दान दिल्याने ज्ञान वाढते,सत्यशिवाहून सुंदर हे, शब्दप्रभु जगदीश खेबुडकर यांची अप्रतिम गीतरचना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 май 2021
  • स्वच्छंद आरोही प्रस्तुत, या सुखांनो या कार्यक्रमात हे गीत सादर करताना रविंद्र शाळू व आरती आठल्ये
    मूळ गायक व संगीतकार :मा.सुधीर फडके
    चित्रपट : ज्योतिबाचा नवस
    हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे सादर झाला,
    संगीतसंयोजन व की बोर्ड: यश भंडारे
    तबला: अपूर्व द्रविड,रिदम मशीन : ऋतुराज कोरे, बासरी : सचिन वाघमारे
    ध्वनिव्यवस्था : हेमंत - शीतल
    चित्रीकरण:विक्रम क्रिएशन्स

Комментарии • 53