SaiBaba Murti Varanasi :सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्यात ? Hindu-Muslim वाद का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #BolBhidu #SaiBaba #SanatakRakshalDal
    मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती बसवण्यावरून उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत एका नव्या वादाला तोंड फुटलंय. सनातन रक्षक दलानं मंदिरात साईबाबांची मूर्ती बसवण्याला विरोध केलाय. या संस्थेनं मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याची मोहीम सुरू केलीये. आतापर्यंत एकूण १४ मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आलीये. यामध्ये वाराणसीतल्या प्रसिद्ध बडा गणेश मंदिर आणि पुरुषोत्तम मंदिरांचाही समावेश आहे. इतरही ५० मंदिरं सनातन रक्षक दलाच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जातंय. उत्तर प्रदेशचे सनातन रक्षक दलाचे अध्यक्ष अजय शर्मा यांच्या नेतृत्वात हे सुरु आहे. या घटनेनंतर साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
    महाराष्ट्रातल्या शिर्डीमधल्या साईभक्तांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलीये. पण वाराणसीतल्या बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी राम्मू गुरू यांच्यासह इतरही अनेक पुजाऱ्यांनी सनातन रक्षक दलाच्या या कृतीला पाठिंबा दिलाय. यामुळे मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याच्या घटना वारंवार होत आहेत. तसच साईबाबा हिंदू आहेत की मुस्लीम, हा वादही पुन्हा उफाळून आलाय. पण सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्या जातायत? त्यांच्याकडून नेमका दावा काय केला जातोय? साईबाबा हिंदू होते की मुस्लीम, याबाबत काय सांगितलं जातं? जाणून घेऊयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 175

  • @YashrajRasve
    @YashrajRasve Час назад +33

    वीडियो 4:50 पासून बघा..त्या अगोदर नुसत्या गप्पा मारल्या एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलल आहे

    • @chetangovekar1625
      @chetangovekar1625 33 минуты назад

      हा साळवी थापड्याच आहे😂😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 2 часа назад +65

    स्वराज्य तोरण चढे... गर्जती तोफांचे चौघडे मऱ्हाटी पाऊल पडते पुढे... "मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा..."

    • @SPExTRE_
      @SPExTRE_ Час назад +2

      Mhnje

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Час назад +3

      Swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse hya Marathi Mahapurushana koti koti pranam Muslimanchi Puja band kara tya pekshya dalit adivasi chi Puja karavi tech khare ramarajya ahe jay modiji

    • @tanikshkatyarmal2475
      @tanikshkatyarmal2475 Час назад +1

      @@SPExTRE_ thanks to raj thakery

  • @SUNITA-m5i
    @SUNITA-m5i 2 часа назад +92

    जात आणि धर्माच्या राजकारणामुळे आपण किती खालच्या पातळीवर गेलो आहे हे याचं उत्तम उदाहरण. 😔🙏

    • @amit6110
      @amit6110 Час назад +2

      मग राजकारण कसे होणार

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 Час назад +7

      Chand Mia lover ahes ka tu

    • @amit6110
      @amit6110 Час назад +3

      @@swamishinde7119 ह्या पेक्षा दुसर काय बोलू शकतोस

    • @trade_with_sl
      @trade_with_sl Час назад +8

      Asaram/ram-rahim la bap mannare lok dev n dharm kay samjtil😂

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 Час назад +1

      @@amit6110 gadhavano santanche vichar mantat Pooja ny karat

  • @dilipsangle7384
    @dilipsangle7384 2 часа назад +72

    साईबाबा देव नव्हते, माणूसच होते पण ते देव माणूस होते आणि त्यांच्या कृपेची प्रचिती अनुभव बरेच लोकांना आला आहे हे पण खरं आहे

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 Час назад +8

      Chand Mia

    • @yuvraj66
      @yuvraj66 Час назад +9

      ​@@swamishinde7119 tuza potat ka dukhtay loka na swatantra aahe konala pujaycha te

    • @Karan-zq7yr
      @Karan-zq7yr Час назад +3

      Bagh landya Chand Miya la pujayala kahi problem nahi tyacha itihas saangun pan khoti mahit sangun aani hindu devi devta yana tyachya peksha chota dakhwane he chukichi aahe​@@yuvraj66

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Час назад +2

      Muslimanchi Puja band kara tya pekshya dalit adivasi chi Puja karavi tech khare ramarajya ahe jay modiji

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Час назад +1

      चंदू 😂

  • @SagarKalebag-dz2dk
    @SagarKalebag-dz2dk Час назад +8

    जय साई बाबा हे देव आहेत पण काही लोक साई बाबा बदनाम करतात हे गुरु काय सांगणार साईबाबा कोण ते

  • @prasadmahajan2087
    @prasadmahajan2087 Час назад +8

    काहीही इतीहास नसल्यामुळे तो पोटभर्या असावा ऐसे पोट भरे संत झाले कलीत बहुत

  • @LovelyCrosswordPuzzle-ol2np
    @LovelyCrosswordPuzzle-ol2np Час назад +8

    दादा वेदांत अग्रवाल प्रकरणाचं पुढे काय झालं सांगशील का जरा का तुम्ही पण पैश्याच्या ओझ्याखली दाबले गेलाय
    अहो गरीबाची लेकरं गेलीत ओ
    शेवटी पैसाच जिंकला राव😢

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Час назад +11

    गायपट्ट्यातलं हिंदुत्व आणि आपलं हिंदुत्व वेगळं आहे.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Час назад +1

      Hasan mushrif la nivadun denara Maharashtra satar madhun anandrav adasul saheb na nivadun denar nahi ashe hindutva nako jay modiji

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 14 минут назад +1

      गतपट्ट म्हणजे काय मला माहिती नाही...
      पण मी उत्तर भारतात राहिलेला आहे.... भैय्या बिहारी हिंदुत्व आणि मराठी हिंदुत्व मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
      अतिशय हलकट नीच 100 वर्षे मागे असलेली मागास मानसिकता असलेली लोकं आहेत ते...... अजूनही जातीपातीत अडकलेली आहेत

  • @Vilas-mo7cw
    @Vilas-mo7cw Час назад +16

    देवाला पण सोडू लागले नाही हे लोक किती घानेरडा राजकरण शी

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Час назад +2

      😂 माकडा तो देव आहे का

    • @tusharpatil2594
      @tusharpatil2594 Час назад +1

      हो आपण सगळेच देव आहोत 'अहं ब्रम्हास्मि' समजलं का​@@surajkkr3280

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 59 минут назад

      Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata mata punha Pakistan banavanyathi ganga jamana tehzib ek gahari sazish ahe mhanun Muslimanchi Puja band kara tya pekshya dalit adivasi chi Puja karavi tech khare ramarajya ahe jay modiji

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Час назад +28

    ज्यावेळी मोगल किंवा ईतर आक्रमकानी जेव्हा मंदिर तोडत होते तेव्हा डांगिला पाय लावून पळत होते तेच आता लोकांना हिंदू धर्म शिकवत आहेत

  • @slim11shock
    @slim11shock 19 минут назад +4

    ॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥🌸🌸

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Час назад +9

    फक्त स्वामी समर्थ 🙏 🥰🥰

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Час назад +1

      Fakt ganapati bappa morya Ani kuldaivat khandoba jyotiba rameshwar hya dev pujale pahijet jay modiji

  • @beauabhishek
    @beauabhishek Час назад +10

    Om Sai Ram 🙏

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 Час назад +4

    मोदीजीच्या राज्यात हिंदू विरुद्ध हिंदू 😂😂😂

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 35 минут назад +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Час назад +9

    पाखंडी लोकांना असे संत कधीच रुचले नाहीत

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Час назад

      संत होता का तो

    • @sushant1492
      @sushant1492 32 минуты назад

      संत म्हणून मानू नका असे कोणी म्हंटले नाही साई ना राम शाम जोडणे योग्य नाही

  • @southmoviesushant
    @southmoviesushant Час назад +6

    Jay Shree Ram 🚩

  • @prataptechtalk9812
    @prataptechtalk9812 Час назад +8

    जो माणूस लोकांना सांगायचा सबका मालिक एक है कही बावळट त्यालाच जाती धर्मात वाटायला निघाली

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 30 минут назад

      @@prataptechtalk9812 ek mhanje Allah gadhava

    • @ThePrathameshKamble
      @ThePrathameshKamble 16 минут назад

      ​@@swamishinde7119ka ? Aplya hindu dharmat boltat ki bramha sarvat ver ahe ani tyani saglyachi nirmiti keli ahe ani sabka malik ek mhanje dev saglcha dev ekch ahe tyaver bhandu nka ha artha hoto sabka malik ek cha bhava theek ahe tula manycha nasel nako manu pan asa bolu kahi bolu nko ki jyane tula ithe hi bhogva lagel ani after life hi bhogva lagel 2 min lagtat type karun cool banyla pan aychyshe ghode laglya tevhdach bas zala

  • @swatimogale
    @swatimogale Час назад +5

    ओम साई राम 🌹🌹🌹

  • @MpscUpsc9119
    @MpscUpsc9119 Час назад +4

    Sai baba is sign of unity , Sai baba worship by both Hindu , muslim and other religion people

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 Час назад +1

      किती मजारी आहेत तुमच्या साई बाबांची

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Час назад

      कसली रे युनिटी गाढवा

  • @swatimogale
    @swatimogale Час назад +15

    ओम साई ram🌹🌹

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Час назад

      त्याचा पैसा कुठे जातो आणि थोडा अभ्यास कर, भोंदू

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 Час назад +18

    सनातनी लोकांचा आता एक नवीन स्वयं घोषित देव मिळाला आहे
    त्यामुळे त्यांना आता साधू संतांची गरज।राहिली नाही😊😊😊

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 Час назад +8

      Mahit nasel tr gap tyach real name Chand Mia hot to bolaycha sabka malik ek Ani sanatan dharmat ek dev nahi ek ahe to Allah

    • @yuvraj66
      @yuvraj66 Час назад

      ​@@swamishinde7119zatu proof de mg bol

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Час назад +1

      हो तो चंदू नको 😂

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 54 секунды назад

    म्हणून आम्ही नास्तिक आहे जय हिंद खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 🙏🇮🇳

  • @Onkarosto
    @Onkarosto Час назад +4

    Chand mia ❤❤

  • @user-hh7xy4zm1
    @user-hh7xy4zm1 Час назад +12

    मग या निकषांवर स्वामी समर्थ, गजानन महाराज हे ही देव ठरत नाहीत कारण ते ही माणूसच आहेत 😊

    • @onkarkale961
      @onkarkale961 Час назад +1

      स्वामी समर्थ हे दत्ताचे 4थे अवतार होते म्हणून ते देवच आहे

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 Час назад +2

      @@onkarkale961 mag sai baba pan hote

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Час назад +1

      Maharashtra madhe fakt ganapati bappa morya Ani kuldaivat khandoba jyotiba rameshwar hya dev pujale pahijet jay modiji

    • @Lekhak_08
      @Lekhak_08 Час назад

      ​​@@sourabhshinge5314 हाड.

    • @rushi6264
      @rushi6264 37 минут назад

      स्वामी समर्थांच्या मूर्ती मागे कोणाची मूर्ती आहे?
      गजानन महाराजांच्या मूर्ती मागे कोणाची मूर्ती आहे?
      मग हे दोन्ही संत (माणूस) कोणाचे सेवक होते हे समजेल. आणि नंतर हेच प्रश्न तुमच्या बाबा साठी विचारून बघा उत्तर मिळेल.

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Час назад +14

    असो ना कुठल्याही जातीचे.....मला आवडतात

    • @IX9JAXNIL
      @IX9JAXNIL 37 минут назад +1

      मग घे च ढ वू न

    • @sushant1492
      @sushant1492 33 минуты назад +1

      विरोध साई राम साई शाम ला आहे समजून घ्या आधी

  • @aniketmalap5596
    @aniketmalap5596 56 минут назад +6

    हिंदू असो किंवा मुस्लीम आम्हाला फरक पडत नाही. ओम साई राम

    • @Omigopancake
      @Omigopancake 45 минут назад +1

      Ram la madhe aan nko landya baba sobat only jai shree ram ❤ramacha Ani Chand Miya cha kahi hi sanbamdh nahi

    • @sushant1492
      @sushant1492 44 минуты назад +1

      मग साई म्हणा ओम आणि राम का जोडता... साई ना माना त्यांची वेगळी मंदिर बांधा काही चुक नाही त्याला विरोध नाहीच आहे

    • @aniketmalap5596
      @aniketmalap5596 19 минут назад

      राम कोणी एकाचे नाहीत ते सर्वांचे आहेत. साई बाबा कुठे म्हणाले माझे मंदिर बांधा? लोकांची श्रद्धा आहे. ती तेव्हाही होती आता ही आहे अणि पुढे सुद्धा असेल. Om Sai Ram🙏

    • @sushant1492
      @sushant1492 16 минут назад

      @@aniketmalap5596 अहो पण गणेश मंदिर आहे ते... श्रद्धा आहे तर कोणी अडवल ... पण "साईच राम साईचं शाम सबसे बडकर तेरो नाम" योग्य आहे का

  • @arunpol3877
    @arunpol3877 Час назад +2

    Barobar aahe

  • @adityapowar4800
    @adityapowar4800 14 минут назад

    साई बाबा माणूस होते ❤

  • @rohanjadhao4783
    @rohanjadhao4783 39 минут назад +1

    साई हे नानासाहेब होते तर शेगाव चे गजानन महाराज तात्या टोपे होते

  • @surajbhaleraomr_suraj_ssb3070
    @surajbhaleraomr_suraj_ssb3070 36 минут назад +1

    Om Sai Ram ❤️

  • @puredesi6278
    @puredesi6278 Час назад +2

    मोदी साहेबांना विचारा 😂
    विश्व गुरू ची डिग्री पण आहेत ,
    आणि इतेहासची मास्टर ऑफ हिस्टरी ची डिग्री आहेत ,
    आयुष्यात कधी खोटे बोलले नाहीत, हिंदू हिर्दे सम्राट पण आहेत ,

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 Час назад +1

    Om Sai Ram 🙏

  • @ManishDas-fe9ro
    @ManishDas-fe9ro Час назад +4

    SANATAN RAKSHAK DAL
    Jynna aaple sampraday mahit nahi Datta sampraday manhit nahi te ky ch sanatan cha rakshan

  • @pradnyeshsutar2520
    @pradnyeshsutar2520 28 минут назад +1

    भगवगिता मध्ये विभूती योग वाचा तुम्हाला कळेल देवता कोण आहेत ( सर्व लोक अज्ञान ने कोणाला सुधा देव मानतात भगवगिता तुम्हाला सर्व काही देवतांचे गुण /प्रभाव/ वर्णन आहे)

  • @Earthquake91
    @Earthquake91 Час назад +7

    मलाही पटत नाही. साई बाबा देव नाही. किंवा हिंदू संत पण नाही.

  • @sushant1492
    @sushant1492 Час назад +6

    गुरू म्हणून मानन बरोबर आहे पण "साई राम साई शाम" हे चुकीचे वाटत साई चे वेगळे मंदिर असावे पण काही साई मंदिरात गणपती ची छोटी मूर्ती किंवा शंकर पिंड तसेच ईतर देव बसवतात हे योग्य नाही असे वाटते ,

  • @ekka-channel
    @ekka-channel 43 минуты назад +1

    काही असो ट्रस्ट च काम चांगलं आहे. साई बाबा ला पैश्यचा लोभ नाही

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde 2 часа назад +5

    भिडू छान बोलतो तू समजत अगदी सगळं😊

  • @vaishnavikale828
    @vaishnavikale828 12 минут назад

    ❤Om Sai Ram❤

  • @SuviHardWork
    @SuviHardWork 12 минут назад +1

    साईबाबा हिंदू आहेत किंवा मुस्लिम ky फरक पडतो आपण माणूस आहोत आपले ते देव आणि मुस्लिम लोकांचे देव नाही आहेत आपण आपल्या देवांना मानतो तसेच तेसुद्धा त्याच्या देवांना मानतात मग लोक हिंदू मुस्लिम अस जातधर्म का करतात

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 58 минут назад +4

    जाती दोन,स्त्री व पुरुष आणि धर्म आहे मानवता,ह्याचा अर्थ माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे कुठलाही देश असो प्रत्येक ठिकाणी जाती दोन म्हणून साईबाबांचा संदेश असा होता कि सबका मालिक एक म्हणजे कुठलाही देव तुम्हाला घरी अन्न आणून देत नाही ते पिकवाव लागत त्याला हवा उजेड पाणी हे निसर्ग देत त्यामुळे ते अन्न एकच आहे व पृथ्वीवरील सर्वच तेच खातात मग त्यामध्ये भेद नाही,प्रत्येक जण श्वास घेतो त्यात भेद नाही,सर्वांचे अवयव तेच रक्ताचा रंग सुद्धा लालच मग निसर्गाने भेद केला नाही तर आपण कोण हे सर्व स्वार्थ व मतलाबसाठी आहे,सर्वात श्रद्धा मोठी .

  • @pravinkhetade
    @pravinkhetade Час назад +2

    बोल भिडू ने साई चरित्र वर सविस्तर व्हिडिओ बनवावा आणि सत्य बाहेर अनावे.

  • @nileshbharatchavan7829
    @nileshbharatchavan7829 13 минут назад

    चिन्मय भाऊ मागे ब्लॅकबोर्ड आहे ना त्यावरती सविस्तर माहिती लिहून सांगा ना 😅😅

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 Час назад +4

    खूप चुकिचे घडत आहे !😢😢

    • @Omigopancake
      @Omigopancake 45 минут назад +1

      Barobar ghadat ahe 😂😂😂 jai shree ram boycot Chand Miya

  • @abhaytarange
    @abhaytarange Минуту назад

    खरा प्रश्न हाच आहे कि देव , आराध्य , संत ह्यांची व्याख्या कोणी करायची ? ज्याला जे पटेल त्यानं ते इतरांना त्रास नं होऊ देता करावं . आपलं मत जरूर मांडावं पण लादू नये . बाकी करियरिस्टिक पोरापोरींनी ह्या वादांपासून दूर राहावं , आपलं भलं करावं

  • @arunpol3877
    @arunpol3877 Час назад +3

    Big business in the name

  • @tas1775
    @tas1775 39 минут назад +1

    मोदि चा मन्दि बांधला आहे त्याचावर भक्त लोकान्चा काय मत आहे??? तो भैय्या शर्मा ला विचारा की राव.

  • @shrirammore1821
    @shrirammore1821 Час назад +5

    साईबाबांचा जन्म पाथरी या ठिकाणीच झाला अशी श्रद्धा असणाऱ्यांनी लाईक करा..

  • @gangthadi
    @gangthadi Час назад +2

    पाथ्रीला महत्व येऊ नये अस शिर्डी च्या बाबुला वाटत

    • @gangthadi
      @gangthadi Час назад

      आणि संत पण नाहीत

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu Час назад +4

    Om Sai Ram

  • @prasadautade6856
    @prasadautade6856 Час назад

    Om Sai Ram

  • @vishaldal9741
    @vishaldal9741 28 минут назад

    ॐ साईराम

  • @chandrakantshinde6616
    @chandrakantshinde6616 2 часа назад +6

    Jai sainath

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 43 минуты назад +1

    Lakshat The way Sai cha apaman karal tar AhilyaNagar / Nagar madhali ek pan seat yenaar naahi

  • @adarshmishra228
    @adarshmishra228 41 минуту назад

    Jai shri ram
    om namah shivay

  • @sushant1492
    @sushant1492 37 минут назад

    आता कुठे गेले शंकराचार्य मानणारे त्यांचे विचार ऐका साई बदल गुरू म्हणून माना पण साई राम साई शाम चुकीचे आहे

  • @xxxzzzz1698
    @xxxzzzz1698 Час назад +7

    Godi midiya ke chakkar me sub pagal hogaye he sai baba Hindu ho yaa Muslim jisko manna he woo manega

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 2 часа назад +15

    मुळात साई बाबा देव नाहीच आणि दैवी अवतार पण नाही.

    • @gangthadi
      @gangthadi Час назад

      आणि संतही नाहीत

    • @RJsongs-88
      @RJsongs-88 Час назад

      मुळात दर्गा aani mandir he partahmach ektr ahe ka tr muslim लोकांना fyda व्हावा 😂😂😂😂chand miya chi magchi history kahich नाही

  • @TheoneAparichit
    @TheoneAparichit Час назад +2

    मी साई बाबांना देव मानत नाही.. संत किंवा सत्पुरुष असतिल ते.. पण ज्यांना मानायचे त्यांनी माना माझा काही विरोध नाही.. आणि जे मूर्ती काढत आहेत त्यांना काढू द्या त्याने तुमच काय कमी होणार आहे.

  • @jiveshc1
    @jiveshc1 Час назад

    varanasi cha netaa ata swata dev banayala baghto aahe....Om Sai Raam

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 38 минут назад

    आता हिंदू हा शब्द कमी कमी होत चालला आहे आणि सनातन चालू झाला व्हा

  • @culturentravel641
    @culturentravel641 Час назад +1

    Sai Babani hindu muslim kadhi bughtila nahi

  • @jaleelhushye6097
    @jaleelhushye6097 Час назад

    Sai Baba sant aahet

  • @sanketshingade7499
    @sanketshingade7499 Час назад +1

    ghya aap-aapsat vaad ghala , voting yet ahe

  • @AdityaPradhan-ry9ky
    @AdityaPradhan-ry9ky 49 минут назад +1

    Sainchya kalat he khup pankhndi lokana sai rujat nabte

  • @nikhilchaudhari8327
    @nikhilchaudhari8327 Час назад +1

    Nusta gair samaj
    Jar sai baba Muslim aste tar tyanni sagle hindu dharm follow kele naste. Dokyavar padlelya lokkana kay bolayche? Savay aste tyanchi. , just ignore

  • @akrambadsha333
    @akrambadsha333 Час назад +1

    २रा बाजीराव पेशवा 😅😊😂

  • @yshinde140
    @yshinde140 Час назад

    Sabal purave ka nahit?

  • @sachinbchavan6818
    @sachinbchavan6818 Минуту назад

    अधर्म , विनाश काले विपरीत बुद्दी .

  • @roshanmore8201
    @roshanmore8201 2 часа назад

    Ho na

  • @chitra8866
    @chitra8866 Час назад +2

    दुर्दैवी घटना आहे

    • @dsd7144
      @dsd7144 8 минут назад

      सुदैवी आहे रे 😂

  • @Vinayak534
    @Vinayak534 55 минут назад +1

    साई बाबा मुस्लिम होते.....

  • @sovisam
    @sovisam 35 минут назад +1

    ॐ साई राम

  • @rakeshchaughule4179
    @rakeshchaughule4179 Час назад

    Sai baba dev nahi, dev manus hi nahi

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 41 минуту назад

    दिवस भरलेत आता भाजपचे. लवकरच यांचा सत्यानाश होईल.😊

  • @RO-One
    @RO-One 23 минуты назад

    साई सत चरित्र या पुस्तकात सविस्तर उल्लेख आहे अल्लाह चा. PDF डाऊनलोड करा त्यांच्या website वरून आणि त्यात allah शब्द सर्च करा.
    डोळे उघडतील खऱ्या अंध भक्तांचे.

  • @Karan-zq7yr
    @Karan-zq7yr Час назад

    Bagh landya Chand Miya la pujayala kahi problem nahi tyacha itihas saangun pan khoti mahit sangun aani hindu devi devta yana tyachya peksha chota dakhwane he chukichi aahe@yuvraj66

  • @akdude111
    @akdude111 Час назад +11

    बर केल...हा कोन साई बाबा? ज्याचा एकाही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही...100 वर्ष अगोदर आलेला एक बाबा देव नसूच शकतो......ॐ साई राम म्हणणे बंद करा....साई चा ना ॐ शी संबंध , ना राम शी संबंध आहे....

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Час назад +4

      दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात साई बाबांचा उल्लेख आहे.

    • @yuvraj66
      @yuvraj66 Час назад +3

      Tu nko manu na .... Tuza potat ka dukhtay

    • @amolparab9810
      @amolparab9810 Час назад

      Sai Ram aamcha manat aahe aani shevat parnt rahil om sai ram Sanatan mumrda bad

    • @akdude111
      @akdude111 Час назад +1

      राम आणि साई चा सम्बंध काय ते तर सांगा भावानो...माझ तर्क(logic) खोट ठरवून तर दाखवा 😧😧

    • @prasadsonawane3387
      @prasadsonawane3387 Час назад

      ओम साई राम​@@Sanhyadri-veer

  • @ROMI909
    @ROMI909 36 минут назад

    Sai Baba pan hech boltil, nako kara mazi Pooja. Fakt dharma chya navavar bhandu naka, ani gor gareebana madat kara.

  • @happylittlefingerz8995
    @happylittlefingerz8995 49 минут назад

    Mag varsha n varshe shirdi la ranga lavun darshan ghet hote, daan dharm karit hote, desha chya kana koprya toon yet hote te pan achanak firle ka, mala maja watate ki lolanchya astha kasha zatkan badaltat.

  • @xyzbis.n
    @xyzbis.n Час назад

    आता जाग आली का

  • @rupaliybx-xy6rt
    @rupaliybx-xy6rt Час назад

    Saibaba mandir madhe Muslim pun jatat ani alah alah karun Motta avaj ne manifest karayla lagle ahet.. Amchya parisharat Muslim saibaba mandir madhe sakali6 wajajta allah alah 1-2 tass oradtat... They r pretending they r doing thier prayer... Pun te murti chi puja karat nahit.. Tyancha ghari pun te sakali 4 vajata allah allah orddhat astat... Amchya society madhe barech Muslim ahet..

  • @Timon-i5j
    @Timon-i5j 49 минут назад

    Satya Sanatan Pan Satya mahit nahi

  • @ajay-zi3sq
    @ajay-zi3sq 7 минут назад +1

    😠😠😠😠🤬🤬🤬

  • @arunpol3877
    @arunpol3877 Час назад

    Sai Baba me anus hota pan Hindu made dev nahit

  • @ajaykolambe7686
    @ajaykolambe7686 57 минут назад

    Ved lagle yanna😅

  • @kartikjagtap6286
    @kartikjagtap6286 Час назад +6

    Sai baba nahi chand miya aahe to

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 12 минут назад

    हे आरएसएस चे खेल आहे

  • @swatimogale
    @swatimogale Час назад

    ओम साई राम 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @DokeRushi
    @DokeRushi Час назад

    Hindu dharmat kadhich dusrya dharmacha dwesh karayala sangitala nahi 😢
    Jay shree ram 🚩
    Jay sai baba 🚩

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 Час назад +5

      Mg convert ho

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 51 минуту назад

      Maharashtra madhe fakt ganapati bappa morya Ani kuldaivat khandoba jyotiba rameshwar hya dev pujale pahijet jay shree ram jay modiji

  • @umang3852
    @umang3852 Час назад +1

    Sai baba he ..ch nana saheb peshawe aahet.