शेतकरी बांधवांना कर्ज माफ़ी देऊ केल्याने आपलयाला एक शेतकरी.विश्वनाथ चव्हाण यांच्या कडून मनापासून आभार मानतो ........कारण 2हेक्टर मध्ये फक्त 13 पोते सोयाबीन झाले आहे खर्च आणि उत्त्पन यांची सांगड बसत नाहीये म्हणून शेतकरी बांधवांना कर्ज माफ़ी ची गरज आहे .
2014 मध्ये तुम्ही काही दिंडी काढून 6000 रुपये मागून घेतला होता पाशा पाटील आणि तुम्ही आता 2024 आहे लाज वाटू द्या थोडी साहेब फडणवीस आशा पाटील कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष
काय लबाड आहे फडणवीस 1 रूपयात पिक विमा भरला पण 50 पैसे मिळाले नाही फडणवीसच्या काळात च कर्ज माफी झाली होती पण ती फक्त बोगस ठाकरे साहेब यांच्या काळात खरी कर्ज माफी झाली होती
सर्व जातीमध्ये फूट पाडायचे आणि सर्व जाती सोबत धरून आम्ही विकास करत आहेत असं सांगून कोणतं धोरण राबवत आहे तुम्हालाच माहित पैसे वाटपाचा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय सध्याच्या कंडिशनला
शेतकऱ्यांना मूर्ख बनवता काय ... अडीच वर्ष काय करत होतात मग मताची किंमत आता कळली का ? महविकास आघाडीने कर्जमाफी चं आश्वासन दिल्या नंतर सुचलं का? आपल्या अटी माहीत आहेत शेतकऱ्यांना....
तुमच्या सरकारने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला नाही आता तुम्ही काय लाभ देणार तुम्ही फक्त घोषणा करता
फसवल आहे तुम्ही कर्ज माफी देणार म्हणता म्हणता तुम्ही फक्त वीज बिल माफ केलं आहे..... तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार होत तेव्हां दिलेच नाही लोकं मूर्ख नाहीत 💯👌👌✌️✌️✌️
सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पूर्णपणे एक वर्षाचे पीक कर्ज माफ केले तर शेतकर्यांना त्याचा फायदा होईल अन्यथा कुणाला मिळेल कुणाला नाही अशी परिस्थिती होईल यासाठी सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी
काय बोलता राव.... महविकास आघाडीने जेव्हा तीन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली, त्यानंतर आपण कर्जमाफीवरून बोलता ... आजपर्यंत काय केलं हो...दोन महिन्यांपूर्वी आपलेच शासन होते. असो... आपण म्हणतात तर करू आम्ही तुम्हाला मतदान ... पण तुम्ही बोललेले शब्द लक्षात ठेवत नाही राव.. तुम्हीच 10वर्षापूर्वी soyabeenlala 7हजार कापसाला 10000हजार साठी नागपूरला आंदोलन केले होते, आता किती मिळतो हो भाव या शेतमालाला.. काही नाही भाऊ सगळा चोर बाजार आहे...
आडिच वर्ष काय झोपा घेतल्या का आता सांगतोय कर्जमाफी करु करायची होती तर निवडनूका लागायच्या आगोदरच करायला पाहिजे होती तस पन दादांनी सांगितलच आहे कर्जमाफि बद्दल अगोदरच परस्तिती पाहुन राज्य चालवा लागत अत्ता शेतकरी तुमचा माज नक्कीच ऊतरवनार अत्ता फक्त महाविकास आघाडी
महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची तुम्ही वाट लावली साहेब तुम्ही आता घरी बसा तुम्हाला खरा शेतकरी मतदान करणार नाही तुमचे कार्यकर्तेच तेवढे तुमचा झेंडा घेऊन राहतील. 10 वर्षांपूर्वी सोयाबीनला 6000 भाव मागितलेलं काय झालं आठवा ते शेतकरी दिंडी
कर्ज माफी निवडणूक आधी झाली पाहिजे होती
ईतके दिवस हे शेट उपटत होता
अडीच वर्ष काय पाकिस्तान च सरकार होतं काय 😃
He Usman la ka nahi vicharala😂😂😂 2.5 varshat bill mag kela.
@@JustChillDhonduuu2 लाखांपर्यंत कर्ज माफ केले विसरले का 😂😂😂😂
😂😂शट्ट उपटत होता
काय माफ करणार नाही. ही 15 वर्ष हीच चाललंय. शेतकरी 3 पटीने कर्ज बाजरी आहे.
इतके दिवस काय करीत होता टरबूज 😡
फडणवीस विरोधी पक्षनेताच होणार आहे.
इतके दिवस तुझ्याकडे सत्ता होती मग का नाही केली.
करायची असती तर अडीच वर्षात केली असतीस , एवढे दिवस काय केळे खात होतास , का वेड्यात काढतोस शेतकऱ्यांना 😡
अटी शर्ती किती लावशील देवभाऊ तेही सांगून टाक न बावा
हा भाडखाऊ आहे टरबुजा टरबुजा टरबुजा टरबुजा कर्ज माफी तर काही च देणार नाही@@janhavibache6960
किती फसवणूक करायचं जनतेच, महाराष्ट्रातील महायुतीचा सुपडा साफ होणार
आत्ता सरकार गेल्यावर कर्ज माफी करणार
सोयाबीन 3500 😢
1₹ भरलेले पीक विमा दिल का फडणवीस साहेब लोकसभेला जनता धडा दिल तस विधानसभाला पण धडा देणार ❤❤❤
उद्धव ठाकरें जिंदाबाद
या लबाडावर विश्वास नाही.
पुर्ण कर्ज माफी करा
आरे कजऀ माप करतो माफ माफ करतो असं म्हणुन शेतकऱ्यांवर मुदली पेक्षा जास्त व्याज झाली....
2.5 वर्ष काय केले
लबाड आहे हा मानुस
Khup labad manus ahe haa
शेतकरी बांधवांना कर्ज माफ़ी देऊ केल्याने आपलयाला एक शेतकरी.विश्वनाथ चव्हाण यांच्या कडून मनापासून आभार मानतो ........कारण 2हेक्टर मध्ये फक्त 13 पोते सोयाबीन झाले आहे खर्च आणि उत्त्पन यांची सांगड बसत नाहीये म्हणून शेतकरी बांधवांना कर्ज माफ़ी ची गरज आहे .
शेतकरी मेल्यावर का इतके दिवस काय गवत उपटले का
महाविकास आगाडी कर्ज माफी करू शकते 🚩
साहेब फक्त आटी शर्ती लावुन शेतकऱ्यांना कर्जमाफी पासुन वंचित ठेवू नका .
2014 मध्ये तुम्ही काही दिंडी काढून 6000 रुपये मागून घेतला होता पाशा पाटील आणि तुम्ही आता 2024 आहे लाज वाटू द्या थोडी साहेब फडणवीस आशा पाटील कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष
इतके दिवस कुठे होता
ऊस, दुध, तेलबिया , फळे,कडधान्यांचे भाव वाढवून शेतकर्यांना मिळाले नाहीत उलट ग्राहकांना ह्या गोष्टी जादा दराने खरेदी कराव्या लागतात.
आदरणीय फडणवीस साहेब .मुख्यमंत्री होनार जय हो .
आमच्या आशीर्वादाने आमच्याच लोकांचा घात व्हायला सामान्य जनतेचा तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त घरी बसा आता
टरबूज्या २ वर्षापासून आज पर्यंत झोपला होता का आज कर्ज माफी ची आठवण झाली आता महायुती सत्तेवर येतच नाही
काय लबाड आहे फडणवीस 1 रूपयात पिक विमा भरला पण 50 पैसे मिळाले नाही फडणवीसच्या काळात च कर्ज माफी झाली होती पण ती फक्त बोगस ठाकरे साहेब यांच्या काळात खरी कर्ज माफी झाली होती
तुमचच सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब ईतके दिवस झोपा काढल्यात काय
अरे देवा तुझी लायकी नाही आहे चाकलेट देना लोकाना तुझा विजय होनार नाही आहे 2024ला 😮😮
संपूर्ण कर्जमाफी कि तत्वता कर्जमाफी
लबाडा अडीच वर्ष का केली नाही कर्जमाफी
सर्व जातीमध्ये फूट पाडायचे आणि सर्व जाती सोबत धरून आम्ही विकास करत आहेत असं सांगून कोणतं धोरण राबवत आहे तुम्हालाच माहित पैसे वाटपाचा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय सध्याच्या कंडिशनला
एवढ्या दिवस काय पाकिस्तान बरं युद्ध खेळायला गेला होता काय
देवा भाऊचा कर्कश भोंगा बंद झाला पाहिजे!
😂😂😂
साहेब अडीच वर्ष कोणाचं सरकार होतंकर्जमाफी शेतकऱ्यांना दिलीनाही त्या लबाड लोकांनी
पीक विमा कुठे मिळाला साहेब नांदेड शेतकरी
फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल सर्व अटि शर्ती सहीत हार्दिक अभिनंदन...💐 in advance... ----दुध उत्पादक शेतकरी....
तुमच्या सरकारचे दिवस भरले आता फक्त उद्धव ठाकरे च कर्जमाफी करू शकतात
ट रबूज दिवसा शेती साठी लाइन दे
काही करू नकोस पण तू पुन्हा येऊ नकोस .
शेतकऱ्यांना मूर्ख बनवता काय ... अडीच वर्ष काय करत होतात मग मताची किंमत आता कळली का ? महविकास आघाडीने कर्जमाफी चं आश्वासन दिल्या नंतर सुचलं का? आपल्या अटी माहीत आहेत शेतकऱ्यांना....
तु फक्त 1 रूपये पीकविमा फॉर्म भरून घेतला विमा काय मिळाला नाही पण उद्धव ठाकरेंनी दिली होती कर्जमाफी..... तेच देऊ शकतात 💯💯💯💯
आगोदर सायबीन आणि कापुस यांना आधी 6000 आणि 1200 भाव दे तुझी कर्जमाफी नको
देवेंद्र जी धन्यवाद
आता पण सत्तेतच होतास ना, मग का केली नाहीस कर्जमाफी, नुसता फेकाफेकी करतो, आता तुला सत्ता नाही नाही नाही नाही नाही, बस बोंबलत
तुमच्या सरकारने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला नाही आता तुम्ही काय लाभ देणार तुम्ही फक्त घोषणा करता
शेतकरी मूख्य मंत्री देवा भाऊ जय हो
देवेंद्र फडणवीस साहेब 💯✌️✌️
❤ जय श्रीराम ❤
साल दोघं पण फेकण्यात एक नंबर आहे
😅😊😂😅
फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे कर्ज माफी चे पैसे पाठवा
तुम्ही फार वाटोळा केला महाराष्ट्राचा
भावांतर योजनेचा अर्थ समजतो ना फडणवीस साहेब
देवा भाऊ तुम्ही गंज उद्या केली बास आता
साहेब 2 वर्ष झाले आहे मी ट्रॅक्टर अनुदान करीता अर्ज केला आहे परंतु अजूनही मला अनुदान काय पूर्वसंमती आपल्या सरकार ने दिलीच नाही.......
फसवल आहे तुम्ही कर्ज माफी देणार म्हणता म्हणता तुम्ही फक्त वीज बिल माफ केलं आहे..... तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार होत तेव्हां दिलेच नाही लोकं मूर्ख नाहीत 💯👌👌✌️✌️✌️
सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पूर्णपणे एक वर्षाचे पीक कर्ज माफ केले तर शेतकर्यांना त्याचा फायदा होईल अन्यथा कुणाला मिळेल कुणाला नाही अशी परिस्थिती होईल
यासाठी सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी
येतक्या दिवस काय झोपला होता काय कर्ज माफी करायला
लाईट बिल माफ करण्यापेक्षा कर्जमाफीत करायचे ना मग
टरबुज भाजपचा सुपड़ा साफ होनार आहे 2.50वरसात कर्ज माफ़ का केल नाही 2013साली महनला होता सोयाबीन ला भाव 6हजार पाहिजे विरोधी पकशात असतांना
1:56 1:58 1:59 2:00
Only jarange patil.
टरबूज गप
Jai BJP JAI Modi Shah Jai Yogi Adityanath Jai Ekanth Shinde Bharat Mata ki Jai 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️✊✊✊✊
मतदारांनी भूलथापांना बळी पडु नका कर्जमाफी करायची असती तर आताच केली असती शेतमालाला योग्य भाव व कर्जमाफी पाहिजे असेल तर हे सरकार घालवा
निवडणुकीच्या आधी कर्ज माफ करायला पाहिजे होते.जित BJP ची झाली आसती.
दहा वर्षे झाली सत्ता आहे तुझी माय कुठे घातला होतास
😂😂 एवढे दिवस शट्ट उपटत होता 😂😂
उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद टरबुज तु एक नबंर लबाड आहेस
शेमन्या। दुध 25 लीटर आहे
आत्तापर्यंत गप का बसलेला दोन्हीकडे सरकार तुमचंच होतं ना नुसतं गाजर दाखवायचं काम करू नका
काय बोलता राव.... महविकास आघाडीने जेव्हा तीन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली, त्यानंतर आपण कर्जमाफीवरून बोलता ... आजपर्यंत काय केलं हो...दोन महिन्यांपूर्वी आपलेच शासन होते. असो... आपण म्हणतात तर करू आम्ही तुम्हाला मतदान ... पण तुम्ही बोललेले शब्द लक्षात ठेवत नाही राव.. तुम्हीच 10वर्षापूर्वी soyabeenlala 7हजार कापसाला 10000हजार साठी नागपूरला आंदोलन केले होते, आता किती मिळतो हो भाव या शेतमालाला.. काही नाही भाऊ सगळा चोर बाजार आहे...
आधीच करा लागत होती कर्ज माफी
सोयाबीन भाव नाही आता लोक काय केल,
आडिच वर्ष काय झोपा घेतल्या का आता सांगतोय कर्जमाफी करु करायची होती तर निवडनूका लागायच्या आगोदरच करायला पाहिजे होती तस पन दादांनी सांगितलच आहे कर्जमाफि बद्दल अगोदरच परस्तिती पाहुन राज्य चालवा लागत अत्ता शेतकरी तुमचा माज नक्कीच ऊतरवनार अत्ता फक्त महाविकास आघाडी
तुम्ही पुन्हा येणारा आणि विरोधी बाकावर बसणारा वाट लावलीसा राव महाराष्ट्राची
सगळे,एकाच,माळीचे,मणी,,ना,महाविकास आघाडी,ना,महायुती, फक्त,नोटा
कर्ज माफ करून काय करणार बियाणे कीटकनाशक चे भाव कमी करा व शेती मालाला भाव द्यायला पाहिजे
कर्ज माफी निवडणुकीच्या आगोदर पाहिजे होती
तुझ्यासारखा चालबाज मंत्री फक्त आणि फक्त तूच असणार
खरंच होणार का कर्जमाफी ?
Devendraji Vikaspurush
जे भूमिहीन आहेत त्यांना पण शेतकऱ्यांना देता तसे कर्ज माफ करणारी रक्कम द्या..
साहेब विमा कोणाला देला खोटे तरी किती बोल ता
अहो साहेब आताच भावांतर योजना लागू करायला पाहीजे होती तुम्ही कारण 6000 चे सोयाबीन 3500 ते 4000 वर आली
🌷🌷🌷
आता का केली नाही,निवडुन आल्यावर काय निवडणार आहेत.
तुझ सरकार नाही येत भाऊ आता .. तूम्ही टेन्शन नका घेऊ तुमचा निर्णय घेण्याचा टाईम संपला
❤
अरे किती वेळा सांगतो धुळे धुळे.
तुम्ही बेरोजगार केले राव तरुणांना 2014 पासुन तुम्ही एकही सरकारी नोकरी काढली नाही
Tu aasach bobaltoy tu maf karto mhnun 3 पट vayaj zal.......
हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद
हे हरी रामचंद्र जगनाथम हे काय ऐकत आहे😂😂
50hajat anudan
बोला ते करुण दाखवा❤❤❤
तुझ्यावर भरोसा नाही
पिक विमा मिळाला नाही
सरकार तर तुमचेच होते तेव्हा काय अडचण होती कापसाला भाव नाही अहो फडणवीस साहेब कर्ज माफी चा आकडा आणि किती किती ऐकर वनंतर काय काय तांत्रिक अडचणी आननार
लबाड 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉