कामगारांचा "पगार" एवढाच द्या !! कामगारांच्या पगाराची व कामाची जबाबदारी नेमकी कोणती ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

Комментарии • 219

  • @vishwajeetpatil1207
    @vishwajeetpatil1207 2 года назад +12

    घरातल्या माणसांचाच पाठींबा नाही सर खुप आवड आहे दुध व्यवसाय करायची

  • @Comedykingmaster8791
    @Comedykingmaster8791 2 года назад +32

    एकदम भारी विषय घेतला गुरुजी 💯💯👍👍👍

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 2 года назад +9

    अनेक भैयांनी दुध व्यवसायात नियमित काम केल्यामुळे मालकाची नस ओळखली आहे, बऱ्याच गोठ्यावर मालकाला ब्लॅकमेल केल्या टाईप भैया वागतो, तुम्ही सांगितल्या प्रमाणे जवळपास माझं नियोजन आहे त्यामुळे मला ही समस्या सध्या नाही, मन मी विनंती करतो कि तुम्ही व्यवसायात प्रचंड यशस्वी आहात तुम्ही लोकांना देऊ शकत असाल तर तेव्हडे नियोजन करा, कारण अनेक व्यावसायिक भैया मिळत नाय म्हणून पैसे वाढवून देतात कारण त्यांच्या कडे तोच पर्याय शिल्लक आहे

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 года назад +78

    अरविंद पाटील महाराष्ट्रातील दुध व्यवसायातील सुपरस्टार रोल मॉडेल

  • @prafullkalpande8329
    @prafullkalpande8329 2 года назад +11

    पाटील साहेब मी व्हिडीओ खूप पाहिले
    खूप लोकांचे पण आपला व्हिडीओ काळजाला लागला एकदम नियोजनबद्ध समजावून सांगता साहेब आपण आई तुळजाभवानी आपल्याला खूप शक्ती देवो

  • @atullll_x2
    @atullll_x2 Год назад +1

    दुगधव्यवसाय वाढीसाठी तरूण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन करता त्याचबोबर नवीन उद्योजक घडविता .. व्यवसायातील अडचणी कशा प्रकारे दूर करायच्या याची अगदी 💯 अचूक माहीत youtube च्या माध्यमातून सांगता ... पाटील साहेब खरचं तुमचा अभिमान वाटतो... असच कार्य अखंडीत चालू राहो... खूप खूप आभारी आहे साहेब...🙏

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 Год назад +6

    राम राम साहेब पंधरा-सोळा हजार दोन लाख रुपये भय्याला द्यायचं आपल्या 13 14 म्हशीचे दूध वर्षाचे गणित काढलात का पूर्ण गणित जरी काढलं तर तेवढे पैसे शिल्लक राहत नाहीत तेवढे पंधरा मशी चे इन्वेस्टमेंट 15 लाख रुपये शेडचे पाच लाख रुपये त्या पैशाचं बँक व्याज तरी निघेल का दहा-बारा मशी सांभाळायला सांगता तुम्ही पुन्हा जर वाढल्या तर ते मालकाने कुठे करायचे बाहेरून बाहेर आपण आणायची दहा-बारा मध्ये काय शिल्लक राहिलो तुम्ही भय्या लोकाला काम करत होते त्यांना सुद्धा दहा-बारा जनावराची सवय लागली सतरा अठरा सांभाळत नाही असं म्हणून शेतकऱ्याला परवडल का बघा त्याचे विचार करा पूर्ण मशी काय दहा पंधरा लिटर दूध देत नाहीत साहेब कृपा करून दहा-बारा जनावरांची सवय बिहारीला लावू नका पूर्ण शेतकरी परेशान आहेत कोणी अठरा हजार कोणी वीस हजार पगार मागतय

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 2 года назад +6

    दुग्ध व्यवसायासंदर्भात अतिशय छान माहिती दादा तुमच्या शिवाय कोणीही देऊ शकत नाही.

  • @ankushwakle6901
    @ankushwakle6901 2 года назад +15

    दादा राम राम आपली माहिती एक नंबर ऊसाला पाणी भरता भरता बघितला आपला व्हिडिओ पण आपल्याला एक व्हिडिओ सांगा ना काही म्हशी साठी कोणती बँक लोन देते आमचं गाव तालुक्याचे आहे त्याच्यामुळे काही योजना माहीत नाही बँके वाले पण म्हणतात 14 रुपये टक्क्याने तुम्हाला दोन देऊ त्यांची हजार ते पुरत नाही याच्याबद्दल काही स्पेशल व्हिडीओ सांगा

  • @shetisamadhan
    @shetisamadhan Год назад +1

    अप्रतिम व्हिडिओ पाटील साहेबांनी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले की व्हिडिओ अर्ध्या मधून सोडू नका हा व्हिडिओ असेच मी youtube बघत असताना समोर आलेला आणि बघण्यास सुरू केल्यावर लक्षात आलं की त्यांनी जे त्यांचे अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत ते खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद सर

  • @ankushanuse5366
    @ankushanuse5366 2 года назад +7

    खूप छान मार्गदर्शन केले सर आपण शेतकऱ्यासाठी...

  • @supriyakolhe9615
    @supriyakolhe9615 Год назад +2

    आज पर्यंत मी पाहीलेल बरेच गोठे मालक आणि लेबर च relation मूळ बंद पडलेत आज समजल धन्यवाद साहेब

  • @harshalkhairnar962
    @harshalkhairnar962 2 года назад +2

    अतिशय सुंदर विषय आहे आपली सर्व्यांची एकी पाहिजे आणि 1 महिना आधी सांगितलं पाहिजे बरोबर आहे आणि आस अचानक निघून जाणाऱ्या माणसाचा फोटो वाहिरल केला पाहिजे म्हणजे त्यांच्यात वचक राहील

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 2 года назад +3

    तुमच्यामुळे आम्ही बरच काही शिकलो धन्यवाद

  • @shivshantmane2835
    @shivshantmane2835 2 года назад +2

    तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आजच्या काळात बेरोजगार तरुणांसाठी खुप छान व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळत आहे . छान माहीती देत आहात . नोकरीच्या मागे न लागता ज्यांना पोटापुरती शेती आहे त्यांना एक शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तुमचे विडीओ खूप प्रोत्साहन ठरत आहेत तुमचे मनापासून आभार 🙏🙏

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 2 года назад +3

    The best life in this world is to share your knowledge and inhance others confidence best luck thank you

  • @836prathameshshinde2
    @836prathameshshinde2 Год назад +4

    You are a role model for all milk producers..✨😍

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад

    दुग्ध व्यवसायात यशस्वी भरारी घेण्यासाठी आपण उत्तम माहिती सांगितली आहे धन्यवाद

  • @ganeshsuryavanshi4285
    @ganeshsuryavanshi4285 2 года назад +34

    मजुरांच्या भरोश्यावर राहून गोठा करण चुकीचं आहे स्वतःच्या हिमतीवर करावा सर

  • @maheshpatil9688
    @maheshpatil9688 2 года назад +1

    धन्यवाद सर..ह्या व्हिडिओ ची कधी पासून वाट बघत होतो

  • @vishu0335
    @vishu0335 2 года назад +10

    You are idol of farmers ❤️

  • @vikasrupnawar550
    @vikasrupnawar550 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद सर जी

  • @milindzade2443
    @milindzade2443 2 года назад +1

    सुन्दर,योग्य विचारधारा....मार्मिक

  • @bharatgawari8130
    @bharatgawari8130 2 года назад +2

    गुजरातमध्ये वरगिस कुरियन आणि महाराष्ट्रात आरविद पाटील

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Год назад +3

    आमच्या नवी मुंबई मध्ये 12 म्हशी मागे भैया 14000 पगार मागतो... आणि द्यायलाच लागतो... म्हणून भैय्या लोग माजलेत आणि मालक उडवस्त होत चालले आहेत... सत्य आहे

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 Год назад +1

      साहेब. तुम्ही 2म्हशी वाढवा. व 14000. हजार. पगार द्यावा

  • @rohitzore3
    @rohitzore3 9 месяцев назад

    Arvind Sir tumhi. Correct kam bhayyache karat ahat yogya pagar tumhi sangat ahat yogya margadarshan karta tumhi sir. Asech video dnyan det raha tumhi sir.

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 2 года назад +1

    पुन्हा एकदा महत्वाचा विषय घेऊन माहिती दिली दादा.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitzore3
    @rohitzore3 8 месяцев назад

    Barobar sangta ahat sir

  • @shriramkakade2438
    @shriramkakade2438 2 года назад

    तुमचे काम ही चांगलं आणि मार्गदर्शन ही चांगलं.धन्यवाद सर.

  • @ashishkhandekar5577
    @ashishkhandekar5577 2 года назад +1

    सर तुम्ही दिलेली माहीत उतम आहे.👌👌👌🙏🙏🙏

  • @nanamore168
    @nanamore168 2 года назад +1

    अभ्यास पूर्ण माहिती 👍👍

  • @supriyakolhe9615
    @supriyakolhe9615 2 года назад +2

    सर मला एक विश्वासू जोडी पाहिजे मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहून खूप बदल केला आहे गोठ्या मध्ये

  • @ranjitshelar6309
    @ranjitshelar6309 Год назад

    एक नंबर सर चांगली माहिती दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

  • @01prasen3
    @01prasen3 2 года назад

    Khupach chhan sangitle agdi baryach thikani ase hote,mhanje ki daru,sasurwadi ,Mitra,aani wyavsay rahila bajula

  • @tatyasopawar9682
    @tatyasopawar9682 2 месяца назад

    बरोबर आहे साहेब

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 Год назад

    Dhanyvad sir

  • @jayprakashraut8604
    @jayprakashraut8604 2 года назад +2

    Sir Khup chan mahiti delit , thanks 🙏

  • @nisarsayyad234
    @nisarsayyad234 10 месяцев назад

    DHANYAVAAD SIR👍

  • @kakasahebdeshmukh5718
    @kakasahebdeshmukh5718 2 года назад +3

    आपली कामगिरी लाजवाब आहे

  • @sandipghare6523
    @sandipghare6523 Год назад

    Ekdaem perfect mahiti dilit sir khu khup abhari ahe sir

  • @sumeetdhamane7274
    @sumeetdhamane7274 2 года назад +1

    अगदी बरोबर विषय सर ....👌👍

  • @ramnayku4929
    @ramnayku4929 2 года назад +23

    सर ट्रेनिंग ला किती पैसे लागतात

  • @udhavdombe5932
    @udhavdombe5932 2 года назад

    खुप खुप शुभेच्छा सर . तुम्ही खुप छान माहिती दिली

  • @nikhilmandave7178
    @nikhilmandave7178 2 года назад

    खूप महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @sacchidanandsurywanshi7259
    @sacchidanandsurywanshi7259 Год назад

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली आज

  • @haridaslondhe1915
    @haridaslondhe1915 2 года назад

    पाटील साहेब एकच नंबर माहिती दिली

  • @madhavmore2350
    @madhavmore2350 2 года назад +3

    मशीन ना वापरता दूध काढले तर 12 लिटर दूध देणाऱ्या 1 गिर गाईसाठी .चारा कुटी करणे ,शेन काढणे ,गोठा साफसफाई .महिना किती पगार द्यावा .

  • @dhirajchougule107
    @dhirajchougule107 2 года назад +1

    1 no.vishay...hejich khari garaj hoti...

  • @RahulPatil-zb5ew
    @RahulPatil-zb5ew 11 месяцев назад

    खूप च छान माहिती दिली sir

  • @madhavmore2350
    @madhavmore2350 2 года назад +5

    साहेब ,आपण गिर गाई घेतलो तर त्या गाई 12,ते 14 लिटर पर्यंत दूध देतात ,तर त्यांना आपण 10 गाई साठी महिना किती पगार द्यावा .

  • @mukeshdohale4474
    @mukeshdohale4474 Год назад

    Ho sir..... tumhi sangitl te 💯 TRUE ahe ........ kahilok khup paise deun ladavun thevtat

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Год назад

    खुप छान जबरदस्त माहिती देता सर

  • @vishaltemgire1297
    @vishaltemgire1297 2 года назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @sangrambhosale2719
    @sangrambhosale2719 Год назад

    तुमचा नाद नाय करायचा

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 2 года назад

    खुप छान मार्गदर्शन केलात sir 🙏

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 года назад

    एकदम जबरदस्त गणित

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 2 года назад +1

    very imported information
    thanks sir

  • @Sharyatpremi6540
    @Sharyatpremi6540 2 года назад

    छान माहिती दिली धन्यवाद साहेब

  • @ranjitshelar6309
    @ranjitshelar6309 Год назад

    सर तुमचे असेच सहकार्य राहू देत.

  • @pancharatidairyfarm7969
    @pancharatidairyfarm7969 2 года назад +7

    मुक्त गोठ्यात 15 गाईसाठी कीती पगार द्यायचा कारण मुक्त गोठ्यात शेन काढण नसत पाणी पाजण नसत सोडन बांधन नसत या संदर्भात माहिती दया आणि मुक्त गोठ्यात कोणती कामे सांगावी?

  • @siddheshwardhamale1584
    @siddheshwardhamale1584 2 года назад +1

    पाटील साहेब आमच्याकडे पुण्यामध्ये भैय्याला सकाळी अर्धा व संध्याकाळी अर्धा असे दिवसाचे एक लिटर दूध असते. 2 - 2 लिटर दूध देऊन तुम्ही काहीही सवयी लावू नका त्याचा सर्वांनाच त्रास होईल 🙏 बाकी तुमचे मार्गदर्शन चांगलेच आहे 👍

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад

      पगार

    • @siddheshwardhamale1584
      @siddheshwardhamale1584 2 года назад

      @@YTPatilDairyFarmArvindPatil 1000 म्हैस

    • @sandipkolekar5477
      @sandipkolekar5477 2 года назад +1

      १०००/म्हैस बरोबर आहे .१५ मागतेत राव कसा परवडणार... डेली २००पेट्रोल ५०० खाद्य.

  • @swapnildeshmukh9696
    @swapnildeshmukh9696 2 года назад

    Khupach chan mahiti sangta sir

  • @kenetheundertaker9812
    @kenetheundertaker9812 2 года назад

    एकदम मस्त माहीती दिली सर 1्नंबर

  • @user-gs3xn5si4j
    @user-gs3xn5si4j Год назад

    खुप छान माहीती मानल भाऊ नशिबवान आहे दादा

  • @gokulsonawane4345
    @gokulsonawane4345 2 года назад +2

    ५० गाई साठी १० गुंठे कीवा (ला×रुदी) १२०×७०=८५०० sq.ft (मी यू tub वरून माहिती घेतली आहे ) क्षेत्र पुरेसे आहे का
    आणि अंदाजे किती जागा मुकत गोठा साठी लागू शकते आपला अनुभव नुसार मार्गदर्शन करावे मी या व्यावसायात नवीन आहे ...किती जागा लागेल ...

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Год назад

    धन्यवाद सर्🌹🌹🌹🙏🙏

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 2 года назад

    खुप छान सर माहिती.. ♥️♥️

  • @arunramane789
    @arunramane789 2 года назад

    खूप छान माहिती देता आपण

  • @ishwarkalshetti9553
    @ishwarkalshetti9553 Год назад

    👌👌🙏छान माहिती दिलीत सर

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 Год назад +1

    बाकी सर्व बरोबर आहे पण.सकाळ 1लिटर आणि संध्याकाळी 1..लिटर ..जास्त होतंय ओ.एकटा आहे तो म्हणून

  • @abhaymagadum7007
    @abhaymagadum7007 2 года назад

    खुप सुंदर माहिती

  • @kasturicollection132
    @kasturicollection132 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन करतात sir तुम्ही

  • @niteenanuse9149
    @niteenanuse9149 2 года назад +1

    खूप सुंदर

  • @tangoswarajgaming9896
    @tangoswarajgaming9896 2 года назад +1

    Super

  • @rushikeshchakankar2717
    @rushikeshchakankar2717 2 года назад

    सर एकदम बरोबर आहे 🙏🏻

  • @noumanpendhari1381
    @noumanpendhari1381 2 года назад

    तुमचं मार्गदर्शन 1 नबर

  • @akshirsagar276
    @akshirsagar276 2 года назад

    खूप छान माहिती

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 2 года назад +1

    छान माहिती

  • @sustainableagriculture1102
    @sustainableagriculture1102 Год назад

    Knowledgeable info

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 Год назад

    सर जी. नमस्कार
    मिलकींग मशीन ने म्हशी चे दूध काढणे जमते का.

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Год назад

    बरोबर आहे

  • @maheshchougule1580
    @maheshchougule1580 2 года назад

    छान माहिती सांगितलं सर

  • @adinathkarande
    @adinathkarande Год назад

    Chan 😢😢😢

  • @kishorgawade5651
    @kishorgawade5651 2 года назад

    एकदम बरोबर सर

  • @mohinibagel7165
    @mohinibagel7165 2 года назад +3

    आम्ही दोघे भाऊ चाळीस गाय सांभाळतो

  • @sandipdandge4298
    @sandipdandge4298 2 года назад +3

    दुधाच्या व्यावसायामध्ये गाय परवडते का म्हईस परवडते याच्यावरती माहिती द्यावी दादा 😚🙏

  • @sagarthengade3440
    @sagarthengade3440 2 года назад

    छान माहिती..

  • @jubershaikh4244
    @jubershaikh4244 2 года назад +2

    Nice

    • @jubershaikh4244
      @jubershaikh4244 2 года назад

      Ya madhe chara kapnaryacha pagar palada sir mnajhe 365 divas kiti khar yeil

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 2 года назад +2

    Mast...✌️✌️

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 2 года назад +1

    सर, नमस्कार माझ्याकडे एक मुर्रा म्हैस आहे.. तिच्यापासून चांगली रेडी तयार केली आहे पण........ जुनी म्हैस शिंग जास्त घासते त्यावर उपाय sanga

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 года назад

      शिंगात गोचिड किंवा शेणाचा ढलपा आहे का बघा त्यामुळे शिंग घासणे किंवा शिंग दावणीवर आदळतात

  • @ramakhot8127
    @ramakhot8127 Год назад

    Kup chan video

  • @santoshthube666
    @santoshthube666 2 года назад

    Thanks sir

  • @rohittapkir3343
    @rohittapkir3343 2 года назад +1

    दुध धर्मातील मास्तर माइंड सर

  • @nitinpatil3184
    @nitinpatil3184 Год назад

    Sir tumchya srv course che book me order kelet payment pn pay kelay pn mla kahich reply nahiye

  • @aniruddhanemane593
    @aniruddhanemane593 6 месяцев назад

    Sar kahi deri lon bankekdun lon milte ka yavr mahiti daya

  • @tusharsuryawanshi2208
    @tusharsuryawanshi2208 2 года назад

    Barobar ahe sar

  • @nanasopnavale4381
    @nanasopnavale4381 Год назад

    गायीची वाहतूक कशी करावी.. चढाईची,,,उतराई... खुप महत्वाचे आहे

  • @balasahebpawar
    @balasahebpawar 2 года назад

    Khupch chhan sir

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 года назад +1

    Lay bhari knowledge 👑❣️

  • @unakeshwarshete8424
    @unakeshwarshete8424 2 года назад +1

    शेलीपालन मधे किती पगार दयावा ते सांगा