Bal Mane On Samant Konkan Gajali 07:आम्ही प्रामाणिकपणे काम करून काय फळ मिळालं हे सर्वांना माहिती आहे
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- #abpमाझा #abpmajhalive #GaneshChaturthi #NCPHearing #ganeshotsav2024 #lalbaugh #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #pmmodi #jammukashmir #BalMane #UdaySamant #ABPMajha
ABP Majha Live TV | Ganeshotsav 2024 | Lalbaugcha Raja | Maharashtra Rain | Maharashtra Politics
Ganesh Visarjan | गणेश विसर्जन | Ganesh Festival Live Updates | Maharashtra Ganpati Visarjan | Ganesha Dhol Tasha Pathak | Ganesh Festival Updates | Lalbaugcha Raja Live Darshan | Ganesh Gallicha Raja | Mumbaicha Raja LIVE | GSB Ganpati Pooja | Chinchpokalicha Chintamani Ganpati | Ashthavinayak Darshan | गणेश चतुर्थी | लालगाब राजा | गणेशगल्लीचा राजा | चिंचपोकळीचा चिंतापणी गणपती | गणपती पूजन | गौरी गणपती | गणपती उत्सव महाराष्ट्र | मुंबईचा राजा दर्शन लाईव्ह | लालबागचा राजा गणपती लाईव्ह | गणेशोत्सव 2024 | Ganeshotsav 2024 Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Bal Mane On Samant Konkan Gajali 07:आम्ही प्रामाणिकपणे काम करून काय फळ मिळालं हे सर्वांना माहिती आहे
Video Credit | Salman Shaikh/Producer | Pranav Orke/ Editor
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना
जय हो... रत्नागिरीत परिवर्तनाची गरजच आहे. 🎉
स्वार्थी सामंत ला पाडा जिथे सत्ता तिथे ते
Dambar company
1000 vatle loksabhela
परिवर्तन हे झालेच पाहिजे पण उबाठा येता कामा नये.
Bjp nko ahe
बीजेपी नको
Ho Barobar Ahe Gujrati Chatu Hai Tu Pan Hijade Mi Bolato Tar Udhav Saheb cha Umedvar Nivadun Yenar OK Lavade
1 Namber Barobar B.j.p Nako
बाळ माने शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. आले तर 100% निवडून येतील
Only Shri Uddhav Thakare sena 😊
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.... झिदाबाद..जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
रत्नागिरीमधे 50 खोके आणि बोका एकदम ok अशी गत झाली आहे.😂
Uday Samant padlach pahije ,Vote for Shivsena UBT🔥🔥
खुपच सुंदर बोलले माने साहेब. अगदी बरोबर. कामगार देशोधडीला लागले.
Uday Bane will be best candidates from UBT
चांगला आत्मविश्वास आहे साहेब
रिफायनरी ने पण प्रदूषण कोकणात होणारच आहे आहे की
फक्त उद्धव ठाकरे साहेब
परिर्वतन पाहिजे आहे
उद्धव ठाकरेंनीच मला वाटते पक्षाच्या रत्नागिरीतील नेत्यांना आदेश दिलेले असावेत की सामंत साहेबांच्या विरोधात कोणताही आंदोलनोलन करू नका म्हणून उद्धव ठाकरे गट त्यांच्या विरोधात शांत आहे
💯
Uddhav Thackeray's denar tyacha virodhat ummedvar Bhaskar jadhav Rahu shakto
उदय बने सोडून बाकी शांत आहेत. म्हणजे नक्कीच गडबड आहे.
साहेब काहीही करून यावर्षी परिवर्तन करायचंय..
Nantar alliance houn maghar ghenar. Party cha decision mhanun maghar ghetli. Hey lihun ghya atach.
अहो सामंत रत्नागिरीचे रोड बघा तुम्हीच कामे केलीत ना?
भाजप निष्ठावंत कार्यकर्ता वंचित राहतो. आणि इतर पक्षातून आले आमदार, खासदार, मंत्री होतात.
माने साहेब तुम्हाला परीर्वतनाची गरज आहे
उदय सामंत विद्यमान मंत्री यांचा जनाधार घटला आहे.शिंदे गटाचे खासदार निवडून आले ते भाजपा च्या ताकतीवर त्याच्याकडे शिवसैनिक आहेत कुठे त्यामुळे भाजपाचाच उमेदवार असल्याला पाहिजे.
माने साहेब आपल्याला विधानसभेचे उमेदवारी मिळालीच पाहिजे
आपण ऊबाठा मध्ये आलात तर तुमचं प्रचंड स्वागत च होईल!🚩🚩🚩
मी पण भाजपचा मतदार आहे पण उद्धव ठाकरे यांच्या कडून आमदारकी
मनसेच्या तिकिटावर लढा... रत्नागिरीत राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे...जर राज ठाकरेंनी उमेदवार चांगला दिला तर नक्कीच परिवर्तन घडेल...
कोकणात कमलाबाई नको आहे, काय विकास केला मुंबई-गोवा हायवे 15 वर्ष, मुंबईतील सर्व उद्योग गुजरातला
तू शिवसेना संपायला निघालेलास ...आणि स्वतःहूनच स्वतःचीच वाट लावून घेतलीस...आज तू अडगळीत पडलायस....😂😂😂😂😂😂😂
आज पाहिले तर शिवसेनेने जिल्ह्याची वाट लावली....उदय बने, राजन साळवी सोडून कोणीही रत्नागिरी जिल्ह्यासाठी कार्य केले नाही. तिकडे राणे शिवसेनेत असताना कामाचा सपाटा लावला आज जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी ऑफिस, पोलीस प्रशासन, सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सिंधुदुर्गातील 90 % स्थानिक युवक आहेत आणि रत्नागिरीत अनेक वर्षे जिल्हा परिषद मध्ये सत्ता असताना, पालकमंत्री असताना जिल्हय़ातील किती युवक शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी नोकरीला लागले. बाहेरील उमेदवार येतातच कसे आणि यांना घेत कोण हे समजण्याची गरजेच नाही, सर्व बाहेरील येतात. ही काय चेष्टा लावली आहे का? सिव्हील हॉस्पिटलची आजची अवस्था काय आहे? आंबा बागायतदार शेतकर्यांची काय स्थिती आहे ? वाट लावली या सेनेने जिल्ह्याची
माहिती चांगली सांगितली
पण आता निवडणुका जवळ येतात असे नवरदेव आता भरपूर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतील 😅😅
सर्वजण पाच वर्षे झोपून राहतात नंतर त्यांना अचानक जाग येते
परीवर्तन झालेच पाहिजे
109% BJP ne swabalabar ladhavli pahije
बाळ माने नको
फक्त एकच साहेब
उद्धव बाळासाहेब ठाकरे
रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व आमदार निवडून येणार
उद्धव साहेब
काहीही करा, परीवर्तन घडवा, पण सामंत घरी. बसावे 🙏
Clear cut talk
Bulk cart is pulled by ox and setting people don't want to know that and now they are facing conquence
आता फक्त उदय बने निवडून येऊन परिवर्तन होईल
Yes you are right me kokani❤❤
पूर्वानुमान के लिए धन्यवाद! थोड़ा ऑफ-टॉपिक है, लेकिन मैं पूछना चाहता था: मेरे पास SafePal वॉलेट है जिसमें USDT है, और मेरे पास रिकवरी वाक्यांश है. (air carpet target dish off jeans toilet sweet piano spoil fruit essay). मैं उन्हें Binance में कैसे स्थानांतरित कर सकता हूँ?
साहेबांना सरळ तिकीट पाहिजे असं म्हणायचं आहे 😌
Right ❤
BJP only