Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2023
  • Shree Sunilji Tatkare Pratishthan Organised
    Special Thanks To Graphicx River & Team
    संगीत : सुधीर फडके (बाबूजी)
    स्वर : श्रीधर फडके
    गीत : जगदीश खेबुडकर
    चित्रपट : ज्योतिबाचा नवस
    दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
    सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे
    इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे
    सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिक रम्य शुभंकर हे
    चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा
    अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे
    त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
    कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 2

  • @oc5657
    @oc5657 Год назад +1

    Ninad bedekar yanche video jr aaplya kde astil tr te krupya post krave hi aapnas namrha vinanti!!! Jai Shivrai!!!🙏🙏🙏

  • @vidhyakulkarni.1050
    @vidhyakulkarni.1050 Год назад

    👌👌