कुनबी समाज झाला प्रभावी मानूस म्हणून मराठा कुणबी समाज झाला आहे जाती कोणी पाडलं धर्मात गुंतवून ठेवले शिक्षणा पासून वंचित ठेवले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती लोकं सोबत घेऊन मावळे तयार करून स्वराज्य स्थापन केले फुले शाहु आंबेडकर यांचे विचार सोबत घेऊनच मराठा आरक्षण दिलं पाहिजे मराठा कुणबी समाज आज गरिबांच्या हलाखी चे जिवन जगतो शिक्षण नाही नोकरी आर्थिकदृष्ट्या मागास आहे जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे त्यांना आरक्षण दिले पाहिजे जय शिवराय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत धन्यवाद

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 8 месяцев назад +7

    हरिभाऊ नाशिक मध्ये या तुम्हाला दाखवतो. आम्ही मराठा आहे आणि आमचे पुरवज कुणबी आहे. आमच्याकडे 90%मराठा कुणबी ओबीसी आहे. आम्ही तर 96 कुळी आहे? फक्तं गरीब मराठा कागद पत्र काढू शकत नाही.
    मराठा म्हणुन उप जात केली तर प्रश्न मिटेल .

    • @bharatbhumi1950
      @bharatbhumi1950 8 месяцев назад

      कदम साहेब... तुम्ही ओबीसी आहे... तुमचा 96 कुळी सोबत काही संबंध नाही.... तुम्ही मागास प्रवर्गातील आहेत....

  • @pravinpaithankar2146
    @pravinpaithankar2146 8 месяцев назад +10

    Only OBC

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 8 месяцев назад +8

    बढे सर खूप चांगली चर्चा घड़वून आणली 👍👍

  • @sujitsonar2950
    @sujitsonar2950 8 месяцев назад +14

    कुठे आणून ठेवले मराठा लोकांना किती विचित्र

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 8 месяцев назад +15

    हरीभाऊ एवढ्या दिवस मराठ्याच्य बाजूने होते आता काय झालय

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 8 месяцев назад +3

      पैसा बोलता हैं

    • @dhananjaydeshmukh3158
      @dhananjaydeshmukh3158 8 месяцев назад +2

      शब्द पाळा राठोड साहेब

  • @surekhapatil8409
    @surekhapatil8409 8 месяцев назад +6

    ,, आता ओबीसी मधून धनगर माळी आणि वंजारी यांचे चलती चालू आहे आणि बाकीचे इतर बोलते त्यांना चान्सच मिळत नाही त्याचं काय करायचं

    • @Butterfly-z2n
      @Butterfly-z2n 7 месяцев назад +1

      धनगर,वंजारी अन् बंजारा हा समाज ओबीसी मध्येच आहे पन त्याचा प्रवर्ग वेगळा आहे..

  • @r.ravikiran...2327
    @r.ravikiran...2327 8 месяцев назад +22

    फिस कमी करणं शासनाच्या अधिकारात आहे ,आणि सर्व शालेय ,काँलेजेचं मराठा समाजाचे आहे फिस घेवू नका

    • @balasahebmundhe865
      @balasahebmundhe865 8 месяцев назад

      अरे बाबा ह्याच्यावर कोणी बोलणार नाही
      सगळ्यांना फी भरून कंटाळा आला आहे
      डोनेशन च्या नावाखाली लुट होतोय

  • @RAJENDRA00030
    @RAJENDRA00030 6 месяцев назад +1

    बडे सर खूप चांगली चर्चा घडून आनल्याबद्दल आपले आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन ❤❤❤

  • @sandeepatigre5713
    @sandeepatigre5713 8 месяцев назад +5

    साहेबांनो ज्यांना राजकारण करायचे आहे त्या सगळ्यांच्या कडे obc सर्टिफिकेट आहे

  • @abimahangade1017
    @abimahangade1017 8 месяцев назад +7

    आज गरीब खूप गरीब आणि श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहेत
    दोन -दोन पिढ्या काही मोजके लोक आरक्षण लाभ घेऊन ही मागास राहिले
    आणि
    गुणवत्ता आणि गरज असून आरक्षणामुळ काही वंचित राहिले
    एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांना पुन्हा आरक्षण लाभ घेता आले नाही पाहिजे
    वडिल सरकारी अधिकारी आणि मुलगा मागास म्हणून लाभ घेतोय अशा कितीतरी केसेस आहेत

    • @anand2152
      @anand2152 8 месяцев назад

      grampanchyat mdhe atta fkt maratha ch

  • @yashvetoskar2892
    @yashvetoskar2892 8 месяцев назад +20

    १)शिक्षण
    २)स्वास्थ
    ३)सुरक्षा
    यापासून कोणीही वंचित राहु नये , गवर्नमेंट ने यावर काम करावे पण दु्दैवाने आपण निवडलेले लोक त्यांच्या फूडच्या पिढ्यांसाठी मालमत्ता गोळा करण्यात व्यस्त आहे.

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 8 месяцев назад +38

    मराठयाच आरक्षण कुठे आहे हे मराठयाना कळाले आहे येवडे दिवस फुकट खाले आहे तुम्ही कोनाला शिकवता

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 8 месяцев назад +1

      😂😂😂

    • @WAGH6789
      @WAGH6789 8 месяцев назад +1

      त्याच्यावर चिडणे यापेक्षा स्वतःचा आत्मनिरीक्षण करा
      तुमचे मराठ नेते तरी तुमच्या सोबत आहे का
      अरे ज्या शिवाजी महाराजांचा अपमान केला
      त्या टरबूजा सोबत तुमचे नेते मांडीला मांडी लावून बसले
      रोटी बेटी चे तरी व्यवहार होता का
      हुंड्याचा काय रेट आहे माहीत नाही का
      मराठवाड्यात येऊन बघ 35 पार झालेले पोर बिन लग्नचे पाटील
      कारण काय माहित आहे
      जात, माज, खोटी फुशारकी
      शिक्षण संस्था मराठ्यांच्या
      पैसे घेऊन त्यांनी गुजरातच्या मारवाड्याला ऍडमिशन द्यायचे
      तुम्ही बसा आरक्षण बोंबलत
      जरा तुझ्या गावातल्या एमआयडीसी जाऊन बघ
      एमआयडीसी नेतेगिरी, दलाली करणार मराठा
      आणि तो कधीच मराठा पोर घेत नाही कामावर डोईजड होतील म्हणून तो आणतो up/ bhihari
      गौतमी पाटील चा नाच बसवणारे नेते कोण
      एकदा बघ शेती विकून फुषारी करणारे पाटील
      अरे राज्यपालांनी सगळे महाराजांचा अपमान करतात
      तेव्हा तुमचे मराठ नेते सत्तेसाठी लाचार असतात
      आणि त्यामुळेच आज आरक्षण मागायची वेळ आली तुमच्यावर
      गावात बाईचा नाच बसवणारे तुम्ही
      आज तुमच्या बायका बोर्डावर नाचत आहे
      मग ती गौतमी पाटील , हिंदवी पाटील की संध्या पाटील
      हुंडासाठी किती सुना जाळ्ल्या विहरित ढकल्या
      आज पोरी भेटत नाही लग्नाला मग अक्कल आली का
      यालाच नियतीचा खेळ म्हणतात
      मला नक्की शिव्या. दे पण आधी स्वतःचा . आत्मपरीक्षण करा.

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 8 месяцев назад +4

    खर तर मराठा समाजाने एस सी प्रवर्गात शूरवीर मातंग जात स्वीकारावी आपो आप आरक्षण भेटेल मातंग समाज पण तुम्हाला त्यांच्या वाटेच् आरक्षण द्यायला मागे हटणार नाही

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад +6

    ग्रेट ऍड टेकाळे साहेब, डॉ सर्जेराव निमसे सर,श्री राजेंद्र कोंढरे जी व चर्चा मुद्देसूद घडवून आणणारे उत्कृष्ट सूत्रसंचालक पत्रकार बडे जी! ज्ञानात भर पडली!

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад +5

    राठोड साहेब माजी खासदार आहेत!ते म्हणतात, सरकारने कशाला कागदपत्रे शोधून द्यायची, वैयक्तिक ज्याने त्याने शोधायला पाहिजे!अहो लाल फिती मुळे मिळत नव्हती!

  • @shemarromovieshdcinema6153
    @shemarromovieshdcinema6153 8 месяцев назад +13

    Jay OBC 🎉

  • @harishchandrakhade3247
    @harishchandrakhade3247 8 месяцев назад +3

    लोकमत 18 चे चांगली चर्चा घडवून आणल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 8 месяцев назад +10

    सत्ता आतापर्यंत मराठ्यांच्या हातात राहीली आहे मग अन्याय कोण करतंय

  • @pravinshinde91
    @pravinshinde91 8 месяцев назад +5

    अप्रतिम विश्लेषण आणि चर्चा... Thanks News 18

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 8 месяцев назад +7

    ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडतील त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे लागतील.
    ज्यांच्या नोंदी होत्या त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे ,ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना तर कुणबी प्रमाणपत्र द्यावेच लागतील.

    • @sahebraogadhe3032
      @sahebraogadhe3032 8 месяцев назад +1

      पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे लागतील.
      हरीभाऊ राठोड यांनी मराठा आरक्षणासाठी चांगली बाजू मांडली . धन्यवाद साहेब.

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 8 месяцев назад +34

    साहेब भटके आज ही भटकत आहे. खोटे भटके फायदा घेत आहे. भटके आजही पुला खाली , उघड्यावर राहतो. आज इथे तर उद्या तिथे.

    • @VijayJadhav-vj6pd
      @VijayJadhav-vj6pd 8 месяцев назад

      So sad. But true.
      On record they are beneficiary, actually they even don't know to get benefit of reservations.

    • @Sg9580
      @Sg9580 8 месяцев назад

      तिकडे लक्षच नाही कोणाचें

  • @sanjaybhosale563
    @sanjaybhosale563 8 месяцев назад +3

    जातनिहाय जनगणना करून प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व दिले पाहिजे

  • @Jacky0792
    @Jacky0792 8 месяцев назад +6

    Gunaratne सदवर्ते saheb.. हाजीर ho.. 😂😂

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 8 месяцев назад +23

    तुमच्या जमिनी आमच्या sc st OBC नावावर करा आणि ओबीसी मध्ये या बिंदास

    • @user-qq3dy4jh2n
      @user-qq3dy4jh2n 8 месяцев назад +11

      Bullya आमचं sc st yanche nav gheu Nako amhchi magni aahe मराठ्यांना आरक्षण मिळावे जय भीम

    • @ganeshchavan2352
      @ganeshchavan2352 8 месяцев назад +3

      ज्याला जमिनी नाहीत त्यांना तुम्ही विकत घेऊन देणार का पण.

    • @IndianJaybhim
      @IndianJaybhim 8 месяцев назад +1

      दादा as kahi pn बोलणे बरोबर nahi koni konala jamin nahi gheu deu shakat pn thod vichar karun bola JAY OBC

    • @vitthalgarkar8166
      @vitthalgarkar8166 8 месяцев назад +3

      @@user-qq3dy4jh2n करेक्ट बोलला भावा जय शिवराय जय भीम आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत मराठी म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही आमची म्हणत होतो त्याच लोकांनी आमच्या संगत दगा केला

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 8 месяцев назад +1

      @@user-qq3dy4jh2nअरे zatya अक्षय भालेराव, खैरलांजी, अहमदनगर प्रकरण, भीमा कोरेगाव दंगल,दिलीप जाधव शिव्या देतो, प्रकाश आंबेडकर न औरग्याची aulad म्हणून कॉमेंट, तुम्हाला पिट मागे आरक्षण वर जांगणारे,sc arakshan, atrocities बंद झाली पाहिजे हे सगळ कोण करतं ?? आम्ही का,?? लक्ष्मण यादव, अमोल मित्करी असे कित्येक OBC नेते ambedksrite भूमिका घेता, यांचा एक तरि दिसतो का kelya?

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 8 месяцев назад +20

    गायकवाड साहेब छान अभ्यास आहे. पण तुम्ही का नाही मराठा आरक्षण प्रश्न सोडवला

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +2

    EWS लोकसंख्येची टक्केवारी किती? आणि त्यांना आरक्षण टक्के किती?

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 8 месяцев назад +23

    चारशे जाती आहेत पण चार घोडे चरत आहे तीनशे शाहान्नव घोडे हाडकुळे झाले राठोड साहेब

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 8 месяцев назад

      अगदी बरोबर आहे

  • @shahadeobhumkar1105
    @shahadeobhumkar1105 8 месяцев назад +2

    पुरावे सापडत नव्हते,असे नाही सापडू देत नव्हते.एक मराठा लाख मराठा.

  • @shrikantshinde1492
    @shrikantshinde1492 8 месяцев назад +2

    डिबेट करताना 5 लोक ओपन वाले आणि एकच obc, असं कस डिबेट करता... हे चुकीचं डिबेट आहे

  • @sanjaydhas2648
    @sanjaydhas2648 8 месяцев назад +7

    आमच्या जमिनी तुमच्या नावावर करा परंतु आता पर्यंत तुम्ही घेतलेल्या सवलती परत करा

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 8 месяцев назад +2

    आज पर्यंत जो मराठी समाजातला विद्यार्थी कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली कितीतरी लोकांनी शिक्षणासाठी जमिनी जागे विकून शेवटी सर्विस नाही म्हणून कितीतरी घरे उद्ध्वस्त झाली आमचे पहिल्यापासूनच आरक्षण असताना आमचा समाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाला याला जबाबदार कोण मराठी समाजाच्या विध्वंसाला जबाबदार कोण

  • @yogeshsonawane4851
    @yogeshsonawane4851 8 месяцев назад +1

    माझ्या मते आधार कार्ड सगळ्यानी काढलेले आहे ह्या पोर्टल वर जर का जातीचा ऑप्शन जर का update kela tr यांना कळेल मराठा किती आहे एक मराठा लाख मराठा

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 8 месяцев назад +2

    मी मराठवाडा विभागातील आणखी एक सागायच की आमच्या कडे शिक्षण पण उशिरा आले 1960 ला शाळा सुरू झाल्या आहेत छ शाहू महाराज महात्मा फुले भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख 1902 ला यांनी सक्ती च शिक्षण लागू केले ते आमच्या कडे 1960 ला सुरू झाल

  • @BankingDuniya-lc2li
    @BankingDuniya-lc2li 8 месяцев назад +3

    EWS प्रणालीच सगळी बोगस आहे, या प्रणालीत खूप loopholes आहेत...जर माझ्याकडे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल तरी सुद्धा talhati EWS प्रमाणपत्र issue करतो.... या मध्ये verification or Authenticity चेक करण्याची तरतूद विकासित केलेली नाही..... खूप बोगस प्रणाली आहे ही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +2

    प्रत्येक जात आणि वर्गात गरीब लोक आहेत.

  • @umeshpawar5462
    @umeshpawar5462 8 месяцев назад +5

    Jay Bbhim,
    Jay Shivray,
    Jay Sanvidhan🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vlogs8172
    @vlogs8172 8 месяцев назад +5

    आता ह्या OBC cha खरा चेहरा समजतोय..

    • @Alexi-xy7ve
      @Alexi-xy7ve 8 месяцев назад +2

      तुमचा तर आधीच समजला

    • @WAGH6789
      @WAGH6789 8 месяцев назад +1

      त्याच्यावर चिडणे यापेक्षा स्वतःचा आत्मनिरीक्षण करा
      तुमचे मराठ नेते तरी तुमच्या सोबत आहे का
      अरे ज्या शिवाजी महाराजांचा अपमान केला
      त्या टरबूजा सोबत तुमचे नेते मांडीला मांडी लावून बसले
      रोटी बेटी चे तरी व्यवहार होता का
      हुंड्याचा काय रेट आहे माहीत नाही का
      मराठवाड्यात येऊन बघ 35 पार झालेले पोर बिन लग्नचे पाटील
      कारण काय माहित आहे
      जात, माज, खोटी फुशारकी
      शिक्षण संस्था मराठ्यांच्या
      पैसे घेऊन त्यांनी गुजरातच्या मारवाड्याला ऍडमिशन द्यायचे
      तुम्ही बसा आरक्षण बोंबलत
      जरा तुझ्या गावातल्या एमआयडीसी जाऊन बघ
      एमआयडीसी नेतेगिरी, दलाली करणार मराठा
      आणि तो कधीच मराठा पोर घेत नाही कामावर डोईजड होतील म्हणून तो आणतो up/ bhihari
      गौतमी पाटील चा नाच बसवणारे नेते कोण
      एकदा बघ शेती विकून फुषारी करणारे पाटील
      अरे राज्यपालांनी सगळे महाराजांचा अपमान करतात
      तेव्हा तुमचे मराठ नेते सत्तेसाठी लाचार असतात
      आणि त्यामुळेच आज आरक्षण मागायची वेळ आली तुमच्यावर
      गावात बाईचा नाच बसवणारे तुम्ही
      आज तुमच्या बायका बोर्डावर नाचत आहे
      मग ती गौतमी पाटील , हिंदवी पाटील की संध्या पाटील
      हुंडासाठी किती सुना जाळ्ल्या विहरित ढकल्या
      आज पोरी भेटत नाही लग्नाला मग अक्कल आली का
      यालाच नियतीचा खेळ म्हणतात
      मला नक्की शिव्या. दे पण आधी स्वतःचा आत्मपरीक्षण करा.

    • @vaibhavpatharkar6794
      @vaibhavpatharkar6794 8 месяцев назад

      ​@@user-ux3he1yc4v😢😢right

  • @vinodkulkarni6374
    @vinodkulkarni6374 8 месяцев назад +2

    खुल्या प्रयोगाची बाजू मांडणारा प्रतिनिधी आमंत्रित करा

  • @vinodkulkarni6374
    @vinodkulkarni6374 8 месяцев назад +2

    खुल्या प्रवर्गातील प्रतिनिधीला आमंत्रित करा

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 8 месяцев назад +1

    खुप छान .अभ्यासपूर्ण चर्चा. विलास बडे सर आपण खुप छान, परखड प्रश्न विचारले.

  • @knivara9122
    @knivara9122 8 месяцев назад +2

    Ews ऑनलाईन व्यबसाईट ओपन होत नाही आणि Ewsप्रतेक वर्षांला काढावे लागते आणि याला खूप खर्च येतो गरीब जनतेला ते आवगड आहे

  • @tukaramkhandge7238
    @tukaramkhandge7238 8 месяцев назад +3

    खूप छान विश्लेषण केले.

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 8 месяцев назад +2

    बडे साहेब तुमचे अभिनंदन 🙏🏻❤

  • @ketbossgaming1317
    @ketbossgaming1317 8 месяцев назад +2

    58:13 हरी भाऊ वाक्य मनाला स्पर्शून गेल कधी मराठ्यांनी कधी आपल मानल नाही

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 5 месяцев назад

    धन्यवाद सर्वांचे आपण सर्व जणांनी आप आपली आरक्षणावर खुपच छान भुमीका मांडली.
    मग एवढे सर्व सत्य आपण मांडले तर मनोज जरांगे पाटील यांनी आपला जीव पणाला कां लावला.
    सरकार ला अशीच आपली गरज आहे.
    तुम्ही ज्या प्रमाणे आरक्षणावर येथे मांडणी केली तशी सरकार च्या चौकटीत आपण मांडणी करावी.
    जय हिंद 🎉🎉🎉🎉

  • @prashantchavanofficial6061
    @prashantchavanofficial6061 8 месяцев назад +8

    अप्रतिम विश्लेषण आणि चर्चा...

  • @sachindeshpande1
    @sachindeshpande1 8 месяцев назад +1

    पूर्ण देशाची प्रगती होऊदे म्हणजे कुणालाच रिझर्व्हेशन ची गरज भासणार नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +1

    जात आणि वर्ग निहाय प्रतिनिधी निवडावे. जात आणि वर्ग निहाय प्रतिनिधी निवडताना त्यांच्या जात आणि वर्गातील मतदारांनी मतदान करावे.

  • @user-xr6mk9ie1k
    @user-xr6mk9ie1k 8 месяцев назад +1

    बडे सर खूप छान चर्चा झाले चर्चा तुनसवै समाज ला समजल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +2

    हरीभाऊ राठोड हे बरोबर बोलत आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +2

    शिक्षण मुफ्त करा.

  • @ganeshsathe5921
    @ganeshsathe5921 8 месяцев назад +19

    Ews and obc can't be compared because ews quota doesn't offer age and attempt relaxation in central govt jobs..

    • @vaibhavghode1
      @vaibhavghode1 8 месяцев назад +3

      Bcz ews is not social backward...

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 8 месяцев назад

      ​​@@vaibhavghode1 good point ..but I think fees relaxation and subsidised hostels should be a part of EWS

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 8 месяцев назад +2

    आज पर्यंत मराठी समाजाला वेड्यात काढून त्याचे आरक्षण लाटले व घरी च्या घरी उध्वस्त केली कितीतरी आत्महत्या झाल्या कितीतरी मुले आज शिक्षणापासून नोकरी नसल्यामुळे वंचित आहेत या सर्व गोष्टीला जबाबदार कोण या जबाबदार व्यक्तींवर मराठी समाजाच्या वतीने नुकसान भरपाईच्या केसेस दिल्या पाहिजेत

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 8 месяцев назад +2

    चर्चा खूप चांगली होती...🙏

  • @AryaMeshram2657
    @AryaMeshram2657 8 месяцев назад +18

    Call Adv. Sadavarte on every debate

    • @pravinathomas8238
      @pravinathomas8238 8 месяцев назад +2

      Yes you are right but these people made him villain
      Perticular this reporter portraying him as a villian.

  • @vinodkulkarni6374
    @vinodkulkarni6374 8 месяцев назад +3

    मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ते खुल्या प्रवर्गातून नाही

  • @AgricaulterAsstant
    @AgricaulterAsstant 8 месяцев назад +3

    चर्चा अशी असादी एकदम मुद्याची छान👌

  • @dattatrayakale8770
    @dattatrayakale8770 8 месяцев назад +6

    महाराष्ट्रात सगळे याचक झालेले आहेत, असं वाटायला लागलंय.

  • @nileshbagal3855
    @nileshbagal3855 8 месяцев назад +2

    धन्यवाद सर

  • @omshivamphotokasba5843
    @omshivamphotokasba5843 8 месяцев назад +3

    खूप चांगली चर्चा झाली

  • @pandurangdure900
    @pandurangdure900 8 месяцев назад +4

    Good explained by Tekale sir

  • @anilshivgan449
    @anilshivgan449 8 месяцев назад +2

    जर ५० टक्के आरक्षण असेल तर ७० टक्के जागा आरक्षित वर्गातील लोकांना कशा मिळतील?

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 8 месяцев назад +2

    विनाअट मराठवाडा महाराष्ट्रात सामील झालेला नाही अट होती.त्याचा आभ्यास करा टेकाळे जी.

  • @vinayakkangralkar93
    @vinayakkangralkar93 8 месяцев назад +1

    Ews आर्थिक मागास म्हणता मग फी मध्ये का सवलत नाही अजून तसेच केंद्र सरकारच्या नोकरीतील वय वाढ नाही

  • @jalbakthink595
    @jalbakthink595 8 месяцев назад +2

    मराठा समाजाला ओबीसीमध्ये आला तर सरपंच काय ग्रामपंचायत सदस्य कोणी होऊ शकणार नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +1

    SC ST OBC GENERAL वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात आरक्षण द्या.

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 8 месяцев назад +1

    माळी, तेली सोनार इ जाती तर मराठ्या पेक्षा आर्थिक सबल आहेत?
    यांना OBC मध्ये कसे घेतलं?

  • @ketbossgaming1317
    @ketbossgaming1317 8 месяцев назад +1

    ते काही असो बाबासाहेब तुम्ही फार दुरदर्शी होता समज्यात डिस्क्रीमीनेशन जाती वरुन केल्यावर काय होत हे याना बरोबर कळल आहे 41:58

  • @sandeepchoukhande2252
    @sandeepchoukhande2252 8 месяцев назад +1

    सर्व समाज्यांचे थोर विचारवंता ना पण विचारात घेऊन च सरकार णे मार्ग काढावा प्रेमाने मराठा समाजाला सर्वानी न्याय द्यावा चचेतून मार्ग निघावा प्रेमाणे सर्वानी एका ताटात जेवावे एकदेश एकविचार सर्वधर्म समभाव

  • @allrounderyt6339
    @allrounderyt6339 8 месяцев назад +1

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @user-cu2cu3de9o
    @user-cu2cu3de9o 8 месяцев назад +1

    प्रत्येक आदोलकाने किस्सा कूरसी का हा चित्रपट बघावा,आजकाल असेच काहि राजकारणी करतात म्हणून पैसा खाली येतच नाही,पूढारी गब्बर कशामूले होतात?गरीबशेतकरी तो गरीबच राहतो

  • @laxmangaikwad4915
    @laxmangaikwad4915 8 месяцев назад +1

    मंत्रालयात मराठा आरक्षण विषयक चर्चा होत असतील तर ते मीडिया ने दाखवावी

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 8 месяцев назад +2

    खुप छान चर्चा झाली

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +1

    बिहार सरकार प्रमाणे जनगणना करा.

  • @ramkrishnashendage1873
    @ramkrishnashendage1873 7 месяцев назад +1

    सर्वप्रकारचे शैक्षणिक क्षेत्र हे विनामूल्य करावे, हे संस्था पक मान्य करतील का,

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад +1

    वैचारिक मेजवानी!
    बडे सरांचे खास अभिनंदन

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 5 месяцев назад +1

    ❤❤ आता मराठयानी कुणबी जातीचे प्रमाण पत्र काढायला सुरुवात केली आहे.... मंग मराठा जातीचे प्रमाण पत्राचे काय करायचे....

  • @prashantborkar8726
    @prashantborkar8726 8 месяцев назад +1

    बिहार सरकार प्रमाणे सर्व जातीय जनगणना करावी

  • @vinayakkangralkar93
    @vinayakkangralkar93 8 месяцев назад +2

    आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण हे नाव पुरत आहे फी कमी नाही केली आणि आरक्षण कसलं तर आर्थिक मागास फक्त नावा पुरता तसेच ews central मध्ये आरक्षण नाही

  • @AkashKumar-me1eh
    @AkashKumar-me1eh 8 месяцев назад +13

    मराठा 75% दारिद्र्य रेषखालील आहे तरी लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे

    • @rohanmech88
      @rohanmech88 8 месяцев назад +9

      Zameeni tumche ahe sakar karkhane ahe mag kase kay garib

    • @kadumakad7151
      @kadumakad7151 8 месяцев назад +7

      आरक्षणाने गरीबी हटली असती तर आज दलीतांनी ५०-५० एकर जमीनी घेतल्या असत्या, पवार सत्तेत नाही मनून ह्यांच्या गां त आग पडलीय... 😮

    • @rajeshadsul998
      @rajeshadsul998 8 месяцев назад

      आरक्षण हे गरिबांसाठी नाहीच,मागासलेपण घालवण्यासाठी आहे

    • @WAGH6789
      @WAGH6789 8 месяцев назад +1

      त्याच्यावर चिडणे यापेक्षा स्वतःचा आत्मनिरीक्षण करा
      तुमचे मराठ नेते तरी तुमच्या सोबत आहे का
      अरे ज्या शिवाजी महाराजांचा अपमान केला
      त्या टरबूजा सोबत तुमचे नेते मांडीला मांडी लावून बसले
      रोटी बेटी चे तरी व्यवहार होता का
      हुंड्याचा काय रेट आहे माहीत नाही का
      मराठवाड्यात येऊन बघ 35 पार झालेले पोर बिन लग्नचे पाटील
      कारण काय माहित आहे
      जात, माज, खोटी फुशारकी
      शिक्षण संस्था मराठ्यांच्या
      पैसे घेऊन त्यांनी गुजरातच्या मारवाड्याला ऍडमिशन द्यायचे
      तुम्ही बसा आरक्षण बोंबलत
      जरा तुझ्या गावातल्या एमआयडीसी जाऊन बघ
      एमआयडीसी नेतेगिरी, दलाली करणार मराठा
      आणि तो कधीच मराठा पोर घेत नाही कामावर डोईजड होतील म्हणून तो आणतो up/ bhihari
      गौतमी पाटील चा नाच बसवणारे नेते कोण
      एकदा बघ शेती विकून फुषारी करणारे पाटील
      अरे राज्यपालांनी सगळे महाराजांचा अपमान करतात
      तेव्हा तुमचे मराठ नेते सत्तेसाठी लाचार असतात
      आणि त्यामुळेच आज आरक्षण मागायची वेळ आली तुमच्यावर
      गावात बाईचा नाच बसवणारे तुम्ही
      आज तुमच्या बायका बोर्डावर नाचत आहे
      मग ती गौतमी पाटील , हिंदवी पाटील की संध्या पाटील
      हुंडासाठी किती सुना जाळ्ल्या विहरित ढकल्या
      आज पोरी भेटत नाही लग्नाला मग अक्कल आली का
      यालाच नियतीचा खेळ म्हणतात
      मला नक्की शिव्या. दे पण आधी स्वतःचा आत्मपरीक्षण करा.

    • @AkashKumar-me1eh
      @AkashKumar-me1eh 8 месяцев назад

      ​@@rohanmech88गरजवंत मराठ्यांचा लढा

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 8 месяцев назад +1

    Aho pan ews madhun labh kithi milalto agadhi nominal fee kami hote.
    Ani arakshan wargatun aalelya students la kithi tari patine fees kami ani gunwatthaa he kami ase kase calnar.

  • @surkantsonawale5755
    @surkantsonawale5755 8 месяцев назад

    धन्यवाद

  • @harshadmehta9005
    @harshadmehta9005 8 месяцев назад +3

    SC ST la non creamy layer lagu lara.

    • @sanjaysalve221
      @sanjaysalve221 8 месяцев назад

      Vijay mallya nirav Modi mehul choksi sarkhya ne palvlele paise sc st madhe vata

    • @sanjaysalve221
      @sanjaysalve221 8 месяцев назад +1

      Saman Jaati kayda lagu jhalach pahije jene karun jaatinihay aarakshan band hoil

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 8 месяцев назад +7

    23 मार्च 1983 ला मराठा मुख्यमंत्री यांनी स्वतः ओबीसीला 14 टक्के वरुन मराठा जातीचे असलेले 16 टक्के वाढीव आरक्षण ओबीसीला देवून मराठा जातीवर अन्याय केला आहे.