एकतर तू राहशील नाहीतर मी… उध्दव यांचे राजकीय तांडव, मोदींची गुर्मी कोण उतरवणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक रंगशारदात पार पडली. या बैठकीत ठाकरेंनी मोदी-शहा आणि फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला. फडणवीसांशी येणाऱ्या विधानसभेत मुकाबला करताना एक तर तू राजकारणात राहशील नाहीतर मी …असा इशाराच दिला.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on RUclips: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #uddhavthackeray #devendrafadnavis #eknathshinde #anildeshmukh #amitshah #aadityathackeray #narendramodi #mahavikasaghadi #mahayuti #ubt #bjp #vidhansabhaelection2024 #ajitpawar #sharadpawar ‪@ShivSenaUBTOfficial‬‪@bjp‬‪@DevendraFadnavis‬‪@mieknathshinde5887‬‪@AmitShah‬

Комментарии • 390

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +136

    कुटुंबाला त्रास देण्या एवढा नीच राजकारण केल्यावर कोण गप बसेल .

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад +3

      😂😂😂😂😂 दिशा सालियनचे कुटुंब बरोबर

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 Месяц назад +33

    जय उध्दव साहेब ठाकरे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +54

    खरेच मान गये उदवजी

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад +1

      बिहार chya पुलिस ला का अडवले जात होते मुंबई ला यायला सुशांत case मध्ये, उद्धव सरकार मध्ये

    • @yashwantbhud3545
      @yashwantbhud3545 Месяц назад +1

      lu

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      @@yashwantbhud3545 lu म्हणजे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +79

    भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात चालणार नाही...जय भवानी

  • @tarinicharan1863
    @tarinicharan1863 Месяц назад +24

    Sivasena udhav saheb gindabad

  • @digvijayghatage
    @digvijayghatage Месяц назад +47

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ही फडणवीसांच्या कर्माची फळ त्यांना मिळताहेत.

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад +1

      दिशा सालीयान laa न्याय कधी मिळेल

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +8

    या अनाजीपंताने महाराष्ट्र नासवला आहे.
    सत्तेची मस्ती महाराष्ट्रातील जनता विधानसभेला उतरविणार आहे.

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 Месяц назад +149

    फडणवीसांसारखे नेते महाराष्ट्रात नकोच

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc Месяц назад +5

      भाजपला मतदान केल तर फडवणीस जाणारच नाहित 😂😂😂

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 Месяц назад +4

      पाहिजेत.... ठाकरे जेव्हा बिल्डर पासून पैसे घेऊन मराठी माणसाला लाथ मरतो तेव्हा चालते....

    • @a..1201
      @a..1201 Месяц назад +1

      ​@@rahuldhanavade2878तुझ्या सारख्या औलादींनी कितीही भुंकल तरी अण्णाजी पंत आणि भ्रष्ट नेता पार्टी पुन्हा येणार नाही 😂😂😂
      लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
      एक मराठा कोटी मराठा ❤

    • @digambarwadje6524
      @digambarwadje6524 Месяц назад +3

      Bjp la matdan karnarch nahi

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 Месяц назад +1

      BJP साफ होणारं

  • @friendsgaming3371
    @friendsgaming3371 Месяц назад +36

    ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख जिंदाबाद

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 Месяц назад +32

    याच फणविस ने maharashta ला nasavla आहे, ठाकरे इस ब्रँड, ठाकरे साहेबांच्या नादी लागू नका hic विनंती

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      बिहार chya पुलिस ला का अडवले जात होते मुंबई ला यायला सुशांत case मध्ये, उद्धव सरकार मध्ये 🤔

    • @dnyaneshwarthorat2733
      @dnyaneshwarthorat2733 Месяц назад

      ​@@omfadnisकितीही फेक बातम्या पेरा जनतेला सगळं माहिती आहे

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 Месяц назад +33

    उद्धव ठाकरे ने सडतोड जबाब दिलेला आहे आता पुढची वेशभूषा करून येणार आणि कोणाकडे जाणारआता जनताच ठरवेलजय जनता जनार्दन

    • @user-qh6km1cg5o
      @user-qh6km1cg5o Месяц назад

      Jay bhavani jay shivaji jay shivsena uddv balasheb takare barobar boltat jay maharata jay

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Месяц назад +25

    जशासतस उत्तर दिले पाहिजे उध्वजी ठाकरे ब्रॅड महाराष्ट्र ची शान

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Месяц назад

      फडविनससुदाठोकुनकडामनलेहोतेवाटत

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv Месяц назад

      ठाकरेऊद्धट यानीच खरे तर महाराष्ट्र नासवला. तोंडातून सतत गटारगंगा वहात असते.केवळ मुख्य मंत्रिपदाच्या लालसेपोटी फडणवीस सारख्या संयमी माणसाच्याच पाठीत खंजीर खुपसला.अडीच वर्षात काय दिवे लावलेत ते बघा अगोदर...फडणवीस ना टरबूज म्हणतोय गांडूळ...
      एक ब्राह्मण माणसाचा मुद्दाम छळ करतात ठरवून

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 Месяц назад +7

    एकच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेच .

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +55

    घेरुन घेरुन भारतीय जनता पार्टी संपवायचीच...जय भवानी

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 Месяц назад +34

    महासत्तांतर अपुर्ण वाटतंय पडद्यामागच्या बऱ्याचश्या गोष्टी स्टेजवर आल्याचं नाहीत

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 Месяц назад +11

    दिल्लीच्या जीवावर उडणारा पोपट

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Месяц назад +39

    तमाम जनतेने आणि मत दारानी या बाड गुलाना जमीन दोस्त करावे ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनर आहे

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 Месяц назад +34

    BJP लां सामान्य जनता उत्तर देणारं यात शंका नसावी

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад +1

      दिशा सालियान

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan Месяц назад

      Nokiamat

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Месяц назад +1

      Tarbuja Ghatak aahe

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      @@abhikhetr3149 टरबूज तर गोड असतो

    • @SankarLatake
      @SankarLatake Месяц назад

      😢😢😮😮😅😅😅​@@omfadnis

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 Месяц назад +66

    होय साहेब बरोबर आहे संपवायचच याला टरबुजाला

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +52

    ठाकरे चां नाद न केलेलाच बरा..

  • @Abhi63574
    @Abhi63574 Месяц назад +40

    साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण केलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 Месяц назад +62

    फडणवीस महाराष्ट्रात राजकारणात प्रवेश नको

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c Месяц назад +8

    उद्धव साहेब या देवेंद्र फडणवीस यांना सोडू नका मराठा समाज आपल्या बाजूने आहे ❤उद्धव साहेब

  • @uskms
    @uskms Месяц назад +36

    आम्ही गोरगरीब जनता उद्धवजी यांच्या पाठीशी उद्धवजी कपटी माणूस नाही

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 Месяц назад +3

    देवेंद्र जी तुमच्या ऐवढ नीच कारस्थान तुमच्या पेशातील कोणत्या ही नेत्या नी केल नाही. तुम्ही आल्या पासून आमच्या महाराष्ट्राची वाट लावली तुमच्या नेत्या कडे. आदराने पहातो आज बाळासाहेब पाहीजे होते तर तुमची असे करण्या ची हिमंत झाली नसती

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 Месяц назад +98

    फडणवीस आता महाराष्ट्रात नकोच

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад +1

      बिहार chya पुलिस ला का अडवले जात होते मुंबई ला यायला सुशांत case मध्ये, उद्धव सरकार मध्ये🤔

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Месяц назад +1

      1001 Take barobar bhau

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      @@abhikhetr3149 दिशा सलियान इतक्या लवकर कशी गेली?

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Месяц назад +16

    साम दाम. खर्च करून फडणवीस ची मस्ती जिरवायचीच

  • @user-fz1cb7li6w
    @user-fz1cb7li6w Месяц назад +44

    फडणवीस हा फार निच माणूस आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Месяц назад +13

    आज सांगता ऊदया ऐका मेका ना मीठठी मारनार।। स्वार्थ के राजकरण में सब चलता है।। जय महाराष्ट्र।।

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Месяц назад +20

    भाजपला अनाजीन संपवल

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l Месяц назад +17

    फडणवीस अणि भाजप ला हद्दपार करा.नीच, कपटी माणूस.

  • @devidaspatrakar2388
    @devidaspatrakar2388 Месяц назад +10

    उधर. साहेब. वाग

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Месяц назад +14

    टरबुज जी महाराष्ट्र राज्यात तुमचे योगदान काय? दाढीवाला आणि दादा तुमची भूमिका चुकलीच.

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      टरबूज तर गोड असतो

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Месяц назад +14

    कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShriramWaghmare-lu5eb
    @ShriramWaghmare-lu5eb Месяц назад +5

    Good.sar

  • @shrirangmane5949
    @shrirangmane5949 Месяц назад +35

    फडणवीस यांचा मी धिकार करतो

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      दिशा सालीयान chya मारेकरींचा पण धिक्कार

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Месяц назад +1

    उध्दव ठाकरे तुम आगे badho ham आपके साथ है

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. Месяц назад +4

    05:09 कोण म्हणतंय की फसणवीस ने प्रत्येक शब्द पाळला??
    अरे खर बोल की. पाळीव.

  • @digvijayghatage
    @digvijayghatage Месяц назад +27

    शिवसेना म्हणजे ठाकरे
    ठाकरे म्हणजेच शिवसेना...

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Месяц назад +12

    Uddhav Balasaheb Thackeray 🐅

  • @aruneshdeshmukh9891
    @aruneshdeshmukh9891 Месяц назад +2

    उद्धवजी नी जे केलं ते योग्यच केल. आमचा त्यांना पाठिंबा आहे. माज उतरविण्यासाठी हे आवश्यकच आहे.

  • @cgujale8977
    @cgujale8977 Месяц назад +27

    अनाजी खूप " खुन्नशी " आहे.....
    समूळ नष्ट केला पाहिजे अशी वृत्ती....

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      दिशा सालियन chya मारेकरी ना पण जेल मध्ये टाका

  • @KishorD-rh9ye
    @KishorD-rh9ye Месяц назад +1

    आपले विश्लेषण खूप चांगला आहे

  • @haribhauraut2174
    @haribhauraut2174 Месяц назад +36

    फडणवीस यांनी महाराष्ट्र ची वाट लावली

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      तुझी चूल विझली का?

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +9

    फडणवीस यांचा कार्यकाल कायमस्वरूपी संपला. अती तेथे माती

  • @vijayzadpe7142
    @vijayzadpe7142 Месяц назад +1

    मान गये उद्धवजी ❤

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Месяц назад +1

    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Месяц назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Месяц назад +5

    आम्ही शिवसैनिक तयार आहोत उद्धवजी

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Месяц назад +1

    जय महाराष्ट्र

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 Месяц назад

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl Месяц назад +3

    2019 निकालl नंतर लोकमतचा अपमान करून काकांच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे हा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. जसे करावे तसे भरावे.

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Месяц назад +9

    देवेंद्र फडणवीस कायमचा संपला माझ्या महाराष्ट्रामधील

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Месяц назад +2

    DEVENDRA CHI. TEAM. HALKAT AAHE.

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Месяц назад

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Месяц назад +1

    शिवसेना पहिल्यापासून च शिंगावर घेऊन करेक्ट कार्यक्रम करतेच

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Месяц назад +2

    दोघेही पहेलवान नाही राहिले तर बरे राहिल महाराष्ट्र शांत राहील 😊😊

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 Месяц назад +5

    अहंकारी आणि स्वार्थि, आत्मकेंद्रित नेतृत्व उबाठा.

  • @bhaulalsukase60
    @bhaulalsukase60 Месяц назад

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब एकच नबंर 🚩🚩🚩🚩🚩

  • @JaywantPawar2765-ls7rl
    @JaywantPawar2765-ls7rl Месяц назад +1

    एकदा होऊन जाऊदे ऊदृव साहेब

  • @hemantsapkal3244
    @hemantsapkal3244 Месяц назад +4

    HMV

  • @user-hb5in1dz7y
    @user-hb5in1dz7y Месяц назад +1

    Only udhav Balasaheb Thackeray saheb

  • @anitabhandarkar3538
    @anitabhandarkar3538 Месяц назад +2

    उध्दव साहेब जिदाबाद👍👍👍👍

  • @ani24376
    @ani24376 Месяц назад +2

    दिवा विझयाला लागला की जास्त फडफडतो 😂😂😂😂

  • @umeshdethiokhvcfdswwru9090
    @umeshdethiokhvcfdswwru9090 Месяц назад

    🚩🚩आपले साहेब माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Месяц назад +5

    एवढामाजभाजपवाल्याना।येतोकूठून।तुमचामाज।ऊध्दवसाहेबानी।लोकसभेलाउतरावलाय
    ।आता विधानसभा आहे।लक्षातठेवा।टरबुजा

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 Месяц назад +2

    महा विकास आघाडी २५० पेक्षा जास्त जागा जिंकणार ❤❤

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад +11

    टरबूज संपला पाहिजे

  • @user-zd5dg3mx3k
    @user-zd5dg3mx3k Месяц назад +1

    Uddhav Thakre Saheb jindabad , India aaghadi zindabad,Jay bharat

  • @satishsatam4602
    @satishsatam4602 Месяц назад +2

    अति तेथे माती ,हे होणारच लोकसभेचे विजय झालि वर ऐवढे हूरळून जाउ न किर वाटेल थे बडबडत आहेत

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Месяц назад

    सत्यमेव जयते!!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤

  • @user-ll7nq2yy1h
    @user-ll7nq2yy1h Месяц назад +2

    फडणवीस कुणाचेच नाही ते फक्त सत्तेचे लालची आहे सत्तेत बसण्यासाठी ते कुठे लीन होतील व दुसऱ्यावर साम दाम दंड भेद हे अस्त्र वापरुन विपक्ष फोडून सत्तेसाठी काहीही.. आसे व्यक्तीमत्व जगासमोर येत आहे. खोट पण रेटून बोलणे आणि मी सांगेल तेच सत्य आशा अहंकारी अभिर्भाव आसणारे व्यक्ती अशी प्रतिमा तयार होताना दिसत आहे

  • @gorakhgite5230
    @gorakhgite5230 Месяц назад +9

    ऊधवठाकरे जिंकली

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 Месяц назад +5

    ठाकरे is कम बॅक,

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Месяц назад +1

    महाराष्ट्रात फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत, वसुलीबाज,घरकोंबडा,नीच प्रवृत्तीचा उद्धव नकोच

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 Месяц назад

    perfect विश्लेषण 🎉

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад

    एकच no साहेब, आज बाळासाहेबांची आठवण आली.

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 Месяц назад +12

    उध्दव साहेबांचं शांत आणि संयमी नेतृत्व महाराष्ट्रला लाभले आहे म्हणून maharshtra शांत आहे असूद्या नाही mahrastra पेटेल हा शिवसेनेचा इतिहास आहे आजुन ही shvishinik शांत आहे आम्ही उध्दव साहेबांचा ( मातोश्री) आदेशाचे पालन करणारे shivshinik आहोत हे fasanvis ला माहिती आसावे, मराठा शांत आहेत मराठ्याना badkhvu नका महाराष्ट्र शांत आहे,

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +1

    कोचरेकर जय महाराष्ट्र. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोणीही होवो विषय हा नव्हता सेनेला अडीच वर्षे का मुख्यमंत्री केल नाही. हा आहे

  • @user-sw1rr3dl1s
    @user-sw1rr3dl1s Месяц назад

    Jay Maharashtra to time Maharashtra

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 Месяц назад +1

    Only thackre

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 24 дня назад

    शिवसेना. महाराष्ट्रातील. एक नंबर चां. पक्ष

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Месяц назад +7

    आमचा इतिहास बघा हजारो वर्ष आमचंच राज आहे...... देवाधिदेव इंद्र म्हणजे देवेंद्र कोणीही येवो त्यांचं काही वाकड होणार नाही.... संघ शक्ती युगे युगे...... जयोस्तू हिंदुराष्ट्र.... जय परशुराम 🚩🚩🚩

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Месяц назад

      घंटा. तुम्हाला राम आणि हनुमान पण पावला नाही. हनुमान चालीसा वरून घाणेरडं राजकारण केलं ते पण त्या नवनीत रणा सारख्या नर्तिका ला घेऊन.

  • @user-gm3ub6io4q
    @user-gm3ub6io4q Месяц назад

    राजेश खूपच छान माहिती मिळतेय तुझ्याकडून .

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 Месяц назад +1

    उद्धवजी ना नाईलाजाने असा स्टॅन्ड घावा लागतो आहे. ते बरोबरच आहेत.

  • @harshaliteje4460
    @harshaliteje4460 Месяц назад +3

    Tarbuja fodun takanyachi vel aali aahe.anajipantachya papacha ghada bharala aahe.

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      टरबूज तर गोड असतो

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 Месяц назад

    उद्धव साहेब योग्य दिशेने चालला टरबुजाला अंगावर घेणे हेच टार्गेट करावा त्याची मस्ती उतरवणे खूप गरजेचे आहे

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Месяц назад +9

    फडणवीस राजा भोज आणि उद्धट गंगू!

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 Месяц назад

    उद्धव ठाकरे साहेब यांचे 100% खरं आहे

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 Месяц назад +1

    थर्ड क्लास व्यक्तिमत्त्व

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 Месяц назад +1

    ही भाषा रक्षणासाठी शोभत नाही.

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र उध्दव साहेब ठाकरे

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 25 дней назад

    एकनाथ शिन्दे साहेब हे मुख्यामंत्री चांगले काम करुन घेणारे व करणारे हा चांगला मुख्यामंत्री चांगले माणूस आहे

  • @user-jw3wz8gz8w
    @user-jw3wz8gz8w Месяц назад +7

    उद्धव जी ही कसली तयारी केली आहे?शिवसैनिकांना संपवायची की हिंदुत्व सोडण्याची ?

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Месяц назад +1

    Percentage of voting vadhavile

  • @narayanchaudhari1166
    @narayanchaudhari1166 Месяц назад

    साहेब जय महाराष्ट्र उद्धव साहेब यांच्या कुटुंबीयांचा सन्मानही केला नाही तरी गप्प बसले तर चालेल का जय शिवराय

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 Месяц назад

    तुम्हाला अस बोलन शोभत नाही कोचरेकर
    याच्यापेक्षा वाईट शब्दात शिव्या घालायला पाहिजे होत
    तुम्ही फड 20 वर बोला त्यांच्या काळी कारस्थाने रव बोला

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 Месяц назад

    नारायण राणेंनी उद्धव ठाकरेला देवेंद्र फडणविसच्या मदतीने उद्धव ठाकरेला महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपवले .
    कोकणातुन सुरुवात .

  • @sarikadesai8425
    @sarikadesai8425 Месяц назад +3

    Only UBT❤

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Месяц назад

    अनिल देस्मुख यांना पवारांनी त्याने तयार केलेले स्क्रिप्ट उद्धवच्या कानामध्ये हळूच घालून त्यांचे कान फुंकून त्यांना व्यवस्थित चीथावले आहे असे दिसते.