जय हरी आबा अतिशय ठसकेबाज आवाज हि गौळण गायली तुम्ही खरोखरच चालीला तर तोडच नाही आबा अतिशय सुंदर चाल आहे आबा तबला वादक भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भानुदास काळे महाराज आपल्याला आपल्या चिरंजीव एकनाथ महाराज आणि बंधु गुरूवर्य भरत तात्या महाराज यांची खुपच खंबीर साथ मिळाली खुप खुप सुंदर गायन झाले धन्यवाद 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
वा धन्यवाद आबा मानाचा जय हरी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏वा पेटी मास्तर खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे खूप खूप अभिनंदन भजन संम्राट काळे परिवार का आवाज आहे तुमचा आबा तोडच नाही तुमच्या आवाजाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝
🚩जय हरी आबा🚩 वा आबा काय मस्त गवळण गायली आबा तुमचा आवाज काय गोड आहे आगदी मनमोहक आपली भाषा शैली विनोद बुद्धी सरळपणा प्रसगावधना अंतर मानस भेदून जाते खरोखरच आमचे भाग्य आहे की आपली मधुर व रसाळ वानिने मनाची तृप्ती होते 🚩🚩🚩 विठ्ठल काळे नाना गवळण फार छान निवडली फार आवडली तसेच ह भ प भरत महाराज काळे (तात्या) तबला खूपच छान वाजवतात 🙏🙏आणि ह भ प एकनाथ महाराज काळे पेटी सम्राट अतिशय सुंदर पेटी वाजवतात खूप खूप छान 🚩🚩🚩🚩🚩 भागवत एकादशी च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩🚩
जय हारी आबा खूप सुंदर आवाज तुमचा आबा खूप गवळण छान आहे मी शिवाजी काळे रा टाकळी ता.परंडा जि.उस्मानाबाद विठ्ठल काळे यांचा पुतन्या आहे रामकृष्ण हारी आबा 💐💐💐
महाराज आपण काजाळा मुळ दिसतय काळ हि गवळन आती छान गाईली तुम्हाला धन्यवाद मी देवराम लामखडे तालुका पारनेर गाव निघोज जय हरि माऊली
आबा खूप छान वाटत तुमचे आभगं गवडणी
मी रात्र भर गाडी चालवतो ऐकून रात्र कशी जाते समजत नाही 🎉🎉🎉🎉
वा..आबा .एक वर्ष पूर्ण झाल या गौळणीला आबा.तरी देखील आजून. परत परत ऐकत बसावा वाटत. आबा.खरच एकच नंबर झाली गौळण
, BH ch by
Ji ji. )
जय हरी आबा अतिशय ठसकेबाज आवाज हि गौळण गायली तुम्ही खरोखरच चालीला तर तोडच नाही आबा अतिशय सुंदर चाल आहे आबा तबला वादक भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भानुदास काळे महाराज आपल्याला आपल्या चिरंजीव एकनाथ महाराज आणि बंधु गुरूवर्य भरत तात्या महाराज यांची खुपच खंबीर साथ मिळाली खुप खुप सुंदर गायन झाले धन्यवाद 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
khup mast 1 no.
mast
Khup sundar Gavlan,avaj ani Sath
जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान म्हणले अभंग
Shabd lihun aale aste tar aankhich chhan watale aste 👍
Khupach chhan aahe ❤️
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण खूप छान
खूपच छान जय हरी
1 number 👏👏👌👌👌
काजळामुळ दिसत काळ नंदाच कारट खुप खुप शुभेच्छा या वयात छान आवाज आहे ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल आनंद वाटतो जय हरी
नंबर
🎉😊😢😅
GT
Man trupat zale kaka 🙏🙏🙏
खूप छान गावाला घेऊन जाणारी गवळण ऐकून खूप समाधान वाटले धन्यवाद ❤
Khupch chan zali gavlan Aba😂
1.नंबर
खूपच सुंदर 💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
धन्यवाद
जय हरि आबा
Jai hari aba mala mai jganath bap jagat ha abang ekada tumachya awajat manava
खूप छान बाबासाहेब
खुप सुंदर आवज आहे
आबा,साहेब,काळेसर,तुम्ही,फार,फारविचारवंत,वगुरूतुल्य,आहात,ह,भ,प,काळे,आबातुमाला,गायनार्च,ही,पदवी,दिली,तरी,कमी,आहे,प्रणाम,राम,कृष्ण,हारी,
वा. छान आहे गवळन
Khup chan mauli👌👍
काळे सर वा मस्त छान 👌👌
धन्यवाद
देव ऐक पायाने लगडा ही गवळण घ्या दादा अशोक देशमुख खडावली भजन मंडळ 🎉❤
खुप छान गायन माऊली लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
जय हरी खुप छान
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya l
aalndi he gav indrayni tirth ha abhang mala aykaycha ahe tumchya avajat
खुप छान गवळण ❤
🌹 राम कृष्ण हरी 🌹
आबांनी खूप छान गवळण गायली आहे...
धन्यवाद
जय हरी खूप सुंदर गौलन आहे मी ऐकली व घरातील सर्व खुप आवडली राम कृष्ण हरी
वा धन्यवाद आबा मानाचा जय हरी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏वा पेटी मास्तर खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे खूप खूप अभिनंदन भजन संम्राट काळे परिवार का आवाज आहे तुमचा आबा तोडच नाही तुमच्या आवाजाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝
धन्यवाद
3:54
माझी आई तर दररोज ऐकते...खूप भारी आवाज आहे तुमचा....जय हरी🙏🙏
खुप छान सुभेच्छा
खूप छान गवळण आहे तबला आणि पेटी पण साथ छान छान आहे 😊
गौळण चालू असताना मध्येच advertising नको....रंगाचा बेरंग होतो.... धन्यवाद
वावा खुपच सुंदर ताल लय सुर अप्रतिम मंञमुगध झाले ऐकताच लय भारी वनस मोअर
Chaan gayla ahe. ..
धन्यवाद
Khup Chan 🙏🙏nice
Khub Chan khaki lihun dya
Kup Chan
खूप छान राम कृष्ण हरी
बाबा १चनंबर 👌
Waah aaba mastch man bharu pavl
पाई पैजन पाई पैंजण ही गवळन घ्या महाराज
फारच छान
धन्यवाद
खूप सुंदर आहे 😊
आदरणीय आबा तुमच्या गायनाला ञिवार मुजरा
अप्रतिम
धन्यवाद
एकदम छान एकच नंबर अभिनंदन आबा
जय हरि आंबा सत्यगुरूराय कृपा मझ केली हा आंभग मना 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nasik
एकदम मस्त 👍👍
धन्यवाद
खुप छान आबा आणि साथीदार .....
Khuph chan aahe Gavlan Mauli Awaj pan chan aahe
खूप सुंदर आवाज 👏👏👌👌👌
धन्यवाद
Aqq
भाऊ खुपच सुंदर गवळण म्हणालात तुम्ही तुमची गवळण रोजच ऐकते ..गवळण सुरू झाली की पाय नाचायला लागतात..ताल..लय ठेका जबरदस्त 😊
लई भारी
धन्यवाद
एक च नंबर गवळण गाईलि बाबा
जय हरी माऊली खूप छान
छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर बाबा 🙏❤❤
Gavlan khup Chan ahee ❤️
फारच छान आवाज पेटी तबला वादन राम कृष्ण हरी
Sundar gavlan,sath,Avaj sahautsahvardhak, RAM KRISHNA HARI .
खूप छान आबा गवळण छान आहे
Chal khupch Chan aahe
आबा गवळण अतिशय सुंदर आहे गवळणीचा ठेकाही खूप सुंदर आहे
दादा राञ गेली दिवस गेला हाही अभंग सादर करा
आंबा आवाज एकदम मस्त आहे धन्यवाद गवळण लिहून दाखवा 🙏🙏🙏
ही गवळण खूपच आवडली
🚩जय हरी आबा🚩 वा आबा काय मस्त गवळण गायली आबा तुमचा आवाज काय गोड आहे आगदी मनमोहक आपली भाषा शैली विनोद बुद्धी सरळपणा प्रसगावधना अंतर मानस भेदून जाते खरोखरच आमचे भाग्य आहे की आपली मधुर व रसाळ वानिने मनाची तृप्ती होते 🚩🚩🚩 विठ्ठल काळे नाना गवळण फार छान निवडली फार आवडली तसेच ह भ प भरत महाराज काळे (तात्या) तबला खूपच छान वाजवतात 🙏🙏आणि ह भ प एकनाथ महाराज काळे पेटी सम्राट अतिशय सुंदर पेटी वाजवतात खूप खूप छान 🚩🚩🚩🚩🚩 भागवत एकादशी च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩🚩
जय हरी सागर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Tu ff
@@suryakantpatil1785 f
सर्व सुखाची आई ज्ञानाई माझी गाईल तर मस्तच
हनुमंत शिंदे ,सिंदफळ,ता.तुळजापूर
Okk सर
धन्यवाद
१ नंबर मस्त
लयभारी तुमचे भजन नित्य नेमाने बघत रहावस वाटत आबा वावा आति सुंदर
जय हरी माऊली🙏🙏 कृपया आपण गाथा गवळणी घ्याव्यात जेणे करुन आषाढी वारी मध्ये आम्हाला पण तुमच्या चालीवर म्हणण्याची संधी मिळेल --- धन्यवाद 🙏🙏🙏
छान सादरीकरण केले
नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर गौळण खुप खुप सुंदर धन्यवाद
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya very good vetal d b
Shot so the best regards David and ❤️❤️👍
खूप छान महाराज...जय हरी🙏
Ram krishn hari
Very nice 🙏🙏🙏
काका आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हा अभंग घ्या ना तुम्ही प्लीज मी धनगरवाडी मध्ये राहतो तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर
घेतला आहे
सुंदर,,✨
Kadak, jay hari,ABBA.
धन्यवाद
खुप छान आवाज आहे जय हारी महाराज
काय सागू देवा ज्ञानोबाचि खायती अभंग
महाराज हि गवळण शेपक आहे
खूप छान
धन्यवाद
सावळा देखीला नंदा चा गवळण म्हणा
जय हरी आबा
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya काजळा मुळं दीसतय काळ नंदाच कारट गवळन लीहुन पाहिजे
Jay Hari mauli..1no
धन्यवाद
खूप छान गायली गवळण फार आवडली आबा खूप छान गाता तुम्ही प्रणाम दंडवत
खूप सुंदर आवाज, ठेका. तबला आणि पेटी पण.
Khup chan aawaj aani gavlan
सुंदर आवाज साथसंगत अप्रतिम!
धन्यवाद
छान आवाज आहे
जय गजानन.....खूप मस्तच गवळण. गायली ही सुंदर.. चाल तर सुंदरच.....
🙏🏼🌹 जय हरी 🌹🙏🏼
धन्यवाद
शब्द ठळक समजले छान गायली गौळण 🙏
Khup chan gavlan
Tumhi hi eak gavlan ghya
Gavlan sangti gavlnila putra zhala yeshodela
🤩must
👌👌👌👏👏👏👏👏राम कृष्ण हरी
खुप खुप छान गेला हरी कुण्या गावा गवळण म्हणा आबा
जय हारी आबा खूप सुंदर आवाज तुमचा आबा खूप गवळण छान आहे मी शिवाजी काळे रा टाकळी ता.परंडा जि.उस्मानाबाद विठ्ठल काळे यांचा पुतन्या आहे रामकृष्ण हारी आबा 💐💐💐
Thanks shiva 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर👌🏻👌🏻
रामकृष्णहरी🙏🙏