यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी | Yamunechya Tiri kaal pahila hari - superhit Paramparik Gavlan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी | Yamunechya Tiri kaal pahila hari - superhit Paramparik Gavlan
    संत एकनाथ महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    ______________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    ______________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    ________________________________________________________
    topic cover :-
    yamunechya tiri kaal pahila hari
    yamunechya tiri kal pahila hari
    kanha vajavi bansuri
    yamunechya tiri kaal pahila hari kanha vajavi basari
    yamunechya tiri kaal paahila hari
    yamunechya tiri kaal pahila hari kanha vajavi to bus
    yamunechya tiri kaal pahila hari bhajan
    yamunechya tiri kaal pahila hari gavlan
    yamunechya tiri kaal pahila hari dj
    yamunechya tiri kaal pahila hari original song
    yamunechya tiri kaal pahila hari background music
    यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
    यमुनेच्या तिरी पाहिला हरी कान्हा वाजवी बासरी
    यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी
    यमुनेच्या तीरी काल पहिला हरी
    यमुनेच्या तीरी काल पहिला हरी कान्हा वाजवी बासरी
    कान्हा वाजवी बासरी
    यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गवळण
    यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी साँग
    यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी lyrics
    यमुनेच्या तीरी कोणी पाहिला हरी
    यमुनेच्या तिरी काल पाहिला हारी मरीठी गाणं
    कान्हा वाजवीतो बासरी
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

Комментарии • 63

  • @sureshkasar2093
    @sureshkasar2093 2 года назад +7

    काय,सुंदर, मस्त गोड आवाज,आहे,आपला, सर,आणि,आम्हास, आसे,वतातेकी,आम्ही,सहज, गावू,शकू, मलातर हवे,असलेले,व्यक्तिमत्व,भेटले,खरंच,माऊलीची,कृपा

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 2 года назад +4

    Nmskar खूप छान अप्रतिम माऊली 👍🙏

  • @balasahebsirsat3972
    @balasahebsirsat3972 2 года назад +4

    खूपच छान आवाज सर

  • @anantbhoir6167
    @anantbhoir6167 2 года назад +4

    माऊली , खुप छान ।

  • @shubhangipijdurkar429
    @shubhangipijdurkar429 2 года назад +5

    खुपच सुंदर गवळण 🙏👌👌

  • @devilaljaiswal6011
    @devilaljaiswal6011 4 месяца назад +3

    अशि। सुंदर गौळण

  • @mangalazanzan773
    @mangalazanzan773 2 года назад +2

    माऊली राम कृष्ण हरी🙏
    खुप खुप जबरदस्त चाल👍, गायन तर छानच 👌
    अर्थपुर्ण गौळण 👍💐💐

  • @vilasgudulkar5217
    @vilasgudulkar5217 2 года назад +3

    Khupch chhan sir

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 года назад +4

    नमस्कार सर 🌹🌹सुप्रभात 💐खूप सूंदर गौळण गोड आवाजात सादर केली माझी आवडती आहे अप्रतिम खूप छान तुमच्या गोड आवाजात ऐकत राहावी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍😍😍😍

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 2 года назад +6

    नमस्कार सर किती गोड गोड आवाजात सादरीकरण केली ,👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹 धन्यवाद सर

  • @pratibhapagare9520
    @pratibhapagare9520 2 года назад +3

    सर खूपच छान

  • @sunilgarje9145
    @sunilgarje9145 2 года назад +5

    अतिशय सुंदर

  • @prakashbinnar9166
    @prakashbinnar9166 2 года назад +1

    1,एकच नंबर आवाज आहे सर🙏🙏🙏🙏🙏

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 2 года назад +1

    खुपचं छान माऊली

  • @maltitanpure3806
    @maltitanpure3806 Год назад

    खुप छान 🙏 हरे कृष्ण 🙏

  • @sunilgurav4347
    @sunilgurav4347 2 года назад +1

    धन्यवाद माऊली 🙏
    ह्या गवळणीच्या नोटेशन ची वाट बघत होतो.
    कमेंट बाॅक्समध्ये सुद्धा लिहिलं होतं.
    खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jayadevtarase1060
    @jayadevtarase1060 Год назад +1

    भारी आवाज आहे 👌👌🌹🌹

  • @sushmashingote3792
    @sushmashingote3792 Месяц назад

    खूप खूप छान गौळण 👌👌

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 2 года назад +1

    फार छान गौळन आहे आवाज गोड आहे👌👌

  • @surekhamilakhe09
    @surekhamilakhe09 2 года назад +3

    Khup chaan 👌👌👌👌

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 2 года назад +3

    रामकृष्ण हरी माउली खूप सुंदर 👌👌👌

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 2 года назад +5

    अप्रतिम!! 👌👌🙏🚩🚩🚩

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 2 года назад +1

    खूप सुंदर माऊली राम.

  • @manjushreedavane
    @manjushreedavane 2 года назад +3

    अप्रतिम आवाज आणि सादरीकरण सर 🙏🙏👌👌👍👍

  • @official-xj9nu
    @official-xj9nu 2 года назад +2

    खूप छान 👌 👌🥰 सर

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 2 года назад +2

    Khup chan🙏🙏🙏🙏

  • @pruthivirajwaghmare4436
    @pruthivirajwaghmare4436 2 года назад +1

    राम कृष्णा हरी माऊली

  • @jayashreedalvi2967
    @jayashreedalvi2967 2 года назад +4

    खुप छान आवाज आहे सर नविन चाली ऐकायला मिळतात नविन अभंग ऐकायला मिळतात 👌👌👌धन्यवाद सर

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 6 месяцев назад

    खूप छान.माऊली

  • @sunilnikam8611
    @sunilnikam8611 Год назад

    Khoop chan

  • @aishu.cute.
    @aishu.cute. 2 года назад +2

    Ramkrishna Hari

  • @bhanudasjathar8087
    @bhanudasjathar8087 2 года назад +7

    फार सुंदर आहे.गौळन

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 2 года назад +3

    सर तुमचा आवाज खुप गोड आहे जय हरी 🙏🏻

  • @रामदासपाटीलवारले

    🙏धन्य भाग माऊली.🙏
    आपण तळागाळातील गायक वर आणण्यासाठी प्रयत्नशील असता, असे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद माऊली

  • @ravindramore8165
    @ravindramore8165 2 года назад +1

    सुंदर अप्रतिम चाल आहे

  • @vw3711
    @vw3711 2 года назад +3

    नमस्कार मावली🙏🙏 खूप छान गवळण👌👌 हरमुनीयम वर शिकण्यास, धन्यवाद मावली💐💐

  • @shankarsalve2210
    @shankarsalve2210 Год назад

    🎉😊❤😂 भारी अवाज आहे

  • @shailapawale6683
    @shailapawale6683 2 года назад +3

    🙏🙏 नमस्कार सर 🙏🙏 मला याच गवळणी च नोटेशन हवे होते खूप छान आहेत आवाज तुमचा धन्यवाद सर

  • @jayshreesandhansi2792
    @jayshreesandhansi2792 Год назад

    Khup chan

  • @KaraunaChavan-pb3im
    @KaraunaChavan-pb3im Год назад +1

    Kalpesh bhaiya Tum khoob khoob Amala taka

  • @omsumitpatil9253
    @omsumitpatil9253 2 года назад +3

    सुंदर

  • @PralhadGhodmare
    @PralhadGhodmare 8 месяцев назад

    Jato yamunecha Kathi ha yeto aamucha Pathi gavln

  • @vedaleekadam1866
    @vedaleekadam1866 2 года назад +2

    Nice

  • @prasadbhurke6903
    @prasadbhurke6903 Год назад

    Superb

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 2 года назад

    जय हरी माऊली

  • @dupanjalisarode663
    @dupanjalisarode663 2 года назад +3

    👍🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shivajigodage979
    @shivajigodage979 Год назад

    👌👌

  • @urvigawade12210
    @urvigawade12210 4 месяца назад

    👌👌👌👌

  • @aishu.cute.
    @aishu.cute. 2 года назад +2

    Ramkrishna Harishchandra

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 2 года назад +1

    🙏👍👍👌👌🌹

  • @SheshraoDhage-s1q
    @SheshraoDhage-s1q 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivajiGiri-gg5zv
    @ShivajiGiri-gg5zv 4 месяца назад

    😊😊😊😊😊😊😊😊

  • @BhikanSolanke
    @BhikanSolanke 5 месяцев назад

  • @VimalShete
    @VimalShete Год назад

    सर बोबडी गवळण घ्या ना plzz

  • @gajananbobade6509
    @gajananbobade6509 Год назад

    😊

  • @shakshipalav3683
    @shakshipalav3683 Год назад

    Sir please aamhala notestion pan dya na tyane saravas khup madat hoil

  • @surekhapalve9343
    @surekhapalve9343 2 года назад +1

    Sir please majhe teacher bannta ka sir please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  2 года назад

      सॉरी माऊली, मी क्लास नाही घेत

  • @prakashshetage9544
    @prakashshetage9544 2 года назад +1

    Khup chhan sir