मंगलाताई, कुठल्याही कार्यक्रमात आपलं निवेदन उत्कृष्ट असते, या गीता आधी जी प्रस्तावना किंवा गीताचे शब्द, भावार्थ व वाजणाऱ्या वाद्या बद्दल तम्ही इतकी छान माहिती सांगता, ती सर्व अप्रतिम असते व ती ऐकतच राहावं असे वाटते, त्या गीताच् गायन सुद्धा आपणाच कराव अस वाटते...
खाडिलकर मॅडम, तुम्ही अशा, गायकाला किंवा गायिकेला मार्गदर्शन करता कां,कारण त्यातील काही लोकांना गाणं या फंदात पडू नका, असं सांगावं इथपर्यंत ची वेळ येते.

Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
सखी म्हणजे प्रतिभा
हे फार सुंदर सांगितलं मंगला ताईंनी
Khupac sundar❤
मंगला ताईच निवेदन सुंदरच , गाणं अप्रतिम, गायलं देखील खूपच छान
खूप सुंदर वा मैथिली आगे बढो😊
Kya baat hain! Kamal
आदरणीय श्री संतोष कुलट सर यांच्या आवाजातील बाबूजी चे गीत ऐकले. खरच गुरुजी खूपचं सुरेल आणि अवीट गायले आहे. आपल्या आवाजातच जादू आहे
सगळेच अगदी अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
👌👌👌 mangala khadilkar hyani hya ganyachi prasthavana sangitali tase te Aaj kal ekayala milel ka aani babujin badal sangitale te kiti chan sangitale kharch khup divasani aase changale prati bha shali ganyache varnan ekayala milale khup bare vatale ekun
गायन अती अवित श्रवणीय
Khup Cham
Chhanch 👌
खूपच छान
खूपच छान 👌👌
धन्यवाद
Masta sutekh
Gane gatana 1line ... ...
?
अतिशय सुंदर !
धन्यवाद 🙏🏻
खुप छान...
सौ। मंगला। ताई। तुम्हीच आहेत म्हणून मी। हा कार्यक्रम बघणार मला। गाया नात। रस। नाहीत नक्कीच
गायकाच्या आवाजात गोडी अजिबात नाही
👌👌
the singer is not giving justice to the song. Needs to practice a lot lot..
खाडिलकर मॅडम, तुम्ही अशा, गायकाला किंवा गायिकेला मार्गदर्शन करता कां,कारण त्यातील काही लोकांना गाणं या फंदात पडू नका, असं सांगावं इथपर्यंत ची वेळ येते.
Chhan
आदर्श निवेदिका
त्यांचे निवेदन / सूत्रसंचालन ऐकण्या सारखेच असते. गाण्याचे, गीतकाराचे, संगीतकाराचे महत्त्व गोडी आणखीन उंचावते