Pune Crime News : पुण्यात बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार.Gang Rape Case KI2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Pune Crime News : पुण्यात बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार.Gang Rape Case
    #punecrime #punenews #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 71

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 часа назад +22

    रात्री अकरा वाजता अशा जंगलात ती मित्रा सोबत चहा बिस्कीट खायला गेली होती का 😂

    • @khndagale
      @khndagale Час назад +5

      ती कशाला जाऊ ह्याना बलात्कार करायचा लाइसेंस आहे का … काय बोलतो भावा shame on u

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz Час назад +2

      No means no! Sexworker asudya naitar swatachi bayko
      🙏🙏
      .....Balatkar karyacha adhikar koni dila Tyanna ....to geli kinva nai geli pan Tyanna licence dila ka....
      Laaj vatude kay boltay tumhi

    • @Fullmetal-e3l
      @Fullmetal-e3l 37 минут назад

      2rs Anil Pawar ahahah

    • @Fullmetal-e3l
      @Fullmetal-e3l 36 минут назад

      Teri mentality 😂. Tere sath bhi aisa hoga

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d 33 минуты назад

      ​@@khndagaleतुम्हाला काय माहीती तिचा मित्र सुध्दा त्यात सामिल असू शकतो

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 2 часа назад +9

    रात्री 11 वाजता अशा निर्जन ठिकाणी काय गवत उपटायला गेले होते का? अशा प्रकारणात पोलिसांना दोष देऊन काय होणार. घटना घडून झाली आता पुढील तपास होईल कारवाई होईल...

  • @nama_mhane
    @nama_mhane 3 часа назад +11

    एकही दिवस असा गेला नाही कि पुण्यात कुठे खून झाला नाही किंवा बलत्कार झाला नाही ? गृहमंत्री साहेब खरेच तुम्हाला काहीच वाटेत नाही का हो? तूम्हाला सुद्धा मूळ बाळ आहे कि हो? राजकारण करा पण इकडे प्राध्यान्य द्या ना माउली. जनते हो महाराष्ट्राचे आणखी किती वाटोळे झाल्यावर आपण जागे होणार आहोत??????????

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 часа назад +18

    राज्यात कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.महिलांना १५०० रु.देण्यापेक्षा सुरक्षेवर भर द्या.

    • @jayashreepotbhare7235
      @jayashreepotbhare7235 2 часа назад

      ही मूर्ख मुलगी रात्री अशा निर्जन ठिकाणी गेली कशाला मरायला. स्वतःची सुरक्षा कळत नाही का. आई वडिलांनी मुलीला विचारले नाही का कि इतक्या रात्री कुठे चाललीस

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 Час назад +3

      प्रत्येक जोडप्याला किंवा अडचणीच्या ठिकाणी पोलिस पहारा ठेवायचा का.
      अरे भान पाहिजे रात्री अपरात्री कुठे चाललो.
      आमच्या काळात मित्र मैत्रीण concept नव्हती.
      जरी असेल तर एकमेकाच्या घरी जाऊन भेटत.

  • @स्वप्नीलस्वप्नातयेनारा

    देवी पावणारच नाही इथे ... ती फक्त सोशल मीडिया वर रिलस मधे पावते ...😢

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 2 часа назад +19

    रात्री ११ वा.अशा निर्जन स्थळी तरुण मुलगी जाते.हे अत्यंत चुकीचे आहे.असे प्रकार होणार!!

    • @dadapatil-w7b
      @dadapatil-w7b 2 часа назад +2

      Barobar aahe dada ratri 11 la Jayachi garj kay

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 часа назад

      जे सहमतीन पाहिजे hot जबरदस्ती मिळालं

  • @chandrakantmore1384
    @chandrakantmore1384 3 часа назад +14

    Ratri 11 la firayala tepan mitrasobat tepan ghatat😂😂

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 2 часа назад +7

    एकतर त्या मुलाची आणि मुलीची ही चूक आहे, अशा ठिकाणी एवढ्या रात्री जाण्याचं कारणच नाही...

  • @प्रशिकसंस्था

    व्यक्ती स्वतंत्र लोकशाही राज्यव्यवस्था आहे कोण कुठे जातो याला बंधन नाही. मुली सुद्धा घराबाहेर पडू शकतात, आपली मानसिकता बदलली पाहिजे. सदाचाराने वागायला हवे.

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 часа назад +13

    कायदा फेल आहे 😢

  • @ganeshmane5386
    @ganeshmane5386 Час назад +1

    चांगली आग शांत झाली असेल आता...रात्री 11 वाजता घाटात मित्रासोबत जाशील का..

  • @rehansiddiqui3000
    @rehansiddiqui3000 Час назад +1

    मुली रात्री उशिरा का फिरतात हे विचारणे योग्य नाही?
    आपल्याला हे माहित असले पाहिजे की ज्या कुटुंबात फक्त मुली आहेत त्यांना रात्री देखील आपत्कालीन काम असू शकते.
    बलात्कार करणाऱ्यांना कायदा आणि समाजाची भीती बाळगण्यास सांगण्याऐवजी येथे काहीजण विनाकारण महिलांच्या घराबाहेर फिरण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

  • @dreamachiever6259
    @dreamachiever6259 29 минут назад

    आजकाल मुलींसाठी सुरक्षित असे कोणते ठिकाण राहिले नाहीये मुलींना सुरक्षा देण्यासाठी व असेल गुन्हे थांबवण्यासाठी कायदा ही पूर्ण फैल ठरला आहे 😢😢

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 38 минут назад

    एका मुलीला मुलगाच मित्र का. मुलगाच मित्र का पाहिजे. हे प्रकरण असेच वाढत राहतील.

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Час назад

    रात्री 11 वाजता घाटात फिरायला गेले होते ये बात हजम नही हो रही हैं😂😂😂😂😂

  • @shivprasadbomble6203
    @shivprasadbomble6203 2 часа назад +1

    पुणे पोलिस, क्या पोलिस बनेगा रे तू

  • @रामराव-घ9ट
    @रामराव-घ9ट Час назад

    झाले ते वाईटच पण मुलामुलींनी रात्रीच्या एकांतात फिरायला जाणे धोक्याचे असते शक्यतो टाळावे

  • @siddharthakamble-c1d
    @siddharthakamble-c1d 31 минуту назад

    आधी निर्भया बलात्कार नंतर हे बातमी मधले प्रकरण पोरींनो ठेवा आजून बॉयफ्रेंड घडून गेल्यावर रडत बसण्या शिवाय या प्रियकर असणार्या पोरींकडे काहीच मार्ग नसतो आजूनही वेळ गेली नाही सतर्क व्हा

  • @samirsonar238
    @samirsonar238 2 часа назад +1

    मुली माजल्या, vibe feelings positive experience independence nature explore..😂

  • @swapnilsandbhor2068
    @swapnilsandbhor2068 2 часа назад +1

    सातच्या आत घरात movie आठवला 😢

  • @suniltidke550
    @suniltidke550 2 часа назад +1

    टरबूज आता इन्कउंटर करण का

  • @anupriya4376
    @anupriya4376 6 минут назад

    he क्षेत्र खुप खतरनाक आहे आम्ही येता जात बघतो,खुप मुली मध्यरात्री इथे फिरतात हा प्रकार होनारच होता

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h Час назад +3

    कर्मा लौट के आता हैं।
    न जाने उसने कितने दिल तोड़े होंगे। अपने माँ बाप को कितना धोका दिया होगा। इतक्या रात्री जिर्वायला गेली, परमेश्वरने चांगलीच जिरवली. त्या आरोपीना शिक्षा तर मिळेलच कारण, कर्मा लौट के आता हैं।

  • @LUTERA_FF
    @LUTERA_FF Час назад

    मुलींना शिकायला पाठवले ना तर शिक्षणच करावं

  • @chandrakantkawthe7482
    @chandrakantkawthe7482 2 часа назад

    Police reform require

  • @प्रशिकसंस्था

    फालतू कमेंट करणे सोडून दिले पाहिजे.

  • @dadapatil-w7b
    @dadapatil-w7b 2 часа назад +1

    Are baba ti mulgi 11 vajta mitra sobat ka geli
    Tichya vadila sobat tichya bhava sobat ka nahi geli

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 2 часа назад

    दुसरे महत्वाचे आता फडणवीस ने राजीनामाच दिला पाहिजे. पोलिस आणि गृह विभागाचा कोणताही धाक उरला नाही...
    फडणवीसांचा लाडका आमदार जाहिरपणे पोलिस आणि त्यांचे कुटूंबियांस अपमानजनक बोलतो तेव्हा पोलिसांचेही मनोबल खचते...

    • @saurabhchauhan3568
      @saurabhchauhan3568 Час назад

      FADANVIS CHAA KAY DOSH TARGET KARU NKO UGAACH CH GUNHE KARNAR DUSRE AANI JAVABDAAR FADANVIS KASE??

  • @IndianStockMarketTrader
    @IndianStockMarketTrader 11 минут назад

    Pune police license check kara baba. Baki sathi military la daya pune

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Час назад

    दया मोदी ला मत। घ्या शेक वुन

  • @rohitkakatkar1117
    @rohitkakatkar1117 3 часа назад +3

    Sanvidhan band kara kai use nahi rahila ata hyacha

  • @suniltidke550
    @suniltidke550 2 часа назад

    रात्री 11la कशाला गेली

  • @vaishalipalkar4661
    @vaishalipalkar4661 Час назад

    😢😢😢

  • @bhupendrarawat7492
    @bhupendrarawat7492 2 часа назад

    11 baze sunsaan ilake me jaane ki jarurat kya hai

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 2 часа назад

    Police na kay dosh det ay

  • @kesharbogati8951
    @kesharbogati8951 Час назад

    फासा वर लटकवा

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 2 часа назад

    Etkya ratri Kay kam hote.Etar jagi basta aale aaste.

  • @gorakhnathwaskar3759
    @gorakhnathwaskar3759 Час назад

    Deva sarkar

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Час назад

    बिन शर्ट पाटिम्भा

  • @swatigire5466
    @swatigire5466 Час назад

    😢😢😢😢

  • @AnuradhaPatil-fl2wk
    @AnuradhaPatil-fl2wk 2 часа назад

    Police kay saglikade firu shakat nahi. Tya mulila kalat nai ka firaicha naad ahe nusta

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 2 часа назад +2

    😂😂 jyana vatat nyaay honar...Tyani Lonavla , Sinhgad College chi Shruti Dumbre ani Sarthak Walchaure chi case pahawi jaaun..tyaat Khun karun pan Aaropi sutaleyt Purawya abhavi....Ithe Mulila khaaj jaast distey...11 wajta Ghaatat janya peksha OYO la geli asti.😅

  • @flylimitless5196
    @flylimitless5196 2 часа назад +1

    Zal te chuk ahe aropina shiksha vhavi pn hi kay ighalayla geleli ka ratri ghatat ratri 11 la