नक्की करा फार छान होते गुळपोळी 😊👍. खूप दिवसांनी किंवा पहिल्यांदा करणार असाल तर एक टीप सांगते की पोळी लाटल्यावर पूरण जर काठापर्यंत गेलं नसेल तर काही हरकत नाही पण असे काठ चाकूने कापून टका आणि काठ दाबून मग पोळी भाजा 😊👍.
तसं होऊ नये म्हणून थोडं थोडं मिश्रण मिक्सर मधून मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक वाटल्यास तेल जास्त सुटून गोळा होत नाही 😊👍. पण ते मिश्रम हातात घेऊन गोळा केल्यास गोळा नक्की होतो 😊👍.
तीळ, शेंगदाणे, खोबरं हे तेल सोडणारे आहेत त्यात वितळलेला गुळ त्यामुळे अजून तेल किंवा तूप लावायची गरज नसते. तुमच्या आवडीनुसार लावायचं झालं तर तूप लावा थोडंसं त्याचा स्वाद मस्त येईल 😊👍.
👌👌आहे
रेसिपी छान आहे . खूप आवडली . धन्यवाद.
Ku kup chaan receip
खूप छान गुळपोळी
खूप खूप आभार सतिष जी 😊🙏.
हाय पुनम... खुप खुप खुप छानंच रेसिपी दाखवली आहेस. 👌👌👍👍🤗थॅक्यु सो मच पुनम 💐💐
खूप खूप आभार 🙏😊. नक्की करून पहा 😊👍.
खरंच खूप छान आणि चविष्ट पाककृती. 😋👌
धन्यवाद 😊🙏.
रेसिपी एकदम छान अप्रतिम,
खूप खूप आभार 😊🙏.
Khup Chan 👍
Khup divsanatr recipe
धन्यवाद 😊🙏. हो काही कारणास्तव उशीर झाला सॉरी 🙏.
Khup divsane recipe upload keli
हो जरा जास्तच उशीर झाला सॉरी. 🙏 आता असं होणार नाही याची नक्की काळजी घेईन मी 😊👍.
मस्त.. नक्की प्रयत्न करेन
Mastch
Khupch chhan....
खूप खूप आभार 😊🙏.
@@-konkankanya9654 chan
आवडला !!! आमचा मेनू सारखा आहे
मस्त ताई खूप छान😋😋😋
खूप खूप आभार वैभवी जी 😊🙏.
Very nice.
Gul konta vaparla aahe,chikicha ka?
छान
मस्त 👌👌
खूप खूप आभार आकू 😊🙏.
मस्त खुप छान👌👌
Waa mast
Thanks 😊🙏.
Khupch chan banavl ani chan vatl navin dish gheun tumhi aale
खूप खूप आभार काजल जी 😊🙏. काही कारणास्तव खूपच उशीर झाला रेसिपी अपलोड करायला पण यापुढे असं होणार नाही याची नक्कीच विशेष काळजी घेईन मी 😊👍.
मस्तच आहे धन्यवाद पुनम मी पण बनवणार आहे
नक्की करा फार छान होते गुळपोळी 😊👍. खूप दिवसांनी किंवा पहिल्यांदा करणार असाल तर एक टीप सांगते की पोळी लाटल्यावर पूरण जर काठापर्यंत गेलं नसेल तर काही हरकत नाही पण असे काठ चाकूने कापून टका आणि काठ दाबून मग पोळी भाजा 😊👍.
हाय पुनम 💐 💐 हाय
अग मी गुळ पोळ्या केल्या.. 👍
खुपच छान झाल्या. देयला विसरली मी. म्हणून आज रिप्लाय देत आहे मी. खुप खुप छान 👌 रेसिपी दाखवली आहेस तू. 👌👌👍👍
खूप खूप आभार प्रियांका 😊🙏.
👌👌👌
Taie majhya gulpolya jalya ki chapati sarkhya soft nantar
Pan aamchyakade thodya kurkurit avadtat
Tashya honya karts Kay karayche ??
Please reply
Pithala kadakadit telach mohan dya. 🙂👍
@ kokan kanya..khup dhanyavad reply dilya baddal
Mast tai thanks
Gulpoli Chan a Tai khupch... Pn aaj bhogichi bhaji Chi receipe dakhvaychi na..
खूप खूप धन्यवाद 😊🙏. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी रेसिपीज या अगोदर दाखवल्या आहेत 😊👍. लिंक्स description box आहेत 😊👍.
मास्त रेसिपी
👌👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏.
Khup chan
Dev tumhala khup khup kamyabi de
Tumchya saglya icha purn kare
Ur very good Parson
Tai gehun Cha peeth konti vaparli manje readymade brand ki peesun ghetla ?
मी शक्यतो नेहमीच सिहोर किंवा लोकवन गहू घेऊन ते दळून पीठ वापरते 😊👍. आता मी सिहोर गहू वापरले आहेत.
Gul ghalun mixer madhun kadhatana tel sutat nahi ka ?
तसं होऊ नये म्हणून थोडं थोडं मिश्रण मिक्सर मधून मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक वाटल्यास तेल जास्त सुटून गोळा होत नाही 😊👍. पण ते मिश्रम हातात घेऊन गोळा केल्यास गोळा नक्की होतो 😊👍.
छान गूळ पोळी👌👌
तुप किंवा तेल नाही लावायचं काय ??
तीळ, शेंगदाणे, खोबरं हे तेल सोडणारे आहेत त्यात वितळलेला गुळ त्यामुळे अजून तेल किंवा तूप लावायची गरज नसते. तुमच्या आवडीनुसार लावायचं झालं तर तूप लावा थोडंसं त्याचा स्वाद मस्त येईल 😊👍.
@@-konkankanya9654 thankuuuu
Tai tumhi kokanat rahatat Ka ?
Karan tumhi kokanatlya receipes dakhavta
Ho mi ratnagirichi 😊👍
Hii tai kup divasane video send kela tumca ata recipe yet nhi 🙏🙏
हो सॉरी 🙏 आता येतील नक्की. काही कारणास्तव उशीर झाला सॉरी 😊🙏.
खूप छान.
खूप खूप आभार 😊🙏.
Channel ka bar band aahe
प्रमाण व पदार्थांचे नाव बाजूला इंग्लिश व मराठीत लिहा
सर्व रेसिपीज ना इंग्लिश सबटायटल टाकण्यावर मी काम करत आहेच😊👍. काही रेसिपीज करून झाल्यात अजून खूप करण बाकी आहे पण नक्की लवकरच करेन 😊👍.
खूप छान
खूप सुंदर
खूप खूप आभार 😊🙏.